पाल...... नव्हे लक्ष्मी! पाली चे मंदिर कुठे ?पालीचे शकुन अपशकुन कोणते ?हे सांगणारा हा अद्भुत व्हिडिओ
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- पाल...... नव्हे लक्ष्मी ! पाली चे मंदिर कुठे ? पालीचे शकुन अपशकुन कोणते ? हे सांगणारा हा अद्भुत व्हिडिओ
#Subscribe #Anandpimpalkar #Anandivastu
Connect With us on
Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
Instagram:- ...
तुमची बसण्याची पद्धत आणि तुमचा स्वभाव
ua-cam.com/video/7c-PPb7gFn0/v-deo.html
Like,Share and Subscribe.
a tip: you can watch series on kaldrostream. I've been using it for watching a lot of movies recently.
@Grant Owen yea, been using KaldroStream for years myself :)
माझ्या डाव्या हाताला स्पर्श झाला आहे
@@grantowen6992 दृऋऋऋऋऋऋऋृऋऋऋऋऋदृददशृदश
@@grantowen6992 दैऋल
सर आपण सांगितलेली माहिती एकदम बरोबर आहे, माझ्या लहानपनापासून आमच्या घरी पालीचे शास्त्र पाळले जाते, पाल आपल्या अंगाच्या डाव्या बाजुला पडली तर डावलून गेली व उजव्या बाजूला पडली तर उजवुन गेली असे सर्वजण समजायचे, तसेच पाल डाव्या बाजूला पडली तर मारुतीला जाऊन यायचं, पाल उजव्या बाजुला पडली तर नक्की शुभ बातमी कळणार तसेच काहीतरी शुभ घडणार हा माझा स्वतः चा अनुभव आहे
2:06
@prashantpalange5738
Mi aaj shakarchi Pooja krt hote ani achank paal shakrachya pindi vr padli tr yacha artha ky hoto plz sangal ka
खूप चांगली माहिती दिलीत साहेब.मनातील भीती गेली, कारण मला आता 2 पाळी आपसात चुकचुकत असताना दिसल्या, धन्यवाद..खूप खूप आभार
स्वामी समर्थ गुरुजी 🙏🏻खुप। सुंदर माहती आहे तुमचे असेच माहती मिळावी
पडदा खुप सुंदर दिसत आहे सर 😊👌👌👌👌👍माहिती खुपच सुंदर होती
आज्जीची आठवण झाली पण तिने सांगितले ले सगळे विसरुन गेले होते. परत एकदा सकारण माहिती मिळाली. असे ही बोलतात जेथे घरात शांतता आहे तिथेच पाली येतात.
Guruji, mandiratil ghanta pathivar padali tar he shubh ahe ki ashubh ahe , pl sanga
आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरुवर्य माननीय आनंद पिंपळकर दादा,
अरे बाप रे,सर तुम्ही खूपच सुंदर माहिती सांगितली👏💐🏵️🌺🌸🌼👍
दादा जर 2 पाली भांडण असेल आणि त्या जर जमिनीवर पडल्या तर काय संकेत असतो
खुपच सुंदर माहिति सांगत आहात दादा 🙏👏😭😭🎵😍🎶🌏🌏🏡⛳🎻🎻😎🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤🙏💐🌺🌼
Guruji maza ujwya bajula pathivr padli nhve tr chalt Ali pal me swympak krat bhinti shejari hote ti maza pathivr chalt geli mala kahi smjat nahiye ky arth asava
Khup chan mahiti Kitchen made door open kele ver pal disne & palun jane.
Amchya gharat roj kontya pn veli pal ordte yacha arth ky please mla nkki sanga
छान माहिती सांगितली त्याबाबत खूप खूप धन्यवाद ,,💐💐💐👌
Mala aaj swapnat khup lal mungya gahu chya pithat dislya ani tahu che pith kami hotana disale yacha kay arth ahe kay sanket det ahe plz sanga.
Sir chhan mahiti sangitali ! Dhanyawad 🙏
धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉
माझ्या घरात खुप पाली आहेत आणि मोरपंख पण लावले आहेत तरी पण जात नाही आणि विशेष म्हणजे स्वामी च्या फोटो जवळ खुपचं मोरपीस आहेत आणि तिथेच जास्त रहाते
Sir aaj majha ujavya hathchya botavar pal padli ani ti mi jatkan jatkun takli ata mala he koda ahe ki ye sanket subha ahet ki ashubh
नमस्कार सर, आज सकाळी माझ्या उजव्या पायावर पाल पडली.. याचे काय संकेत समजावे? कृपया आपण मार्गदर्शन करावे..
