आंनद दिघे साहेब,,, हामाला सोडून गेले 💐💐😭😭 दिघे साहेबाचा एक च रूप राज साहेब ठाकरे 👍👍 सत्य हे सत्य आहे राज ठाकरे साहेब एक शेर आहे सत्य बोलतोय ,,, ,,,आनंद दिघे साहेब,,कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏🙏
Dhaval me bhi Gujrat ki Vadodara me rahta Hu par me Marathi Manus Hu Vadodara me sirf rahta Hu aur meri bhi ye hi echa hai ki Raj saheb Thackeray Maharashtra ke next cm bane
मी जय लहुजीवाला.. राजसाहेबांना नक्की ह्या वेळेस सर्वांनी suport करायला पाहिजे. खरंच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री झाले पाहिजेत साहेब लक्ष 2k24💪🏻👆🏻✌🏻. जय महाराष्ट्र 🚩
@@rushi_31 bhava raaj saheb maratha lokansathi nahi marathi sathi ladhtat tya madhe sagle yetat obc sc je maharastrat rahun marathi boltat tyanchya sathi maratha vegle aani marathi vegle aahet bhau maratha jaat aahe aani marathi mhanje maharasrat rahnare sarvach Aani ho mi pan marathach aahe
साहेब निराश नका होऊ एक दिवस माणसाना कळणार आहे की खर काय आणि खोट काय त्यावेळी सगळ्यांच्या तोंडी एकच नाव असणार ही माजी खात्री आहे ,फक्त एकच नाव राज साहेब ठाकरे
अजुन पण वेळ गेलेली नाही आज महाराष्ट्रात कोणताही पक्ष हिंदुत्व राहिला नाही फक्त राज साहेब आहेत म्हणून महाराष्ट्रात हिंदुत्व आहे त्यामुळे support करा राज साहेबांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवा हा महाराष्ट्र हिंदूचा आहे❤🚩
आता वेळ आली आहे आपल्या हक्काच्या आपल्या आवडत्या सन्माननीय राज साहेबांच्या हातात महाराष्ट्र देण्याची व आपणास सर्वांना विनंती आहे....की, एखादा आपल्या राज साहेबांना सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करूया....
सर्व महाराष्ट्र सैनिकांना ऐक होऊन ताकत लावण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र आपल्या साहेबांच्या स्वाधीन करायचा आहे..कृपया आपापल्या मतदार संघात सुरवातीला लागा आपले समजून मत परिवर्तन लोकांना करायला सांगा ❤️
Sachin Patil buja hua diya hai mns. Modi Aur shah khatam Kar denge isko 2019me Har seat pe deposit japt honga is chotisi jativadi sanghatna ka 2019me Jai shree Ram jai modi Raj Jai bjp. Band Kar chatugiri Aur majauri Karna khatam huyi party ka Chupchap bjp ko support kar acche future ke liye
@MD Djs Club ani jo prynt maza jiv jaat nahi na to prynt mazya nasa nasat ekch naav .......modi...........kunachya jivavr udat nahi amcha raja.....40 varsh bhiksha mangun khalay mazya rajani......lahanpani cha vikun motha zalay......amhala tumhi lavaris bhakt mhnta na ahech amhi....tumhi kiti pn tika kra ky pn mhna......pn amhala mahite jo manus swatachya jivavar akha samrajya jinkto toch raja asto......chaye to gujrat cha aso ki maharastracha........only modi..........dum asel tr nadun dakhva.............modi hain to mumkin hain........
महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनों, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना साथ द्या...या महाराष्ट्राच्या विकासासाठी... महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी...येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी....
