संकष्ट नाशक स्तोत्र. सर्व संकट दूर करणारे पारायण.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2022

КОМЕНТАРІ • 349

  • @sarlarane5851
    @sarlarane5851 2 місяці тому +8

    सर्व संकटे दूर व्हावे श्री गुरुदेव दत्त ही तुझ्या चरणी प्रार्थना

  • @bhalchandragosavi6455
    @bhalchandragosavi6455 Рік тому +26

    हे गुरूदेव दत्त माझ्या नातूवरचे संकट दूर करा। माझा नातू ज्ञानी पुरषोत्तम होऊ द्या। माझ्या नातूला बोलू द्या ही माझी प्रार्थना आपले चरणी।
    श्री गुरूदेव दत्त।

  • @bhausahebtodmal1171
    @bhausahebtodmal1171 6 місяців тому +13

    दंडवत प्रणाम करतो श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम माझा दंडवत सिविकार करा ही नम्र विनंती करतो धन्यवाद ❤ होय स्वामी श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम करतो श्री चक्रधर स्वामींनी आपल्या आशिर्वाद करत रहा हि नम्र विनंती करतो तूमच्या चरणा वर नथ मस्तक होऊन प्रार्थना करतो धन्यवाद ❤ अशक्य शक्य करतील चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम माझा दंडवत सिविकार करा ही नम्र विनंती करतो धन्यवाद ❤

  • @ajitzarkar3150
    @ajitzarkar3150 Місяць тому +2

    जय श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा करा मज वरी दुःख हरी माझे तु माझे जय गुरुदेव दत्त

  • @user-mn6ed1dl5f
    @user-mn6ed1dl5f 4 місяці тому +6

    अप्रतिम सुंदर पारायण श्रवण करून जीवनाचे सर्व संकट दुःख दुर व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते श्री दत्तात्रेय प्रभू महाराज 🎉🎉🎉🎉🎉

  • @yogeshpatil9747
    @yogeshpatil9747 Місяць тому +2

    श्री गुरुदेव दत्त मि पण संकट मध्ये आहे मला पण या संकट पासुन दुर करा अशी तुमच्या पाशी प्रार्थना करतो.

  • @anjanakarnik2839
    @anjanakarnik2839 Рік тому +11

    भावपूर्ण सुरेख वाणी आणि गोड गळा, स्पष्ट शब्दोच्चार या मुळे स्तोत्र खूप श्रावणीय झाले आहे 🙏

  • @minalvatane1876
    @minalvatane1876 4 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त माझ्या बाळ 1 वर्षा चा आहे तो खूप आजारी असतो त्यांच्या वरील सगळे संकट दूर करा श्री गुरुदेव दत्त ❤

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Рік тому +9

    खूप च सुंदर रीत्या , भक्तिभावपूर्ण सादरीकरण , झालं आहे, उत्तराजी!
    ||श्री गुरुदेव दत्त||
    🙏🙏🙏🍎🌻🌻🌿🌹

  • @alkagholap5280
    @alkagholap5280 5 місяців тому +3

    🙏 जय सदगुरू श्री स्वामी माझे वडील आहे संकट आले की ते सहन करण्याचे सामर्थ्य दे नी दोन हात करण्याचं कोणी प्रेंत करण्याच असेल तर त्यासाठी तु मझ्या बरोर उभा राहा ल्हडण्याच ताकद दे घरचा असो तो मित्र असो सामर्थ पूर्वा 🙏🙏🙏

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp Місяць тому +4

    दंडवत प्रणाम. जय गुरू देवदत्त. सर्व भक्तांच्या मनातील इच्छा तुम्हचया कृपेने पूण॔ होऊ द्या. असाच तुम्हचाआशिर्वाद असू द्या. सर्वांना सुखी ठेवा श्री स्वा मी समर्थ.❤❤❤❤

  • @pratibhamhase699
    @pratibhamhase699 6 місяців тому +9

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 7 місяців тому +4

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌺🌺🌹🙏🙏🙏

  • @nandkumarmeher2794
    @nandkumarmeher2794 6 місяців тому +4

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    श्री दत्तात्रेय महाराज की जय
    🎉राम🎉