Praise the lord 🙏
Sir mi hy kahi goshti many nahi
Pan kal ratri maza cplavr palich pilu padl
Very nice topic...and just at the right time👌👌👌
Namskar Sir davya hatavar karangali anamikachya varchya sidela padli kay sanket aani kay upay.please sanga.
.🙏🏻🙏🏻kupch chan mahiti dili ahe🙏🏻🙏🏻👍👍
Sir maja payacha aat shirla salwarcha madhe ujvya payacha tar kay sanket ahe
खुप छान माहीती सांगितली 👍 धन्यवाद सर 🙏🙏
Paal chuchukne shubh ki ashubh ?
Mazya gharat sarkhi paal chukchuktey…aiku watat nahi….kay karu…upay suchawa 🙏
खूपच वेगळी,सुंदर माहिती मिळाली.
नमस्कार सर,
पाल डोक्याच्या उजव्या बाजूस पडली तर याचे काय संकेत समजायचे.
कृपया सांगा, तुमचे मार्गदर्शन मोलाचे आहे.🙏
Dada mazya dewaryat morpankha javal ch paal gele don वर्ष भर आहे...तिच्या मुले मला पूजा करताना सतत भीती वाटते...अंगावर काटा येतो..ती nahi ahe यांची खात्री zali ki mi dew pooja karte anibkadhibkadhi tar achanak कुठून तरी समोर आयेते...
Sir mujhy baykochay ujava payavarun paal gayli aahi tar Kay sakyt samjav
Dhanyavaad sir far changli mahiti milali, manamadhil shanka dur jhali
Nice Information.......Paal ha atishay bhitra aani nirupdravi prani aahe.......Paalila marnyapeksha haklun dya.....🙏🙏🙏🙏🙏
Tyachi wat lawli tari bate hoil😁😁😁
नमस्कार सर खूपच छान माहिती दिली . Thanks . सर मी माझ्या मैत्रिणी कडे गेले होते तिच्या घरातून बाहेर ओट्यावर आल्या नंतर बाहेर निघताना वरून माझ्या केसांवर पाल पडली आणि माझ्या मैत्रिणीने ती झटकाली असता रस्त्यावर पडली आणि तिच्या अंगावरून गाडीगेली नंतर तिची शेपटी हलताना दिसली सर मला plz या घटनेचा मार्ग किंवा solution सांगा . plz plz Reply bcoz 3 वर्ष झाली मी आजारी आहे मला काहीच काम करता येत नाही बाहेर जाणं तर बंदच झालं जीने घरात चालन पण मुश्किल झालं आहे पाल पडल्याच्या पाचव्या दिवसा पासूनच मी आजारी पडली आहे पांदरी पाल होती सर plz Reply
धन्यवाद सर , खूप छान माहिती सांगितली🙏🙏
सर, माझ्या घरात व देवपूजा स्थळी खूपच खूप पाली होत्या त्यांना पाहून मी वैतागली होती. माझ्या घरात मोठ मोठे नागमामा मामी वेगवेगळे येतच राहातात मी जमिनीवर झोपते . मला वाटते यांनी पालींना गट्टम् केले असावेत. आता 10/15 मिनिटांपूर्वी मी 1/2 पालीस आलेल्या नागमामा पासून वाचविले तुमचा व्हिडिओ मी आता चालू केला पण 2/3 दिवस झाले मी या व्हिडिओ वरील टायटल पाहिले व वाचले होते. तशी तर मी वाचवतेच कोणाला ही. धन्यवाद
नमस्कार सर माझ्या उजव्या हातावर पाल पडली आहे काय करावे
Pal jar Sadi var kinva gaun var madhomadh padali (Don payachya madhye)padli tr kay samjave
Hya prashnachi uttar kuthe miltil
धन्यवाद सर। 🙏 खुप उपयुक्त माहिती दिली👍👌
पाली बद्दल माहिती सांगितली खुप धन्यवाद
Thank you Sir Chan mahiti dili Geeta Nerkar
Sir gele Barach divas maza ghari ek mothi paal aali ahe Ani ti ekach jagi manje wall var disat aahe
Madhe 1 ya 2 days sathi ti gayab jaali hoti karan me tya jagi goli thevali hoti tila ghalvanayasathi .