मराठी माणसाचा विचार करणारा एकमेव मराठी माणूस . 1 दिवस नक्की माझ्या राज साहेब यांची सत्ता नक्की येणार.. साहेब सुंपूर्न महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. Only mns
नमस्कार सगळ्यांना आताची जी राजकारणी जी परिस्थिती आहे ती खूपच बिकट अशी परिस्थिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की यंदा तुम्ही माननीय राज साहेबांना निवडून द्या आता खरच आपल्या या राजाला साथ द्यायलाच हवी आणि आपला जो महाराष्ट्र आहे जो परप्रांतीच्या हातामध्ये आहे त्यांना हाक लावला पाहिजे आपण आणि यावेळेस मनसे या पक्षाला आपण निवडून देऊया श्री स्वामी समर्थ हर हर महादेव उद्याचा फक्त निकाल बघा मनसेच्या बाजूने असणार जय हिंद जय महाराष्ट्र❤🎉🚂🚂🚂🚂🚂
काय गंमत आहे बघा ना, महाराष्ट्रात फक्त १ आमदार ,१ नगरसेवक असताना फक्त१५ दिवसात रेल्वे परीसर स्वच्छ करून दाखवला।आणि हे ३वर्ष पूर्ण झाली तरी अजून जाहिरातीतच म्हणत आहेत ''एक कदम स्वच्छता कि और"
खरंच बाळासाहेबांनंतरचा माझा आवडता नेता तो फक्त राज ठाकरे नक्कीच आज मनसे हरली पण पुढच्या काही वर्षात मनसे बहुमताने सत्तेत येणारच आणि माझा राजा मुख्यमंत्री होईल आणि प्रजा खऱ्या अर्थानं सुखी होईल नक्कीच तो काळ दूर नाही.......👍👍
Sagar Shinde buja hua diya hai mns. Modi Aur shah khatam Kar denge isko 2019me. Har seat pe deposit japt honga is chotisi jativadi sanghatna ka 2019me Jai shree Ram jai modi Raj Jai bjp. Band Kar chatugiri Aur majauri Karna khatam huyi party ka Chupchap bjp ko support kar acche future ke liye.
साईनाथ कुंडकर buja hua diya hai mns. Modi Aur shah khatam Kar denge isko 2019me Har seat pe deposit japt honga is chotisi jativadi sanghatna ka 2019me Jai shree Ram jai modi Raj Jai bjp
मै राज साहेब का कुछ कुछ मामलो मे विरोधी हू पर राजसाहेब अगर आज शिवसेना प्रमुख होते तो शिवसेना मुंबई महाराष्ट्र भारत और मेरा हिंदूत्व बहुत अच्छा चल रहा होता बालासाहब के बाद राजसाहेब ही होने चाहिए थे
महाराष्ट्रातल्या सध्याच्या गलिच्छ राजकारण पाहता.....पुढच्या वेळी फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेबच योग्य पर्याय आहेत....सर्वांनी साथ द्या
Oh really
❤
वेळ अजून गेली नाही अजून ही आपण आपला महाराष्ट्र राज साहेबांच्या हातात देऊन आपला महाराष्ट्र वाचवू शकतो 🧡🚩
नक्कीच आजून वेळ गेली नाही
💯💯💯 2022 ✌️✌️
Yes 💯💯🚩
👍👍🚩🚩💯💯💯
Bhauu 💯
राज साहेबांना मुख्यमंत्री बनण्याची आई तुळजा भवानी आशिर्वाद दे जसा शिवाजी महाराजांना दिला
भावा 500 वेळा पाहिलं मन भरत नाही.. खरी परिस्थिती आणि आपल्या साहेबांची खरी.. गोष्ट आहे यात... धन्यवाद.. !!
