कितीपण खावा स्पेशल अनलिमिटेड थाळी फक़्त २५० रुपये मध्ये । अनलिमिटेड मटण चिकन ।
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- कितीपण खावा स्पेशल अनलिमिटेड थाळी फक़्त २५० रुपये मध्ये । अनलिमिटेड मटण चिकन ।
=================×0×==================
⚫HOTEL DETAILS ⚫
🛑 HOTEL AMIR 🛑
Location ; रेलवे स्टेशन रोड , गोकुळ हॉटेल समोर , अमीर हॉटेल , कोल्हापुर.
दर : नॉनवेज अनलिमिटेड थाळी : २५०
=================×0×==================⚫ FOLLOW ME ON OTHERS PLATFORMS ⚫
Instagram : www.instagram....
Facebook : / kitchen.king.547
UA-cam subscribe : / mrfoodiesb
===================×0×================
⚫ MUSIC CREDIT
Audio library
==================×0×=================
⚫ HASHTAG ⚫
#kolhapur #foodie #foodvlog #kolhapuri #foodblogger #foodlover #kolhapuri #food #chicken #chickenrecipe #marathifood #mutton #unlimitedthali
#unlimited
मी या हॉटेल जेवायला गेलो होतोय मालकाला खूप माज नीट बोलत नाही कस्टमर शी
दादा त्या हॉटेल ची अनित मालकांची भाषा ताट आहे मनेजमेंट सरळ नाही आधी तास भर थांबवतात आणि नंतर जेवण संपले आहे आस सांगतात माझा स्वताचा आनुभव आहे... बाकी जेची तेची इच्छा....
आम्ही गेलो पण तसे काही जाणवलं नाही...होत सगळ ठीक...service aani मालक दोन्ही....
मग आपण पण ऑर्डर द्यायची आणि अर्ध्या तासाने उठून जायचे😄
@@Yedpat-n5i😂😂😂
Tat mhanjey Kai?
@@karmilosequeira4249
ताट न वाढता उगाच बोलतात ते ताठ!🥕😆
बऱ्याचदा दाखवतात एक आणि प्रत्यक्ष अनुभव वेगळाच येतो. असे अनेक ठिकाणी पाहण्यात आले आहे. प्रत्यक्ष जाऊन खात्री केल्याशिवाय काहीच खरे नसते.
दुपारी एक वाजता यांच्याकडे जेवणं उपलब्ध नसते,सांगतात संध्याकाळी आठ वाजता या
आता सुरू झालं आहे दुपारी पण
सर्वात् भंगार जेवण आहे, आणी सर्व्हिस खूप भंगार आहे, विनाकारण 250 खर्च करू नका मित्रानो. खूप वाईट अनुभव आला आम्हाला
Thanks 👍
1st let them take experience. Than they will realize. 😃😃😃
Thanks for ur reviews
अरे मित्रा प्रतेक पदार्थाला वेगळा चमचा वापर 👏👏👏
Ek ch chamcha aahe ka 😂😂
यांची हॉटेल चालत नाहीत मग हे या लोकाना बोलवुन व्हिडीओ बनवतात ल यु ट्युब टाकतात
Kolhapurcha nav khup hotel kharab karay laglet muttan chavat nahi tya peksha dal tadka mast kachara food
250 madhe unlimited mutton... Khatana malakala pan ek piece dya bagha khato ka te...
मालक हिन्दू आहे की मुस्लिम आहे त्यानुसार मटण मिळत असणार.
चमचे veg आणि नॉन वेज वेगवेगळे वापर आणि व्हेज वेगळे ठेवायला सांगा
विनाकारण बसून ठेवतात. माझ्या वैयक्तिक मतानुसार सर्विस चांगली नाही
Are mitra tu swata khayla aalay ki advertising karayla---
Aawaj ch yet nahi------
एक माणूस कमीतकमी २५० ते ३०० gm. मटण सहज खावू शकतो. नुसत्या न शिजवलेल्या मटणाचे झाले २०० रुपये मग परवडणार कसे?