pan aata parat ti tya jaagi aali aahe
Yacha kai sanket samju me sir please Mala guide kara 🙏
नमस्ते सर माझ्या डाव्या हातावर ती भोगी दिवशी दिवस मावळता पाल पडली हे शुभ कि अशुभ ते सांगा अशुभ असेल तर उपाय सांगा
Gharatil koli ghalavanyache upay ahe ka sanga please
Sir kal ratri sadharan 11:30 nantar gharat entry kartan 1paliche pillu gharat Shirle yala konta sanket samjava
खुप समाधान वाटल एकुन कारण माझ्या अंगावर आज देवपूजा करायला जाताना दोन वेळा माझ्या पाल पडली डोक्यावर आणि मांडीवर 🙏🙏👌
खुप छान माहिती दिली सर
Sir Mazya purve chya khidki var darroj Pali phirat astat tyancha Kai Sanket asavet
Sir mi dev Pooja kart Aastana kalya palich pillu mazya dokywr padli yacha sanket ky PlZ riply dya
योगायोग
Thank You Pimpalkar saheb
Laksmi poojan chya sandhyakali pal gharat Ali pan tine jiv sodala tyache kay sanket asave krupaya reply karave
Sir, devgharat devanvarun paal firne shubh ahe ki ashubh ahe?
नमस्कार सर🙏मला घरात पाल दिसली की मी तिला बाहेर काढल्याशिवाय शांत बसत नाही 😀सर तुम्ही खुप छान माहिती दिलीत 🙏
Same here
Seme hear
mi pan
Me tila marte tevha shant vatate :)
Mi pn
Mazya ujavya dolyajal pal padali shubvki asubh tyamule kay honar ahe te please sanga Karan me kuop ghabarale ahe
सातव्या माळेला नवरात्रीत घरात वटवाघूळ रात्री अचानक आले आहे हे शुभ आहे की अशुभ ? मार्गदर्शन करावे
मला कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अगदी उंबरठ्यावर मेलेली पाल दिसली काय संकेत असेल आणि उपाय पण सांगा
Guruji jar pal mukhya darachya varchya bajula asleli ani paya jawal padli tar kay
Mazhya ujvya hatavar panjyvar udi marli .actually eka baget hoti.mi ti ughadi tevha .plz reply
Amchya ghari nehmi paliche shubh ashubh sanket.. Adhich milat astat. Lahan panapasunche anubhav ahe..
Sir mazya dokyt pal padli va ujvya khandyavar udi marun direkt khidkit udi Marli Kay hoil maz te sanga lay tension aalay
Dhanyawad hi mahiti dilya baddal🙏🙏
धन्यवाद सर
Sir mazya gharat 2 pali marun padalya 1 फ्रिज मध्ये & 1 बाथरूमच्या darat kay असेल या मागचे कारण please सांगा
काहीही कारण नाही उन्हाळा खूप असलयाने
पण सर माझ्या अंगावर पाल पडली नाही तर चढली होती तर मग अशावेळी काय समजावे .... उजव्या पायावर चढली होती... तर सांगाल का प्लीज
धन्यवाद सर 🙏🌹
खूप छान माहिती दिली.
Mazya ghrat kadhich pal yet navti aani aali tari ti rahat navti pan aata 2 mahine zale ti ghrat aahe aani ti baher jatach nahi tar kay samjave
Sir, I am a staunch supporter of Hinduism, but still I was unaware of these small things!Thanks!
Amchya devgharat pal firte ratri. Devavar firte. He changle ahe ki wait ahe te please sanga 🙏
नमस्कार सर पले सर्वच व्हिडीओ चांगले असतात उपयुक्त असतात माहिती युक्त असतात आमच्या घरात सुद्धा भरपूर पाणी आहे आमच्या हॉल मध्ये आहे माझ्या बेडरूम मध्ये आहे किचन मध्ये आहे एवढेच नव्हे तर देवघरात पण आमच्या पाल आहे पण मी काही त्यांना घालवत नाही आणि आपण सांगितलेली माहिती खूपच छान होती पाली विषयीचे जे गैरसमज होते ते दूर झाले धन्यवाद सर
सर आज रात्री मी पाणी पीण्यासाठी गेली तेव्हा माझा डावा पाय पालीवर पडला याचे काय संकेत आहे हे सांगण्याची कृपा करावी🙏🙏
Thanku sir
पाली चे मंदीर, महणजे काय आहे हे, दादा, घरातील जागा का, कोणती आहे, मला सांगा कमेंट मध्य
Guruji jar pal jaminivar firat asel Gharat tar kay samjave
Sir maja gharacha 4 hi bajula pimplache jhad aalet ky karave
विडिओ एकताना सुद्धा शहारा येतो
sir सतत एकाच ठिकाणी एकच पाल दिसते दरवाजाच्या चवकटिवर वरच्या बाजूला तर ते शुभ की अशुभ ..plz sanga
सर सकाळी पहाटे 3:45 वाजता मला बेडच्या दरवाजा जवळ मेलेली पाल दिसली त्याचा अर्थ काय होतो?
