महिलांसाठी अर्जंट 🔴 7 वा हप्ता या बँकेत नाही|ladaki bahini yojana |ladaki bahin yojana new update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 202

  • @sheetalsingh2886
    @sheetalsingh2886 15 днів тому +9

    दादा मला आत्तापर्यंत 9000 रुपये भेटले आहेत माझं खातं iDBI बँकेत आहे

  • @jayamore9733
    @jayamore9733 15 днів тому +3

    दादा माझे खाते कॅनरा बँक मध्ये आहे मी पनवेल जिल्हा रायगड मधून बोलते जयश्री मोरे मला सातवा हप्ता आलेला नाही जानेवारी चा हप्ता आलेला नाही

  • @deepakdesai5758
    @deepakdesai5758 15 днів тому +2

  • @DipaliSagar-vi2sx
    @DipaliSagar-vi2sx 15 днів тому

    Ok🙏🙏

  • @aartiwaghmre
    @aartiwaghmre 15 днів тому +3

    युनियन बँक

  • @sunitapatel-i6u
    @sunitapatel-i6u 14 днів тому +1

    mala.ajun.6.va.7.hafta.nahi.milala.dada.mazi.kaychuk.zali.tye.saga.dada.mi.chuk.sudharu.shakte.ka.dada.mala.saga.pliz..dada

  • @VandanaKute-q8s
    @VandanaKute-q8s 15 днів тому

    Bhetle thank you sir

  • @supriyapawar9815
    @supriyapawar9815 15 днів тому +2

    युनियन बँक🎉🎉🎉
    सातवा आता माझ्या खात्यामध्ये जमा झाला नाही सर पुणे
    अन्नपूर्णा योजनेचे पैसे माझ्या खात्यामध्ये जमा झाले नाही सर

  • @SnehlataMestry
    @SnehlataMestry 15 днів тому +4

    हा तर सगळ्यांना गंडवत आहे

  • @manushivvlogs6522
    @manushivvlogs6522 15 днів тому +2

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक चालणार का नाही

  • @SunandaJagtap-kb9pd
    @SunandaJagtap-kb9pd 13 днів тому

    Gas agancichi kyc kuthe karun milel

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 15 днів тому

    अन्नपूर्ण योजनेला कोणकोणते document लागतील Sir Pls तेवढे सांगा

  • @AlkaTambe-u2z
    @AlkaTambe-u2z 15 днів тому

    मी बँक of maharsshtr खात दिल होत तरीही मला fincare मध्ये हफ्ते आले आहेत tyakrita काय केले पाहिजे

  • @deepakdesai5758
    @deepakdesai5758 15 днів тому +1

    👍🙏

  • @TanajiArbe
    @TanajiArbe 13 днів тому

    परभणी जिल्हा आहे माझा

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 15 днів тому

    Sir जळगाव जिल्ह्यात कधी सुरू होणार आहे लाडक्या बहीणीचा 7 वा हप्ता जळगाव जिल्हा ( खान्देश )

  • @jayamore9733
    @jayamore9733 15 днів тому

    दादा माझ्याच सिलेंडरची जी केवायसी आहे ती पण पूर्ण झालेली आहे पण मला अजून सिलेंडरचे पैसे आले नाहीत सहा महिन्यापासून मी हेच ऐकतेस लेटर चे पैसे येणार पण मला आले नाहीत

  • @rekhaaidasani4506
    @rekhaaidasani4506 15 днів тому +2

    मेरे को सातवां हफ्ता कब आएगा छत्रपति संभाजी नगर रेखा लक्ष्मण😮

  • @AnitaChinchkar-he5sk
    @AnitaChinchkar-he5sk 15 днів тому +1

    बैंक ऑफ़महाराष्ट्र कोरेगांव 🎉🎉❤❤😮😮

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 14 днів тому

    सर मला आता पर्यंत 9,000 मिळाले आहे

  • @arpitawadekar4710
    @arpitawadekar4710 15 днів тому

    Mala 7 January cha hafta milale nahit Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe

  • @naziyaahamad2148
    @naziyaahamad2148 15 днів тому +3

    SBI Bank

  • @AnitaAdagale-p5y
    @AnitaAdagale-p5y 15 днів тому +1

    पुणे जिल्ह्य़ा सहकारि बैंक पिंपरिचिंचवड जुनि सांगवि हे चालेल का दादा

  • @BharatKarpat-t7h
    @BharatKarpat-t7h 13 днів тому

    Thana bank chalel ka

  • @suvarnakatkar4790
    @suvarnakatkar4790 15 днів тому

    खूप लांब लचक व्हिडिओ होत आहे

  • @ramprasadrakte7907
    @ramprasadrakte7907 11 днів тому

    जिल्हा बीड वरून आम्ही

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 15 днів тому

    हिराबाई बालचंद काळे कोळघर तालुका गंगापूर जिल्हा संभाजी नगर आहे आणि साहावा हापता मिळाला आहे आणी बँक ऑफ इंडिया या मध्ये खातें आहे तर लाभ मिळणार का धन्यवाद जी

  • @madhuripawar7208
    @madhuripawar7208 15 днів тому

    सर मी माधुरी पवार बोलत आहे माझी बाक
    ग्रामीण बाक मधे खात आहे चालेल का

  • @ravindrasasane1108
    @ravindrasasane1108 15 днів тому

    मी अहिल्या नगर तालुका पाथर्डी मधुन आहे सर मला तर आनखिन ते 7500ते पण नाही आले आनखिन माझ खात SBI आहे

  • @SajjanraoMore
    @SajjanraoMore 15 днів тому

    नांदेड जिल्ह्यातील एनडीसी बँक चालेल का

  • @AbdulRahman-n6t1d
    @AbdulRahman-n6t1d 15 днів тому

    Bank of Maharashtra hai lekin mere December ka hafta 1500 ka nahi aya

  • @rambhamre53
    @rambhamre53 15 днів тому

    नाही मला ६वा हप्ता आलेला नाही....काय करावे

  • @DilipBhawsar-u3d
    @DilipBhawsar-u3d 15 днів тому

    मी अकोला जिल्ह्यातून बोलत आहे माझे खाते सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे आतापर्यंत मला सर्व हप्त्याची मिळाले डिसेंबर पर्यंत पैसे मिळाले

  • @sunilchormale1906
    @sunilchormale1906 15 днів тому

    Sarakarane dist. Jilha bank yadit ghyava karan khedegavat jilha bank javal aasate tyamule tyachi garaj lakshya ghyvi

  • @govindgaikwad4473
    @govindgaikwad4473 15 днів тому +19

    व्हिडिओ जरी छोटा बनवला तरी तुम्ही एक वाक्य दहा वेळा बोलत असता. मुदयाचे बोला बहिणींचे पैसे येणार की नाही.

    • @DikshaWaghmare-u1e
      @DikshaWaghmare-u1e 15 днів тому +5

      अहो ताई ते सगळे आहेत ना खोटी न्यूज सांगत बसतात त्यांना काय काम आहे तेवढेच काम आहे थांबलं

    • @meenalolhande517
      @meenalolhande517 15 днів тому

      Mi malshirs talukyatun aahe pan mala ak hi hafta aala nahi ka aala nahi 1hi hafta

  • @rekhaaidasani4506
    @rekhaaidasani4506 15 днів тому +2

    मेरी गैस की केवाईसी हो गई है गैस के पैसे कब आएंगे🎉

  • @Harshit-Surve
    @Harshit-Surve 15 днів тому +2

    काय नाटकं लावलीत सगळे निकष अटी काढून झालेल्या चार चक्का गाडीचे सगळ्याचे आता बँकेची अट घातली का काय भंकस लावली पटकन सांगून टाक रे बाबा कोणत्या बँकेत चालणार नाही मला तू सहावा हप्ता अजून आला नाही मग काय करायचं

  • @SantoshMahale-bw3jd
    @SantoshMahale-bw3jd 15 днів тому +1

    मतांसाठी कुठलीही बँक चालते, आता का नाही त्या बँका चालत? म्हणजे म्हणजे जवानीत वापरायची आणि म्हातारपण सोडून द्यायचे हे तुम्हाला वंदन लागेल?

