Important Update | आता मुलांना द्यावे लागणार 10 विषयांचे papers

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @Ndamotivational01
    @Ndamotivational01 5 днів тому +1

    Thanks for completing 100 subscribers❤

  • @aditigite876
    @aditigite876 6 днів тому +2

    Thank you so muchThank you very much madam because you are giving important information for us everyday ❤❤

  • @AtharvaRawool-y1u
    @AtharvaRawool-y1u 6 днів тому +2

    हो मॅडम बरोबर आहे पण हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते महाराष्ट्रामध्ये कधीपासून लागू होणार आहे?

  • @SureshThaware-i8y
    @SureshThaware-i8y 6 днів тому +2

    आज नवीन दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान या विषयात 35 ऐवजी 20 मार्कास पास अशी बातमी बोर्ड मंडळाकडून आली आहे. काय तर विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयाची भीती वाटते म्हणून. हे किती योग्य आहे. शिक्षणाचा खेळ चालू केला आहे.

    • @AkshataKirpekar
      @AkshataKirpekar  6 днів тому +1

      Yes... याला मी सहमत आहे...20 मार्क्स म्हणजे basics clear नाहीत असा सरळ अर्थ आहे...आणि अशी मुले काय शिकणार असा विषय...
      98-99% वाल्या मुलांची दमछाक होते अभ्यास करून...तिथे या 20 मार्क वाल्यांचा काय टिकाव लागणार

    • @vedantsgoodlife7302
      @vedantsgoodlife7302 5 днів тому

      ​@@AkshataKirpekar मिस, पुढच्या वर्षी Maharashtra state board SSC साठी books बदलणार आहेत का?

  • @aniljadhav3162
    @aniljadhav3162 6 днів тому +1

    But mam he rules ya Varshi Manje cha 2024-25 Years la apply Honar ka ? please reply me

  • @A.P.JAmruta
    @A.P.JAmruta 6 днів тому +1

    माझ्या मते ही खूप आनंदाची बाब आहे कारण ज्यांना शिक्षणामध्ये इंटरेस्ट नाही ते चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतील ...
    कारण त्यांना व्यवसायात बद्दलचे बेसिक नॉलेज हे शाळेतच मिळालेले असेल.
    त्यामुळेच विद्यार्थी हे त्यांच्या व्यवसायात सक्सेसफुल होऊ शकतो...!
    आणि हो ज्यांना व्यवसायातही इंटरेस्ट नाही त्यांनी आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने कृषी क्षेत्राचे उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात कसे घेता येईल याचा प्रयत्न करावा...!
    माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. ही जी नवीन पिढी आहे त्यात त्याला शिक्षणामध्ये इंटरेस्ट नाही तो आपले करिअर दुसऱ्या क्षेत्रात करू शकतो...!😊✌️👑

    • @AkshataKirpekar
      @AkshataKirpekar  6 днів тому +2

      Yess.. नक्कीच आणि त्या मुलांची "होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक" अशी अवस्था होणार नाही😊

    • @A.P.JAmruta
      @A.P.JAmruta 6 днів тому

      Ho mam khar aahe tumcha...😊

  • @DipakMagar-u4s
    @DipakMagar-u4s 6 днів тому +2

    शिक्षणाचा खेळ खंडोबा चालू आहे बाकी काही नाही ....🙄

    • @AkshataKirpekar
      @AkshataKirpekar  6 днів тому +2

      आत्ता असणारी शिक्षण पद्धती कितपत पुरेशी आहे मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने असे तुम्हाला वाटते

  • @NikhilKotlawar
    @NikhilKotlawar 6 днів тому

    Thank you mam...

  • @kharebol-sw1vr
    @kharebol-sw1vr 6 днів тому +1

    NCC, Nss, परीसर अभ्यास, खगोल अभ्यास, बागकाम, इ.हे पण ठेऊन द्या compalsary 😂😂

  • @siddhinaik6703
    @siddhinaik6703 5 днів тому

    10 subjects मुलांवर अजून बर्डन नाही का ? त्यात maths साठी फक्त 20 मार्क्स paper . Next year pasun ते पण. 9th cha portion असेल ना

  • @rajendrasolanki515
    @rajendrasolanki515 5 днів тому

    10 पैकी सात विषय निवडण्याची मुभा असावी

  • @poojarane4727
    @poojarane4727 6 днів тому

    जर जास्तवेळ बसवला तर प्राथमिक शिक्षण मुले त्याच्या शाळा कधी होणार, नको तिथे, नको ते एकातरी बरोबर आहे का, सर्वसामान्य मुलांना कायकाय जमणार,

  • @SanikaGhadge-d6n
    @SanikaGhadge-d6n 6 днів тому

    Mam ya varshi nahi na ky changes honar.

  • @vedantsgoodlife7302
    @vedantsgoodlife7302 5 днів тому

    पुढच्या वर्षी दहावी चे टेक्स्ट बुक्स बदलणार आहेत का?

    • @AkshataKirpekar
      @AkshataKirpekar  5 днів тому

      Badlu shkatat ..jar academic changes zale tr

    • @vedantsgoodlife7302
      @vedantsgoodlife7302 5 днів тому

      @@AkshataKirpekar ok. Jar badalayche astil tar normally jastit jast kiti ushira paryant announce katat?

  • @rajendrasolanki515
    @rajendrasolanki515 5 днів тому

    या वर्षा पासून आहे की पुढील वर्षी

    • @AkshataKirpekar
      @AkshataKirpekar  5 днів тому

      पुढच्या वर्षी असू शकते

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar6256 6 днів тому +2

    ज्याना कांही कळत नाही त्यानी बोलू नये. खूप चांगली माहिती. धोरण ही चांगले आहे. पुढे त्याचे आऊटपुट दिसतील. हा कांही खेळखंडोबा नाही. गरजेचे आहे.

  • @rashmibuva5268
    @rashmibuva5268 5 днів тому

    दहावी बोर्ड परीक्षा होणार का ❓ , 2027

    • @AkshataKirpekar
      @AkshataKirpekar  5 днів тому

      Can't say anything.. इथे next year चे माहित नाही...2027 चें काय सांगणार कोणी😂

  • @Vaishnavi-ij1432wb2h
    @Vaishnavi-ij1432wb2h 6 днів тому

    Mam...... .... .......thanks a lot for new update 🥲 i am in 9 th so .....😢🥲

  • @vishakhataware2649
    @vishakhataware2649 5 днів тому

    Thanks god this is not for this year😔😔😔😔😔