सर,चांगली माहिती दिली आहे
नमस्कार सर आज सोमावर सकाळी पहाटे उजव्या हाताच्या मधल्या बोटावर पाल पडली होती शुभ आहे की अशुभ ते सांगा सर 🙏
Ty sir...
मागच्या वर्षी सर तुम्ही पहाटेच माझ्या स्वप्नात आला होता...पुढे पुढे चालत जात होता आणि तुम्ही मागे वळून पाहीले. ...माझ्या मते सर त्यावेळी आमावस्या होती.
Shri Swami Samarth Sir
mi roj sakali uthun light lavte tevha mala pal bhinti var chadatana diste
Kal chatavar pal hoti,tine achanak garal takali mazya maechya Khali. Yellow pus sarakhe disat hote. Palichi vishtha hoti ka ase vatale. Yacha Kay arth asel??? Kalale tar khup Chan vatel.
नमस्कार काका मला वाटेत लक्ष्मी (झाडांची )सापडली आहे काय करावे
Sir majhya devgarat kalya karchi pal phirte kay aahe
Mazya devgharat Dhantrayodashi chya ch divshi aali aani ajunahi gharatach aahe. Hyacha kay aarth Aanand sir
Khupach sunder Mahiti SIRJI
श्री स्वामी समर्थ.
Sir majya वडील chya pathivarun dokyavr chadali ani nantr paayavr padali
He shubha ahe ki ashubha
सर माझ्या डोक्यावर पाठिमागे उजव्या बाजूला पडली याचा अर्थ शुभ कि अशुभ
Khup chan mahiti dilit sir 🙏🙏💐💐
मला खूप आवडते पाल.मी तिला लक्ष्मी मानते.मी तिला घाबरत पण नाही.
घुबड पाहीले स्वामींच्या मठासमोर 2 तीन वेळेस आरतीचया वेळेस काय होते कृपया मार्गदर्शन करा
sir pal ne jar angawar toilet keli tar kay sanket reply dya
सर खुप छान माहिती दिली. आणि सर डोळा का फडफडतो त्याची पण माहिती द्या . डोळा फडफडणे शकुन की अपशकुन ओम साई राम 🙏🌷🙏🌷
स्त्रियाचा डावा डोळा व पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ संकेत असतो
पण स्त्रियाचा उजवा डोळा व पुरुषांचा डावा डोळा फडफडणे अशुभ संकेत असतो.
माझा कोणता ही डोळा फडफडला तर काही तरी छोटी मोठी कटकट घरात हमखास होतेच.
अशुभ गोष्टीचे संकेत माझ्या बाबतीत. 🙆♀🙄
माझा उजवा डोळा लवला की मला शूभ अनुभव येतो.
Sir kalch mazya ujvya hatawar pal padali, m lagech anghol keli tar kay aste changle vaet mahit nahi plz sanga..
Sir jar pal manevar patchya saids la padadi tar Kay hot plzzz sanga
नमस्कार सर माझ्या पोटावर दिवाळी दिवशी लक्ष्मी पूजा करतेवेळी पोटावर पाल पडली आहे
Sir mazya paya khali pal ali mi guru charitra parayan karnya sathi jat hote achan ti padali ani mazya davya paya khali ali. Kahi problem hoil ka. Bad news asel ka sir please give support.
केरळमधील विष्णु मंदिरात ही पालीचे चित्र कोरलेले आहे.आणि आमच्या घरातील मंदिरात रोज पाल एऊन साखर खाऊन जाते.
Sir खूप छान माहिती दिली धन्यवाद,🙏 ,सर तुम्हाला काय वाट पर्सनाली ? तुम्हाला किळस वाटते का ? प्लिज सांगा
Namaskar Kal sanivari pal majhya davya payavar achanak janavali ti pedali nahi tar payavar chaltana janavali he shubh aahe ki ashubh