Life Changing Habits | Letter to Myself | Productivity Tips | Self Love | Urmila Nimbalkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 193

  • @UrmilaNimbalkar
    @UrmilaNimbalkar  11 місяців тому +12

    Link to Order Journal:
    bit.ly/3Re7TkZ

    • @parveenmaner8872
      @parveenmaner8872 11 місяців тому +1

      Vaibhav Dada Aaj mazya mulachya shalet (S.M High school kavathe mahankal) yethe aale hote tyani khupch Sunder, motivational speech dili

    • @sunitathorat1729
      @sunitathorat1729 11 місяців тому

      Me pan 15 la order keli nahi मिळाली

  • @leenaleena7820
    @leenaleena7820 11 місяців тому +104

    Hi उर्मिला....तुझं जर्नल 29 डिसेंम्बर ला मिळालं....आधी तर मला पत्र लिहू म्हणजे काय लिहू हेच कळत नव्हतं पण म्हटल लिहायचं तर आहेच लिहायला तर घेऊ नाहीच जमलं तर फक्त स्वतःला i love you म्हणू फक्त....म्हणून लिहायला सुरुवात केली.....पहिला शब्द लिहला प्रिय.....आणि डोळ्यात टचकन पाणी आलं....कधी स्वतःला काही लिहलच नाही ग......पूर्ण पान अपूर्ण पडलं इतकं स्वतःला स्वतःसाठी लिहलय.....आयुष्यात मी विनाकारणंच बरीच मोठी माती खाल्ली त्यातून बाहेर पडायला लिखाणाने मदत केलीये.….पण हे स्वतःला पत्र लिहायचा अनुभव म्हणजे स्वतः स्वतःलाच मारलेली घट्ट मिठी......खूप रडले लिहताना लिहलेल वाचताना......ऊर्मिला खूप छान अनुभव दिलास ग...मी कृतज्ञ आहे त्यासाठी..... तू मला नेहमीच जवळची वाटते माझी प्रत्यक्षात न भेटलेली न बोललेली जवळची मैत्रीण......आज 12 दिवस झाले रोज जर्नल लिहते.....सकाळी positivity आणि रात्री लिहताना समाधान मिळतंय....काय हवंय आयुष्यात अजून......तुला खूप खूप प्रेम.....आणि thankyouuu❤️

    • @jayshreejagdale9176
      @jayshreejagdale9176 11 місяців тому +3

      Kitti chan lihilas.... Mi coment krayla coment box open kela tr tuzi itki chan coment wachun anand watla

    • @sayalirane8999
      @sayalirane8999 11 місяців тому +2

    • @poojashete7871
      @poojashete7871 11 місяців тому +1

      Nice

    • @swatisahane4452
      @swatisahane4452 9 місяців тому +3

      तुमची इतकी छान comment बघून माझेच डोळे पाणावले ग dear ❤

    • @HarshSukhadeve
      @HarshSukhadeve 9 місяців тому +2

      Tuzi comment vachun mazya dolyat bharabhr Pani aale ❤️💌😣

  • @mayuridhok3247
    @mayuridhok3247 11 місяців тому +5

    मला न ही कल्पना खूप आवडली.. मला 2 baby आहेत. त्यांची झोप आणि सगळंच पाहून स्वतःला वेळ देणं सध्या तरी अशक्य आहे. त्यात लिहायचं मग पेन पेपर त्यात इतकं पर्सनल ते नेहेमी योग्य ठिकाणी जाईल असा नाही.. पण मला मनापासून हे करायचं होतं मग मी मोबाईल वर एक app डॉनलोअड केलं daily dairy नावच त्यात मी बेबी ला झोपवताना लिहिते शिवाय त्याला पासवर्ड पण set करता येतोय.. जर कुणाला लिहायचं पण नेहेमी पेन पेपर शक्य नाही त्यांनी सुरुवात करा it realy वर्क.

