नमस्कार अनुराधा मावशी... तुम्ही दाखवलेली भेंडी बेसन भाजी मी बनवून बघितली खूपच आवडली सर्वांना... छान झाली होती चवीला..... खूप खूप आभार इतकी छान भाजी शिकवल्या बद्दल अगदी मनापासून......
खूप छान. अनुराधा ताई, कृपया सांगा, की fresh ताजा मटार उपलब्ध नसेल, तर frozen मटार वापरला चालेल का? frozen मटार वापरून उसळ करायची असेल, तर कृती मधे काही बदल करावे लागतील?
गोडा मसाला व काळा मसाला त्यातील सर्व घटक त्याचे प्रमाण तो कसा तयार करावा . कोणकोणत्या रेसीपीत वापरावा यासह आपणास आणखी कांही जादाच नमुद करावयाचे असेल तर त्यानुसार माहिती पुर्ण व्हिडीओ व pdf व्हावी हि विनंती
कढीलिंबाची पानं म्हटलेलं खूप दिवसांनी ऐकलं बरं वाटलं बाजारात कढीलिंब विचारलं तर समजत नाही त्याना कडुनिंब वाटतं मग सांगतात तो फळवाल्याकडे मिळेल हा कढीपत्ता आहे धन्यवाद
Nehmi chanch astat recipy...pn aaj aapli method nahi aavdli...Mohari ..jire tasech ghatle...fakt jire aste tar chalale aste pn mohari tadtadli nahi tar ti kadvad pn lagte aani pittacha trass hoto
नमस्कार, तुमचा अभिप्राय आवडला, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मटार बाजूला घेऊन मग टाकले तेल बाजूचे गरम होते त्यामुळे मोहरी तडतडली होती, पण तसे दिसलें नाही एवढे मात्र खरे,बाकी रेसिपी पण ठीक होतीना , असाच लोभ व प्रेम असू द्यावे, धन्यवाद
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी रस्सा केला.. खूप छान झाला
मस्तच ....खूप सोपी आहे ....खूप आवडली ...नक्की करेन ....👌👌👌
Thank you Kaki 💜
Atishay sunder video astat kaku tumche abhinandan aaple
Aaj ch keli Matar usal..ekdum zakaas zali ..thank you so much ❤
मस्त उमटायची असलं नक्कीच करून बघेन
Khoop chan zaleli disate. 👌👌👍👍
केली मी ह्या पद्धतीने उसळ.खूप सोपी खूप छान 😋😋🙏👍
नमस्कार अनुराधा मावशी... तुम्ही दाखवलेली भेंडी बेसन भाजी मी बनवून बघितली खूपच आवडली सर्वांना... छान झाली होती चवीला..... खूप खूप आभार इतकी छान भाजी शिकवल्या बद्दल अगदी मनापासून......
धन्यवाद सीमा ताई
खुप छान मटार उसळ अगदी झटपट रेसिपी धन्यवाद ताई
Khup apratim hote... thanks Kaku
Aaji tumchya receipes khup chan asatat. Tumhi khup chan samjavun sangata.
Tumchya recipes khupach chan ani sopya astat
Aaj karun pahili he recipe, khup chan zali hoti..Thank you for your recipe..👍😊
Khup chan zali aahe usal kaki👌
काकू तुमचं स्वयंपाघर खूप सुंदर आहे👌👌
🙏🙏 काकू खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी तुम्ही खूप छान सांगता 👌👌👌👍
Kaku tumhi khup chaan recipes dakhavta...masta vatata shikayla ani pahayla.... Mazhya khup shubheccha 💐🙏
आजच उसळ केली. खूपच छान झाली होती.
धन्यवाद
Khup sunder usal
Kaku Mast Usal Desate Nakki Try Karen👌👌
Matar usal Keli chhan zali
एकदम मस्त झटपट होणारी रेसिपी मी अशाच पद्धतीने karte
Wow nice I will try 👌👌 Kaku 😋😋 yum yum 🙋🙏
Yummy..🤪🤪
matar partyache ka..
Dodka ani gavar ani rassa bhaji plz....
Kaku tumche vedios khub Chan ahes. Please tumhi Pala chi , methi chi patal bhaji chi recepie share karana
Mastch. Kaku tumhi rava khava ladu dakhaval ka?
Khupch chan.
Khupach chan... Nakki karun baghen
कालच केली आणि खूप सुंदर झाली म्हणून लगेच कळविले
वा वा, स्वाती ताई, खूप धन्यवाद
Tumchya kitchen tour cha video share kara na. Tumch dev ghar kas ahe
छान रेसीपी
खूप छान भाजी
Khup sunder.mastttttttt.
खूपच मस्त
Vatpournima pooja kashi karawi plz video kara
खूप छान.
अनुराधा ताई, कृपया सांगा, की fresh ताजा मटार उपलब्ध नसेल, तर frozen मटार वापरला चालेल का?
frozen मटार वापरून उसळ करायची असेल, तर कृती मधे काही बदल करावे लागतील?
