किती मज्जा ग लावणी ची..👌..अशीही वेगळी मैत्री. शेतकरी राजा(अन्नदाता) सुखी भवI... पप्पांनी जेंव्हा वाटी चा किस्सा सांगितलं तेंव्हा अगदी भरून आलं..I love बिरड... सासू आईचं जेवण एक नंबर.👌
जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🚩मस्त काय त्या बायका छान,काय त्यांची गाणी, काय ती त्यांची छान छान उखाणे, काय ती भात शेती, आणि काय ते निसर्ग सौंदर्य सर्व कसं ओके😊👌👍🏻
वा!!.. एकदम भारी vlog.. Vlog of the year...👌👌 खरं सांगू का...जराही forward नाही करू वाटलं...रमायला झालं... महिला मंडळ तर लय भारी...एकूणच vlog ...top class❤
मी लावणी पहिल्या दा बघितली खुप छान चाळीस दिवस पावसात काम करणाऱ्या बायकांचा तर मी आदर करते कमाल आहे देव त्यांना चांगला आरोग्य देऊ आणि तू उखाना खूप छान घेतलास
खूप छान लावणीला आपल्या गावी खूप मजा असते शेत लावताना खूप आनंद वाटतो नाव घेऊन गाडी म्हणलं कामात पण आनंद समृद्धी सगळ्यांनी नाव खूप छान घेतली तुम्ही खूप छान नाव घेतलं सासूबाई खूप हुशार आणि मेहनती आहेत सासरे पण खूप मेहनती आहेत खूप छान वाटलं पुन्हा पुन्हा खूप छान व्हिडिओ
U r too much down to earth..well educated n school clg chi topper student asun pn na kasla garv na kasla attitude.. Tuzakdun shiknyasarkh khup ahe..Mast vatla video.. All the best for your new channel❣️
किती छान देवाची गाणी म्हणत भातशेती लावणी करत आहेत, full of positive vibes, खूप छान संस्कार आणि निसर्ग रम्य ते वातावरण लग्नापूर्वीचे जीवन आठवले , आम्हा मुलांना मजा खूप यायची पण मोठ्या माणसांचे कष्ट अपार असतात. तुझ्या सौ.सासूबाई खूप कष्टाळू, हौशी आणि मायाळू गृहिणी आहेत. त्यांना तू साजेशी सून मिळाली खूप छान. त्यांनी एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक केला आणि नंतर शेतात काम करायला पण गेल्या. Great🙏🙏👍👍🌹🌹😊🤗
ताई तुझा व्हिडिओ पाहण्याचे पहिलेच like करून देतो...कारण माहित असते की व्हिडिओ छानच असणार... ❤️ कुमार रावांना पण घेत जा यार सोबत तुमची दोघांची नोकझोक मज्जा येते...best couple forever ❤️
खरचं खूप छान आहे भात शेती खूप छान आहे हा मंडळ असाच शेवट पर्यंत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सुंदर गाणे ।उखाणे मजा मस्ती करत लागवड केली 👌👌👌🙏 सर्व काकुनां पप्पा नां माझा नमस्कार 🙏🙏
खूपच छान हिरवगार शेत बघुन मन प्रसन्न झाल. मी तर भात लावणी बघितली नाही पण माज़्या आई पप्पाना गावची शेतातली भात लावणी आठवते त्यानी तो अनुभव घेतला आहे. आता ते आठवनित रमतात👍👍
Wow mast hirval man prasanna jhala, khup bhari vatla sagla baghun, mi sudha lagna jhalyavar 1 st yr la amchya shetat utarle hote rope lavayla ani tya baykana evhdha aprup vatla majha, khup majja ali , pan ata kahich nahi jamat bsy life
👍👍 आपण बाजारातून वेगवेगळ्या वाणाचे तांदुळ आणून साधा भागापासून पुलाव, बिर्याणी पर्यंत विविध प्रकार बनवून आस्वाद घेतो पण तिच भातशेती उभ्या पावसात भिजत,चिंबत, श्रमपरिहार म्हणून गाणी म्हणत कशाप्रकारे केली जाते 🎩 त्या सर्व महीलावर्गास 👌👌 ,इतर शेती पेक्षा भातशेती करणे खुपच अवघड दिसते कारण भर पावसात पेरणी करावी लागते
Jay sadguru Tai 🙏mast उखाणे घेतले सर्वांनी 😍kupa chan vlog hota tai 😘tai tumchi sasubai kupa chan aahet aani tya kupa chan boltaat aani tumhi pan 😍😘
Thank you 😊 Jay sadguru 🙏🏼
किती मज्जा ग लावणी ची..👌..अशीही वेगळी मैत्री. शेतकरी राजा(अन्नदाता) सुखी भवI... पप्पांनी जेंव्हा वाटी चा किस्सा सांगितलं तेंव्हा अगदी भरून आलं..I love बिरड... सासू आईचं जेवण एक नंबर.👌
Thank you ☺️
जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🚩मस्त काय त्या बायका छान,काय त्यांची गाणी, काय ती त्यांची छान छान उखाणे, काय ती भात शेती, आणि काय ते निसर्ग सौंदर्य सर्व कसं ओके😊👌👍🏻
Thank you 😊
👌👌👌👌👍
वा!!.. एकदम भारी vlog..