  • @truptidhodapkar7086
    @truptidhodapkar7086 11 місяців тому +2

    नमस्कार, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुला सॉरी उशीर झालाय पण मी तुला काही दिवसापासूनच पाहतेय असो. तू पटेल असेच सांगते त्यांनी हुरूप येतो. आज पंचेचाळीस चालू आहे सर्व खरं वाटत पण भीती वाटते मी असे करायचे ठरवले तर रोजची घडीच विस्कळीत होईल. तब्येतिची कुरकुर, घरातल्या जबाबदाऱ्या सर्वच कोलमडते. तुला पाहिले ऐकले की आनंद आणि उत्साह वाटतो.👍 तुझ्या video मधून जे जमेल ते घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. माझ्यातली मी कुठेतरी हरवली आहे ती शोधायचा प्रयत्न चालू आहे.19:12

  • @oprypz
    @oprypz 11 місяців тому +3

    मी पण तुझ journal घेतलं आहे आणि घेतल्यापासून रोज न चुकता ते लिहीत आहे. आणि मला माझ्यात खूप बदल जाणवतोय. प्रत्येक गोष्ट वेळेत होते जस priorities दिली आहे कामांना तस एकदम systematic पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतात आहे रोज. त्या बद्दल मी तुझी कृतज्ञ आहे. तू असेच छान छान प्रॉडक्ट लॉन्च करत जा आणि त्या साठी तुला खूप शुभेच्छा 🎉

  • @shubhangipatil3992
    @shubhangipatil3992 11 місяців тому +10

    या vlog ची खूप वाट पाहात होते मी.. कारण तु जे letter लीहालास ते बघायला खूप excited होते मी.. तू खूप उत्तम प्रकारे शेअरिंग करतेस.. खरच तू अप्रतिम आहेस..thankful nd greatful Urmila ❤❤Love you lot's of..
    Sharing कमाल Self Letter...
    त्या letter मुळे सर्वांना खूप फायदा होईल.. Thank you so much

  • @shreesharemarkettranningpr1609
    @shreesharemarkettranningpr1609 11 місяців тому

    Mala Mazi dairy milali mi daily 10 gratitude lihite khup energy milate tu Kamal ahes didi love u

  • @ashwinilende5984
    @ashwinilende5984 11 місяців тому

    मी 1 तारखे पासून सुरू केलं आहे.खुप छान वाटत . माझ्यासाठी माझा आनंदायी वेळ!!!

  • @NilambariJadhav-nv8hq
    @NilambariJadhav-nv8hq 11 місяців тому +7

    उर्मिला ताई.... तुझं बोलणं ऐकलं कि स्वगत ऐकल्याचं फिल येतं.... छान मार्गदर्शन केलं आहेस..... आता नविन वर्षामध्ये....तू आम्हाला हे सांग कि तू तुझं इंग्रजी कसं सुधारलसं.... फरफेक्ट केलसं.... आणि ते कसं करावं.... हा व्हिडिओ तू करावास याची गेल्या वर्षापासून वाट पहाते आहे. तू तो व्हिडीओ करशील याची खात्री वाटते. 😊😘

  • @prajaktarane1783
    @prajaktarane1783 11 місяців тому

    तुझ्याकडून खुप पॉसिटीव्हिटी मिळते...... तुला खुप खुप प्रेम उर्मिला 🥰

  • @varshatandale33
    @varshatandale33 11 місяців тому +25

    तु अशी पहिली व्यक्ती आहेस जी कानातून हृदयात जातेस

  • @funwitharnavandadhishree
    @funwitharnavandadhishree 11 місяців тому +1

    Tu ek खूप छान व्यक्ती आहेस...उर्मिला...खूप खूप मोठीं होशील तु...love you so much...

    • @umanimbalkar
      @umanimbalkar 11 місяців тому

      तुमचे आशिर्वाद आहेतच ♥️🙏🏼

  • @pritiranade7761
    @pritiranade7761 11 місяців тому

    Urmila tujhymule positive vicharvkrnyachi habit lagli..ji khup changli ahe..thank you so much.swat baddl chngla vichar kryla lagle.khrch khup thank you.