  • @shilpavartak5986
    @shilpavartak5986 15 днів тому

    मला फक्त 3000 च आलेत तर बाकी आले नाही तर ते कधी मिळतील.मी धनश्री घनःश्याम वर्तक अलिबाग

  • @SayliMestry-o3r
    @SayliMestry-o3r 15 днів тому

    Mi bhander madhun sayli mestry mala decemberche sahava hapta ani januarycha alela nahi lavkar pathava

  • @LilabaiValvi-sl4lb
    @LilabaiValvi-sl4lb 15 днів тому

    सर आमच्या एअरटेल पेमेंट बँक मोद्या आहे..

  • @Harshit-Surve
    @Harshit-Surve 15 днів тому

    माझं बँक ऑफ बरोडा खाता आहे सहावा हप्ता सातवा हप्ता येईल का

  • @nikeshvete3997
    @nikeshvete3997 15 днів тому +1

    Bank of Maharashtra, district chandrapur

  • @salehakhan9212
    @salehakhan9212 15 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @RameshwariJadhav-f4f
    @RameshwariJadhav-f4f 15 днів тому

    Baroda Bank Pune

  • @monicanazareth3684
    @monicanazareth3684 15 днів тому

    Mera post office me he 7va hapta nahee aya phalghar zilla Monica Nazareth

  • @UshaChowkekar
    @UshaChowkekar 15 днів тому

    युनियन बॅंक ऑफ इंडिया मी सिधुदुर्गातून बोलते मला 7500हजार रुपये आले जानेवारीचा हाप्ता आला नाही

  • @RobertJR-h4g
    @RobertJR-h4g 15 днів тому

    माझा कोल्हापूर जिल्हा अजून मला जानेवारी हप्ता आला नाही

  • @swarashinde218
    @swarashinde218 15 днів тому

    maje SBI Bank khat ahe tr mla pese yetil ka

  • @Poonamingle-x4o
    @Poonamingle-x4o 14 днів тому

    Dada tumhala tari mahit ahe ka konte bak ahe t mhnun

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 15 днів тому

    हो पोस्ट खाते आहे,, तर पडतील का मागिल काय, सांगा कि मला काही च नाय आले ओ मागच्या वर्ष तले, काळुबाईच्या, कृपेने, एक हापता आला आहे, पोस्ट खाते त तरी पण मागिल रक्म येइलका

  • @HamzaShaikh-i3d
    @HamzaShaikh-i3d 15 днів тому

    Satwa hafta 21ahi ke 15se

  • @VandanaPatil-pk8hy
    @VandanaPatil-pk8hy 15 днів тому

    पोस्टात पैसे येणार नाहीत का

  • @SantoshMahale-bw3jd
    @SantoshMahale-bw3jd 15 днів тому +1

    सरकारला म्हणावा सगळ्या रंग बदलत जा

  • @SkEzan-ud5jt
    @SkEzan-ud5jt 15 днів тому

    Jahangir Malegaon jila Washim

  • @InderWsdhwa
    @InderWsdhwa 15 днів тому

    Bank of Baroda 750 +1500 Ally ahy sahib

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 15 днів тому

    टे्सट बॅंकेत ले अकाऊंट दिले होते, मागिल काही पण मिळाले नाय ओ, तरी पण नाही आले ओ😢😢😢पैसे, मागिल काय नहीं आले, आता आले आहे त पोस्ट खाते वर दिड हाजार फकत तर, मागिल काय काय मिळाणारकानाय, सांगा ओ दादा,, काही च नाय आले ओ, रुपया पण नाही आले, पहिले,