Vlog of the year...👌👌
खरं सांगू का...जराही forward नाही करू वाटलं...रमायला झालं...
महिला मंडळ तर लय भारी...एकूणच vlog ...top class❤
Thank you 😊
खूपच छान 👍🏻👍🏻
मराठी मातीला साजेसा vlog आहे 💐💐🥰
Thank you 😊
Khup chan purviche divas athavle khup chan video hoti❤
खूपच छान, भाग्यवान आहेस!!!! नशीब लागतं अशी माणसं भेटायला. राणू हंदा खूप छान. भेटायला खूप आवडेल.नारी शक्ती जिंदाबाद
हेवा वाटतो तुझा 😊
Thank you 😊
Kiti pavsat aani chikhlat oobhe rahun bhat perni kele jate amazing nice vlog
Thank you 😊
सासरे सासुबाई खूप छान आहे त तु खूप नशीबवान आहेस जप त्या नां
Yes thank you 😊
मी लावणी पहिल्या दा बघितली खुप छान चाळीस दिवस पावसात काम करणाऱ्या बायकांचा तर मी आदर करते कमाल आहे देव त्यांना चांगला आरोग्य देऊ आणि तू उखाना खूप छान घेतलास
Thank you 😊
खूप छान व्हिडीओ आणि उखाणे गाणी मसत
Thank you 😊
खुप छान भातशेती आहे. उखाणा छान आहे.
Thank you 😊
Very nice vlog dear 👌👌👌👌👍👍👍so beautiful amazing 🌾🌾nice ukhana
Thank you 😊
Mastach vlog ajacha khup sundar nisarg bhagta ala tuzamule👌👌
Thank you 😊
खूप छान बाबांनी ईतके कौतुक केले मन भरून आले
Thank you 😊
खूप छान लावणीला आपल्या गावी खूप मजा असते शेत लावताना खूप आनंद वाटतो नाव घेऊन गाडी म्हणलं कामात पण आनंद समृद्धी सगळ्यांनी नाव खूप छान घेतली तुम्ही खूप छान नाव घेतलं सासूबाई खूप हुशार आणि मेहनती आहेत सासरे पण खूप मेहनती आहेत खूप छान वाटलं पुन्हा पुन्हा खूप छान व्हिडिओ
Thank you 😊
खूप छान, शेत लावणीपण खूप दिवसांनी पहायला मिळाली.
Thank you 😊
कीती सुंदर ते शेत आणि महीला मंडळी तर खुपच छान एक जूटीने काम करतात.गाण तर खुपच सुंदर.अशी गाणी शहरात ऐकायला मिळत नाहीत.एकुनच व्हिडिओ खुप छान. 👌👌👌
Thank you 😊
Khup mast environment ahe tuzakde dii ..Bagunach kiti mast vatl
Thank you 😊
सुंदर भातशेतीचा व्हिडिओ
Thank you 😊
समू तू किती भाग्यवान आहेस तूला हे सर्व प्रत्यक्ष अनूभवायला मिळत आहे मला तुझे शेतातील घर खूप आवडते खरंच
Thank you 😊
U r too much down to earth..well educated n school clg chi topper student asun pn na kasla garv na kasla attitude.. Tuzakdun shiknyasarkh khup ahe..Mast vatla video.. All the best for your new channel❣️
Thank you 😊
Kitti chhan bolale tujhe sasare bua..mastach
Thank you 😊
Tu khup lucky ahes अस सासर सुरेख मिळालंय तुला .. mast 👌👌👌
Thank you 😊
किती छान देवाची गाणी म्हणत भातशेती लावणी करत आहेत, full of positive vibes, खूप छान संस्कार आणि निसर्ग रम्य ते वातावरण लग्नापूर्वीचे जीवन आठवले , आम्हा मुलांना मजा खूप यायची पण मोठ्या माणसांचे कष्ट अपार असतात.