  • @swapna8463
    @swapna8463 11 місяців тому

    Thank you.. Thank you.. Thank you... ♥️♥️
    खूप खूप खूप वाट पाहत होते या Video chi...
    पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुला त्यासाठी..
    कधी jr demotivate jhalyasarkh किंवा स्वतःविषयी negative वाटायला लागलं की tujha depression to 1 million vala Video pahate मी... Khup मदत होते त्याची... माझा favorite आहे तो.. त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद..
    आणि खूप खूप प्रेम तुला ♥️♥️

  • @poonampatil9568
    @poonampatil9568 11 місяців тому +1

    तुझे काही vedios मी अक्षरशः पारायण केल्यासारखं पाहिलेत. हा त्या list मध्ये अजून एक addition. Love you ❤️जबरदस्त 👍🏻👌

  • @teensstudio1405
    @teensstudio1405 11 місяців тому

    खूप मस्त,शब्दच नाहीत कौतुकास्पद कृज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏

  • @anuradhachavan-kadam3299
    @anuradhachavan-kadam3299 11 місяців тому +4

    काल आमच्या कॉलेज मध्ये तूझ्या वडिलांचं मा. चंद्रकांत निंबाळकर यांचे व्याख्यान झाले. खुप छान 😊 खूप सकारात्मक व्यक्तिमत्व 👌👌👌 Positivity

  • @vandanawali7025
    @vandanawali7025 11 місяців тому

    खूप खूप छान
    तुला तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा फास्ट बोलणं खूप खूप अशीच हसत रहा❤❤❤

  • @shrutikhurape6600
    @shrutikhurape6600 11 місяців тому

    ताई तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात. मला तुमचे विचार खूप आवडतात. मला तुमचे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतात यासाठी मी मनापासून तुमची कृतज्ञ आहे. 😊

  • @LordsCake-x5q
    @LordsCake-x5q 9 місяців тому +1

    Beautiful video good vibes ❤ I recently subscribed I like your videos nice Informative n natural no drama no time waste God bless you ❤

  • @rutvikashedge6142
    @rutvikashedge6142 11 місяців тому

    Tu je kahi boltes n tujhe thoughts, tuze life experience kalat nakalat connect hotat n evdi evdi purity aahe na tuzya kama made ki ti janvte aani impact create krte ek...tya mule I'm sure ki kiti tari lokana manavrch je bhar ast na ki mazyach sobt hoty te halk hot asel. Mla personally tu khup jst help krtes specially tula pahilya nntr aiklya nntr mala mazya chuka mi kuthe bhatkte ahe he smjte...so thank u for helping me❤ love u

  • @manishashirsath1843
    @manishashirsath1843 11 місяців тому

    Kharach abdh pan kuni pramanik asu shakt ka g tujya sarkh kharach khup khup prem tula majya kadun heva vatto tuja love you urmila❤❤❤❤❤

  • @madhurimagar6657
    @madhurimagar6657 11 місяців тому

    तू खुप कमाल आहेस उर्मिला❤, thank u so much. Lots of love for u.

  • @thesecretdiary613
    @thesecretdiary613 9 місяців тому

    Urmila....you are the QUEEN of Marathi hearts 💗...lots of love

  • @avani_p
    @avani_p 11 місяців тому

    Kay KAMALICHI POSITIVITY yete tumche videos pahun..❤

  • @Ptfitwaves06coach
    @Ptfitwaves06coach 11 місяців тому

    Tai tu khup chhan boltes mi tula baghun mi shorts video banvate.
    Journal lihat hote pan ओबडधोबड
    Purepur fayada kasa ghyayacha te sangital ani baryach changlya tips sathi खूप खूप Thank you ❤

  • @rutujagtap4549
    @rutujagtap4549 11 місяців тому +4

    Writing your thoughts are best you can do for your mental health. It especially helps person (eg. introvert) to deal with inner dilemmas. At least at first you find out where your thoughts are going then you will somehow start finding answers don't rush and say positive things to yourself it will improve lot things about you. Love❤❤❤

  • @priyankapatil4204
    @priyankapatil4204 7 місяців тому

    Urmila, you are an inspiration for women. Thanks for this video.

  • @gaurinikumbh
    @gaurinikumbh 11 місяців тому +2

    😊❤ ya video sangitatlelya anek goshtinshi mi khup relate kel aani as vatat hot ki majhya manatil bhavna tu express kartiye And most important tu khup chan boltes , God bless u with lots of happiness ❤😊

  • @chaitalikule6837
    @chaitalikule6837 10 місяців тому

    Video bghitlyavr Khup motivate zali.... U r too good tai

  • @parveenmaner8872
    @parveenmaner8872 11 місяців тому

    Vaibhav Dada Aaj mazya mulachya shalet (S .M High school kavathe mahankal) yethe aale hote tyani khupch Sunder, motivational speech dili

  • @vaishnaviinde6723
    @vaishnaviinde6723 9 місяців тому

    I'm trying this from last week and it's working..thank you Tai !!!

