Ahmednagar- Nashik महामार्गावरच्या Sangamner च्या अन्सार चाचांचा VadaPaav तुम्ही खाल्लाय का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2021
  • तुम्ही वडापाववाले अनेक पाहिले असतील पण समनापुरच्या या चाचांची बात ही कुछ और है... डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेऊन अन्सार चाचा आपल्या खास शैलीतुन ग्राहकांना आकर्षित करतात. त्य़ांचा विडियो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहे तेव्हा व़डापाववाल्य़ा अन्सार चाचांशी केलेली खास बातचीत......
    अहमदनगर नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ समनापुर हे 6500 हजार लोकवस्ती असलेले गाव... महामार्गावर असलेले नसीब वडापाव सेंटरचे मालक अन्सार इनामदार यांनी 1978 साली वडापाव व्यवसाय सुरू केला ग्राहक हा राजा असुन तो आपल्याला मदत करतो या भावनेतुन ग्रहकांना खुश करने हे जणू त्यांचे ब्रीदवाक्य आहे. मुंबई पुणे नाशिक सह राज्यभरातुन प्रवास करणारे लोक अन्सार भाईच्या वड्याची चव चाखल्याशिवाय पुढे जातच नाही. चाचांची दिवसाला 1500 ते 2000 वडापावची सहज विक्री होते
    #MHT015
    -------
    #Tak #MyBillBook
    My BillBook App is an easy-to-use Free GST Billing & Stock management app, available in both mobile and web versions. Also, My BillBook users can create their own online store, which can be shared with their customers and take orders online. The app is available in English, Hinglish, Hindi, Tamil & Gujrati. Download now - flobooks.app.link/LallanTop
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

КОМЕНТАРІ • 545

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 3 роки тому +293

    चाचा मराठी छान बोलतात . मार्मिक बोलण्यामुळे आणि चविष्ट वडा या मुळें ग्राहक आकर्षित होतात . त्यांची अशीच भरभराट होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना .

    • @sachinpawar976
      @sachinpawar976 3 роки тому +19

      ते महाराष्ट्रन आहेत मग बोलणारच तुझ्या डोक्यात हिंदू मुल्स्लीम भरलं आहे का तर ते कडून tak

    • @koumei1709
      @koumei1709 3 роки тому +5

      @@sachinpawar976 .dokyat tuzya bharlay jatiywaad. tyanni chachanchya bhalyasathi ishwarakade prarthana keliy. ani technically chacha is not marathi muslim. marathi muslim are those with marathi surname. you will find in konkan. just by speaking marathi doesnt make u marathi only if you speak marathi at home you are marathi.

    • @niknik8914
      @niknik8914 3 роки тому +7

      @@koumei1709 Arey chutya adhi video tar nit bagh. Ansaar Inamdaar naav ahe tyanche, marathi muslimch ahet te.
      Video baghat nahi ani chalala lokana gyan dyayala.

    • @Maheshpatil-zi2il
      @Maheshpatil-zi2il 3 роки тому +1

      @@niknik8914 ,👍😂🤣

    • @shreenaique2766
      @shreenaique2766 3 роки тому

      @@sachinpawar976 मग काश्मिरी पंडित कोणी मारल,उद्या दंगल होउदे मग बघ असलियत

  • @dr.vikaskaranjekar2633
    @dr.vikaskaranjekar2633 3 роки тому +226

    आमच्या संगमनेर चा माणूस आहे, एकदम पॉप्युलर👌

  • @Er_Mangesh_Avhad
    @Er_Mangesh_Avhad 3 роки тому +139

    हिंदू मुस्लिम फक्त नालायक राजकारणी करता, ग्राउंड लेव्हल वर लोकांचे संबंध खूप छान आहेत. मी स्वतः चाचा चा वडापाव खूप वेळा खायला थांबलेलो आहे. अप्रतिम अशी चव आहे. We feel proud on chacha.👏👏👏

    • @raisshaik7514
      @raisshaik7514 3 роки тому +1

      🌹💖🔝

    • @pavann2038
      @pavann2038 3 роки тому +1

      Chacha thukun vada pav detil

    • @shoebshaikh7980
      @shoebshaikh7980 3 роки тому

      Jai hind sir g

    • @pavann2038
      @pavann2038 3 роки тому

      Chacha ghe mag

    • @akshayghavate1598
      @akshayghavate1598 3 роки тому

      Kashmir qutal kahit ahe ka tula ....ani kadi Quran vach .....non muslim logo badal Kay likil ahe te bag .......