  • @meenahande3668
    @meenahande3668 Рік тому +9

    श्री अवधूत चिंतन श्री गूरूदेव दत्त उत्तरा केळकर ताई आवाज खुपच छान आहे

  • @amolmali5440
    @amolmali5440 Рік тому +5

    🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Shree Gurudev Datta Maharaj 🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Shree Swami Samarth 🌺🙏🙏🌺💐🍎🍇🌺Jay Jay Vithobarukmae 🌺🙏🙏🌺💐🍎🌺Jay maa Kulswamini Tuljabhavani Aai 🌺🙏

  • @nandkumarmeher2794
    @nandkumarmeher2794 5 місяців тому +2

    श्री दत्तात्रेय महाराज की जय
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    🎉राम🎉

  • @user-wf9vx3fo6y
    @user-wf9vx3fo6y 5 місяців тому +2

    श्री दत्तगुरूराया तुझ्या चरणी माझे दीनाचे दंडवत 🙏🙏🌼
    पारायण खूप छान आहे,आवाजही खूप छान आहे, खर सांगायच म्हनजे जे screen वर येत पारायन त्या मुळे पाठांतर पण होत ़ म्हनुन खुप खुप आभार सर्वांचे मनापासून धन्यवाद आशा आहे की असेच आजुन काही पारायन ,स्तोत्र ,आरती संग्रह पाहायला मिळेल धन्यवाद ़ दंडवत प्रणाम ़🙏🙏

  • @sunitajadhav957
    @sunitajadhav957 3 місяці тому +2

    . हे अनुसया कुमरा, भक्तवत्सला, तुला सर्व कळते भक्तास काय हवेय. त्यामुळे न .मागताही तु देशील च 🙏

  • @nandkumarmeher2794
    @nandkumarmeher2794 5 місяців тому +1

    श्री दत्तात्रेय महाराज की जय
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ajaybadodekar7869
    @ajaybadodekar7869 3 місяці тому +2

    ⚘⚘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ⚘⚘🙏🙏🙏🙏🙏

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Рік тому +5

    ❗🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 ❗
    ॐ. नमो: भगवते श्री स्वामी समर्थाय नम:
    श्री गुरुदेव दत्त
    ❗🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺❗

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Рік тому +7

    👌👌🕉श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🌷🪔🪔🌷🌷🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩🕉🕉🕉🕉🕉🕉🕉अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त,दत्त,दत्त...

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Рік тому +7

    ||श्री गुरुदेव दत्त||🙏🍎 🌻🌻🌹🌿

  • @nandkumarmeher2794
    @nandkumarmeher2794 6 місяців тому +1

    श्री दत्तात्रेय महाराज की जय
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @nandkumarmeher2794
    @nandkumarmeher2794 6 місяців тому +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    श्री दत्तात्रेय महाराज की जय

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 Рік тому +3

    आवाज खूप गोड आहे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @abhinavvijaychavanchavan5916
    @abhinavvijaychavanchavan5916 6 місяців тому +3

    श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 6 місяців тому +3

    💐🙏🕉 श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🕉🙏💐

  • @sangitachaudhari3738
    @sangitachaudhari3738 6 місяців тому +1

    खूपच छान ऐकावेसेच वाटते

  • @user-mn6ed1dl5f
    @user-mn6ed1dl5f 4 місяці тому +1

    श्री दत्तात्रेय प्रभू महाराज यांच्या चरणी दडवत प्रणाम प्रभू 🎉🎉🎉🎉🎉

  • @sangitachaudhari3738
    @sangitachaudhari3738 6 місяців тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @pravingawade9438
    @pravingawade9438 16 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराज,आता खूप मोठ संकट आले आहे आमच्यावर ते टळू दे लवकर हीच प्रार्थना तुमच्या कडे.🙏🌺

  • @namrataghaisas4764
    @namrataghaisas4764 4 місяці тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरू नृसिंह सरस्वती महाराज🌹❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺🌷 जय श्रीराम

  • @user-mn6ed1dl5f
    @user-mn6ed1dl5f 4 місяці тому +2

    खूपच छान अप्रतिम सुंदर पारायण केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @vidhyaurhekar1034
    @vidhyaurhekar1034 12 днів тому

    सर्वांचेच संकट दूर व्हावे ही दत्त गुरूंच्या चरणी प्रार्थना || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त || 🙏🙏🌹🌹👏👏🌹🌹🙏🙏

  • @gayatridive6285
    @gayatridive6285 6 місяців тому +2

    🌷🙏🙏🙏🌷 अतिसुंदर......khup sundr as stotra ahe prmeshwr swarupachya lila ani bhaktacha bhav atishay sundr ashya shabdanmadhe varnile ahe......🌷🙏🙏🙏🌷 Dandwat Pranam🌷🙏🙏🙏🌷