  • @Devbhakti_3
    @Devbhakti_3 11 місяців тому +2

    हॅलो उर्मिला
    मला खादीच्या साड्या फार आवडतात..प्लेन साडी आणी desiner blouse!
    affordable असे ब्रॅण्ड्स सांगशील?🙏🏼

  • @srushtijawale4064
    @srushtijawale4064 11 місяців тому

    Hii... congratulations on your new book.🎉 Mala tuza swabhaw khup awdto. Nirmal , swachhandi , Ani calm kiti chan positivity jagta yet tula.

  • @sadhnagaikwad9324
    @sadhnagaikwad9324 11 місяців тому

    Khup mast sangitlis mahiti. Thank you so much Love you ❤️

  • @pritambhoskar1185
    @pritambhoskar1185 11 місяців тому +7

    Self letter संकल्पना भारीच हा...खूप खूप छान सांगतेस ग तू....उर्मिला😊😊😊 खरच कमाल आहेस तू....लव्ह यू lots ❤ माझ्या प्रत्यक्ष न भेटलेल्या अगदी जिवलग मैत्रिणीला, माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🎉🎉अशीच छान प्रगती होवो तुझी..माझी खूप इच्छा आहे तुला भेटण्याची...आणि ती वेळ नक्कीच लवकर येईल अशी सद्गुरू चरणी प्रार्थना करते....by...Take care

  • @shubhangimane9746
    @shubhangimane9746 11 місяців тому

    Khup chan explain kelayt..Khup khi shikayla bhetala..thank you so Much..👌👌

  • @suvarnaphalke4687
    @suvarnaphalke4687 11 місяців тому +1

    Tai khar sagu tuzhe video pahat Astana ase vattye ki video sampuch naye😅khup chhan vattye tumche video pahun thank you tai ❤tumhhi khup chhan video banvta Ani mahiti deta 😊tya badal tumche khup dhanyawad 🙏😘

    • @Urchoicmal
      @Urchoicmal 9 місяців тому

      ❤❤🎉❤❤

  • @monicaPatil22
    @monicaPatil22 11 місяців тому

    Tu kharch khup kammal ahes Urmila.. tuze videos shevata parent pahavese vatatat ani khup kahi shikvun jatat❤

  • @spruhasatavlekar1228
    @spruhasatavlekar1228 11 місяців тому +4

    Very creative presentation, with the circles or bubbles along with a slide. Kudos to the editor team.

  • @SakshiParanjape-uq2og
    @SakshiParanjape-uq2og 11 місяців тому

    Thank you so much Tai......manapsun Khup Khup कृतज्ञता....♥️

  • @truptikutumbe2456
    @truptikutumbe2456 11 місяців тому

    Tu kamaal ahes.....tu atishay sakaratmak ahes....tuze bolane motivational asate nehami ch.....tu ji konati marathi pustake wachali ahes tya baddal 1 video kar na plz....it will help me...plz plz 🙏🙏❤❤❤❤

  • @vaishnavik4450
    @vaishnavik4450 11 місяців тому +1

    I have same five min journal and trying to practice gratitude every single day😊

  • @dhanashrigorule8162
    @dhanashrigorule8162 11 місяців тому +1

    Khupch Chan thoughts... Kharach khup कमाल ahes tu...❤You always inspire me. Thanks a lot and God bless you😊

  • @kalyani.Nimbalkar
    @kalyani.Nimbalkar 11 місяців тому

    Hii urmila....
    Aaj cha ha video mahit nahi ka pn khup khup khupch chan aani manala bhalalay g...tuze saglech video khup chan astat pn ha video khup jast chan ahe...mi agadi man lavun video baghat hote purn video baghitla tuze expression tuz bolnyachi paddhat aaj jara jastch chan hoti...tuze 1 million subscribers zale te tu deserve kartes mhanun...tuze sagle video baghte mi...lots of love ❤❤❤@Kalyani Nimbalkar...❤