धन्यवाद, जय मनसे 🙏🙏
खर आहे भावा
हो😭
💯
खरं भावा तुझं
अजून वेळ गेलेली नाही राज साहेब यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता देऊ 🚩
Bharat Diya 🪔
आंनद दिघे साहेब,,, हामाला सोडून गेले 💐💐😭😭 दिघे साहेबाचा एक च रूप राज साहेब ठाकरे 👍👍 सत्य हे सत्य आहे राज ठाकरे साहेब एक शेर आहे सत्य बोलतोय ,,, ,,,आनंद दिघे साहेब,,कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏🙏
गाण्यातले एक एक शब्द ऐकून मन भावनिक होतं..... 🥺🥺🥺
Ct
में गुजरात से हूं पर मुझे लगता है राज साहब ठाकरे जैसे नेता को महाराष्ट्र का सीएम होना चाहिए
जय श्री राम 🚩👏🏻
Jai shree ram
Sahi bola bhai
Thank you bhai bilkul sahi kaha
Dhaval me bhi Gujrat ki Vadodara me rahta Hu par me Marathi Manus Hu Vadodara me sirf rahta Hu aur meri bhi ye hi echa hai ki Raj saheb Thackeray Maharashtra ke next cm bane
Yess
मी जय लहुजीवाला.. राजसाहेबांना नक्की ह्या वेळेस सर्वांनी suport करायला पाहिजे. खरंच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री झाले पाहिजेत साहेब लक्ष 2k24💪🏻👆🏻✌🏻. जय महाराष्ट्र 🚩
लवकरच तो दिवस यावा एकदा राज साहेबांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे
स्वताचा पक्ष उभे करने सोपपे नाही . दम हाय राज साहेबात 💪🏻👑🚩
हे गाण ऐकल कि अंगावर काटाच येतो.. एक एक बोल काळजाला भिडतात.. लिहणार्याला सलाम
I'm from UP but I feel that Raj Thackeray should become CM of Maharashtra 🚩🚩
राज ठाकरे हे असं व्यक्तिमत्त्व आहे जे सत्तेशिवाय मनावर राज्य करतय ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
गाण्यातले शब्द ऐकुन मन खुप भावनिक होत. 🥺💯
✨💫💯
Vote 😂 de
1 स्वप्न आहे माझं माझा राजा राजसाहेब मुख्यमंत्री पदावर बसून सत्ता नक्की चालवेल आपला शब्द आहे
King Raj Saheb 🔥
Ho bhava he shaka aahe
💯💯💯👍
पुढली पंचवार्षिक fix 🚩🚩
✌
अजून ही वेळ गेली नाही जनता मायबाप जर महाराष्ट्रावर आपली जरब ठेवायची असेल तर सध्या तरी एकमेव पर्याय आहे. ते म्हणजे हिंदुजननायक मा.राजसाहेब ठाकरे 💪💪🚩
महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला न्याय मिळून देणार फक्त आमचे राज साहेब
Mgg maratha arakashan sathi ka nyy praytn karat aahet raj saheb
@@rushi_31 bhava raaj saheb maratha lokansathi nahi marathi sathi ladhtat tya madhe sagle yetat obc sc je maharastrat rahun marathi boltat tyanchya sathi maratha vegle aani marathi vegle aahet bhau maratha jaat aahe aani marathi mhanje maharasrat rahnare sarvach
Aani ho mi pan marathach aahe
@@rushi_31 raj saheb saman nagrik kaydyala support kartat.
Balasahebana visarlas ka
@@ypvyoutubepopularvidios9532 barobar bola bhau
आजच राजकारण पाहता ...गाण्याचे बोल एकदम परफेक्ट बसत आहेत...😄😄😊😊
ऐक ना ऐक दिवस आमचं इंजिन सुसाट धावणार...💥
🔥जय मनसे🔥
बरोबर भावा
Ho bhava
Nkkich saheb
जय मनसे
Barober bhawa
आमचा सपोर्ट नेहमीच मनसेला आहे आणि पुढेही कायम राहणार
!! जय महाराष्ट्र !!
आपला पूर्ण पूर्ण पने पाठींबा आहे राज साहेब ठाकरे मुखमत्री होऊ हीच आमची 96k इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
साहेब निराश नका होऊ एक दिवस माणसाना कळणार आहे की खर काय आणि खोट काय त्यावेळी सगळ्यांच्या तोंडी एकच नाव असणार ही माजी खात्री आहे ,फक्त एकच नाव राज साहेब ठाकरे
💯
Ata hi vel aliye bhau 2023 madhe
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं...
आपल्या राजाला कायमच साथ....।। जय मनसे ।।
आपल्या राजाला साथ द्या...हीच वेळ आहे.. 🙏🚂🚩🚩
अजुन पण वेळ गेलेली नाही आज महाराष्ट्रात कोणताही पक्ष हिंदुत्व राहिला नाही फक्त राज साहेब आहेत म्हणून महाराष्ट्रात हिंदुत्व आहे त्यामुळे support करा राज साहेबांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवा हा महाराष्ट्र हिंदूचा आहे❤🚩
खरोखच महाराष्ट्र बदलायचा असेल तर ह्या गाण्याच्या प्रत्येक ओळी नुसार आपण आपल्या राज साहेबाच्या सद्देव पाठीशी आहोत. जय महाराष्ट्र जय शिवराय ♥️ जय मनसे
तो दिवस लांब नाही ज्या दिवशी संसदेत आवाज ऐकू येईल मि राज ठाकरे शपथ घेतो कि....
