🙏 दादा नमस्कार! जयहिन्द. राष्ट्रकवि भुषण बददल हेतुपरस्पर सांगितले गेले नाहीत! मुगलांना व नंतर अंग्रेज लाेंकाना , सनातन भारतीय राजे, समाज ला जात-भाषा-क्षेत्रीय वादात अडकवुन , ( divide and rule) आपले राज्य निबाधित चालवायचे हाेते ! राष्ट्रीकवी चे काव्य सगळ्या समस्त सनातन भारतीय ना जात-भाषा-क्षेत्र च्या षड्यंत्र तुन मुक्त करुन एक मजबुत भारतीय समाज करणारी ताकत हाेती मह्णुन , राष्ट्रीकवी भुषण चे काव्य व त्यांचे क्षत्रपती शिवाजी महाराजा वर रचित महान रचना भारतीय समाज पासुन लपविले गेलेत! राष्टकवि भुषण हे क्षत्रपती शिवाजी महाराज चे एक प्रकारे शिक्षणमंत्री व आध्यात्मिक सैनिक हाेते ! त्यांनी आम्हास व आमची सनातन संस्कृति वाचविण्या , संरक्षण करिता ऐैतिहासिक कार्य केलेत ! तसेच कार्य आज आपली सेना, सैनिक जीवाची बाजी लावुन आपल्या भारतमाता च्या संरक्षण साठी बलिदान करायला नेहमी राहतात !

Why I didn't learn all this in my school days. Feeling uneducated not knowing about own history. Thank you so much Marathi History channel. Keep uploading such videos Im sharing this video to everyone .
🙏 डाेंगरे दादा नमस्कार! जयहिन्द. राष्ट्रकवि भुषण बददल हेतुपरस्पर सांगितले गेले नाहीत! मुगलांना व नंतर अंग्रेज लाेंकाना , सनातन भारतीय राजे, समाज ला जात-भाषा-क्षेत्रीय वादात अडकवुन , ( divide and rule) आपले राज्य निबाधित चालवायचे हाेते ! राष्ट्रीकवी चे काव्य सगळ्या समस्त सनातन भारतीय ना जात-भाषा-क्षेत्र च्या षड्यंत्र तुन मुक्त करुन एक मजबुत भारतीय समाज करणारी ताकत हाेती मह्णुन , राष्ट्रीकवी भुषण चे काव्य व त्यांचे क्षत्रपती शिवाजी महाराजा वर रचित महान रचना भारतीय समाज पासुन लपविले गेलेत! राष्टकवि भुषण हे क्षत्रपती शिवाजी महाराज चे एक प्रकारे शिक्षणमंत्री व आध्यात्मिक सैनिक हाेते ! त्यांनी आम्हास व आमची सनातन संस्कृति वाचविण्या , संरक्षण करिता ऐैतिहासिक कार्य केलेत ! तसेच कार्य आज आपली सेना, सैनिक जीवाची बाजी लावुन आपल्या भारतमाता च्या संरक्षण साठी बलिदान करायला नेहमी राहतात !
🙏 शत-शत नमन! आम्ही भारतीय ईतके गैरसावध आहाे की आम्हास फक्त जात क्षेत्रीय वादा शिकविले गेले पण आमची मुळ भारतीय एकात्मता चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणी त्यांचे राष्ट्रकवी भूषण बद्दल सांगितले गेले नाही , शिकविले गेले नाही ! Such a important inseparable part of our History is not taught to us so far by Bririshers and thereafter by anti Bhartiya Sanatan Sanskruti political dynast families.
आपले सुरुवातीचे दोन्ही छत्रपती धन्य आहेत की त्यांना त्यांच्या शौर्याच्या योग्यतेचे कवी लाभले! शिवरायांना कवी भूषण, शंभुरायांना कवी कलश. ब्रजभूमीने महाराष्ट्रभूमीला दिलेली ही उत्तम भेट आहे.
🙏दादा , अगदी साेपी आहे. ब्रज भाषा ( भगवान कृष्ण ची मायबाेली) अगदी मराठी सारखीच आहे. उदाहरण ..हे भजन बघा .. 1. ठुमक ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां ( ब्रजभाषा).. 2. ठुमक ठुमक चालत रामचंद्र ठुमक चालत रामचंद्र, वाजत पैंजनियां ठुमक चालत रामचंद्र, वाजत पैंजनियां ( मराठी भाषा). कृपया सांगावे कुठे फरक आहे ?? ... वंदेमातरम.