  • @ashwinni1052
    @ashwinni1052 9 місяців тому

    It's too late , don't know how I forget to watch this video. It's very kind of appreciation, self-confidence booster, to self.
    Thank you..
    I'm very grateful to you. ❤

  • @Tanaya.Sawant
    @Tanaya.Sawant 11 місяців тому +3

    Kitti chan boltes ga tu……kitti god🥰❤️loads of love 🫶😍

  • @vaishnavijadhav1088
    @vaishnavijadhav1088 11 місяців тому +1

    Thank you so much urmila dii❤ khup chan bolte😊 ani khup chan explain krte tu🥰. tu sangitlel khup jast heart touching ast ❤ ani tu khup mnapasn sangte ani te real ast tyamule ch te heart touching ast 😍

  • @SamikshaPatil1113
    @SamikshaPatil1113 11 місяців тому

    Thank you so much ❤😊... या video साठी 😊

  • @TasteOfEmotions
    @TasteOfEmotions 10 місяців тому

    Hello mam , tumche depression te 1 million n ajun kahi ase video baghitla n as vatal ki tumhi mazyavishyich bolat ahat . 5 varshapurvi me aai zale n mala backpain cha tras suru zala . me 1/2 varsha tr laksha pn nahi dile n tasach roj sagal karat rahile . jevha me doc kde gele tevha mala samajal ki mala scoliosis n disk degeneration pn aahe . pan toparyant mala tras aevdha vadhla ki me 1 tas pan ubha rahu shakt nahi n basu shakat pn nahi .. me khup treatements ghetlya pn pratyak treatment ne me bari honyaaevaji 1 navin tras suru zala n haluhalu mala neck , shoulder, leg pain pn suru zal . Ashi vel aali ki me kahihi kru shakat nahi . me phakt j1 banvat hote ani te pn khup pain madhe . Me swatala khup useless samju lage , chhotya chhoty goshti sathi radu lagle . Asa 1kahi divas jat navta ki me radat navte . Me khup swatala tras krun ghetla . Me bari hoyil n job krel n maz pn kahitri career hoyil yasathi me khup prayatn kele pn sagle fail zale n shevti me maz pain accept kel n me phakt j1 banu shakte tr tyatunch kahitri kru mnahun khup himmat krun 5 months purvi me maz youtube channel open kel aahe . Ya saglyat me khup emotional zali aahe mhanun mazya channel ch nav pn taste of emotions with gauri as aahe . MAza navra mazyabrobr aahe pn ata hi diary pn aahe n mazi iccha aahe ki 2024 sampeparyant maza hi kahi income suru hvava n me pn ayushyacha anad feel krava . Diary madhe lihilyapramane thankfullness feel kraych aahe n te saglyat adhi tumchyavishyi vyakt krat aahe , thank you for diary and your video .

  • @renukadawande8390
    @renukadawande8390 11 місяців тому

    Urmila you are the most wonderful person and honest influencer I have ever seen.

  • @sanhitapatil4395
    @sanhitapatil4395 11 місяців тому

    Hi tai, me khup varsha pasun tula follow karte Ani mazasathi mothi bahini sarkhi ahes sagla ithe lihina nahi jamnar pn ho Mazi life khup change zali tuze videos follow karun. Ya varsha cha sewti ka hoina mala tula ek hug karaichai. Ha video baghun aksharshana radu ala Karan itka apulkina kon sangta. Love you ❤ sadguru tula sagla kahi devo.🙏

  • @shitalsutar8123
    @shitalsutar8123 11 місяців тому +2

    Videooo tr Naad ahe g ❤❤❤
    Ani tuu tr kamal ahes ch ❤❤😊

  • @18ishakamtekar97
    @18ishakamtekar97 11 місяців тому

    Tai. Helloooo. .... Plz farewell sathi tip ani tricks share karna karn lavkarch 10 cha farewell aahe ...plzzzzzzzzzzzzzzzzzz

  • @Iragirl844
    @Iragirl844 9 місяців тому

    Congratulations on getting featured on women content creator of UA-cam today that is women’s day. This video is featured in the list !