कृती हीच आहे फक्त फ्रोजन मटार एकदा कोमट पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यावा आणि मग त्याची उसळ करावी
Khup sunder tasty matar chi usal mi nakki karun baghil
Mastch 👌👌👌
Khup chan
मस्तच!!!💐💐🎂🎂
Nice.
Sunder 😋
खुप सुदंर
Methi dane chi usal kshi karavi... Yacha video banva na kaku...
Mast
Hi matar chi usal ahe ki matar chi rasa bhaji
उसळ म्हणजे आम्ही ती रस राखून करतो व रस न ठेवता केलेल्या उसळीला कोरडी उसळ असे म्हणतो
Nice
❤❤❤
Chan
Goda masala n garam masala yat kay difference asto?
गोड्या मसाल्यात धन्याच प्रमाण जास्त असतं पण गरम मसाल्यातल खडा मसाला म्हणजे लवंग दालचिनी या मसाल्याचा प्रमाण आणि सुगंध जास्त असतो धन्यवाद
Thks a lot
धन्यवाद मावशी
Jeere nahi ghyayace ni kadhipatta pan nahi vatnat kothimbir ghene
नक्की करु, तुम्हाला ऐकन्यासाठी येते तुमच्या चांनेल वर, भेटता येइल का तूम्हाला
नक्की
@@AnuradhasChannel कुठे राहता आपण? गाव कोणते? काही contact number मिलेल का भेटण्यासाठी
Khul chhan
गोडा मसाला व काळा मसाला त्यातील सर्व घटक त्याचे प्रमाण तो कसा तयार करावा . कोणकोणत्या रेसीपीत वापरावा यासह आपणास आणखी कांही जादाच नमुद करावयाचे असेल तर त्यानुसार माहिती पुर्ण व्हिडीओ व pdf व्हावी हि विनंती
Kaku garam masala powder banwaycha praman dakhwal ka
नक्की
👌
Nice recipe...
#poojasvlog
गोडा मसाला साहित्य पाठवा
केला आहे व्हिडियो नक्की बघा
Video cha sound yet nahi 😐
Ho ka बघते 🙏
Kothimbir mahag asnar mhnun vaparli nahi.
काही हरकत नाही जे सामान घरत असेल ते वापरावे पदार्थ उत्तम होतात
मटार फोडणीला का नाही टाकले काही कारण आहे का?
नाही तसे काही कारण नाही
कडीपत्ता ..
Matar talatana thodi halad ghatali tar udat nahi
नक्की लक्षात ठेवीन तुमची टिप 🙏
ओल्या वाटाण्यांची ऊसळ कडक होते.काय करू ती नरमच रहावी म्हणून ?
आधी नुसते पाण्यामध्ये वाटाणे उकडून घ्या आणि मग फोडणी करुन उसळ करा छान होतील
हो .. मला पण हीच शंका होती आणि नेहमीच अनुभव पण हाच... मला वाटतं मटार तेलात टाकले की तडतडीत होतात , केव्हाही पाण्यात उकळून किंवा वाफवूनच घ्यावे लागतात.
कढीलिंबाची पानं म्हटलेलं खूप दिवसांनी ऐकलं बरं वाटलं बाजारात कढीलिंब विचारलं तर समजत नाही त्याना कडुनिंब वाटतं मग सांगतात तो फळवाल्याकडे मिळेल हा कढीपत्ता आहे
धन्यवाद
मनापासून धन्यवाद, मलाही बरेच जण सांगतात,काकू कडुलिंब नाही कढी पत्ता आहे तो,
@@AnuradhasChannel म्हणजे मला असं वाटलं कि आपण दोघी बाजारात फिरतोय. असा शुद्ध बोलण्याचा आनंद फक्त मी माझ्या मुलीबरोबर फिरताना घेतला 57 वर्षांत
Nehmi chanch astat recipy...pn aaj aapli method nahi aavdli...Mohari ..jire tasech ghatle...fakt jire aste tar chalale aste pn mohari tadtadli nahi tar ti kadvad pn lagte aani pittacha trass hoto
नमस्कार, तुमचा अभिप्राय आवडला, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मटार बाजूला घेऊन मग टाकले तेल बाजूचे गरम होते त्यामुळे मोहरी तडतडली होती, पण तसे दिसलें नाही एवढे मात्र खरे,बाकी रेसिपी पण ठीक होतीना , असाच लोभ व प्रेम असू द्यावे, धन्यवाद
@@AnuradhasChannel ..baki recipy kay chanch hoti👍👌
Kaki tumcha awaz nahi yeto music cha awaz jasta ahe tumcha fakta lip movement asto
मटार उसळ करताना त्यात काजू आणि मसाला करताना आल्याचा वापर केला तर ही उसळ आणि सोबत पाव असा बेत कोणाला आवडणार नाही !! बाकी कृती व निवेदन छान.
Va khup chan mi नक्की करून बघीन
Tumacha avaj yet nahi
Ok बघते काय झाले ते
छान रेसीपी
धन्यवाद
Nice