  • @shobhasakale9702
    @shobhasakale9702 3 роки тому +94

    मी तर नेहेमी जाते चाचान इथ वडापाव खायला.... वडापाव तर खूप छान असतो पण त्या पेक्षा त्यांची बोलायची पद्धतच खूप छान असते... ती आम्हाला सर्वांना खूप आवडते....😊😊

  • @vilaswaghmare9542
    @vilaswaghmare9542 3 роки тому +347

    खरंच भारतातील मुस्लिम बांधव खूप सुखी आहेत.कुठलाही जातीभेद न करता ग्राहक च्यांच्यांकड वडापाव खायला जातात.ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे .

    • @irfanpathan7411
      @irfanpathan7411 3 роки тому +22

      Jay Maharashtra mi marathi

    • @SorcerorStrange
      @SorcerorStrange 3 роки тому +9

      @@irfanpathan7411 इरफान भाई , तुम्ही क्रिकेट खेळाडू होता का ?

    • @irfanpathan7411
      @irfanpathan7411 3 роки тому +12

      @@SorcerorStrange nahi re dada maz naav ahe irfan

    • @SorcerorStrange
      @SorcerorStrange 3 роки тому +9

      @@irfanpathan7411 माला दादा नका म्हणू , मी तर कॉलेज ला जाणारा विद्यार्थी आहे .

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 роки тому +6

      विलासभाऊ - इनामदार पूर्वी हिंदूच होते आणि ते सुद्धा मराठी माणूस. जसे शफी इनामदार अभिनेता मराठी माणूस .

  • @saiganeshacdigitalnimgaonj3362
    @saiganeshacdigitalnimgaonj3362 3 роки тому +64

    आम्ही संगमनेरी आहोतच असे😍

  • @user-gs3lw3ki1q
    @user-gs3lw3ki1q 3 роки тому +767

    अशी माणसे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पाहिजेत

    • @swapnilpabrekar
      @swapnilpabrekar 3 роки тому +3

      Lol

    • @sanjaybarge6435
      @sanjaybarge6435 3 роки тому +17

      तुम्हीं 1 नंबर बोललात 👍🙏

    • @vikasjagdale2975
      @vikasjagdale2975 3 роки тому +6

      🤣🤣🤣🤣🤣

    • @prajwalakotkar154
      @prajwalakotkar154 3 роки тому +15

      बँक Of महाराष्ट्र मधे चालत असेल तर सांगा दादा आपल्या महाराष्ट्रात खूप छान जुनी माणसे आहेत...... 😜 बँक of बडोदा मध्ये पन लागेल तर सांगा 🤣😂😛💝💝💝

    • @saeedpinjari6115
      @saeedpinjari6115 3 роки тому +1

      🤣🤣🤣

  • @sanketjagadhane5149
    @sanketjagadhane5149 3 роки тому +136

    आपण गिर्हाईकाच्या जीवावरच माकडावाणी उडया मारतो...एक no.चाचा👌👌👌

    • @satishvasane6812
      @satishvasane6812 3 роки тому +4

      चाचा नी real fact सांगितली आहे.

  • @supadawankhede8249
    @supadawankhede8249 3 роки тому +36

    प्रेमाने प्रेम मिळत मानवता जगात सर्वात मोठा धर्म आहे काही स्वार्थी लोकांनी धर्म निर्माण केले सर्वांचं रक्त तांबडच आहे उगाच कशाला हा धर्म महान हा वाईट उगाच भांडण लावता जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना शोधुन पाहे 🙏🙏

  • @user-nw3dt1oy8e
    @user-nw3dt1oy8e 3 роки тому +4

    चाचा ने एक वाक्य खूप चांगले शिकवले की, आपल घरच टेंशन, अथवा राग हा घराबाहेर निघाल्यावर पाठी नेऊ नका.... धन्यवाद चाचा. मी. पनवेल कर तळोजा MIDC मध्ये राहतो.