मटण अन् लिमीटेड नसतंय,सुक्क सोडून सगळं अन् लिमीटेड असतंय
एव्हडं स्वस्तात देतोय म्हणजे काल पक्षी, मटण कसलं आहे?? भावा चांगल्या हॉटेलाची माहिती दे
Kavlya cha, kabuttara cha, dukra cha, donkey cha matan aasel.. 😂😂😂😂😂
यापेक्षा हॉटेल पृथ्वीराज एक नंबर!
कोठे आहेत
bhava review honest det ja changla tr changla nhi tr nhi 💯
त्या,पेक्ष्या,घरी,2,किलो,घेऊन,जा😅😅❤खुश,होतील,सर्व
Rs.250.00 मध्ये दोन किलो मटन येते का, बारा नं.सुध्दा येणार नाही.कोणत्या जमान्यात रहात आहे.😂
सौरभ भाऊ जेवणाचे असे टायमिंग सांगत जा , तुझा व्हिडिओ बघून सातारा वरून कोल्हापूर ला कामानिमित्त गेलो होतो , आणि जेवण करण्यासाठी हॊटेल चावडी वर गेलो , दुपारचे 4 वाजले होते . हॉटेल बंद होते , खूप मूड ऑफ झाला ......😢😢😢😢😢😢
Dada video chya discription madhe address ani location ani timeing hot ki asuday dada sorry ani dada instagarm var mala follow kara tite mala ek massge kela asata tar sagital asat dada sagal pan sorry dada parat ala ki nakki kalava mi yeto sobat 💯💯💯💯
@@MrFoodieSb सौरभ भाऊ धन्यवाद , मी मुंबई पोलीस मदे आहे , आणि बॅचलर राहत असल्यामुळे तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो . कोल्हापूर फिरायला आल्यावर नक्की भेटू ☺️☺️☺️
@@sagarsutar4952 thanks dada kolhapur la ala ki nakki sanga apan nakki bhetu 💯💯💯
२५० रुपयांत अनलिमिटेड मागणारे लोकांनी आधी कधी मटण खाल्ले असेल तर कळेल ना, बीफ आहे की पोर्क 😅
कोल्हापूरकर असल लई दिवस चालू देत नाहीत
अरे हाॅटेल अमीर मध्ये अनलिमिटेड मटण थाळी आहे .ते मटण बकऱ्याच आहे ना ?😂😂😂😂😂
Ho mutton ch ahy dada 💯💯💯💯
Barobar dada
Bakri che mutton vatana te 🤮
Mg
3rd class J1 🤮🤮🤮🤮
Islampur madhil Hotel Mejvani cha vlog bnva
250 मध्ये अनलिमिटेड नॉनव्हेजजेवण देऊनत्या मालकाला भीक मागावी लागेल
Hyachi pn avsta lvkrch 7/12 sarkhi honar ahe bhangar jevn ahe
मटन कशाचे ते बघ आधी बोलाई च मटन आहे का
Are jau naka tithe jevan kelya chya nantar tras hoto
Bhawa tya peksha vadange la ja hotel goldmine la... Quality pan Ani unlimited pan thali 220 la
Ho nakki bhava 💯💯
कोल्हापूरला गेलो की नक्की जाणार
Ho nakki try kara fackt dada 7 :30 paryet java mhnjay lavakar hoil
Evde kon khatoy ?
Starting voice iku yet nahi, mala vatle headphone kharab zala🤣🤣🤣
Hoy dada te copyright music use kel mhnun delete kel sorry dada 💯💯💯
😂😂😂😂🤣🤣🤣🤣
Kharech ka ?Fakt jahirar?
सर्व्हिस 1 नंबर आहे
व्हेज ला स्वीट नाही ,पांढरा रस्सा नाही रोटी नाही ,कॉलेटी सगळ्यात बेकर ,इत जेवन्यापेक्षा वडा पाव खाऊन जोपलेलं बर माजा अनुभव मी मालकाला बोलून आलोय जेवणाची कोलेटी बदला लाय भांगार
येथे जेवलो आहे...
मूड गेला...
परत चुकून नाही.....
Ka dada kya zal
Bhawano Pratek veli swast asel mhnun t original nahi as hot nahi.swast dili tr kytr vegl Ani mahag dili tr t khup mahag.