  • @HamzaShaikh-i3d
    @HamzaShaikh-i3d 15 днів тому

    Dada gass che paise nahi ale pune zella mude

  • @sunitamore7130
    @sunitamore7130 15 днів тому

    मला आता पर्यंत 9000रु आले आहे पुण्यात पिंपरी चिंचवड मधून

  • @AshaBhoir-pq3ew
    @AshaBhoir-pq3ew 15 днів тому

    ठाणे जिल्हा टीडीसी बँकेत मला आप्पे आलेले आहे आणि माझा आधार कार्ड तिथेच लिंग झालेला आहे

  • @VarshaJadhav-eo4hw
    @VarshaJadhav-eo4hw 15 днів тому +1

    SBI bank

  • @vandanasawant5834
    @vandanasawant5834 15 днів тому

    बॅक ऑप इंडिया

  • @BharatiSurashe
    @BharatiSurashe 15 днів тому

    Sambhaji nagar Airtel Bank

  • @vidyaumare5628
    @vidyaumare5628 15 днів тому

    Kotak mahindra bank pune
    Yeil na 7 wa hafta

  • @VandanaRaut-y8r
    @VandanaRaut-y8r 15 днів тому

    माझे आई डी बी बँक उपलब्ध आहे माझे साहा हापता बँक ेमधेआहे
    वंदना राऊत पुणे

  • @Demon_YT_1K
    @Demon_YT_1K 15 днів тому

    Kotak Mahindra Bank mde account ahe maz

  • @DilipBhawsar-u3d
    @DilipBhawsar-u3d 15 днів тому

    हो आमचे सेंट्रल बँकेचे खाते आहे या लिस्टमध्ये आम्ही आहे

  • @VandanaKute-q8s
    @VandanaKute-q8s 15 днів тому +1

    Bank of india madhe aahe

  • @vanitajadhav7382
    @vanitajadhav7382 15 днів тому

    मला एकूण ९००० Rs आलेत माझे बँक अकाऊंट बँक ऑफ बडोदा आहे.जानेवारी चे पैसे भेटतील ना.

  • @atuljatandel414
    @atuljatandel414 15 днів тому +1

    दादा मी तर सप्टेंबर ला फोम भरला आणि अप्रूवल सप्टेंबरच्या सहा तारखेला झाला पण मला फक्त सहा हजार आले बहीणीला तुम्ही पूर्ण हप्ते पाठवले पण मला सहा हजार आले बाकीचे हप्ते कधी मिळणार मुंबई

  • @ravindramahajan7441
    @ravindramahajan7441 15 днів тому

    माज़े रिजर्व्ह बँकेत खाते आहे पैसे येतिल का?

  • @PritiVerma-ub7ly
    @PritiVerma-ub7ly 15 днів тому

    Kotak Mahindra Bank sirf 6000 hi aaya hai

  • @diptichavan3035
    @diptichavan3035 15 днів тому

    कोणी यांना बँकेची नाव सांगू नका कारण तुमचं मेसेज जेव्हा टाकता तेव्हा तुमचं नाव येतं मग काही लोक फ्रॉड म्हणून या बँकेकडून तुम्हाला फोन करतात तुमच्या या बँकेतून बोलते तुमचं नाव वगैरे घेऊन तुम्हाला काहीतरी ओटीपी पाठवून तुमचं बँक खातं लंपास सुद्धा करू शकतात

  • @DivyaNaroji
    @DivyaNaroji 15 днів тому

    9000 ru bhetale thanks sir

  • @ShwetaSalvi-t8e
    @ShwetaSalvi-t8e 15 днів тому +1

    माझं खातं पंजाब नॅशनल बॅंक आहे

  • @harshapopat4158
    @harshapopat4158 15 днів тому

    Mera khata _ bank of baroda ! Me hai ! Nagpur !

