सौ ताई नमस्कार खुप छान माहिती दिली आहे तुम्ही तुमच्या जवळच्या ज्ञानाचा भांडारातून आमच्या साठी माहिती देता मी तुमच्या विडिओ वाट पहात असते खूप छान माहिती प्रामाणिक पणे सांगता असे कुठलेही विडिओ मधून दाखवत नाही त खूप खूप धन्यवाद ताई साहेब देवी आई तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो ही माऊली चरणी प्रार्थना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🙏🙏
नमस्कार ताई मी बौद्ध कुटुंबातील 14 वर्षाचा मुलगा आहे मागील वर्षा पासून देवी सप्तशृंगी चा खूप छंद लागला आहे मला तर मी या वर्षी पहिल्यांदाच घट स्थापना करणार आहे तर मी सर्व पूजा विधी तुमचा व्हिडिओ बघून करणार आहे .मी 9 दिवस उपवास आणि चप्पल सोंडणार आहे ❤ माझ्या घरचे खूप विरोध करतात पण माझी आजी माझा साथ देते ❤आई भगवती सदैव आपल्या पाठीशी असो . dhanayvad ❤
ताई हार घालण्यापेक्षा फुलं वहावी,हा पर्याय योग्य राहिल. बाकी तुम्ही वयाने माझ्या पेक्षा मोठ्या आहात,तुमचा दरवर्षी चा अनुभव, पूजा पद्धत यानुसार सर्व केले तरी ठीक आहे👍
अखंड दिवा सविस्तर व्हिडीओ👇🏻
ua-cam.com/video/5al8hG7XlLM/v-deo.htmlsi=mHtMKCT16g3ZBIzG
🙏🌺आई नवसरी च्या नावानं चांगभलं 🌺🙏
सौ ताई नमस्कार खुप छान माहिती दिली आहे तुम्ही तुमच्या जवळच्या ज्ञानाचा भांडारातून आमच्या साठी माहिती देता मी तुमच्या विडिओ वाट पहात असते खूप छान माहिती प्रामाणिक पणे सांगता असे कुठलेही विडिओ मधून दाखवत नाही त खूप खूप धन्यवाद ताई साहेब देवी आई तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो ही माऊली चरणी प्रार्थना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🙏🙏
मनापासून धन्यवाद, आणि शुभ नवरात्री🙏
कविता ताई आणि परिवारास🌷
तुळजा भवानी आई❤😊
Namaste..Jay. Mahakalika. Mata..❤❤
नमस्कार ताई मी बौद्ध कुटुंबातील 14 वर्षाचा मुलगा आहे मागील वर्षा पासून देवी सप्तशृंगी चा खूप छंद लागला आहे मला तर मी या वर्षी पहिल्यांदाच घट स्थापना करणार आहे तर मी सर्व पूजा विधी तुमचा व्हिडिओ बघून करणार आहे .मी 9 दिवस उपवास आणि चप्पल सोंडणार आहे ❤ माझ्या घरचे खूप विरोध करतात पण माझी आजी माझा साथ देते ❤आई भगवती सदैव आपल्या पाठीशी असो . dhanayvad ❤
धन्यवाद.
शुभ नवरात्री
Khup Chan sangitala Tai Devi che mahit very nice Aaii Raja udoo udoo sadhnidcha udho 🙏🙏🙏
धन्यवाद
हर हर महादेव
जय माता दी
नमस्कार ताई, छान सागितले माहिती जय कुस्वामिनी माते
धन्यवाद, नमस्ते
बारके पाच दिवस पानावर कसे ठेवायचे
खूप खूप छान माहिती दिली तुम्ही त्या बद्दल धन्यवाद
Thank you
Khup chyan mahiti dili
Sapatshrngi man
🙏🌹 तुळजा भवानी माता की जय ,
जय तुळजाभवानी जय मळगंगा देवी
Chan
Jay. Tulja havani. Aayi
जय तुळजा भवानी माता🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद🙏
धन्यवाद
Matta bahiiri bhavani
आई तुळजाभवानी माता की जय❤
JAI MATA DI PRASANNA 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
JAI SHREE KULDEVTAEN NAMHA 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
🌺🌺🙏🙏🎉
Thanks
Chan Tai
खूप छान माहिती दिलीत आहे धन्यवाद
आभार, शुभेच्छा
Tulja bhavani Mata 💐
धन्यवाद कोमल ताई
❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹tulajabhavani mata ki jay 💞👌🙏
चोटीला चामुंडा माता की जय
Tulajamata ki jay
Jay shree Renuka Mata 0:45
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता.. आई राजा उदो उदो.. 7🙏🙏🙏🙏🙏
आभार
Tula buavani❤
🙏
Khup chhan tai❤❤❤
Mati cha ghat basvla ahe tyat le pane change kru shkta ka tai
नाही एकदा घट बसवला की त्यात फक्त गरजेनुसार दिवसाआड पाणी टाकत रहा,पानं वगैरे बदलायची नाही..
@@DelhikarMarathi thank you ❤️
Jai tulja bhavani Mata ki Jai
जय माता दी
महाकाली।देवेन।न्महा
बाई सगळे विडिओ 😮
बिजासनी माता सेंधवा
आडगाव सातपुडा निवासस्थानी मनुमाता
धन्यवाद
ताई मूर्ती असेल तर कशी स्थापना करावी
दाखवलेलं आहे ना ताई व्हिडीओ मध्ये
आमच्याकडे मातिच्या घटावर मातिच्या दिवनालित ज्योत लावते
Ok
अखंड वात लावायची. ती कशी करावी.
ua-cam.com/video/5al8hG7XlLM/v-deo.html
व्हिडीओ पहा
ताई घटाच सामान अमावसेच्या दिवशी घेतलं तर चालणार का?नसेल तर ते सामान कधी घ्यायचे कारण घटस्थापनेच्या आदल्या दिवशी अमावस्या असते तर कधी घ्यायचे
Ho chalel
तुळजापूर ची तुळजाभवानी
ज य रेणुका माता प्रसन्न 🙏🙏👏👏💐🌹🌹
Tulaja Bhavani Matecha udo Udo.
देव कोणते ठेवायचे ते सांगितलं नाही खुप खुप लामन लावता
व्हिडिओत सर्व सांगितले आहे
देवी ची फोटो ला रोज हार घालतांना ती हलते मग काय कराव
ताई हार घालण्यापेक्षा फुलं वहावी,हा पर्याय योग्य राहिल.
बाकी तुम्ही वयाने माझ्या पेक्षा मोठ्या आहात,तुमचा दरवर्षी चा अनुभव, पूजा पद्धत यानुसार सर्व केले तरी ठीक आहे👍
📍📍🔨📿
📍📍🔨📿
फक्त श्रद्धा ठेव अंधश्रद्धा नको
बाई आपण आपले मत मांडले यासाठी धन्यवाद
Khup chan mahiti dili