उठ मराठी माणसा जागा हो " जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया " राजसाहेब यांना साथ देऊया... पुढच्या वेळेस राज सरकार..
Jai mharashtra
Marathi Manus Utha Nar Nahi Jo Parant Khatra Tyacha Samor Yenar Nahi!!
राज साहेबांना मुख्यमंत्री मनून बघायचं आहे..आणि राज साहेब माझा एक विश्वास आहे .तुम्ही होणार...आणि होणार...
सर्वांना संधी दिली एक संधी ही राज साहेब यांना द्या नक्की आपला महाराष्ट्र देशात एक नंबर वर येईल
जय महाराष्ट्र
जय मनसे
मराठी माणसाला
लढवय्या आवाज देणारा बाऴासाहेबानंतरचा
एकमेव सच्चा नेता
सदैव तुमच्या सोबत साहेब!
जय मनसे
जय महाराष्ट्र
आता फक्त राजसाहेब 👑🚩
जे सरकार करू शकत नाही ते
राजसाहेब हे करून दाखवतात.
म्हणून महाराष्ट्र चे मावळं
आपल्या राजाला साथ द्या.
हर हर महादेव 🚩
जय शिवराय 🚩
बाकी काहि pn असो राव यांनी आपल्या आपल्या पक्षाच गान बरोबर कड़क मधे ठेवल।।
तुमच्या या विडिओ मूळे आता, त्या शब्दांना न्याय मिळालाय...उत्तम संकलन👍
share kara :-)
स्वप्निल कुमावत
आता तरी शहाणे व्हा सगळे सत्तेसाठी लाचार झाले आतातरी राजाला साथ द्या
एकदा राज साहेब ठाकरेंना मुख्यमंत्री बघायचं आहे स्वप्न आहे...
Impossible
Nishabda hote raaj saheb Tumcha kautuk kay karava jevdha karu tewdha kamich shabda apure padtil 🙌 mareparyanta manase valich rahil Ha shabda dete tumhala saheb 🙏 Karan ya jagat phakta 2 mansa niswartha Prem kartat 1 aee vadil 2 only raaj saheb..... Really raaja manun ahet tumhi 😍 aee ekvira Blessed 🙏
महाराष्ट्राला पर्याय फक्त हिंदु जननायक मा. राजसाहेब ठाकरे🚩
आता वेळ आली आहे आपल्या हक्काच्या आपल्या आवडत्या सन्माननीय राज साहेबांच्या हातात महाराष्ट्र देण्याची व आपणास सर्वांना विनंती आहे....की, एखादा आपल्या राज साहेबांना सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करूया....
बाळासाहेब ठाकरे नंतर एकच मराठी हृदय सम्राट राज साहेब ठाकरे
patil is not only name this is Brand patil
मस्त भावा
येस
Yanchi layki nahiye balasahebanchi jaga ghenyachi..!
