बारस | 27 April | Ahmednagar Mahakarandak 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024
  • एकांकिका- बारस सादरकर्ते कालांश थिएटर,मुंबई
    कोकणातली एक प्रथा म्हणजे बारस.माणूस मेल्यावर बाराव्या दिवशी त्याचा आत्मा मुक्त करण्यासाठी बारसच्या माध्यमातून जागरण घातलं जातं.खरंतर आजच्या जगात आपण प्रॅक्टिकल होतं चाललो आहोत. नात्यात पण व्यवहार पण दिसतो. नात्यांना वेळ नाही दिला की ती गुदमरून मरतात. कारण प्रत्यक्ष माणूस अस्तित्वात असतो तेव्हा त्याची काळजी घेणं गरजेचं आहे,मेल्यावर बारस घालून काही उपयोग नाही.हीच गोष्ट 'बारस' एकांकिकेतून मांडली आहे.सादारकर्ते : कालांश थिएटर,मुंबई.

КОМЕНТАРІ •