प्रश्न तुमचा , उत्तर दाभोलकरांचे.! ५- अंगात येणे म्हणजे काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @aishwarya7388
    @aishwarya7388 2 роки тому +67

    माणसाला तुम्ही मारू शकला तरी त्याचे विचार मात्र मारत नाही.. आजही हे विचार बदल घडवून आणत राहणार

    • @Prerakkathakosh
      @Prerakkathakosh 2 роки тому

      ua-cam.com/video/h_5-_UrtHCE/v-deo.html

    • @Shubham-qp6rm
      @Shubham-qp6rm Рік тому +4

      काहींना वाटतं असेल की दाभोलकर संपले म्हणून संपलं सर्व पण ते चुकले कारण आता खूप जास्त दाभोळकर निर्माण झाले विचारांची.

    • @latikarewale1775
      @latikarewale1775 10 місяців тому +1

      Ekdum barobr 💯💯

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 3 місяці тому +3

    दाभोळकर करा सारखे असे गुरु आम्हाला कधी मिळणार याची वाट पाहत आहे आणि त्यांचं स्पष्ट वाक्य आहे

    • @prasadchavan2799
      @prasadchavan2799 2 місяці тому

      अंगात येण हे खोट नाही मी देवाला मानत नाही पण अंगात येण्याचा अनुभव घेतला आहे. हे कस होत ते स्वतः अनुभव लय

  • @pranaybamne9642
    @pranaybamne9642 2 роки тому +10

    भरपूर हीङीआे पाठवा......धनयवाद......

  • @kailasmalusare1529
    @kailasmalusare1529 Рік тому +2

    जय श्री माताजी 🙏

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 2 роки тому +6

    MISS YOU SIR ❤

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Місяць тому

    साहेब आपण समाज परिवर्तन व अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी...

  • @nitinkharat612
    @nitinkharat612 2 роки тому +4

    great sir

  • @Anantadatar1169
    @Anantadatar1169 2 роки тому +4

    Bageshwar Dham che guru che Bhavishy khare ki khothe te sid karave. Hi mazi samitila vinanti ahe

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 2 роки тому +13

    देवी अंगात येते , माता आली वगैरे सगळं काही साफ म्हणजे साफ झुठ आहे . चमत्कार आणि परमेश्वर हे जर कोणी जोडून पहात असतील तर ते मूर्ख आहेत. चमत्कार झाले असते तर आज एवढे दुःख नसतेच समाजात, एवढा अन्याय नसता . देव आहे , तो न्याय ही करतो, मदत ही करतो पन चमत्कार करीत नाही .

  • @vijaychorage2401
    @vijaychorage2401 Рік тому +1

    भाषाशैली🙏

  • @adityadhanawade8006
    @adityadhanawade8006 3 роки тому +2

    Ajun video astil tr taka lavkar

  • @sachin00772
    @sachin00772 2 роки тому +4

    Jar tumhi konavar manapasun prem krta Male/female tar sanga tumhla te preatk Person madhe diste ka nhi ..?
    Karan tumhla tyach ved lagl aste
    Movie bhaga hero sarkh rahav vatye
    Mg tya woman maybe tya devi cha premat vedya zalya astil ..
    Premat border nstat ..

  • @-AtharvaShilimkar
    @-AtharvaShilimkar Рік тому +1

    Mi purushanna pn bghitly angat alel

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 2 роки тому

    ग्रेट

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 2 роки тому

    Miss you sir

  • @Dhruvstar301
    @Dhruvstar301 2 роки тому +4

    आमच्यकडे माणसांच्या पण अंगात येतात त्याच काय

    • @digvijayvajirgaonker2343
      @digvijayvajirgaonker2343 4 дні тому

      Mg baher chaya deshat konachayach ka aangat yet nahi ? Ani tyamulech te pudhe aahet

  • @tusharzanzane9900
    @tusharzanzane9900 2 місяці тому

    खेळावर कसे नाचतात मग लोक,,,

  • @gl555bass6
    @gl555bass6 Рік тому +2

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @Indian__07
    @Indian__07 Рік тому +1

    Negative every aste ka

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo Рік тому

    How does God enter the African tribals, God with horns..

  • @Abhishek-qb7qs
    @Abhishek-qb7qs 3 роки тому +2

    Ajjun video taka plz

  • @dk_9512
    @dk_9512 Рік тому +6

    काय फालतूपणा,
    काही लॉजिक विना मनात आल ते बोलायाचे 😂
    दाभोळकर यांना पहिल्यांदा ऐकला पानचट.
    यांनी उत्तराखंड च्या पुरामध्ये शंकराची मंदिर का वाचलं ते पण सांगा?

    • @surajdikar2140
      @surajdikar2140 Рік тому +1

      Sirann angat yenn, he parach kami mahit hot,,

    • @GADCHIROLI470
      @GADCHIROLI470 11 місяців тому +2

      सुधरा बे