घटस्थापना 2023/घट उगवत नाही,पिवळा पडतो,बुरशी लागते,या टिप्स वापरल्या तर घट दाटसर आणि हिरवागार उगवेल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024

КОМЕНТАРІ • 92

  • @ushakakad5144
    @ushakakad5144 Рік тому +6

    खूप छान माहिती दिली ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Рік тому +1

      धन्यवाद ताई 🙏🙏

    • @aashamahindrakar9741
      @aashamahindrakar9741 11 місяців тому +1

      ​@@ChhayasCreativeCornerखूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sumanbhondve5859
    @sumanbhondve5859 8 днів тому +2

    Chan mahiti

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 11 місяців тому +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @gllandge420
    @gllandge420 7 днів тому

    Khoop chan tai

  • @amolkharat5069
    @amolkharat5069 11 місяців тому +1

    Very nice so beutiful video thanku so much one again thanku you dii

  • @vanita1589
    @vanita1589 11 місяців тому +1

    चांगली माहिती

  • @neetarajpurohit5394
    @neetarajpurohit5394 11 місяців тому +1

    Thanks for sharing

  • @nandabhor4294
    @nandabhor4294 11 місяців тому +1

    खुप छान

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 11 місяців тому +1

    Khupch chan video

  • @swatiscooking8840
    @swatiscooking8840 11 місяців тому +1

    खुप छान माहिती आहे

  • @manishabhise8469
    @manishabhise8469 16 днів тому +1

    छान

  • @MiraSable-zj5sj
    @MiraSable-zj5sj Рік тому +2

    खूप खूप छान माहिती दिली

  • @bhagyashripowar-lb1ti
    @bhagyashripowar-lb1ti 11 місяців тому +1

    Khup chan mahiti dilit tai👍🙏

  • @sourabhgurav1885
    @sourabhgurav1885 11 місяців тому +1

    🙏🏻🙏🏻👌🏼👌🏼मस्त

  • @jayshrimohite2125
    @jayshrimohite2125 11 місяців тому +1

    छान माहिती दिली

  • @chhayasatav7680
    @chhayasatav7680 11 місяців тому +1

    खूप छान धन्यवाद

  • @vimalbirajdar3380
    @vimalbirajdar3380 Рік тому +1

    ताई खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏

  • @nitinkate2450
    @nitinkate2450 11 місяців тому +1

    Nice information thank you so much 😊

  • @minakshibhalerao
    @minakshibhalerao 11 місяців тому +1

    Khup Chan mahiti dili

  • @sunandagangurde347
    @sunandagangurde347 11 місяців тому +3

    ॐ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते..जय म्हाळसा देवी माता की जय..🙏👌🌲👌🙏

  • @nileshkshirsagar5320
    @nileshkshirsagar5320 Рік тому +1

    VERY NICE. INFORMATION

  • @ashalatabhoite9427
    @ashalatabhoite9427 11 місяців тому +2

    Shree sawami saamarth 🙏🙏

  • @rajeshreepotdar9692
    @rajeshreepotdar9692 11 місяців тому +1

    जय माता दी 🙏🙏

  • @bhagyshreejadhav4716
    @bhagyshreejadhav4716 11 місяців тому +1

    Thankyou

  • @prabhabhakare9633
    @prabhabhakare9633 Рік тому +1

    खुप छान दीदी

  • @nandabelkar8100
    @nandabelkar8100 11 місяців тому +1

    👌👌🙏🙏🌺🌺

  • @sunilsonavane6707
    @sunilsonavane6707 11 місяців тому +1

    🙏🌹👌😘Jay Mata Di 🙏🌹

  • @EasyCookingSpot
    @EasyCookingSpot Рік тому +1

    Khup chan didi ❤

  • @A2Zgyani
    @A2Zgyani 11 місяців тому +1

    मस्त

  • @jayashreegholap7857
    @jayashreegholap7857 11 місяців тому +1

    👍

  • @latapawar3900
    @latapawar3900 25 днів тому +1

    का लिकामाता कि जय म हाकालीमाता किजय

  • @mandakinikale-ds5vh
    @mandakinikale-ds5vh 11 місяців тому +1

    ओम ओम नमस्कार

  • @AshwiniMali-c9h
    @AshwiniMali-c9h 11 місяців тому +1

    Dhanyala komb kiti divsani yetat

  • @triptibora4011
    @triptibora4011 11 місяців тому +1

    Eka gharth two ghat basavata yethy ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 місяців тому