  • @chandrakantshingava4881
    @chandrakantshingava4881 3 роки тому +36

    व्यवसाय कोणताही असो प्रेमाने बोला प्रेमाने वागा गिऱ्याहीक नसून तो देव आहे हा विचार मनात निर्माण झाला पाहिजे च्याच्या ची बोलण्याची पद्धतही माईची हाक आहे

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 3 роки тому +25

    इनामदार चाचा तुम्ही १००% इमानदार आहात मराठी माणूस म्हणून अभिमान वाटतो तुमच्या सारख्या देवमाणसांचा .

  • @swapnilshinde9884
    @swapnilshinde9884 3 роки тому +51

    समनापुर चे चाचा मस्त आहेत.खूप मायाळू बोलणं आणि अनेक ट्रक वाले वडापाव घ्यायला थांबले तर त्यांना प्राधान्याने लवकर वडे देतात. समोरून चाललेल्या बैलगाडी मधल्या ऊसतोड कामगारांच्या १०-१५ मुलांना बोलावून माझ्यासमोर वडेपाव दिलेले.नक्की भेट द्या एकदा.

  • @rameshzinjurke607
    @rameshzinjurke607 3 роки тому +103

    मी खूप वेळा खाल्ला चव फारच चांगली आहे
    बोलण्याची शैली पण भारी
    परंतु चव म्हणजे चव
    वारंवार चाखावी वाटते

  • @indianchildrensgame8803
    @indianchildrensgame8803 3 роки тому +12

    हा आहे भारतीय मुसलमान...... अभिमान आहे तुमचा

  • @sagarmalve8471
    @sagarmalve8471 3 роки тому +37

    मी खाल्ला आहे इथे समनापूर ला खरच खूप छान आहे वडापाव।...💐💐💐

  • @cavarode
    @cavarode 3 роки тому +2

    अतिशय छान आहे ही बातमी, धर्माच्या भाषे पलीकडे जाऊन, सर्व माणसे आपल्या व्यवसायातून एकत्र जोडण्याचे काम हे चाचा करताहेत .अतिशय सुंदर बातमी ,good luck mumbai tak

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 роки тому

      हा पुणे सोडून महाराष्ट्र धर्म आहे..

  • @reshmamahangare4817
    @reshmamahangare4817 3 роки тому +9

    Masha Allah 🙏😊

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 3 роки тому +47

    टेस्ट पण 1 नंबर आहे

  • @sanjivanibhaishetye5240
    @sanjivanibhaishetye5240 3 роки тому +6

    असा आविशात पहिल्यांदाच माणूस बघितला चाचाना मानाचा मुजरा

  • @udhavphatake8961
    @udhavphatake8961 3 роки тому +448

    जातीभेद सोडा आणि बघा काय माणूस आहे देवमाणूस

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 роки тому +10

      इनामदार मद्ये जात कसली आली ते इमानदार आहेत ते पूर्वी हिंदूच होते. आणि ते सुद्धा मराठी माणूस अभिमान वाटतो अशा देवमाणसांचा .

    • @sachindandge764
      @sachindandge764 3 роки тому +25

      @@vasantmulik303 अरे गाढवं तो म्हणाला ना जातीभेद सोडा तरी तुझं हिंदू होता मुस्लिम होता चालूच

    • @atulkothawale4164
      @atulkothawale4164 3 роки тому +3

      जय शिवराय जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र

    • @jagdishyadav3671
      @jagdishyadav3671 3 роки тому +5

      मुरखानो, जेव्हा गळा कापतील तेव्हा कळायची पण वेळ मिळणार नाही... मराठी माणसाचं व्हिडिओ बघा आणि लाईक करा...

    • @vipulpawar4526
      @vipulpawar4526 3 роки тому +9

      जातीभेद फक्त भाजप वाले करतात दादा

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 3 роки тому +145

    अशी माणसं बॅंक ॲाफ बडाेदा मध्ये सुध्दा पाहीजेत या बॅंक वाल्यानी चाचा कडुन शिकाव कंस बाेलाव ते

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 роки тому +2

      श्यामजी - शिकवून काय फायदा चरबी थोडीच कमी होणार.

