ek prasna aahe, recipe madhe tumhi Kala masala vaparla aahe to powder form madhe aahe, where as tumcha kalya masalyAcha recipe madhe ola aahe, please guide. Thank you
चवळी तेलावर जरा परतुन मग शिजऊन घेते. त्यामुळे खमंग लागते.मग पुढची कृती करते.सगळ ताजच घालते .नारळाची चटणी वगैरे काही करत नाही. तुमच लाघवीबोलण मला फार आवडत. धन्यवाद.
खूपच छान😋😋😋..माझं जेवण झाले आहे परंतू आपण बनवलेली उसळ पाहून तोंडाला अक्षरशः पाणी सुटले आणि पुन्हा जेवण करायची ईच्छा झाली.आपल्या रेसिपीज खुप छान असतात. आपणास खुप धन्यवाद🙏
खूप छान मला एक विचारायचं होत मी वाल आणि पावटे दोन्ही आणलं आहे पण मला नीट ओळखता येत नाही काय सोलून करायचं आणि काय direct शिजवून दोन्ही कसं ओळखायचं आणि उसळ पण कशी करायची दाखवा वलाच बिरडं आणि सुक्या पावत्याची उसळ
Khobr manje sukh khobrna,khobrya ch praman sanga pls,aani ho tumhi khub chhan boltay,tumhi parmparik recipe sangtay te hi mala khub aavdtey,thank you tai
Cooking for 4 senior citizens out of which 2 do not eat any kind chilli or spice , is a great challenge. Any ideas how to add chilli or spice later and yet maintain the taste ?
मस्त अनुमावशी..... all most traditional recipes
अनुराधा ताई, तुमच्या सगळ्या recipes healthy n testy असतात. तुमच बोलण सुध्दा शांत आणि मोजक असत. मी आवर्जून तुमचे chanel बघतेच.
चवळीची उसळ अतिशय सुंदर
खूपच सुंदर रेसिपी उसळ मसाला छान. माहिती आणि प्रमाण खूप छान सांगीतला धन्यवाद. आज करणार आहे मसाला
खूप छान उसळ ,काकू thank you
काकु तुम्ही किती छान स्वयंपाक करता अगदी आईची आठवण होते ब्राम्हणी पध्दतीचा थाट काही औरच
Khup chan
खूप सात्विक आहात काकू आपण,चवळी च्या उसळी साठी thanks.👍
Kaku usal mast zali ajche kele
खूप खूप धन्यवाद
आज मी अशी उसळ केली खूप छान झाली Thank u
खूप च स्वादिष्ट
खूप छान मावशी
फार छान कृती सांगितली तुम्ही. तुमची स्वयंपाक करण्याची पद्धत खूपच व्यवस्थित आहे. 👌👌
Usal chi recipe ani. Lasunch thikhat mast Anjali
आपण सांगितलेल्या साध्या सोप्या रेसिपी खूप छान असतात ताई.
काकु काळा मसाला आणि गोडा मसाला वेगळे वेगळे आहेत का
Chalichi usal khoop chan sangitlet me karun bghitle savanna khoop aavdle. Dhanyavada...
Chan recipe aahe
खूप सोपी रेसिपी आहे thanks
Hi kaku... Ratri bhijat ghalaychi aste ka chavali?
नाही न भिजवता कुकर मध्ये तीन शिट्या त शिजते
@@AnuradhasChannel धन्यवाद. एक request होती - सुगरण होण्या करिता टिप्स दिल्या तर आवडेल एका video मध्ये..
चवळी मूग मसूर ह्या उसळी भिजवाव्या लागत नाही
खोब-याच्या चटणीची टीप खूप आवडली 🌹
छान आहे रेसिपी
Sunder
छान भाजी आहे
Sadya dand vatavaran aahe mast garam garam chavlichi usal ani garam bhat .waw .thanks for simple ani taste usal.
Hello mam. I made this today and it came out very tasty. Thanks so much.🙏
खूप धन्यवाद
Use batata for kids and you know how to smell masala..
काकू खूप छान रेसिपी मी केली फार छान झाली धन्यवाद 🙏🙏👍
Khup chhan kaaku 🙏
खुपच छान
चवळी ची उसळ छान दाखवली
खूप मस्त. Kaku. Paustik ani Chavishta.
खूप छान काकु तुमचा आवाज गोड आहे
🙏🙏
Kahi lokana kad-dhanya mhanje jeev ki pran. khoop Chaan, uttam, sadhi ani soppi padhhat. nakki karnar. धन्यवाद!!
Khup mast chavli Bhaji Kaku👌👌👌
धन्यवाद
मस्त उसळ, नक्की करून बघेन. धन्यवाद ताई!
khobre kacche ka?