  • @vasundharachavan6784
    @vasundharachavan6784 Рік тому +2

    Very nice

  • @rupeshramteke2180
    @rupeshramteke2180 6 місяців тому +1

    दंडवत प्रणाम सकाळी कानाला व मनाला आनंद मिळतो5🙏🌺🙏

  • @vipgamer4378
    @vipgamer4378 Рік тому +5

    Khup chan gayan. Manala shantata milate.🙏🙏🙏🙏🙏

  • @sushiladhabe6142
    @sushiladhabe6142 5 місяців тому +1

    दंडवत प्रणाम!सुदंर आवाज.भाव अप्रतिम.

  • @user-mn6ed1dl5f
    @user-mn6ed1dl5f 5 місяців тому +4

    अप्रतिम सुंदर पारायण 🎉🎉🎉🎉🎉

  • @shirishsaley
    @shirishsaley Рік тому +17

    आदरणीय बाबाजींना तपस्वीनी आई व भाविक भक्तांना मनःपूर्वक दंडवत प्रणाउ👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏

    • @paravar-md9yp
      @paravar-md9yp  Рік тому +3

      दंडवत प्रणाम

    • @archanapawar1310
      @archanapawar1310 6 місяців тому

      श्रीराम समर्थ
      जयजय रघुवीर समर्थ
      जय श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
      श्री रामदास स्वामी समर्थ महाराज की जय
      माझी एक कळकळीची विनंती आहे प्रभु
      माझ्या मुलाची परीक्षा देऊन झालेली आहे.
      तरी माझ्या मुलाचे पेपर तपासुन उत्तम गुण मिळवुन देऊन माझ्या लेकराला पास करून
      उत्तम नोकरी याच वर्षी मिळवून देणार तुम्हीचं प्रभु ....,
      जय सदगुरू 🙏🙏

    • @latakanse2919
      @latakanse2919 5 місяців тому

      खुपच छान

  • @ajitshah6258
    @ajitshah6258 Рік тому +6

    🛕🚩🪔🌹🍇🥭✔👏🕉🔱👏JAI GURU DEV DATTA:! 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷

  • @vibhavmehta1949
    @vibhavmehta1949 Рік тому +5

    Jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt jai shree gurudevdatt digambara digambara shree pad vallabh digambara

  • @manojsandhanshiv4227
    @manojsandhanshiv4227 6 місяців тому +1

    खुप छान स्तोत्र आहे. उत्तरा केळकर यांच्या स्पष्ट आवाजाने खूप छान वाटले. पण काही शब्द उच्चार चुकले आहे. आणि काही शब्ध उच्चार सोडून दिले आहे.

  • @SaralaKarpe
    @SaralaKarpe Місяць тому +3

    Avadhut chintan Shri gurudev datta koti koti pranam ❤❤

    • @SaralaKarpe
      @SaralaKarpe Місяць тому

      Shree datta stuti ❤❤koti koti pranam datta maharaj ki jai Krupa Karo ❤❤

  • @sandhyakabra8184
    @sandhyakabra8184 2 місяці тому +2

    जय श्री गुरु देव दत

  • @satishgavit.3881
    @satishgavit.3881 7 місяців тому +3

    Digambara digambara shreepad vallabh digambara 🎉❤

  • @manishmore2122
    @manishmore2122 8 днів тому

    सगळ्यांची संकट दुर होऊ दे दंडवत प्रणाम

  • @sanjaytapse4327
    @sanjaytapse4327 Рік тому +4

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @archana3adhav353
    @archana3adhav353 5 місяців тому +1

    Avdhoot Chintan shri guruddevdutta Swami samarth maharaj ki jay dhnyuawaad

  • @SuvarnaRajput-wv3rt
    @SuvarnaRajput-wv3rt Рік тому +2

    खुपसुंदर अप्रतीमसंकटनाशकस्तौत्र

  • @pratikshashetgaonkar6294
    @pratikshashetgaonkar6294 6 місяців тому +4

    Shree.guru.devdatta❤❤❤❤

  • @dwarkagarad1407
    @dwarkagarad1407 День тому

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त माझ्या मुलाला १४जूनला ६३० मार्क पडू द्या माझ्या मुलाला साथ द्या माझ्या मुलाला यशस्वी करा थकलेल्या आईची ही प्रार्थना तुला माझ्या पदरात माझ्या मुलाचे मार्क टाका थकलेल्या बाबाची ही कहाणी तुला 🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मला पदरात घ्या स्वामी माझ्या अडचणी संकटे दु:ख दूर करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @Prajapatkartik
    @Prajapatkartik 28 днів тому +1

    सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम 🙏🙏🚩🌹😍💓💓🥰🥰🙏🚩🙏🚩🙏🚩💓💓😍😍🎌🎌

  • @mandakinighule8605
    @mandakinighule8605 18 днів тому

    देवा तुला मी शरण आले सर्व संकटे दुर कर तुझा आशीर्वाद राहु दे.🙏🌹🙏

  • @MohanYadav-sv2us
    @MohanYadav-sv2us 11 днів тому

    🙏 संकट दूर व्हावे ही गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना 🌹🙏

  • @user-di8rf2ek5r
    @user-di8rf2ek5r Місяць тому +1

    अतिशय सुंदर दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @BajiraoMhaske-lq4kl
    @BajiraoMhaske-lq4kl 16 днів тому

    अवधुत चिंतन गुरुदेव दत्त असीच भर भरुन क्रुपा असावी शरण आहे

  • @satishgavit.3881
    @satishgavit.3881 7 місяців тому +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय श्री गुरुदेव दत्त भगवान🎉

  • @sangitagaikwad6943
    @sangitagaikwad6943 Рік тому +5

    Shirypad Rajam sharanam 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @BajiraoMhaske-lq4kl
    @BajiraoMhaske-lq4kl 23 дні тому

    श्री गुरुदेव दत्ता क्रुपावंता धन्यवाद भाग्यवान आहे अशीच क्रुपा ठेवा आहेच प्रेम करा पुर्वी प्रेमाने ऐश्वर्य द्या
    गुरुदेव दत्त

  • @latapatil6815
    @latapatil6815 15 днів тому

    माझ्या मुलगा रेल्वे खात्याची परीक्षा देतोय , त्याची निवड माऊली आपल्या कृपेने होऊ दे.

  • @BajiraoMhaske-lq4kl
    @BajiraoMhaske-lq4kl 23 дні тому

    श्री गुरुदेव दत्त आम्हा सर्वांवर असीच क्रुपा असावी
    दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वल्लभ दिला बरा

  • @minakshilokre8233
    @minakshilokre8233 19 днів тому

    खूप छान सारखे ऐकावेसे वाटते आवाज खूप छान आहे

  • @chandrakantkarne1889
    @chandrakantkarne1889 6 місяців тому +2

    Om

  • @BajiraoMhaske-lq4kl
    @BajiraoMhaske-lq4kl 21 день тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    दिगांबरा दिगा़बरा श्रीपाद वल्लभा दिगांबरा गुरुदत्त असीच क्रुपा असावी शरन शरन आहे

  • @dinkarpawar9653
    @dinkarpawar9653 3 місяці тому

    आति सुंदर ❤

  • @AnitaSaidanira-ru1pi
    @AnitaSaidanira-ru1pi 6 місяців тому +23

    गुरूदेव दत्त माझे कर्ज खुप आहे ते संकट दुर कर कर्ज लवकर फिटुदया देवा माझी मुलगि तिच स्वप्न लवकर पुर्ण करा Psiच😊 गुरुदेव दत्त

    • @rockstargaming7546
      @rockstargaming7546 16 днів тому +3

      श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @rockstargaming7546
      @rockstargaming7546 16 днів тому +1

      श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवा दुश्मना पासुन रक्षा करा

  • @komalkadam3155
    @komalkadam3155 7 місяців тому +1

    दंडवत प्रमाण 🙏🚩

    • @paravar-md9yp
      @paravar-md9yp  7 місяців тому

      दंडवत प्रणाम

  • @nandkumarmeher2794
    @nandkumarmeher2794 6 місяців тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    श्री दत्तात्रेय महाराज की जय
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @laxmibaikaphare8493
    @laxmibaikaphare8493 3 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @BajiraoMhaske-lq4kl
    @BajiraoMhaske-lq4kl 13 днів тому

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त
    अशक्ये ते शक्य करतील स्वामी

  • @user-di8rf2ek5r
    @user-di8rf2ek5r 2 дні тому

    खुप छान श्री दत्तात्रेय महाराज की जय दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinyaagar9892
    @pravinyaagar9892 5 місяців тому +3