🙏दादा , कवि भुषण ची भाषा अगदी साेपी आहे. ब्रज भाषा ( भगवान कृष्ण ची मायबाेली) अगदी मराठी सारखीच आहे. उदाहरण ..हे भजन बघा .. 1. ठुमक ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां ( ब्रजभाषा).. 2. ठुमक ठुमक चालत रामचंद्र ठुमक चालत रामचंद्र, वाजत पैंजनियां ठुमक चालत रामचंद्र, वाजत पैंजनियां ( मराठी भाषा). कृपया सांगावे कुठे फरक आहे ?? ... वंदेमातरम.
निनाद सर तुमची आठवण कायम येते..... ही व्याख्याने ऐकल्यावर...... तुम्ही पाहीजे होता.... न भरुन येणार नुकसानचं आहे हे मराठी माणसासाठी....
1000% खरे आहे...
शब्दच नाहित महाराजांसाठी
बेडेकर साहेबांचा दांडगा व्यासंग व शिवप्रेम महान
" व्रज " भाषेचा एवढा अभ्यास, छंद अभ्यास ! त्रिवार मुजरा आपल्याला !!👍
ब्रज 💯
अप्रतिम आवर्जून ऐकावयास असे निनाद सरांना आदर पूर्व नमस्कार 😊
Jai shree ram
कवि भुषणांचे छंद हे आज आपल्या शिक्षणपद्धतीत यायला हव.
🙏 दादा नमस्कार! जयहिन्द. राष्ट्रकवि भुषण बददल हेतुपरस्पर सांगितले गेले नाहीत! मुगलांना व नंतर अंग्रेज लाेंकाना , सनातन भारतीय राजे, समाज ला जात-भाषा-क्षेत्रीय वादात अडकवुन , ( divide and rule) आपले राज्य निबाधित चालवायचे हाेते ! राष्ट्रीकवी चे काव्य सगळ्या समस्त सनातन भारतीय ना जात-भाषा-क्षेत्र च्या षड्यंत्र तुन मुक्त करुन एक मजबुत भारतीय समाज करणारी ताकत हाेती मह्णुन , राष्ट्रीकवी भुषण चे काव्य व त्यांचे क्षत्रपती शिवाजी महाराजा वर रचित महान रचना भारतीय समाज पासुन लपविले गेलेत!
राष्टकवि भुषण हे क्षत्रपती शिवाजी महाराज चे एक प्रकारे शिक्षणमंत्री व आध्यात्मिक सैनिक हाेते ! त्यांनी आम्हास व आमची सनातन संस्कृति वाचविण्या , संरक्षण करिता ऐैतिहासिक कार्य केलेत ! तसेच कार्य आज आपली सेना, सैनिक जीवाची बाजी लावुन आपल्या भारतमाता च्या संरक्षण साठी बलिदान करायला नेहमी राहतात !

खरंय 👍
अगदी बरोबर आहे . कविराजांचे छंद आणि मोडी लिपी शाळेत सुरुवात झाली पाहिजेत .
खूप छान.
🙏एखाद्य शांत वाहणाऱ्या झाऱ्या जवळ जणू कुणी बासरी वाजवतो आणि ती ऐकावी असेही वाक्य आहेत🚩🚩
Why I didn't learn all this in my school days. Feeling uneducated not knowing about own history. Thank you so much Marathi History channel. Keep uploading such videos Im sharing this video to everyone .
i am proud to say atlist before death i will learn my shivaji raja true and proof base history
🙏 डाेंगरे दादा नमस्कार! जयहिन्द. राष्ट्रकवि भुषण बददल हेतुपरस्पर सांगितले गेले नाहीत! मुगलांना व नंतर अंग्रेज लाेंकाना , सनातन भारतीय राजे, समाज ला जात-भाषा-क्षेत्रीय वादात अडकवुन , ( divide and rule) आपले राज्य निबाधित चालवायचे हाेते ! राष्ट्रीकवी चे काव्य सगळ्या समस्त सनातन भारतीय ना जात-भाषा-क्षेत्र च्या षड्यंत्र तुन मुक्त करुन एक मजबुत भारतीय समाज करणारी ताकत हाेती मह्णुन , राष्ट्रीकवी भुषण चे काव्य व त्यांचे क्षत्रपती शिवाजी महाराजा वर रचित महान रचना भारतीय समाज पासुन लपविले गेलेत!