patil is not only name this is Brand patil
Balasaheb Hinduwadi Hoti aani Raj Thackeray secular aahe
सर्व महाराष्ट्र सैनिकांना ऐक होऊन ताकत लावण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र आपल्या साहेबांच्या स्वाधीन करायचा आहे..कृपया आपापल्या मतदार संघात सुरवातीला लागा आपले समजून मत परिवर्तन लोकांना करायला सांगा ❤️
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक ❤ आणि हो महाराष्ट्र जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर फक्त राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत
खऱ्या माणसाला कोणी कधिच साथ देत नाही, पण जेवढे पण तुम्हाला साथ देणारे आहेत त्यात मी सुद्धा आहे। राज साहेब 🙏
जो पर्यन्त या शरिरात प्राण आहे तो पर्यन्त राज साहेबान बरोबर राहीन बाकी मराठी माणसांनी मजा बगत रहा
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
patil is not only name this is Brand patil
👌👍Me too
Sachin Patil buja hua diya hai mns. Modi Aur shah khatam Kar denge isko 2019me Har seat pe deposit japt honga is chotisi jativadi sanghatna ka 2019me Jai shree Ram jai modi Raj Jai bjp. Band Kar chatugiri Aur majauri Karna khatam huyi party ka Chupchap bjp ko support kar acche future ke liye
भिवंडीचा आगरी पोऱ्या buja hua diya hai mns. Only bjp
@MD Djs Club ani jo prynt maza jiv jaat nahi na to prynt mazya nasa nasat ekch naav .......modi...........kunachya jivavr udat nahi amcha raja.....40 varsh bhiksha mangun khalay mazya rajani......lahanpani cha vikun motha zalay......amhala tumhi lavaris bhakt mhnta na ahech amhi....tumhi kiti pn tika kra ky pn mhna......pn amhala mahite jo manus swatachya jivavar akha samrajya jinkto toch raja asto......chaye to gujrat cha aso ki maharastracha........only modi..........dum asel tr nadun dakhva.............modi hain to mumkin hain........
महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनों,
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना साथ द्या...या महाराष्ट्राच्या विकासासाठी... महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी...येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी....
2024 मध्ये साहेबाला अपयश आले आहे मी दिलगिरी व्यक्त करतो😢😢😢😢😢
I am from Chhattisgarh but salute to bold person RajSaheb Thakre
शेवटच्या श्वासा पर्यंत राज साहेबांसोबत ❤❤
Mi pan... Jai🚩 Maharashtra🚩 jai MNS🚩
शिवतीर्थ मराठी माणसांच नायालय जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जेव्हा स्वतवर येत..मराठी मानसासाठी राजसाहेब धाऊन येतात तेव्हा त्यांच महत्व कळत...फक्त राजसाहेब ठाकरे♥️🚩
तो सुवर्ण दिवस दूर नाही ......जेव्हा आपल सरकार येईल !! फक्त एकच साहेब.... राज साहेब!!!
💪💪 जर खरच मराठी मुलांना नोकरी लावायची असेल तर या खरोखर या राजाला मुख्यमंत्री बनवा ✌✌
इतकं कणखर नेतृत्व असून साहेब का नाही निवडून येत.. खुप लोकांना सत्ता देऊन झाली.. आता राजा ला साथ देण्याची गरज आहे.. जय महाराष्ट्र 🙏
७० लाख VIEWS आणि ७० हजार 👍 धन्यवाद ! 🙏🏻
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
Nice 👌👍🙏
@महाराष्ट्र सैनिक छी
व
जातीवादी आहे राज ठाकरे.
हा देश हिंदू चा नाही तर हिंदू, मुस्लिम, सिख, जैन, बौद्ध,ख्रिश्चन यांचा सुद्धा आहे. राज ला नुसता भोंगा दिसतो.
खरोखरच 1नंबर गाणं आहे आणि तेवढेच भारी आमचे राज साहेब आहेत
@Prathamesh Kotian kay re yeu ka jatooo
Jay mns😍
मराठी मनाचा बुलंद आवाज - सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे
माझे राज साहेब मुख्यमंत्री व्हावे हीच ईच्छा.
साहेब या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेत्याची खूप गरज आहे .
जय महाराष्ट्र
मनसे
Barobar ahe
तुम्ही लिहलाय ते पाहून महाराष्ट्र चा नकाशा दिसत आहे।
हॅट्स ऑफ सर
shindeshinde sszy
खरोखर.राज.ठाकरे.सांहेबाना.साथ.दीली.पाहीजे.मराठी.माणसांनी.पन.ऐकटे.राज.ठाकरे.साहेब.कशे.लडनार.म्हाराष्ट्रा.मधे.ऐक.हाती.सत्ता.कोनताच.पक्ष.आनुच.शकत.नाही.राज.ठाकरे.सांहेबाना.कोनत्या.तरीपक्षा.शीयुतीतर.करावीच.लागनार.पन.कोनताच.पक्ष.युतीच्या.लायकीचा.नाही.