हो
You always give prompt reply. Appreciated.
सोप्पी, पटकन होण्यासाठी मस्तच 👌👌
Khupch chan nakki karun pahnar
Khup ch chan sangta tumhi
धन्यवाद
अप्रतिम चव, अगदी आईच्या हाताची आठवण झाली
Tumhi khup chhan bolata Anuradhatai..
धन्यवाद संगीता ताई असाच lobh, प्रेम असू द्यावे
Khup chhan :)
Mastach
आई सारखं बोलता काकू तुम्ही. तुमच्या सगळ्या रेसीपीझ खूप छान असतात.
ek prasna aahe, recipe madhe tumhi Kala masala vaparla aahe to powder form madhe aahe, where as tumcha kalya masalyAcha recipe madhe ola aahe, please guide. Thank you
Khuuuuuup sunder recipe.thanks aai.
खुप छान 👌
Mast recepe. Misal pav aevaji usal pav combination mast lagel
खूप छान
चटणीसाठी सुकं खोबरं वापरायचं ना?
Ho ti चटणीची रेसीपी आपण अपलोड केली आहे सुक्या खोबऱ्याची चटणी धन्यवाद
❤
Kaku please telavarchya bhajya dhakava na
Mi preeti mala. Tumichi recipe ani bolne khup aavadte
Khup chaan kaku
काकू , चवळीची उसळ खूपच अप्रतिम आहे . तुमचं बोलणं मला खूप आवडतं ! मला एकच सांगा की खोबऱ्याची चटणी , ओल्या की सुक्या खोबऱ्याची आहे ?
सुक्या खोबऱयाची
सुक्या खोबऱ्याची ची चटणी करावी महिना भर टिकते आणि हो खूप खूप धन्यवाद
चवळी तेलावर जरा परतुन मग शिजऊन घेते. त्यामुळे खमंग लागते.मग पुढची कृती करते.सगळ ताजच घालते .नारळाची चटणी वगैरे काही करत नाही. तुमच लाघवीबोलण मला फार आवडत. धन्यवाद.
Khupach bhaari...my favorite
Chan
Recipe agdi soppya paddhatine sangitalit , khoop chhan ! Bolnyatil mardav aani haluvarpanane aaichi athavan aali 🙏
खूपच छान😋😋😋..माझं जेवण झाले आहे परंतू आपण बनवलेली उसळ पाहून तोंडाला अक्षरशः पाणी सुटले आणि पुन्हा जेवण करायची ईच्छा झाली.आपल्या रेसिपीज खुप छान असतात.
आपणास खुप धन्यवाद🙏
खरंच खूप छान वाटले, अभिप्राय वाचून खूप खूप धन्यवाद
Khupach Chhan
Mast!😋 😋
Plz Modvlelya methi chi usal dakhva na ekda.
Khup chan kaku pls mulanchy tiffin sathi recipe dakhva
Very nice and easy recipe 👌👌thank you.
awesome. Madam goda masala, kala masala recepies please..
धन्यवाद, आपण काळा मसाल्याची रेसिपी अपलोड केली आहें, ती प्लीज बघाल का? आणि कळवाल का धन्यवाद
,❤️
नमस्कार माझी आई अशीच बसला करावयाची आपण सर्व च छान करत आहत मला खूप आवडते धन्यवाद
ऊसळ
खोबरे चटणी फ्रीज मध्ये ठेवायची का की फ्रिजर मध्ये. सुके खोबरे भाजून घायचे का
खोबरे भाजून घेऊ नये, बाहेर पण चांगली रहाते, फ्रिज मधये तर चांगली रहाते, डीप फ्रिज मधये ठेवायची गरज नाही धन्यवाद
Thank you
खूप छान
मला एक विचारायचं होत
मी वाल आणि पावटे दोन्ही आणलं आहे
पण मला नीट ओळखता येत नाही
काय सोलून करायचं आणि काय direct
शिजवून
दोन्ही कसं ओळखायचं आणि उसळ पण कशी करायची दाखवा
वलाच बिरडं आणि सुक्या पावत्याची उसळ
नमस्कार, असा विडिओ लवकरच अपलोड करणार आहे धन्यवाद
मला प्लीज लाल आणि पांढरे मध्ये की कोणते वाल आणि कोणते पावता ते सांगा
@@sandhyakulkarni3997 पांढरे असते ते पावटे वलाल म्हणजे ब्राउन रंगाचे ते कडवे वाल. काही ठिकाणी पावट्याना सफेद वाल म्हणतात. याची भाजी उसळी पण छान होता त
Maushi mala tumhi dakhvaleli kahiek padarth far aavdalet me nakki bnun pahnar aahe ty
छानच
सांडगी मिरची रेसिपी सांगा
काकू कच्च्या फणसाच्या भाजीची पद्धत सांगा.