Tujha blog baghun aaj Tasgaon Madhe Hotel laziz family restaurant jaaun aaloy 👌
Kas vatal dada
Mutton kuthla bolai cha ahe ka?
याच्या पेक्षा अंडा सुदिन बिर्याणी ,हॉटेल Rx १०० शिरोली जवळ लई लई लई भारी
ja ki mag tula kuni adavlay
मी कायम फक्त परख ला जातो.. बघतो एकदा जाऊन.. 👍पण मटन बोकडाच आहे का, नाहितर द्यायचे बीफ.. 😂
Ho nakki try kara unlimited dada 💯
@@MrFoodieSb😊😊😊😊😊😊
बिफ देणारा राहिल का
एकदा हॉटेल कृष्णा ला जाऊन ट्राय करा खूप छान आहे जेवण माझा स्वतःचा अनुभव
मी इथे जेवलो आहे.. खूप छान जेवण आहे
Family sathi changla aahe ka ladies la gheun jau shakto ka
Javou shakata family la ghevoun
Mutton unlimited kas possible ahe ? ani mitra chav hi kadhi pan padharth khallya nantar kahi kshanane kalate ... tu tar rassa tondat jayacha adhich ugach mast mast kartoys.
दुपारी 12 नंतर सुरू रहाते का.टाईमिंग सांगा
Nahi dada fackt sandhyakali 7 la calu hotay
फक्त मटनाचे पीस सोडून
Vlog करताना प्रत्येक hotel.तुमच्यासाठी 1.n0...आम्ही बघतो काळजी घ्या. तुम्ही...जास्त.bolat.nahi..?
हे होटेल ची कमेंट मध्ये कओनहई सांगत नाही होटेल चांगलं आहे 250फुकट😊
मटण कसलं आहे ?
1 नंबर भावा...🎉🎉🎉
Thanks dada 💯
Kitila ahe chiken thali aani muton thali
भावा कमेंट वाचून च vdo बघायची इच्छा मेली जाऊन जेवायचा तर विषयच नाय..
😅😅😅
तुम्ही सगळे एका टाईमला इतकं खाना खाऊ शकत नाही एक ताट एकाने घेतलं तर ते तुम्हाला काय विसरणार नाही त्यामुळे ते परवडतं
अनलिमिटेड मटण परवडत कसं
एकाच वाक्यात सांगतो लबाड लब्बाड लबाड लई दिवस चलात नाही या यू टुब वाल्यांना काम नाही म्हणून दुसऱ्यांना पैसे खर्च करायला लावतात
अहो बाकीच्या गोष्टी जास्त आहेत
Maps var dakhwat nhi ahe hotel. Plz address link pathva
Free dile ki sarv best ch aste ya food blogs walyache
Ok dada thanks for your suggestion 💯🙏🏻
अस बोलु नये ,माहिती तरी मिळतेय ना..
मटन बोकडाच की बैलाच?
Veg non veg ektr
नको जायाला घरीच मटण आणून खालेल बरं
Kolhapuryanchi bhasha zra kami keli pahije
Kal raviwari mi v maza mulga jevnas gelo hoto
Javen third class
Waiters hopless ahet
Mine vist Keli bhawa thali unlimited ahe chav changlich nahi fataft chiken ardhe shijvalele astat 100 rs jast ghetle chav asli pahije
किचनमध्ये मांसाहारी आणि शाकाहारी भांडी जवळजवळ ठेवलेली आहेत शाकाहारी माणसाने ती कसे खायचे
शाकाहारी माणसाने अशा ठिकाणी जाऊन सगळे स्वतंत्र मिळेल याची अपेक्षा करू नये
सौरभ एका ने टाकले ला व्हिडीओ बघून सगळ्यानी व्हिडीओ टाकायचे
Mala content cagala vatala ani apalya lokana ek unlimited mhnun takala
Saurabh vdo continue Tak bhawa
Ho dada karat ahy continue video karayach pan nakki karu dada thanks 💯💯💯
व्वा...!! उत्तम...!!