  • @milindshinde1404
    @milindshinde1404 3 роки тому +28

    मराठी व्यावसायिकांसाठी चांगले उदाहरण

    • @SorcerorStrange
      @SorcerorStrange 3 роки тому +4

      अगदी बरोबर . मराठी व्यावसायिक आहेत पण कमी आहेत ( किरलोस्कर , कोलते पाटील , पु.न. गाडगीळ , गुरुराज देशपांडे , etc)
      मराठी तरुणाकडे जर फक्त इच्छाशक्ति असली , तर गुजरातीपेक्षा उत्तम व्यवसाय करु शकतात.

  • @ashitoshdhawale5125
    @ashitoshdhawale5125 2 роки тому

    चाचा आपल्याला चांगले आणि निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वर चरनी प्रार्थना,आपको लंबी उम्र मिले🙏🙏🙏

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 3 роки тому +45

    बिझनेस कसा करायचा याचं उत्तम उदाहरण, खुप खुप आभार चाचांचे कारण उत्तम वडापाव बनवणं सोप्प आहे पण प्रोडक्ट विकून दाखवण,प्रोडक्टच् सतत मार्केटिंग करत राहाणं हे जास्त महत्वाचे आहे.

  • @khushisharma6065
    @khushisharma6065 3 роки тому +35

    संगमनेर माझे गाव अभिमान वाटतोय❤️

  • @sanketkvideo
    @sanketkvideo 3 роки тому +18

    I met Ansar chacha personally several times and enjoyed wada pav as well, above all he is very wise and hard working person

  • @sachinphoenix5711
    @sachinphoenix5711 3 роки тому +8

    वाह चाचा मान गएँ आप को...👍👌👌👌👍

  • @SorcerorStrange
    @SorcerorStrange 3 роки тому +56

    माला खूप छान वाटतं जेव्हा आपले मराठी मुस्लिम बांधव/भगिणी मराठी बोलतात.
    मी पुण्यात राहतो , आणि माझ्या घरा जवळ खूप मुसलमान आहेत ज्यांचाशी मराठीत संवाद करुन पण ते हिन्दी/ उर्दू मध्ये प्रतिसाद देतात .

    • @mohsinshaikh5201
      @mohsinshaikh5201 3 роки тому +17

      Mala marathi bolaela khub abhiman vatato

    • @SorcerorStrange
      @SorcerorStrange 3 роки тому +3

      महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मध्ये एक नेते आहेत अल्ताफ खान , जे खूप चांगले मराठी बोलतात .
      m.facebook.com/AltafKhanMns/

    • @sameerpathan1695
      @sameerpathan1695 3 роки тому +4

      Bhau ami Nashik kar pan muslim ahe Marathi boltu

    • @hhdghgfffgg
      @hhdghgfffgg 3 роки тому +1

      @@mohsinshaikh5201 मस्त भाऊ

    • @hhdghgfffgg
      @hhdghgfffgg 3 роки тому +1

      @@sameerpathan1695 खूप छान

  • @Shri552
    @Shri552 3 роки тому +6

    Thank u Chacha🙏🙏 changala buiseness tips dile tumi aj..🙏🙏

  • @srb6135
    @srb6135 3 роки тому +61

    बंधुनो बोळणार्या ची माती ही विकली जाते व न बोळणार्या चे सोने ही न विकले जाते.....ही म्हण खरी आहे व ती वस्तुस्थिती आहे

  • @chaitanyaamolchavan8058
    @chaitanyaamolchavan8058 3 роки тому +98

    हो आम्ही खाल्ला आहे खूप टेस्टी असतो त्यांचा वडापाव

  • @newworldorder9491
    @newworldorder9491 3 роки тому +22

    येओल्याचा समाधान वडापाव वाले काका पन खुप मस्त बोलतात

  • @vasudevgaikwad9337
    @vasudevgaikwad9337 3 роки тому +3

    Love you chacha...salam.
    Khup chan chachya.

  • @ajitpatil5371
    @ajitpatil5371 3 роки тому +50

    सर्व वडापाव वाल्यांनी यांचा आदर्श घ्यायला हवा.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 роки тому +2

      भैया सोडून बाकीचे वडापाववाले आदर्श घेऊ शकतात.

