NIPUN DHARMADHIKARI | Actor, Director | Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)
Вставка
- Опубліковано 24 жов 2022
- निपुण धर्माधिकारी हे नाव तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांत प्रसिद्ध आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'मी वसंतराव' आणि 'धप्पा' या सिनेमाचे ते दिग्दर्शक आहेत.
पुण्यातील विद्याभवन या कॉन्व्हेंट शाळेत ते शिकले, पुढे बी. एम. सी. सी. या महाविद्यालयातून बी.कॉम ची पदवी त्यांनी मिळवली.
पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक अशा नामांकित स्पर्धांमधून एकांकिका त्यांनी गाजवल्या.
अनेक वेब मालिका, UA-cam मालिकांमधून देखील ते झळकले.
आजवरचा त्यांचा प्रवास जाणून घेऊयात या भागात.
......................................................................................................
Visit our Website
www.healthymind.org/
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
Click the link below to get all updates at one place
heylink.me/avahaniph/
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
( in any media) and or commercial use, distribution, transmission, streaming of any content uploaded on this channel.
#avahan #iph #dranandnadkarni #mentalhealthforall #episode #likes #subscribe #nipundharmadhikari #forbesunder30 #forbesasia #filmmaker #youtuber #castingcouch #bhadipa #director #writer #contentcreator #trendingvideo #baapjanm #mivasantrao
Always a pleasure to hear Nipun speak !! His story, patience, passion and persistence.... Simply amazing!
निपुण कमाल माणूस आहे. Salute👏
मानसोपचार वरचे प्रात्यक्षिक म्हणजे हा व इतर कार्यक्रम 👌👌👌👌
छान चित्रपट आहे... ...😊श्री..निपुण धर्मधिकारी सर मी तुम्हाला नक्की भेटेल,..
Etkya depth cha Tarun director!! 👏
निपुण, नावासारखाच आहे. आयुष्य किती सुंदर होऊं शकतं हे खुप समजतं निपुणचं व्यक्तिमत्वाकडे बघताना
Khup chhan mulakhat, Thanks for sharing IPH ani Nadkarni sir
खुपच छान मुलाखत,त्यातून निपुण चे प्रगल्भ व्यक्तिमत्व सहज उलगडले 👌👌
निपुण तुम्ही सगळी जुनी नाटक करण्याचं ठरवलं तर महाराष्ट्रात तुमचं नाव खूप मोठे होईल. संगीत नाटकाचं महाराष्ट्राला वेड आहे.पाच वर्षे मी हे करणार आहे हे जाहीर करावे लागेल. मात्र त्यासाठी तुम्हास निष्णात गायक गायिका निल्वाव्या लागतील.
'निपुण'...नाव किती सार्थक आहे! खूप प्रगल्भ व्यक्तिमत्व 👍
अविनाश धर्माधिकारी यांचा मुलगा नाही ना हे निपुण धर्माधिकारी.
malahi tasech vattey
@@vinodpkulkarni मी थोडी फार माहिती मिळवली. धर्माधिकारी सरांच्या मुलाचे नाव सिद्धार्थ आहे असे समजले. पण ही माहिती सुद्धा ऑथॉँटिक नाही वाटत.
नाही, निपुण अविनाश धर्माधिकारींचा मुलगाच काय नातेवाईकही नाहीय. मला हे नीट माहीत आहे.
Awesome.. too good ❤it’s delightful to watch and listen to Nipum ❤️
अप्रतीम... शांत विचांरानीच बऱ्याच गोष्टी छान होतात.
Khup sundar 'Mjulakhat'. Prashn ase ki tyatun Nipun bolta zalach pan jasa ki to aamchyashich boltoy. Tark ani Bhavna yancha milap ya mulakhatitun janvtoy.
Dhanyawaad :)☺🤗🙏
Aprarima!!! Nipun la manapoorvak Shubhechha!!!
One of my favourites human being. He js simply amazing person!
सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व
Chan mulakhat. English medium madhe shikun suddha ,"vivichhedan," sarakha shabd sahaj pane udhrut karu shakato yache vishesh kautuk vatate.
Where can we watch 'Dhappa' Movie, on any OTT?
फक्त यशा मुळे थोडा attitude किंवा हेकड किंवा तुसाडा स्वभाव झाला आहे
nipun mhanaje naiipunya
👍👍
Mast intw
far sunder