😊बोगस,गिरी,आहे,,मी, अश्या अनेक,हॉटेल, मध्य,जेवण, केले आहे, भंगार आहे हे
Bhau amhi ratnagirikar ekda gelo hoto pan aple rajdhani.....
parakh....
mast..
Kolhapurkar nakki amhala kalava.....
Jevayla kadhi nenar
Kadhi javouya sanga
Bhau Aamchyw Mumbail la pan ik Hotel taka khup Swast aahe
😂😂😂
तुम्हाला आवडलेला तांबडा पांढरा रस्सा असो युनिक हॉटेलचे नाव सुचवा 🙏
1) gavkari hotel
2) doulat hotel
3) manik hotel
4) ale lasun hotel
परख ला जावा, मी दुसरीकडे जात नाही
बरे दिवस झाले दादा तुमचे व्हिडिओ आले नाहीत..🙏
Recipe dhakwana , tumhala khatana kay bagaycha aamhi
Ho dada apale video asatat recipe che pan 💯💯💯💯
Fasavnuk karatay lavkar jevan bhetat nahi
Tuz gav kont
Kolhapur madhil shinganapur
Ajun offer hai kai
Kutr khanar nahi ashi chav ahe , tela sanga hotel band kr mhanav baherche lok Kolhapuri chav badal vegla samj karun jat ahet hya hotel mule , ani mutton 100% purn nahi ahe , staff cha dana lai tath ahe , 8 la gelelo randyane 11 la Jevan dilay , ek number bhangar service ahe
MT thali aahe ky
Punyat hotel opening kara
Jaravaranch maton asat
Saurabh mutton bokdache ahe ka, mutton unlimited ahe manun vichar le
Proper mutton cha ahy dada 💯💯💯💯
लई भारी
जायला लागतय एकदा
Ho nakki try kara 💯💯💯
आन हागाया चारदा!
बरेच दिवसांनी आला भाउ
Akshay bhawa ekdum shanth ka
Saurabh Bhawa laksha dya Mitra kada
Hoy jara shant jala ahy 😂😂😂
😢kuch panne keyliya sacrifice too hai
Mahalaxmi pasun kiti lamb aahe te saga
Kolhapur railway station javal ahy
या v d o मध्ये दाखवले तसे नाही पैसे काढून घेण्याचा धंदा
भात नाही दिला
लै भारी की वो है
Hoy ek number ahy 💯💯💯
नाॅनव्हेज शक्यतो घरचेच खावे.
Bhava tuzya galavarch mutton kami kar aata. 😂
Ho nakki dada 💯🤣😂😂🤣😂🤣
Hotel che nav pahun ardhe customer palun gele😂😂😂😂
Quality Kashi ahe bhava
Jast spicy nahi ani mahatvach mahnjay ajinomoto nahi jayvanat 💯💯💯💯💯
मित्रांनो मी स्वतः जेवण करण्यासाठी शनिवारी दिनांक 7-10-2023 रोजी गेलो होतो विश्वास ठेवा एकदम भंगार जेवण आहे ताटातले पदार्थ पाहून असं वाटत होतं कि ते पदार्थ शिळे असतील नाही म्हणजे खाल्लेल्या अन्नाला नावं ठेवायची नसतात पण खरंच बकवास आहे......माझी त्या हॉटेल मालकाला विनंती तुम्ही भले 50-100 रुपये दर वाढवा पण जेवणाची क्वालिटी सुधरा......
Adress Kai Aahey Aamhi Showkin Khawwey
एक नंबर थाळी आहे 👌
Hoy bhava 💯💯
फक्त रसा अनलिमिटेड,मटनाचे तुकडे तिन.
बिलकुल visit नाही
नाव बघूनच कोण जाणार नाही
Goli biryani bhava tu ka khala nahisss...
Kolhapur Hotel Davlat 1 no
Very nice
680 मटण चालु दर आहे, एवढ्या महागाईत अणलीमिटेड कसकाय परवडु शकत ?
त्यापेक्षा मस्तपैकी आपल्या नेहमीच्या दुकाणातुन मटण घेऊन घरी नेऊन आरामात कुटुंबासोबत खावा रे मर्दानु
Address