राष्टकवि भुषण हे क्षत्रपती शिवाजी महाराज चे एक प्रकारे शिक्षणमंत्री व आध्यात्मिक सैनिक हाेते ! त्यांनी आम्हास व आमची सनातन संस्कृति वाचविण्या , संरक्षण करिता ऐैतिहासिक कार्य केलेत ! तसेच कार्य आज आपली सेना, सैनिक जीवाची बाजी लावुन आपल्या भारतमाता च्या संरक्षण साठी बलिदान करायला नेहमी राहतात !
49:17 शिवाजी न होत तो सुन्नत होत सबकी..
निनाद बेडेकर यांना आम्ही काय कमेंट द्यायची?????
फक्त नतमस्तकच ,,,,🙏🙏🙏🙏
अगदी 100% खरे भावा 😢
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
बेडेकर सरांची कमाल तर कवी भूषणाची त्याहून कमाल
असं वाटतं की सरांमुळे ह्या अप्रतिम काव्याची ओळख झाली व त्यातील सौंदर्य कळलं
*काशी की कला जाती,
मथुरा मे मस्जिद वसति🚩
🚩अगर छत्रपती श्री शिवाजी न होते.
तो सुन्नत सबकी होती.🚩
जय भवानी जय शिवराय..
हर हर महादेव*
कितीही वेळा ऐका कान आणि मन तृप्तच होत नाही.
सुंदर आवाज आहे निनाद बेडेकर सरांचा
निनाद बेडेकर सिर , कवी भुषण आपणास साष्टांग नमस्कार,जय शिवराय, जय शंभू महाराज
शिवाबावणी , शिवभूषण हे कवीभूषणाणे लिहिलेली महाकाव्ये प्रत्येक शिवभक्ताने
आवर्जून वाचायला हवे .
शिवभूषण हे एक उत्तम पुस्तक आहे....
शिव भुषण हे पुस्तक कुठे मिळेल
Shri.Ninadji Bedekar koti koti dhanyawad🏵🏵🏵🏵🏵
Sir apki dhir gambhir vani me shivaji ka chritra sunkar me apke prati natmastak hu . bahut sundar 👌 apka prayas sarahniya h. thanks
Shivaji maharaj
जय राजे छत्रपती शिवराय ,जय महाराष्ट्र
🙏 शत-शत नमन! आम्ही भारतीय ईतके गैरसावध आहाे की आम्हास फक्त जात क्षेत्रीय वादा शिकविले गेले पण आमची मुळ भारतीय एकात्मता चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणी त्यांचे राष्ट्रकवी भूषण बद्दल सांगितले गेले नाही , शिकविले गेले नाही !
Such a important inseparable part of our History is not taught to us so far by Bririshers and thereafter by anti Bhartiya Sanatan Sanskruti political dynast families.
आमचे दैवत 🙏 त्यांचे अनेक अलौकिक पहेलु👍त्या काळात नेले 🚩 कवि भूषण आणि आदरणीय बेडेकर यांचे आम्ही शत:शत आभारी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹
this is called preparation... Thanks Ninad Sir ...
सर जी आपल्या वाणीला त्रिवार मानाचा मुजरा
आपले सुरुवातीचे दोन्ही छत्रपती धन्य आहेत की त्यांना त्यांच्या शौर्याच्या योग्यतेचे कवी लाभले! शिवरायांना कवी भूषण, शंभुरायांना कवी कलश. ब्रजभूमीने महाराष्ट्रभूमीला दिलेली ही उत्तम भेट आहे.
Unprecedented! What else? Speechless.
कवी भूषण आणि निनाद बेडेकर दोघांच्या पायावर नतमस्तक 🚩
शत शत नमन 😓😪🙌
कवी भूषण यांनी महाराजांनवर काव्य रचना कितव्या वर्षी केली
कवी भूषण यांचे वय कित्ती होते
Far uttam Kavi Bhushananchi apratim Olakh Shiv Dharechi
बेडेकर साहेब खूपच छान विश्लेषण
Brilliant
३३.२५ सेकंद सगळ्यात भारी ए👌👌छेकानुप्रास अमृतध्वनी
Correction : 34:25
🙏🙏
कोठे मिळेल आपल्याला कवी भूषण यांनी लिहिलेलं खर काव्य .
छत्रपती शिवाजी महाराज की जय
अद्भुत ... रासपुर्ण ...
शतनमने कवि भूषण जी को🙏🙏🙏🙏🙏
Salute hai
काय भाषाविष्कार! अप्रतिम!!
