हे मात्र खरं आहे . रामदास आठवले यांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला २ वर्षे मुख्यमंत्रीपद द्यावं असा विचार मांडला होता . खरं म्हणजे जे आठवलेंना समजलं ते देवेंद्र फडणवीस यांना समजलं नाही .
अहो साहेब...शिवसेना फुटीनंतर मिंदेचे १४ खासदार होतो निवडणूकी नंतर ७ खासदार निवडून आले आणि ठाकरेचे निवडणूकी आधी ५ खासदार होते निवडणूकी नंतर ९ खासदार झाले.....मग सरस कोण ठरले हे ठरवा.,
आताही आठवले साहेबांच ऐकून विधानसभेच्या जागा लढवा आठवले साहेबांचा अनुभव बाळ ठाकरे अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी यांच्यासह शरद पवार साहेबांना देखील माहित आहे दलित पॅंथर त्यावेळेस विद्यापीठ नामांतर मिळवून घेतले आहे आणि पवार साहेब देखील रामदासजी आठवले साहेबांना फार मानतात
😱🤦🏻😱वातावरण बदलले की माणूस बदलतो... केंद्रात ही लवकरच बदल होणारच आहे हे कळल्यावर सगळे तिकडे पळालेले बगलबच्चे दोन्ही बाजुने बोलायला सुरुवात केली?😮😱🤦🏻🕵🏻🤫🤔
आपली ताकद असताना आपण भाजपच्या वळचणीला कशाला गेला.. विधानसभेला किती जागा भेटणार ते तरी सांगा. तुम्ही सुद्धा व्हाया सुरत गुवहातीला डोंगर बघायला जाणार आहात
ह्यो फक्त जिकडे सत्ता तिथे मलिदा खाल्ला आता आठवण झाली वय रामा ज्यावेळी मिंदे गा ला पाय लावून पळाला त्यावेळी टरबूज टकलया ला सांगितले असते तर काय बिघडले असते
१९ते २४शिवसेना मुख्यमंत्री,२४ते २९ मुख्यमंत्री शिवसेनेचाच.निती खूब खास गेम खेलती है. मुख्यमंत्री नाही देणार म्हणारे पाच वर्षे देऊन बसेल शिवाय आता कायम बोलवत बसा नाही नाही नाही कधादी नाही
N.T.P/R बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याने एकदा बौद्ध समाज साठी शस्त्र परवाना मागितला होता कमळाला आता हार पचवायचे डोहाळ लागले आहे. आता आठवले बाळंतपण करणे निश्चित दिसत आहे.
हे मात्र खरं आहे . रामदास आठवले यांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला २ वर्षे मुख्यमंत्रीपद द्यावं असा विचार मांडला होता . खरं म्हणजे जे आठवलेंना समजलं ते देवेंद्र फडणवीस यांना समजलं नाही .
Uddhav thackerey varti jevha bjp wale shabdik halla karat hote, andbhakt lok tyanna hinduvirodhi mhanat hote tevha yanni samor yeun spasht karayche hote.... Uddhav thackeray ata jordar comeback karat ahet mhanun adi pasunchi setting lavat asavet ramdas athawale...
अहो साहेब...शिवसेना फुटीनंतर मिंदेचे १४ खासदार होतो निवडणूकी नंतर ७ खासदार निवडून आले आणि ठाकरेचे निवडणूकी आधी ५ खासदार होते निवडणूकी नंतर ९ खासदार झाले.....मग सरस कोण ठरले हे ठरवा.,
हे खरे बोलून गेले सेनेचा मुख्यमंत्री 5वर्षे राहिले
100 टक्के बरोबर बोललात साहेब खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय भिम
💯
आस खर बोलणारा नेता पाहिजे मग आम्हाला बी चागल वाटतंय मी मराठा
बरोबर आहे
आगदी बरोबर आहे
रामदास आठवलें बरोबर बोलत आहेत भारतीय जनता पार्टी ची मस्ति त्यांना नडली आहे
शाब्बास आठवलेंना आठवलं बोलले ते सत्य आहे दोघांच भांडणं तिसऱ्या चा लाभ म्हणतात असं झालं पक्ष फोडण ही अंगलटच आलें
याच्या तच आयुष्य गेलं लोकांची लेकरं सांभाळा सत्तेत रहा
तुम्ही तुमची पोळी भाजून घ्या नसती उठाठेव करू नका 😠
सध्या कविता विसरलेले आहेत.
आज खरं बोललात पण महाविकास आघाडीचे सरकार आले तर आपल्याकडे कोणते मंत्रिपद असेल ते पण सांगा की भावू. .
तुम्ही तुमच बघाव , ईत-याकडे काय बघता...
❤Uddhav❤
ह्यो दाढीवाला पण शिवसेना भाजप एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करत होते
हि तर गेलेली केस आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
Ase bolane chukiche aahe te mass leader aahet eravi tyanna mantri pad asech milat nahi
गेलेल्या केसला केंद्रीय मंत्री का बनवतात
लोकसभेत किती जागा मिळाल्या यांना😂😂😂😂😂😂😂
निवडणूक लडून मंत्री पद मिळवावं
एक नंबर आठवले साहेब
आठवले देशातील खरं बोलणारे नेते म्हणुन त्यांना पंतप्रधान करा
काहीच नसतांना मजा आहे..भावा तुझी 😂😂बिचारे बाकी बसलेत रस्त्यावर
एकशे पाच,खातात माती?
हाच एकच मोदींचा मोती.
याचा अर्थ यांच्या लक्षात आलं आहे समोर महाफुटीची सत्ता येणार नाही. 😆😆
हा दोगला आहे कधी इकडे कधी तिकडे?