  • @vaishalirangari371
    @vaishalirangari371 15 днів тому

    Wardha Maharashtra vaishali Rangari
    Union Bank Wardha

  • @KalyaniKulsange-r8d
    @KalyaniKulsange-r8d 15 днів тому

    Poshatacha khata ahe maja kdye kdi yenar janevaricha hapta mg

  • @sarikalokhande6241
    @sarikalokhande6241 15 днів тому

    महाराष्ट्र बेंक मधे आहै माझ खात

  • @ShilaKhedkar-fd7jj
    @ShilaKhedkar-fd7jj 15 днів тому

    माझ सेंटर बँकेत आहे आडचन येनार नाही ना शिला बाळु खेडकर आहे

  • @AlkaChavan-hz8yp
    @AlkaChavan-hz8yp 15 днів тому

    जानेवारी चा हप्त्या मीळेल का

  • @ashwinioak4675
    @ashwinioak4675 15 днів тому

    डिसेंबर चा हप्ता आलेला नाही मी चिपळूण मध्ये राहते आणि माझं बँक खाते सारस्वत बँकेत आहे

  • @RizwanaShaikh-qx4nv
    @RizwanaShaikh-qx4nv 15 днів тому

    Sar mala paise 9000 aleh houty ipp bank

  • @rohinilondhe6869
    @rohinilondhe6869 15 днів тому +1

    Central Bank of India

  • @Ratan-u9l
    @Ratan-u9l 15 днів тому

    सर मला ९०००/- रुपये मिळाले माझे. बॅक ऑफ बडोदा मध्ये आहे आणि मी रायगड जिल्हा मध्ये रहते

  • @pratibhakadam1825
    @pratibhakadam1825 15 днів тому

    Sentral bank off India madhe ahe pn amala 1hi rupaya milalela nahi medad baramti

  • @Piyush_official_7
    @Piyush_official_7 15 днів тому +3

    Video kiti lambavta sagali mahiti khoti aste dada tumchi tumala kahich mahiti naste he bank chalnar nahi te bank chalnar nay tumi kay banket kamala ahe ka

    • @cookingWithArisha
      @cookingWithArisha 15 днів тому

      Very true all information is false n fake just for watching time

  • @PunamGodse-c8c
    @PunamGodse-c8c 15 днів тому +1

    Union Bank of India khate aahe

  • @ChayaBidwe
    @ChayaBidwe 15 днів тому

    लवकर सागून मोकळे हो वेळ का लवतो

  • @DivyaNaroji
    @DivyaNaroji 15 днів тому

    Adhi tar 7 va haptta 2100 ru bhetanar hote na ata Kay jhal

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 15 днів тому

    अहमदनगर जिले त आहे मी

  • @ushakedare-ry8ve
    @ushakedare-ry8ve 15 днів тому

    SBI च आहे चालण का

  • @AnitaChothe-lm5ot
    @AnitaChothe-lm5ot 15 днів тому

    कोल्हापूर केव्हा येणार आहे

  • @RajendraKadam-t9i
    @RajendraKadam-t9i 15 днів тому

    संभाजीनगर जिल्हा आहे माझा

  • @YugaMayekar
    @YugaMayekar 15 днів тому

    रविवारी येणार होता ना 7 वा हप्ता दादा????? 😂
    तिसरा रविवार आलाय... 😁😊

  • @BabasaherWahgmre
    @BabasaherWahgmre 15 днів тому

    युनीयन बँक मध्ये आहे

  • @saritapatil3100
    @saritapatil3100 15 днів тому

    पैसे कधी येणार

  • @NaziyaSk-fq1tt
    @NaziyaSk-fq1tt 15 днів тому

    Mera Central Bank hai Mumbai jila Thana

  • @vinayajadhav1735
    @vinayajadhav1735 15 днів тому

    Bank of महाराष्ट्र

  • @geetaraskar4420
    @geetaraskar4420 15 днів тому

    सर माजे खाते ऐस बीआय बॉक खाते आहे मी गिता रासकर वङगावशेरी पुणे ईथुन बोलते