  • @arunajoshi2189
    @arunajoshi2189 11 місяців тому

    Urmila tujhe videos khup Chan astat❤❤

  • @radhika8733
    @radhika8733 11 місяців тому +6

    Can u make a series on positivity, journaling anything which helped u in depression phase 😊

  • @shubhangirajput653
    @shubhangirajput653 11 місяців тому

    Urmila di tumhi dairy lunch keli tya nanatr new year la mi swtahala letter lihilay sagl positive hot karan Tu aaahes❤

  • @subh9228
    @subh9228 11 місяців тому +1

    Hair dryer, curler, straightener yavar video please

  • @dhanashrikulkarni6598
    @dhanashrikulkarni6598 11 місяців тому

    Hi urmila tu khup chan boltes mazha lagna ajun jhalel nahi pan tya sati lok khup blotat agdi ghrache sudda tyatun khup manstap hoto.lagna he manapasun karayche ki ghari lok blotat manun man marun karayche ya vishiye plz video kar plz mala avdel tuze vichar aikayla plz karshil na ?

  • @priyankabhalekar4382
    @priyankabhalekar4382 11 місяців тому

    Love u urmila....stay blessed dear.... U r inspiration to all charming women❤

  • @komalchoudhari7863
    @komalchoudhari7863 11 місяців тому

    Khuppppp chaan video astat,ani tya video pramane tujha tujha you tube family sobat asnar manmokalepana ❤ pratek video la baby lahan aslyamule comment nahi karta yet but khup pudhe ja…..!🫡🫰🏻🤞🏻 fckt lahan mulanch winter skin care routine kay asav hyacha video banv na pls pls bcz aata te khupp important aahe saglyansathi 😉bakki tujhe video tr banat ch rahtil but till condition for each baby’s 🧐

  • @ShrutiSarmalkar
    @ShrutiSarmalkar 8 місяців тому

    Khup khup thank you

  • @nilimajagtap2656
    @nilimajagtap2656 11 місяців тому

    Tai Aaj mazyasthi yamadhey to do list pn yeu shakte ka?

  • @pranalijadhav9467
    @pranalijadhav9467 11 місяців тому +31

    Hi tai please bridal series gheun ye free madhe

  • @deepalikhade4922
    @deepalikhade4922 11 місяців тому

    Thank you Urmila ❤❤
    Maze bal khup chan ani khup gondus ahe te fakt tuzya video mule

  • @sandhyabarke4377
    @sandhyabarke4377 11 місяців тому

    व्हिडिओ pahaychya आधी सांगते ....मोस्ट most awaited hota ha video

  • @saritagorme
    @saritagorme 10 місяців тому

    Your video is very helpfull to all people ❤❤❤❤❤

  • @manishasalunkhe6159
    @manishasalunkhe6159 11 місяців тому

    Thanx उर्मिला ❤

  • @adv.nehasurvase9817
    @adv.nehasurvase9817 11 місяців тому

    Dear urmila you always teach us love to your self you own life ❤ Tu khup positive person ahes ani inspired tr tu nehmich krte 🫶 I love your thoughts 😇 please ek request hoti manatin nko te vichar kiva bhiti kshi avoid kru shkto ya vr video bnv agdi 2min cha asla tri chalel

  • @dipalilokhande6351
    @dipalilokhande6351 11 місяців тому +2

    First like❤ first comment before watch the video... Urmila's Jabra Fan❤ lots of love urmila, Sukirt n Athang also....❤❤

  • @startinglife3825
    @startinglife3825 11 місяців тому

    ❤🔥 Yess plz make Bridal seriess.... Tumche baki videos ahet tscehh chan gappa marnya type banva..... Collaboration advertisent wala nko...... 🙏

  • @ashwinipatil173
    @ashwinipatil173 11 місяців тому

    Ya ,mi aajch book kelay ,bghu ata kiti lihite

  • @gakals
    @gakals 11 місяців тому +2

    ताई उद्या तुझा दादा आमच्या शाळेत येणार आहे ...मी उर्मिला ताईच्या दादाला भेटायला खूप खूप उत्सुक आहे...