काही असो पण आदरणीय राजसाहेब ठाकरे हे लवकर मुख्यमंत्री झाले पाहिजे 💯बदल होणार🎉
एवढे बोलताय ना सगळे मग करा ना मनसे ला मतदान बगा मग किती बद्दल होतोय ... जय मनसे
Jay manse adhi barobr bhau
Brobar bolas bhawa
⛳⛳⛳👍
बरोबर भावा
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥महाराष्ट्राची एकच ललकार | फक्त हवी" राज सरकार " |
असल promotional गाण कधीच येकल नाही खुप छान...👍
माझे आवडते दैवत फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे 👑👑
अबकी बार राज ठाकरे सरकार खूब खूब प्रेम साहेब।।। उत्तर प्रदेश से 🚩🚩🙏🏻🙏🏻
बाळासाहेबांचं प्रतिरूप म्हणजे राजसाहेब ठाकरे
फक्त एकदा हा महाराष्ट्र राजसाहेबांच्या हातात द्या
सगळ्या समस्यांवर एकच इलाज फक्त राजसाहेब
जय मनसे
मराठी माणसाचा विचार करणारा एकमेव मराठी माणूस . 1 दिवस नक्की माझ्या राज साहेब यांची सत्ता नक्की येणार.. साहेब सुंपूर्न महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
Only mns
एक वेळा महाराष्ट्र हे राज साहेब ठाकरे यांच्या हाती देऊन बघा महाराष्ट्र कसा घडतो ते # राज साहेब ठाकरे 😎👑💯🔥✨ ❤️🙏🙏 जय महाराष्ट्र 🙏
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय मनसे
🚩🚩🚩
मी आणि माझं कुटुंब सदैव साहेबांन सोबत 🙏🙏🚩🚩🚩
नमस्कार सगळ्यांना आताची जी राजकारणी जी परिस्थिती आहे ती खूपच बिकट अशी परिस्थिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की यंदा तुम्ही माननीय राज साहेबांना निवडून द्या आता खरच आपल्या या राजाला साथ द्यायलाच हवी आणि आपला जो महाराष्ट्र आहे जो परप्रांतीच्या हातामध्ये आहे त्यांना हाक लावला पाहिजे आपण आणि यावेळेस मनसे या पक्षाला आपण निवडून देऊया श्री स्वामी समर्थ हर हर महादेव उद्याचा फक्त निकाल बघा मनसेच्या बाजूने असणार जय हिंद जय महाराष्ट्र❤🎉🚂🚂🚂🚂🚂
येणार्या काळात आपल्या राजाला साथ द्या, मग बघा कसा बदल घडतो.!🚩
काय गंमत आहे बघा ना, महाराष्ट्रात फक्त १ आमदार ,१ नगरसेवक असताना फक्त१५ दिवसात रेल्वे परीसर स्वच्छ करून दाखवला।आणि हे ३वर्ष पूर्ण झाली तरी अजून जाहिरातीतच म्हणत आहेत ''एक कदम स्वच्छता कि और"
Rakesh Suryavanshi right
Khar ahe Rakesh bhau ya veli rajsaheb pahije
Are saheb kunache ahet mahiet ahe na
Mast bhava
True
अजून वेळ गेली नाही महाराष्ट्राला राज साहेबांची खूप गरज आहे सर्व मराठे सोबत येऊन साहेबांना साथ द्या 🙏🏻
एकच साहेब राजसाहेब.... मुंबईत मराठी माणसांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर एकच वन मॅन शो राजसाहेब.... मराठी हृदयसम्राट
खरंच बाळासाहेबांनंतरचा माझा आवडता नेता तो फक्त राज ठाकरे नक्कीच आज मनसे हरली पण पुढच्या काही वर्षात मनसे बहुमताने सत्तेत येणारच आणि माझा राजा मुख्यमंत्री होईल आणि प्रजा खऱ्या अर्थानं सुखी होईल नक्कीच तो काळ दूर नाही.......👍👍
साधु साधु साधु संतरे.
