कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ लोकराजा सुधीर कलिंगण यांनी सादर केलेल्या संगीत सौभद्र नाटकातील विनोदी क्षण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2021
  • कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ राजा सुधीर कलिंगण यांनी वेतोरे येथे सादर केलेल्या संगीत सौभद्र या पौराणिक दशावतारी नाट्य पुष्पा तील एक विनोदी क्षण आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत.
    या प्रसंगात काम केलेल्या कलाकारांची नावे पुढील प्रमाणे.
    दुर्योधन- महान खलनायक विलास जी गवस
    गावकर -दशावतारातील विनोदी बादशाह कृष्णा घाटकर
    सवंगडी -विनोद वीर काका कलिंगड
    या नाटकातील संगीत सात पुढीलप्रमाणे....
    हार्मोनियम -श्री बाबुराव मिस्त्री
    पखवाज -चंद्रकांत बुवा खोत
    ताल रक्षक- विनायक सावंत
    विशेष आभार....
    लोकराजा सुधीरजी कलिंगण
    सिद्धेश कलिंगण
    स्वप्नील परब
    हर्षद परब
    #Dashavtarinatak
    #Sangeetsaubhadra
    #krishnaghatkarcomedy
    #Konkandiscoveryofficial
    #संगीतसौभद्रा
    धन्यवाद..

КОМЕНТАРІ • 24

  • @user-sk2yw9hr5t
    @user-sk2yw9hr5t 2 роки тому +6

    महान पौराणीक नाटक /संगित सौभद्र⚔️⚔️
    शकुनी आणि गावकर या दुहेरी भुमिकेत विनोदाचा बादशहा म्हणुन दशावतारात ख्याती असलेल ऐक नाव साळगावचे सुपुत्र उत्कृष्ट गणेश मुर्तीकार श्रीमान /कृष्णा घाटकर यांनी आपल्या अंगी कौशल्याने या दुहेरी भुमीका लिलया पेलुन रसीकांची वाहवा मिळवीली..
    गावकर या विनोदी भुमिकेत अष्टपैलु अवलिया कलाकार दुंख्खी माणसाला क्षणात आपल्या विनोदी अभिनयाने सुखी करणारा कलाकार श्रीमान /काका कलिंगन यानी तर रसीकांना अक्षरक्षा पोठभरुन हसवत ठेवल....🙏🙏

  • @HARSHALMHAPANKAR
    @HARSHALMHAPANKAR 2 роки тому +4

    🤣😄..जबरदस्त सादरीकरण..संगीत-साथ अप्रतिम..👏👍

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 2 роки тому +3

    सुंदर कॉमेडी दोन्ही कलाकार

  • @ranjitnaik3555
    @ranjitnaik3555 2 роки тому +4

    Nice 👍👍👍

  • @rajugawade6113
    @rajugawade6113 2 роки тому +2

    मस्त एकदम खुप मज्जा आली 👌👌👌

  • @incrediblekonkan7877
    @incrediblekonkan7877 2 роки тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂 waa अप्रतिम comedy 😂😂🤣🤣🤣🤣

  • @durgaramjoshi8625
    @durgaramjoshi8625 2 роки тому +2

    मस्त धमाल😀

  • @rajanjoshi5107
    @rajanjoshi5107 2 роки тому +2

    apratim

  • @dewasonsurkar9448
    @dewasonsurkar9448 2 роки тому +1

    👌👌👌👌

  • @user-vz5mi7kt6m
    @user-vz5mi7kt6m 3 місяці тому +1

    Chira pathar ka karigar hun Bangla manta hun bangle ka video bhejunga dalenge

  • @jauafova
    @jauafova 2 роки тому +2

    Apratim comedy

  • @kaustubhdesai5890
    @kaustubhdesai5890 2 роки тому +2

    Lay bhari maja ali

  • @shwetasawant5103
    @shwetasawant5103 2 роки тому +2

    👌👌👌👌👌

  • @prasadparab9058
    @prasadparab9058 2 роки тому +2

    👌👌👌👌👌👌

  • @amitagawade1078
    @amitagawade1078 2 роки тому +2

    👌👌

  • @ramchandrashinde513
    @ramchandrashinde513 2 роки тому +2

    खूप छान अप्रतिम अभिनय.....

  • @narayantulaskar831
    @narayantulaskar831 2 роки тому +2

    Nice

  • @amritabharatiproduction468
    @amritabharatiproduction468 2 роки тому +2

    nice

  • @incrediblekonkan7877
    @incrediblekonkan7877 2 роки тому +1

    10 vela bghitla tri majja yeta bghuk evdha bhari 😀🤣😀🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @maheshnerurkar1923
    @maheshnerurkar1923 Рік тому +1

    Nice👍👍👏👏

  • @user-sk2yw9hr5t
    @user-sk2yw9hr5t 2 роки тому +4

    महान पौराणीक नाटक /संगित सौभद्र⚔️⚔️
    शकुनी आणि गावकर या दुहेरी भुमिकेत विनोदाचा बादशहा म्हणुन दशावतारात ख्याती असलेल ऐक नाव साळगावचे सुपुत्र उत्कृष्ट गणेश मुर्तीकार श्रीमान /कृष्णा घाटकर यांनी आपल्या अंगी कौशल्याने या दुहेरी भुमीका लिलया पेलुन रसीकांची वाहवा मिळवीली..
    गावकर या विनोदी भुमिकेत अष्टपैलु अवलिया कलाकार दुंख्खी माणसाला क्षणात आपल्या विनोदी अभिनयाने सुखी करणारा कलाकार श्रीमान /काका कलिंगन यानी तर रसीकांना अक्षरक्षा पोठभरुन हसवत ठेवल....🙏🙏

  • @vaibhavpawskar2184
    @vaibhavpawskar2184 2 роки тому +2

    👌👌

  • @rajanjoshi5107
    @rajanjoshi5107 2 роки тому +2

    👌👌👌👌👌👌