  • @snehasuryawanshi7118
    @snehasuryawanshi7118 11 місяців тому +2

    Thank you so much for this beautiful guidance ❤

  • @priyankanikam2213
    @priyankanikam2213 11 місяців тому +1

    Tai..pahil tuzya video cha time kiti ahe he mi bghitla.. tuza video jevda jast minutes cha asel te bghun aanand hoto Karan khup kahi shikayla samjun ghyayla milta.. Thank u.. mi nehmi comment karte video var.. pan mala ajun ekdapan like bhetla nahi😅

    • @UrmilaNimbalkar
      @UrmilaNimbalkar  11 місяців тому

      Thank you, I love you and I am very grateful 🙏🏼♥️

  • @sujatabansod70
    @sujatabansod70 7 місяців тому

    a Urmila I liked your way to write letter to yourself.... Mast g 😘

  • @pritinimbkar3735
    @pritinimbkar3735 11 місяців тому

    ताई daraff वर बीटी पार्लर made ek लॅरियल चा ट्रिटमेंट आहे ती माहिती सांग ना

  • @mimarathi101
    @mimarathi101 11 місяців тому

    खूप सुंदर ताई..... धन्यवाद 🙏🙏

  • @gayushinde21
    @gayushinde21 11 місяців тому +2

    Video pdla❤ki nhi bghtach like ti mhnje urmila ❤

  • @yashasvibanbare1287
    @yashasvibanbare1287 11 місяців тому

    Tq so much for the all tips ❤❤

  • @VaishnaviiDesai
    @VaishnaviiDesai 11 місяців тому +3

    Thank you so much for this video Urmila❤❤❤ Actually hi journal chi idea atishay sundar aahe😍 This will really help us to grow in our life❤

  • @aesthetichell5371
    @aesthetichell5371 11 місяців тому

    Khup Chan sangtes.❤

  • @roopalinilakhe2894
    @roopalinilakhe2894 10 місяців тому

    Now it's Feb....can we write a letter now....as I ordered your journal and received too❤

  • @prachibavadhankar6314
    @prachibavadhankar6314 11 місяців тому

    Thanks a lot for this @urmilanimbalkar ❤Always in gratitude towards you ♥️😘

  • @AnuradhaAldar
    @AnuradhaAldar 11 місяців тому +1

    धन्यवाद....I love you

  • @NanditaDutt-rv9vu
    @NanditaDutt-rv9vu 11 місяців тому

    Please make a video on which creams to be used at night for anti ageing

  • @shakuntalamagre3831
    @shakuntalamagre3831 3 місяці тому

    Great idea 🎉mstch 🌹

  • @reetikaharchande8018
    @reetikaharchande8018 11 місяців тому +1

    Thank you so much for this video tai.❤😊

  • @anamikapote3949
    @anamikapote3949 11 місяців тому

    Hii tai . Mi journal order kel hot pan te ajun aal nhi aahe 😥

  • @karishmadheeraj8316
    @karishmadheeraj8316 11 місяців тому

    Thank you so much Urmila Di ❤

  • @MayuriShingate
    @MayuriShingate 11 місяців тому +1

    Hii tai...
    Plz mla storytell sathi offer send kr n

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 11 місяців тому

    Thanks for this video, mi mazya aai sathi hi dairy vikat ghetali aahe, urmila please jara sangahil ka dairy chya shevati ek elastic dilele aahe te kasha sathi aahe

  • @priyankamhaske4283
    @priyankamhaske4283 11 місяців тому

    Hello taai please blouse sathi cape cha video banav na jo multiple sarees vr jail

    • @BeautyPlusBaramati
      @BeautyPlusBaramati 11 місяців тому

      Hi mi vrushali tumchyasathi ha video mazya chainal varti banavla aahe beauty plus _offical baramati ya varti jaun tumhi blouse sathi banvlela video baghu syakta aani shopping pan karu syakta khup kami kimtit blouse aahet😊

  • @gaurikuwalekar1517
    @gaurikuwalekar1517 11 місяців тому +1

    Ahaaahhhhh finally Video is out❤❤❤😅😅😅

  • @shravanideshingkar7393
    @shravanideshingkar7393 11 місяців тому +1

    Most awaited ❤️❤️

  • @avani_p
    @avani_p 11 місяців тому

    Lihun thevaychi savay kharach chan aahe..

  • @mayurigole6256
    @mayurigole6256 11 місяців тому

    Pls Keep on making this kind of self help vedios... ❤

  • @Akanksha09499
    @Akanksha09499 11 місяців тому +1

    Grateful for your videos❤

  • @shrutinaik5806
    @shrutinaik5806 11 місяців тому +1

    U r truly inspirational taiiiiiii ❤❤❤