"गड .... किल्ले....वाचवायला हात द्या.... तुमच्या राजाला साथ द्या....!" - साईनाथ कुंडकर.
Sagar Shinde buja hua diya hai mns. Modi Aur shah khatam Kar denge isko 2019me. Har seat pe deposit japt honga is chotisi jativadi sanghatna ka 2019me Jai shree Ram jai modi Raj Jai bjp. Band Kar chatugiri Aur majauri Karna khatam huyi party ka Chupchap bjp ko support kar acche future ke liye.
साईनाथ कुंडकर buja hua diya hai mns. Modi Aur shah khatam Kar denge isko 2019me Har seat pe deposit japt honga is chotisi jativadi sanghatna ka 2019me Jai shree Ram jai modi Raj Jai bjp
bhava majha manatli cmt...bola
आय लव्ह यू राज साहेब...😘😘😘😘
राज साहेब ठाकरे कट्टर समर्थक 👑🔥🙏ओम मोरे पा......
एकच आशेचा किरण फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
Kharach
महाराष्ट्राचा बुलंद आवाज श्री राज साहेब ठाकरे 👑
राजसाहेब नक्की मुख्यमंत्री बनणार पूर्ण खात्री आहे मला! जय महाराष्ट्र!जय मनसे!🙏🙏
मुंबईत मनसे शिवाय पर्याय नाही ,नाहीतर एक दिवस मुंबई गुजराती लोकांना विकल्या जाईल
Raj saheb thakre
Ata kiti rahili
बरोबर भावा
Barobar 👍
एक नंबर बोलला दादा
Great man राज साहेब मराठी माणूस आणि हिंदू साठी ऐकमेव नेते
A real Heir Of Hindu Hruday Samrat Shiv Senapati Balasaheb Thackeray, Shri. Rajsaheb Thackeray. Jai Hind, Jai Maharashtra.........
I am damn sure that Raj Thackeray is going to be CM of Maharashtra one day. He is visionary, creative, sensitive and equally headstrong.
Yeah True!!
हे गाणं खुप छान आहे मला तर खुपचं आवडले अप्रतिम मी विक्रम धस
२०२४ ला राज ठाकरे मुख्यमंत्री बनतील!❤💯..
मै राज साहेब का कुछ कुछ मामलो मे विरोधी हू पर राजसाहेब अगर आज शिवसेना प्रमुख होते तो शिवसेना मुंबई महाराष्ट्र भारत और मेरा हिंदूत्व बहुत अच्छा चल रहा होता बालासाहब के बाद राजसाहेब ही होने चाहिए थे
एक संधी राज ठाकरे ना ❤️🔥😍 महाराष्ट्र नवनिर्माण सेना
👑👑मी राज साहेबांचा कार्यकर्ता आहे जय महाराष्ट्👑👑👑
आपल्या राज्याला साथ द्या ❤️❣️❤️
आमचं मत राज साहेब यांना बाकी नाही कोणाला..
राज साहेब
अमित साहेब
जय महाराष्ट्र
हीच ती वेळ आहे सगळे जागे होऊन आपल्या राजाला साथ देयची.
२०२४ फक्त मनसे.
खरंच राज साहेबांना साथ द्या✨
आज एकदम नीट बसतोय हे गीत 🙏🙏
राज साहेब ठाकरे 👑🚩🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
I love this song and Raj thakre sir is future c m of Maharashtra 😊😊😊😊 or Mai U P ka rhne Wala hooooo
Bhaiya lavde shant bait jara
@@shivamsatghare403 भाऊ हे काय यार
एकमेव मराठी माणूस की ज्यांनी सत्तेसाठी कोणा सोबत युती केली नाही❤❤एकदा महाराष्ट्ला राजसाहेब पाहिजे❤❤
ज्या दिवशी राज साहेब मुख्यमंत्री होतील त्या दिवसापासून हा महाराष्ट्र सुखी होईल onli Raj saheb ❤️💯👑💪
मला नक्की खात्री आहे
2024ला
राज साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री नक्की होतील आणि तेव्हाच खरा
महाराष्ट्र सुधारेल
मी महाराष्ट्र सैनिक.फक्त राज साहेब ठाकरे