  • @ananthalambe9117
    @ananthalambe9117 3 роки тому +7

    अप्रतिम काका

  • @hindustanivideo5571
    @hindustanivideo5571 3 роки тому +7

    Amchya Sangamner che ahe he ansar chacha vadyavale khup famus ahe 👍

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 3 роки тому

    मस्त...very nice वडापाव आणि चाचाजी

  • @corporateDuniya1
    @corporateDuniya1 3 роки тому +13

    Khup chan test ahe vadapavchi😊

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 3 роки тому +13

    Great mamu lage raho !

  • @mangeshlanjewar7445
    @mangeshlanjewar7445 2 роки тому +1

    khup Chan , Muslim asun suddha kiti chan marathi bolatat chacha , prushtbhumiwar kiti god sambandh aahet , Hindu aani muslim kinwa itar dharmiyanche , ugachach rajkarani kinwa itar lok , Jatebhed kartanna disatat , chachanna uttam aarogya va shat aayushy labho , Jai Hind , Jai Maharashtra.

  • @aayushovi4137
    @aayushovi4137 3 роки тому +3

    I love this vada pav...khup famous aahe ....pls try once...

  • @sanjaychavan3184
    @sanjaychavan3184 3 роки тому +20

    छान भाषा शैली, मुळे व्यावसायात यशस्वी

  • @kalimullabagwan3399
    @kalimullabagwan3399 3 роки тому +7

    Nice chacha 1 number kam 👌👌👌👌👌

  • @ganeshshintre7922
    @ganeshshintre7922 3 роки тому

    Khup Chan.....

  • @yogeshnarode7712
    @yogeshnarode7712 3 роки тому +5

    Jay hind Hindu Muslim 🙏🙏 achecha premane Raha love you chacha

  • @8623M
    @8623M 3 роки тому +10

    Yala mantat # Maharashtra 👌🏻👌🏻

  • @sandyadekule9152
    @sandyadekule9152 3 роки тому +7

    Chacha.aalha.aapko.barkhat.de

  • @mujjamilfakir3211
    @mujjamilfakir3211 3 роки тому +2

    जय महाराष्ट्र

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 2 роки тому

    हीच बोलण्याची कला माणसात हवी आहे , अन्सार चाचा लय भारी.

  • @indianparkourtricking3284
    @indianparkourtricking3284 3 роки тому

    Khup Chan

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 3 роки тому +2

    Jai Maharashtra saheb,👌👌👍👍🙏🙏

  • @anildhande1419
    @anildhande1419 3 роки тому

    जबरदस्त चाचा जी ''

  • @Ranker2Banker
    @Ranker2Banker 3 роки тому +49

    हो मग...समनापुर (संगमनेर) चा प्रसिध्द वडापाव...चाचा की स्टाईल हटके 😎

  • @imranhasangadkari9692
    @imranhasangadkari9692 3 роки тому +1

    Masha Allah

  • @gl555bass6
    @gl555bass6 3 роки тому +3

    Ek number ❤️

  • @subhashbhor8148
    @subhashbhor8148 3 роки тому

    खूप छान

  • @sushilgotarkar1556
    @sushilgotarkar1556 3 роки тому

    Khup chan ...

  • @sandipnalawade.2035
    @sandipnalawade.2035 3 роки тому +25

    धंदा करण्याची लकब , मराठी, हिंदू बांधवांनीही यातून बोध घ्यावा, ही अपेक्षा, जय महाराष्ट्र

  • @nanasahebgaikwad8974
    @nanasahebgaikwad8974 3 роки тому +25

    बेस्ट व्यावसायिक

  • @vilasburle1933
    @vilasburle1933 3 роки тому

    Khup chan

  • @dilipgoswami751
    @dilipgoswami751 3 роки тому

    Khup chan kaka

  • @geetgatahoonmain-lkligade4214
    @geetgatahoonmain-lkligade4214 3 роки тому

    बहोत बहोत बढ़िया है

  • @vija60
    @vija60 3 роки тому +1

    Great man , work

  • @aakashgaikwad5685
    @aakashgaikwad5685 3 роки тому +4

    Great salam

  • @prakashnarharisswant4074
    @prakashnarharisswant4074 3 роки тому +1

    Lajawab chcha ❤️❤️❤️🙏

  • @vaijukolwalkar9992
    @vaijukolwalkar9992 3 роки тому

    Khup sundar chachaji

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 3 роки тому +1

    Very nice

  • @cardboardworldvideo4954
    @cardboardworldvideo4954 3 роки тому +9

    Love you Baba ❤

  • @altafbargir8994
    @altafbargir8994 3 роки тому +1

    Nice and
    good job

  • @vijaybabar6129
    @vijaybabar6129 3 роки тому +8

    हे चाचा खर म्हंझे तलाठी भाऊसाहेब पाहिजे '
    ७/१२ वर नाव लावायला 'हेलपाटे मारायला नाही लागनार .