    Sarvadnya Shri Chakrdhar Swami Ki Jay ❤❤❤🙏🙏🙏

  • @nandkumarmeher2794
    @nandkumarmeher2794 6 місяців тому

    ताई तुमच्यावर दत्तगुरु ची कृपा होऊदे ही दत्त
    गुरू च्यरणी पार्थना
    आपल्या हातून कोणाचे चांगले होत असेल तर
    जरूर करा पण निदान वाईट तरी इछु नका
    समाधान जरूर मिळेल कारण समाधान हेच सुख आहे
    🎉 श्री दत्तात्रेय महाराज की जय
    🎉 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @vijayakatane4685
    @vijayakatane4685 Рік тому +3

    Dandvat Pranam 🌹🙏🌹

  • @user-hh5oz5ct5q
    @user-hh5oz5ct5q 7 місяців тому +1

    दंडवत प्रणाम

  • @mayakarve6855
    @mayakarve6855 2 місяці тому

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @hemavaste1184
    @hemavaste1184 Рік тому +2

    Shri Swami Samarth Jay Jay Swami

  • @shubhampawar2062
    @shubhampawar2062 12 днів тому

    गुरूदेव दत्त कोटी कोटी🎉दंडवत 🎉जय गुरूदेव 🎉

  • @reshmaapraj8930
    @reshmaapraj8930 Місяць тому

    ASHAKYA hi shkhya kartil swami avdhut chintn shri gurudev datt krupa kra mazya kutumbache rkshn kra krupa kra shri guru dev datt krupa kra ❤🙏🙏💐

  • @jayamalamohite8532
    @jayamalamohite8532 5 місяців тому +1

    🙏🏻💐 श्री गुरुदेव दत्त 🎉

  • @hemantchava756
    @hemantchava756 16 днів тому +1

    Khoti Khoti Dunvata Pranaam ❤❤❤❤❤❤❤❤🎉😢😢😢

  • @singer_boy.
    @singer_boy. 2 місяці тому

    ॐ गुरुदेव दत्त गुरु भगवान जय आता या तुम्ही संकट काळी धावून या 🙏

  • @vasantraokadam2637
    @vasantraokadam2637 Рік тому +2

    दंडवत प्रणाम 🌹🙏

  • @kalyanraodeshmukh6462
    @kalyanraodeshmukh6462 5 місяців тому

    Dandvat Pranam Baba

  • @BajiraoMhaske-lq4kl
    @BajiraoMhaske-lq4kl 19 днів тому

    गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त
    असीच क्रुपा ठेवा शरण आहे शरण आहे

  • @vandanavyavhare1720
    @vandanavyavhare1720 5 місяців тому

    Aapke khup khup dhanyvad dar roj ekta yete parayan😊

  • @rohansalunkhe553
    @rohansalunkhe553 2 місяці тому

    Koti Koti Pranam Swamiraya tuzya krupemule mi safe aahe. Dandvat deva

  • @eishwarkalatre444
    @eishwarkalatre444 6 місяців тому

    ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थ या नम श्री गुरूदेव दत्त

  • @satishgavit.3881
    @satishgavit.3881 6 місяців тому +2

    Jay shree dattatreya bhagwan 🎉❤

  • @kavitashahane9402
    @kavitashahane9402 4 місяці тому

    Jai Sadguru Shree Swami Samarth Shree GuruDevDutt Tavam Sharanam Swamin Tavam Sharanam Sou Rutuja Anuj Kulthe Yanchyavar Tumachi Akhand Krupa Asu Dya GuruMauli Tavam Sharanam Swamin Tavam Sharanam Aamchya Familivar Tumachi Akhand Krupa Asu Dya GuruMauli Tavam Sharanam Swamin Tavam Sharanam

  • @pravingawade9438
    @pravingawade9438 16 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराज,आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🌺

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 Рік тому +1

    God vatale

  • @sandeepkarle507
    @sandeepkarle507 2 місяці тому

    श्री सद्गुरू स्वामी समर्थ माऊली

  • @rekhamate6644
    @rekhamate6644 9 днів тому

    माझे संकट दुर व्हावेश्री गुरुदेव दत्त

  • @nandkumarmeher2794
    @nandkumarmeher2794 7 місяців тому +1

    दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @maheshiyer2481
    @maheshiyer2481 Рік тому +3

    Jai guru Dev 🙏🙏🙏 Dattareya swami khi Jai 🙏🙏🙏