अद्भुत ,जानकारी मिली आभार आदरणीय 🙏🙏🙏🙏
त्रिवार वंदन कवि भूषण & निनांद बेडेकर 🔥🔥🚩🚩🚩
ह्या भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध नाही का 🙏🚩
Khup bhari .... Prnam....
I feel kavi Bhushan was similar to Birbal Navratna
Shri Ninad Bedekar deserves a Padma Bhushan
Ninand bedikar Sar tumhi great aahaat
खुप छान
जय भवानी.
जय शिवराय.
जय शंभु राजे.
निनाद बेडेकर यांना त्रिवार मानाचा मुजरा
जय शिवराय 🙏🏻
Sri Ninad sir... great study
जय शिवराय
🙏 जय शिवराय 🙏
Pratek kavita hi sundar aahe. Aani tya kavitancha aanuvad Bedekar Sirani khup chan samjavun sangitla aahe
nice bhau mast,,,,, Jay shivery
दामा दृमदंड पर
चीता मृगझुंड पर
भूषण वितुंड पर
जैसे मृगराज है
🙏🚩
12:30 🚩😇🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री निनादजी बेडेकर साहेबांना त्रिवार वंदन
अतिशय सुंदर 🙏🙏🙏
निशब्द....
34:36
Adhbhoot abhyas.
Ninad Ji
Amrut Dhwani ek number👍
सुरेख काव्य
अप्रतिम
Apratim
Shiv bhushan artha sakat kuthe milel ka ? Plz konala mahiti asel tr sanga
निनाद बेडेकर ह्यांचे शिवभूषण पुस्तक अथवा दू आ तिवारी ह्यांचे शिवराज भूषण ही पुस्तके उपलब्ध आहेत.
@@MarathaHistory ohk 🙏🏻🙏🏻 mahiti dilya baddal khup khup aabhar
@@MarathaHistory Thank u
🙏दादा , अगदी साेपी आहे. ब्रज भाषा ( भगवान कृष्ण ची मायबाेली) अगदी मराठी सारखीच आहे. उदाहरण ..हे भजन बघा ..
1. ठुमक ठुमक चलत रामचंद्र
ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां
ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां ( ब्रजभाषा)..
2. ठुमक ठुमक
चालत रामचंद्र
ठुमक चालत रामचंद्र, वाजत पैंजनियां
ठुमक चालत रामचंद्र, वाजत पैंजनियां ( मराठी भाषा).
कृपया सांगावे कुठे फरक आहे ?? ...
वंदेमातरम.
🚩🚩
Waah kay lihilay 🔥
ek no.warrior maratha
Simple divine
एक विद्वान दुसर्या विद्वाना बदल बोलत आहे
Great job
Budhbhushan badhal ek video taka please
Bhushananchi pustake uplabdh astil tyane link takavi krupaya
🙏दादा , कवि भुषण ची भाषा अगदी साेपी आहे. ब्रज भाषा ( भगवान कृष्ण ची मायबाेली) अगदी मराठी सारखीच आहे. उदाहरण ..हे भजन बघा ..
1. ठुमक ठुमक चलत रामचंद्र
ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां
ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां ( ब्रजभाषा)..
2. ठुमक ठुमक
चालत रामचंद्र
ठुमक चालत रामचंद्र, वाजत पैंजनियां
ठुमक चालत रामचंद्र, वाजत पैंजनियां ( मराठी भाषा).
कृपया सांगावे कुठे फरक आहे ?? ...
वंदेमातरम.
Dhanya he chattrpati shivaji maharaj maharaj ne muglo ki chule gira di thi orangjeb ka rang uradiya tha !
Santa Kabir, Sant Surdas, Santa Tulsidas yachi avdhi, braj bhashetil kavy pathypustkat aajhi hindi patypustakat ahet tr kavi Bhushan yanche pn kavy marathi pathypustakat asale pahije, jenekarun navin pithila shvaji maharajache kartrutv kavi bhushanachya vir rasachya madhymatun samjel.
पूर्ण व्याख्यान नाही आहे का?
कवी भूषण* निनाद बेडेकर ❣️
छान
Ninad sir is great
🚩🙏👌👍
+Nitin Bodake 🙏🏼
+Maratha History great work..keepitup...Jay shivray🚩🙏
Great.No words to describe.
खूप छान हे शाळेत का नाही शिकवत ...
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Sab fort ke detail chahiye
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Brigadyana dakhva jara 🥲
Eminem pn flop ahe etha
Bedekar sarkh parat koni nahi milnar
Jai shree ram
जय शिवराय
12:20
🙏
🙏🙏🙏