नामची घेता नामची गाता.श्री.श्याम देवरुखकर बुवा.सुंदर वादन,गायन.मुंबई लोकल 7.55 am.डोंबिवली ते दादर.
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- नमस्कार मंडळी,🙏🙏
आपले आमच्या छंद हरी भजनाचा या यु ट्यूब चॅनेल वर स्वागत आहे.रेल्वे प्रवासी भजन.सुंदर सुंदर अभंग, गवळणी, भारुड,गजर यासाठी आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर ही करा.कोणा ही माऊलींना भजन सेवा हवी असल्यास जरूर आम्हाला खालील नंबर वर कळवा.मानधनाची कोणतीही अट नाही आहे.🙏🙏
8898864367
🙏🙏
/ @shyamsunderdevrukhkar884
/ @user-ju1hi8ib8h
उत्तम गायन
हरी हरी विठ्ठल
खूपच छान
आवाज आणि वादन अप्रतिम लय भारी
मस्त माऊली
खूप छान देवरूखक बुवा हरी माऊली❤
खूप छान आवाज दादा अप्रतिम
खूप सुंदर माऊली 🙏👍
Atishay sundar abhanga manla buva tumhala
नमस्कार माऊली सुंदर आवाज
मस्त माऊली वादन आणि गायन 👌👌🙏❤
खूप सुंदर माऊली.... 🙏🙏🙏
खूप छान गायकी आहे
🙏👍
खूप छान आवाज मधुर आवाज आहे मंत्रमुग्ध होऊन जातो ऐकताना असच आम्हाला तुमच्या आवाजात नवीन चालीवर ऐकवत राहा ..
🙏🙏🙏🙏🙏Kupsundermauli
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे बुवा असेच नवीन नवीन अभंग पाठवत रहा.ऐकुन खुप बरं वाटलं
धन्यवाद माऊली.🙏नक्की खुप छान अभंग आणि गवळणी गजर भैरवी पाठवतो.आपले असेच प्रेम असू द्यात.🙏🙏
Send
माऊली अभंग लिहून पाठवा ना प्लीज
अभंग लिहून पाठवा प्लीज
please lihun pathava.
नमस्कार मंडळी आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.🙏🙏
Dada khup chhan, sundar chaal aahe . Maaji ek request aahe mala tumchya aavajaat bhairavi aaikayla aavdel ( he jivan Don disaanche kar vedya Bhajan raamache)
@@madhugaonkar5562हो नक्की घेईन.🙏🙏❤❤
मस्त चाल आणि स्वर,तबल्याची सुरेख साथ
🌹🌹👌👌👌
कृपया या नंबर वर लीरीक पाठवा
Background sound naka devu je aahe te reail asudet tachach changal vatt