तुझ्या सौ.सासूबाई खूप कष्टाळू, हौशी आणि मायाळू गृहिणी आहेत. त्यांना तू साजेशी सून मिळाली खूप छान.
त्यांनी एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक केला आणि नंतर शेतात काम करायला पण गेल्या. Great🙏🙏👍👍🌹🌹😊🤗
Thank you 😊🙏🏼
खूप छान उखाणे घेतले समृद्धी
Thank you ☺️
Tai tu khup lucky ahes ki tula asa sasar bhetla☺☺🥰 khup chan environment ahe. Lok pn khup chan ahet. Saglyat bhari tithla environment
Thank you 😊
Wow di kiti chn vtey.. msta vlog hota purna greeni green 💚... Msta enjoy kela vlog
Thank you 😊
किती दिवसने. अस बघायला मिळत मस्त
Khup mast ukhana ghetla tai.... very nice 👌
Thank you 😊
Khup sunder naava ghetat hya kakya ......👌👌👌👌
Thank you 😊
खूप छान समृद्धी
Thank you 😊
खूप छान शेता तल वातावरण पाहून खूप छान वाटले गाणे व नाव घेणे खूप छान भात लावणी तर मस्त केली व आम्हाला सुद्धा खूप मजा धमाल आली एकच नंबर शेत👌👌👍👍🌾🌾
Thank you 😊
ताई तुझा व्हिडिओ पाहण्याचे पहिलेच like करून देतो...कारण माहित असते की व्हिडिओ छानच असणार... ❤️ कुमार रावांना पण घेत जा यार सोबत तुमची दोघांची नोकझोक मज्जा येते...best couple forever ❤️
Thank you 😊
Khupchan Sammudi kiti MEHANAti ahat sarva kaki HATTS OFF prassan vatale sarv ukhane ek NO1 god bless you all 🙏👍👌
Thank you 😊
atishay sunder vlog.....
Thank you 😊
View is very nice... Ani ukhana tr mast ch.. Agdi shobhel asa.. 😍😍😍❤❤❤.. Nice vlog as usual..
Thank you 😊
Shree swami Smarth tai ऊखाणा छान घेतला 👌❤😍
Thank you 😊
Khupch chan video mast 👌👌😘😘
Thank you 😊
खुप छान आहे भात शेती
Thank you 😊
क्या बात है ...!☺️ काय छान उखाणा घेतलाय समूताई🥰
Thank you 😊
सगळ्यांनी मस्त उखाणे घेतले
तू आणि तू घेतलेला उखाणा दोन्ही मस्त,,
Thank you ☺️
किती छान उखाणे घेतले लय भारी वाटल लावनी पाऊन आम्ही पण शेतकरी आहोत पुणे जिल्ह्यामध्ये आमचे गावं आहे पानशेत जवळ खुप भारी वाटल गाणी आईकुन 👍😀
कोणते गाव तुमचे
Thank you 😊
Khup mast video Samruddhi
Thank you 😊
Sglyana khup khup Saar God bless u Tai...😘😘😘😘
Thank you 😊
Ukhana Chan ghetlas. Nice vlog 👍👌🙂
Thank you 😊
Nice video 👍 so beautiful and amazing 🤩
Thank you 😊
आम्ही पण रेवदंडेकर आहोत खुप छान वाटलं बघून लहानपणी चे दिवस आठवले आम्ही पण जायचो असचं लावणीसाठी शेतावर. खूपच छान समृद्धी.
Thank you 😊
खरचं खूप छान आहे भात शेती खूप छान आहे हा मंडळ असाच शेवट पर्यंत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सुंदर गाणे ।उखाणे मजा मस्ती करत लागवड केली 👌👌👌🙏 सर्व काकुनां पप्पा नां माझा नमस्कार 🙏🙏
Thank you 😊
Khup Chan ukhne 😘
Thank you 😊
Samruddhi, khup chan video, saglya ladies khup mehanati ahet , ani kaku kharach sugarna ahet
Thank you 😊
Mast उखाणे घेतले सर्वांनी aaj cha vlog kup mast hota 🥰🌾🏞️🌧️
Thank you 😊
Khup chan volg tai mala kokan khup khup avdato😘😘😊
Thank you 😊
Khup chan.