  • @sanvidhanrakshak3920
    @sanvidhanrakshak3920 3 роки тому +1

    Very good effort"CHACHU"👍👍

  • @shubhamshirsath8856
    @shubhamshirsath8856 3 роки тому +8

    दुकान दारा साठी ग्राहक हा एक देव असतो हे काकांनी समजून दिला❤️❤️❤️

  • @prathmeshjoshi4230
    @prathmeshjoshi4230 3 роки тому +4

    खूप छान वडापाव देतात.👍👍

  • @neekk9462
    @neekk9462 3 роки тому

    Mast uncle keep it up...

  • @nitinshirole3238
    @nitinshirole3238 3 роки тому +25

    IPO file kara chacha... Barger King la mage taktil...

  • @mohsinshaikh5201
    @mohsinshaikh5201 3 роки тому +3

    Mast vadapo hai

  • @dastagirshaikh6462
    @dastagirshaikh6462 3 роки тому +1

    Nice👍👍

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 3 роки тому +1

    nice!

  • @jiteshbhoir6611
    @jiteshbhoir6611 3 роки тому +106

    बाबा तुमच्या हातातील चाविमुळे एवढी गर्दी आहे.

  • @ganapatihegde1024
    @ganapatihegde1024 2 роки тому

    Awesome Ansar Chacha!😎

  • @tariubpets5336
    @tariubpets5336 3 роки тому +15

    This is what differentiates Maharashtra from U.P. Even our vada pav vendors are more cultured than their beurocrats

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 2 роки тому +1

    हे चाचा वारकरी, गरीबांना बऱ्याच वेळेस गुपचुप मोफत सुद्धा देतात...हे या गर्दीत ईतरांना कळूही देत नाही...!!! हे मी स्वतः पाहीलेले आहे.

  • @gokulfade1604
    @gokulfade1604 3 роки тому +5

    👌👌👍

  • @nitinnaike6170
    @nitinnaike6170 3 роки тому +2

    Kyaaa baat hai ChaCha never seen before , whts talents to talk with customers 🙏

  • @aaaaadilshk
    @aaaaadilshk 3 роки тому

    I love Maharshtra ...👌

  • @AnandGautam9901
    @AnandGautam9901 3 роки тому

    Kiti sundar Marathi Bolta Chahaji

  • @SahilShaikh-yq5sx
    @SahilShaikh-yq5sx 3 роки тому +2

    बरोबर चाचा ग्रेट 🔥💯🔥

  • @rkciviltech4207
    @rkciviltech4207 3 роки тому +2

    Jai Maharashtra

  • @adilpatel5777
    @adilpatel5777 3 роки тому +1

    Great

  • @user-gf7hr8mq7g
    @user-gf7hr8mq7g 3 роки тому +25

    आम्ही संगमनेरी

  • @ravinaik1749
    @ravinaik1749 3 роки тому +2

    Sahi sujestion

  • @mubarakshaikh1033
    @mubarakshaikh1033 3 роки тому

    Very nice.

  • @shankarbhelekar1273
    @shankarbhelekar1273 3 роки тому

    Chan

  • @nitinrokade9489
    @nitinrokade9489 3 роки тому

    Bhari ahet kup bhari ahet 👍🙏

  • @sandipsutar3437
    @sandipsutar3437 3 роки тому

    Super 👍👍👍

  • @mightyleap2322
    @mightyleap2322 3 роки тому

    Ek Number Chacha
    Laayi Bhaari

  • @akshayp2793
    @akshayp2793 3 роки тому +1

    Nice

  • @1likeformycountry
    @1likeformycountry 3 роки тому +1

    Beautiful Maharashtra Mujhe Maharashtra sab se jada pasand hai pure india k sare city se💞👍

  • @smartvlog4744
    @smartvlog4744 3 роки тому

    Nice 🙏