      नाही ताई एका घरात एकच घट बसवा

  • @sindhupatil6517
    @sindhupatil6517 Рік тому +4

    टोपली टोटल अस ठेवल तरी चालत थोड पाणी शिपडायच रोज घरात सुर्य येतो का

  • @suvb8638
    @suvb8638 11 місяців тому +1

    Ghat tirpa zalay ek bajune mati basli kay karave prt mati add kru ka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 місяців тому

      Tai ghat tasach rahudya,pani thodech takat ja,aata ghat halvu naka,ghat ugavel

    • @suvb8638
      @suvb8638 11 місяців тому

      @@ChhayasCreativeCorner thank you 🙏😊

  • @itsshardaslife
    @itsshardaslife Місяць тому +1

    Kiti divas लागतात गहु dasar उगवायला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ताई तिसऱ्या दिवशी गहू उगवून येतात, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @tusharb.3725
    @tusharb.3725 День тому

    बुरशी आली आहे काय करावे?
    काही वाईट होणार नाही ना?

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  День тому +2

      काही होत नाही ताई, हे आपल्या मनातील भाव असतात, आपण फक्त देवाची मनोभावे सेवा करायची, आपल्या सेवेतच सर्व काही आहे, ताई घटाला थोडी हवा लागू द्या, आता घटाला पाणी घालू नका, खिडक्या उघड्या ठेवा, आणि तेव्हा भिजू नये म्हणून त्यावर काच घाला, सर्व चांगलं होतं ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏 तुमच्या गटाला पाणी जास्त झाले आहे ताई.

  • @virajwani5218
    @virajwani5218 11 місяців тому +1

    माती मध्ये बुरशी आली असेल तर काय करावे

  • @AbhijitPattebahadur-tj5ju
    @AbhijitPattebahadur-tj5ju 17 днів тому +1

    मातीचा कलश नसला तर चालेल ना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 днів тому

      ताई कलश हा मातीचाच असावा लागतो, मातीचा जर नसेल तर आपला गट चांगला उगवणार नाही, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @AbhijitPattebahadur-tj5ju
      @AbhijitPattebahadur-tj5ju 16 днів тому

      @@ChhayasCreativeCorner खूप धन्यवाद ताई पण आमची पहिलीच वेळ आहे घटस्थपनापणेची कुठे मिळेल हा मातीचा कलश सांगा plz

  • @mehndiarts7959
    @mehndiarts7959 11 місяців тому +1

    Tai aamchya ghtala dar varshi burshi lagtey ghat nit yet nahi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 місяців тому +1

      ताई व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दोन दिवस पाणी जास्त घाला नंतर पाणी फक्त नावापुरते घाला. व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितली आहे ताई

  • @gunratnathokale3512
    @gunratnathokale3512 Рік тому +7

    पण गहू कसले घ्यायचे सातू वाले का सातू तून बाहेर काढलेले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Рік тому

      सातू वाले घेतले तरी चालतील आणि बिन सातू वाले घेतले तरी पण चालतील धन्यवाद ताई 🙏

  • @anitajoshi906
    @anitajoshi906 11 місяців тому +1

    बुरशीला उपाय सांगितला नाही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  11 місяців тому

      ताई तुमच्या घटाला पाणी जास्त झालं धान्य व्यवस्थित उगल नाही त्यामुळे धान्य कुजत आणि मग बुरशी लागते. बुरशी लागली असेल तर थोडा वेळ खिडक्या दरवाजे उघडे ठेवा थोडीशी हवा लागू द्या घटाला . गटाला आता पाणी नका घालू गरज असेल तरच थोडसं शिंपडा त्यावरती

  • @hemlatajagdale7779
    @hemlatajagdale7779 11 місяців тому +1

    खुप छान

  • @sunandakadam4558
    @sunandakadam4558 Рік тому +1

    छान

  • @rohanlondhe3057
    @rohanlondhe3057 Рік тому +1

    खुप छान माहिती दिलीत ताई

  • @sheelakulkarni8622
    @sheelakulkarni8622 Рік тому +1

    खूप छान