Aaj to dil kush ho gaya. Asech chan chan
Vlog banav. ❤👌🏻❤
Thank you 😊
कसलं भारी उखाणा घेतलास. 👌🏻😍👌🏻👌🏻
Thank you 😊
Chan vlog 😊 Ani ukhana pn Chan👌👍
Thank you 😊
Nice Vlog👌👌हिरवीगार शेती बघून मन प्रसन्न झाले😊
Thank you 😊
khup mast video tai
Thank you 😊
Khup chan vatle bhagun shet mala
Thank you 😊
खूपच छान हिरवगार शेत बघुन मन प्रसन्न झाल. मी तर भात लावणी बघितली नाही पण माज़्या आई पप्पाना गावची शेतातली भात लावणी आठवते त्यानी तो अनुभव घेतला आहे. आता ते आठवनित रमतात👍👍
Thank you 😊
Tai tuje vlog mi roj bgte pn aaj commet krtey khup chan parisar ahe bhat lavni khup chan he tyjyamule bgayla bhetla☺🤗
Thank you 😊
Dii ky mast vlog hota g khup chan vatal baghun ,me tr first time baghitli lavni❤️
Thank you 😊
वहिनींना श्री गुरुदेव
🙏🏼 Shree Gurudev
Khup chan mast vatal mi pn aalibag chi ahe
Thank you 😊
खुप छान उखाणे घेतले
Thank you 😊
Aaple baba bolale aaj khup mast vatal.. Nice vlog
Thank you 😊
Tai kup chan mazya junya aathawni tajya zalya👌👌👌👌👌👌
Thank you 😊
Ukhana khup mast hota
Thank you 😊
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻
Thank you 😊
Mast nav getala dii tu.....❤️🥰
Thank you 😊
Team work
Wow mast hirval man prasanna jhala, khup bhari vatla sagla baghun, mi sudha lagna jhalyavar 1 st yr la amchya shetat utarle hote rope lavayla ani tya baykana evhdha aprup vatla majha, khup majja ali , pan ata kahich nahi jamat bsy life
Thank you 😊
Ek number उखाणा
Thank you 😊
खूप छान उखाणा घेतला
Thank you 😊
Khup mast ahe
Thank you 😊
Nice... ताई 👌👌👌
Thank you 😊
Mast vlog...climate bhari vataty 👌👌👌
Thank you 😊
Mazya ghhri pn ahe bhatachi sheti ahe khupp mjja yete bhat lavani la amchyakde pn asech gane mntat
😊👌🏻
खुप छान नाव घेतले ताई छान व्हिडिओ होता
Thank you 😊
Kharch samu khup bhagya lagt aase sasu sasre bhetayla
Thank you 😊
Nice vlog samu diii😘😘😘🥳🥳 ukhana mast ghetla... ❤❤cutie... 🤩🤩🥰
Thank you 😊
Khup Chan video
Thank you 😊
दोन पावले मागे टाकले आणि खरच लांब उडी मारली Shree Swami samartha 🌹🌹
Thank you 😊 Shree swami Samarth
Kup Chan vilog hota
Thank you 😊
Mast hota ukana
Thank you 😊
👍👍
आपण बाजारातून वेगवेगळ्या वाणाचे तांदुळ आणून साधा भागापासून पुलाव, बिर्याणी पर्यंत विविध प्रकार बनवून आस्वाद घेतो पण तिच भातशेती उभ्या पावसात भिजत,चिंबत, श्रमपरिहार म्हणून गाणी म्हणत कशाप्रकारे केली जाते 🎩 त्या सर्व महीलावर्गास 👌👌 ,इतर शेती पेक्षा भातशेती करणे खुपच अवघड दिसते कारण भर पावसात पेरणी करावी लागते
😇🙏🏼thank you
Aaj amchi pan avni ahe manje bhat lavgad amchya ended ropala dhad boltat nice vlog
Thank you 😊
Khup Chan Samruddhi tuja mula pahilainda amhi bhat sheti kashi kartat te baghitli
Thank you 😊
Khup Chan blog 👌
Thank you 😊
खूप छान vlog होता. 👍
Thank you 😊
Mast ukhana ghetla tai
Thank you 😊
खुप छान विडीयो
Thank you 😊
Mst wtl bghun shetich kam 😘
Thank you 😊
Aamhi alibagkar ... feeling proud
😇🙏🏼
Very nice lovely, this ladies are truly amazing 😍😍😍
Thank you 😊
सासरे खूप भारी आहेत
Thank you 😊
Nice video Tai 👌👌👌
Thank you 😊
मस्त चालली लावणी .,..आमच्या कडे अजून पाऊस भरपूर नाही झाला आम्ही पण शेतकरी आहे पानशेत धरण भागात राहतो
Mi pahilyandach bhat sheti kashi lavtat te baghital..amchyakade naste bhat sheti ami sangli Dist madhe ahe..so khup chan vlog hota samu di..ukhana khup mast hota
Thank you 😊
काय ती हिरवळ, काय ती शेती, काय ते वातावरण ओके आहे समंध तुमच्या हिते
Thank you 😊