Khupach chan kaku 👌👌👌
Khupch Chan Kaku
kaki thumi godetel khupach kami vaparle ahe thode jast ghatle tar chalel ka
हो चालेल की , धन्यवाद
Excellent
खोबऱ्याच्या चटणी साठी खोबरे ओले की सुके
सुके
,👌👌👌👌
मस्तच 😋😋👌
मूग, मटकी, उसळपण अशीच करावी कि काही वेगळी पद्धति आहे? खोबरे चटणी कल्पना छान आहे
अशी पण छान लागते, मला अशी साधी आवडते एकदा नक्की करून बघा धन्यवाद
वालाच बिरड दाखवा
आम्हाला वालाची उसळ तुमच्या पध्दतीची कृपया दाखवा ना एकदा
Khoooooop 👌👌 thanks kaku🙏🌹
Khobr manje sukh khobrna,khobrya ch praman sanga pls,aani ho tumhi khub chhan boltay,tumhi parmparik recipe sangtay te hi mala khub aavdtey,thank you tai
धन्यवाद, साधारण एक वाटी सुके खोबऱ्याचा किस, पाच लसणाचा पाकळ्या, चवीपुरते मीठ, व तिखट, एक चमचा साखर, एकत्र करून मिक्सर मधून कढायचे, महिनाभर टिकते
Very nice mam 👍
Cooking for 4 senior citizens out of which 2 do not eat any kind chilli or spice , is a great challenge. Any ideas how to add chilli or spice later and yet maintain the taste ?
आमच्याकडे पण असेच आहे मी सगळा स्वयंपाक करून घेते पदार्थ करताना तिखट अजिबात मसाला घालत नाही काढून ठेवते उरलेल्या चमचमीत फोडणी आणि तिखट मसाले घालते
@@AnuradhasChannel yes, pan chavit thoda pharak padto. Pan thanks 🙏
रंग जरा तांबडा यायला पाहिजे होता, कदाचित काळा मसाला जास्त झाला असावा किंवा आपण कमी तिखट पण छान तांबड्या रंगाचे वापरले नसावे.
Surekh...
Chanach
Anuradhatai chavlila(n bhajata) shijavtana Pani kiti ghatle mhanje perfect shijte
साधारण एक वाटी चवळी असेल तर दोन वाट्या पाणी पुरते, पाव वाटी जास्त घातले तरी चालते, बरिक चावळील पाणी थोडे कमी लागते
Mast recipie kaku
Jayashree Prafull here khupach chan recipe tai kala masala means goda Masala ka?
Mala palak chi goad ambat aluchya bhaji sarkhi kashi tyachi recipe havi ahe
Amhala fakt music yiku aale kakuncha aawaj gayab
का बरे मी बघते काय झाले ते, टीमला सांगते
Tumach aavaz video mabhe asel tar chhan vat music avoed kara
ओके धन्यवाद
😋😋👌👌👍
खोबरे सुके की खवलेला पाहिजे मॅडम
सुके खोबरे, किसून वाटीभर घ्यावे त्यात, पाच सहा लसणाच्या पाकळ्या, चवीपुरते तिखट मीठ घालून मिक्सर वर चटणी करावी खोबरे भाजून घेऊ नये, धन्यवाद
एक वाटी सुकलेले खोबरे, पाच सहा लसणाच्या पाकळ्या, चवीपुरते मीठ व तिखट घालून, मिक्सर वर बारीक करावे, अर्धा चमचा जिरे घालावे, खोबरे भाजून घेऊ नये धन्यवाद
@@AnuradhasChannel चवळी मॅडम रात्रभर भिजवून ठेवायची का आणि धन्यवाद
चवळी, मसूर, मूग ही कडधान्य न भिजवता उसळ करता येते, पण छोले, राजमा, हरबरा, ही कडधान्य मात्र सात आठ तास तरी भिजवावे लागते धन्यवाद
@@AnuradhasChannel धन्यवाद मदमजी
Mastttt
प्रति रुचिरा
आॅडीओ साऊंड येत नाही काही तरी गडबड आहे
नमस्कार, का बरं येत नसावा आवाज, मी माझ्या मोबाईल वर चेक केले येतो आहे, पण तरी सुद्धा माझ्या टीमला सांगते , गैरसोयो बद्दल क्षमस्व धन्यवाद
N bhijavta
चवळी, मूग मसूर ची उसळ न भिजवता छान होतात धन्यवाद
च
खुप छान 👍