एवढी वर्ष काय खाऊन गप्प होतात
आठवले साहेब...तुम्ही आगेदर कविता म्हणून वाचुन दाखवायला हवी होती...
विकास काही नाहि,केल😊 सगळ सोगाडाच राजकारन हेच राजकारन संपल
पक्ष गेला चुलीत मी फक्त मंत्री पदाची खुर्ची चाटत बसणार.
खंर बोलेल
या साहेबांचे किती आमदार आहे😅😅
मागच्या दाराने येणाऱ्यांनी सल्ले देऊ नये
भाजपच्या या पडझडीवर कविता म्हणली असती तर खुप बर वाटले असते
आताही आठवले साहेबांच ऐकून विधानसभेच्या जागा लढवा
आठवले साहेबांचा अनुभव बाळ ठाकरे अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी यांच्यासह शरद पवार साहेबांना देखील माहित आहे दलित पॅंथर त्यावेळेस विद्यापीठ नामांतर मिळवून घेतले आहे आणि पवार साहेब देखील रामदासजी आठवले साहेबांना फार मानतात
याना पंतप्रधान करा
Perfect logic that is the main cause he is minister. Some people in fun but i have heard about him perfectly authentic person
याच्या पक्षाची निशाणी कोणती आहे?
😂😂😂😂
Polka dot wale jacket 😬
😱🤦🏻😱वातावरण बदलले की माणूस बदलतो... केंद्रात ही लवकरच बदल होणारच आहे हे कळल्यावर सगळे तिकडे पळालेले बगलबच्चे दोन्ही बाजुने बोलायला सुरुवात केली?😮😱🤦🏻🕵🏻🤫🤔
💯💯💯 right sir 👌 👍 ✅️
आपली ताकद असताना आपण भाजपच्या वळचणीला कशाला गेला.. विधानसभेला किती जागा भेटणार ते तरी सांगा. तुम्ही सुद्धा व्हाया सुरत गुवहातीला डोंगर बघायला जाणार आहात
ह्यो फक्त जिकडे सत्ता तिथे मलिदा खाल्ला आता आठवण झाली वय रामा ज्यावेळी मिंदे गा ला पाय लावून पळाला त्यावेळी टरबूज टकलया ला सांगितले असते तर काय बिघडले असते
साहेब आपले कीती ?
सन्माननीय क्रांतिकारी लोकनेते रामदास आठवले ..
सहवासातले आठवले,
ते आहेत साऱ्यांच्या आठवणीतले आठवले,
पँथर आठवले,
रिपब्लिकन आठवले,
सामान्यांचे आठवले...
शोषितांचे आठवले,
वंचितांचे आठवले,
Minorities चे आठवले..
बाबासाहेबांचे आठवले..
रिपब्लिकन ऐक्याचे आठवले..
पँथरांचे आठवले..
आंबेडकर चळवळीचे आठवले..
अशोक चक्रांकीत निळ्या ध्वजाचे आठवले..
जय भिमचे आठवले, जय भिमचे आठवले,
जय भिमचे आठवले...
(-राहुल गमरे,रत्नागिरी,महाराष्ट्र,गोळवलकर)
#निळ्यांचीनिळाई 🇪🇺🚩
आता सुट्टीच, सुपडा साफ होणार
साहेब तुमच्या कितीईईईईई जागगग आआआआलययययय आआआहेए
त्यांना शिवसेना संपावयाची होती
हा माणूस सत्तेसाठी काय करेल किती chatugiri करेल सांगता येनार नाही
टरबूजा पाव मुख्यमंत्री झाला पाव
१९ते २४शिवसेना मुख्यमंत्री,२४ते २९ मुख्यमंत्री शिवसेनेचाच.निती खूब खास गेम खेलती है. मुख्यमंत्री नाही देणार म्हणारे पाच वर्षे देऊन बसेल शिवाय आता कायम बोलवत बसा नाही नाही नाही कधादी नाही
अभ्यास आणखी पूर्ण झालेला नाही
जास्त हुशारी केली की काय होत ते भाजप वाल्यांना समजले आसेल
N.T.P/R बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याने एकदा बौद्ध समाज साठी शस्त्र परवाना मागितला होता कमळाला आता हार पचवायचे डोहाळ लागले आहे. आता आठवले बाळंतपण करणे निश्चित दिसत आहे.
MVA yenar
saheb sagle soda tumhich ka nahi hot mukhyamantri sagle problem samptil
Barabar aahe BJP mhanje Bavalat Janata Party hyanchi surely kavita aikli nahi.
तरी पण आपणच 1 नंबर
मंत्री फिक्स
कांग्रेस CM
Fadanvis,aata,berojgar,honar
😂😂😂😂
एवढा शहाणा कधी झाला
Ata newdun yet hahi sir bjp
Yana diwsa hi zopudya 😂
Ramdas. Tu. C. M. Hounja. Karan. Tu. Jast. Sahana. Aahe. Ramdas. Tujast. Bolu. Nako
Manjhe amit shah maharshtra madhey yevun khote bolele
Ata kas bolle ...
सर्व जाती जमातीला भाजप बरोबर घेणार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Aho athavale saheb fadnvis aapli kurshi dusryala kasa deil karan ha fadnvis tar satte karita kanhihi karu shakto.
Feeka Modi TM cmcchii 😅😢😂
Tuz ka
अरे बोलायला शिक पहिले नीट
फडनिस भाऊचि सतेत गरीब लोकाना फायदा झाला❤
मग कविता कधी करताय ते सांगा