मातोश्री हे माझ्या विठ्ठलाचे मंदिर, कुण्या बडव्याच नाही ! Ajit Pawar Speech Kasba

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 Рік тому +59

    अहो दादा असंगाशी संग केल्या मुळे उद्धव ठाकरेंच सरकार पडलं हे सांगायला तुम्ही सोयीस्करपणे विसरलात लग्नाची बोलणी एका बरोबर करायची आणि लग्न दुसऱ्या बरोबर करायचं वाह रे दादा वहा‌ धन्य आहे तुमची . जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

  • @द्वारकानाथयादव

    मतदार बांधवांना विनंती आहे, दादाच्या घडा्याळाचे काटे काढून त्यांच्या हातात द्या म्हणजे त्यांना पण समजेल की मतदार कुणाला काय देतीय ते.......

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Рік тому +126

    अजित दादांनी सुद्धा भावनेच्या भरात पक्षावरील आपला हक्क सोडून दिला दादांना आपल्या पक्षापेक्षा शिवसेनेची संपूर्ण माहिती आहे

  • @amolgagare3368
    @amolgagare3368 Рік тому +33

    बाळासाहेब ठाकरे अजित ला यड्झवव म्हणायचे,😀😀😀😀😀

    • @shivrajshitole4081
      @shivrajshitole4081 Рік тому

      Nahi tuzya bapla mhanyche, tu pan tasach nighalas,

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 Рік тому +2

      Balasaheb kunalahi kahihi mhanayche... Pan ajit dada ni swatahla proove kelay... Pahate shapathvidhi karun fadnavis la gaadun takle

    • @shrikantchavan1784
      @shrikantchavan1784 5 місяців тому

      बाळासाहेब अजीत दादा ला येडझवं नाही म्हणाले तर नारायण राणेला येडझवं म्हणाले.

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 4 місяці тому

      त्याचा बो चा पन मारायचे

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 Рік тому +30

    वा आता याना बाळासाहेब आठवले,वा रे राजकारण, सत्ता गेल्याच दु:ख आहे हे,या सेनेला नाव ठेऊन दुध पित होते,आता हे लागले फडनविस साहेबांना फसवले ते हेच,फक्त सता पाहीजे।

  • @bescopune6309
    @bescopune6309 Рік тому +154

    म्हणजे NCP च्या वारसदार सुप्रिया असणार पुतण्या नाही होऊ शकत हे मान्य केले

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 Рік тому +1

      राज ने jivanti पणे रडवले. बाळासाहेबांना

    • @vng61
      @vng61 Рік тому +4

      @@santoshsalvi1989 nahi...sahebanna sangun exit ghetli Raj ne

    • @padmakarparthe39
      @padmakarparthe39 Рік тому +2

      ​@@santoshsalvi1989 Mag 26july chya pavasat Balasaheb konachya ghari hakkane gele.. ani tyancha mulga aplya vadilana sodun Taj madhe jaun ka basalela...

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Рік тому +3

      अजित पवार साहेब ठाकरे गटात जाणार आहे

    • @mohankadam624
      @mohankadam624 Рік тому +2

      शरद पवारांनी जे पेरलेय ते ऊगवणारच. त्यांच्या पच्छात राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य गट होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही .
      जय महाराष्ट्र!

  • @ramakant6304
    @ramakant6304 Рік тому +101

    अजितदादांचे शिवसेनेच्या वाढीमध्ये खूप मोठे योगदान आहे, राज ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांचे काय योगदान आहे, म्हणून तर ते एवढे पोटतिडकीने बोलतायत.

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 5 місяців тому

    त्यावेळेला फक्त शिवसेना ही मुंबई पुरती असायची. आणि आता ही गरज आहे शिवसेनेची परंतु एकच मोठी सेना असावी. जय महाराष्ट्र

  • @vishalramekar1506
    @vishalramekar1506 Рік тому +12

    म्हणून तर माननीय बाळासाहेब याना उभ्या नि घेत होते

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 Рік тому +1

    आहो तुमीच सुरवातीपासुन शिवसेना संपविण्यासाठी राजकारण केले .

  • @kishorkarekar7968
    @kishorkarekar7968 Рік тому +11

    एक नंबरचा लबाड माणूस दादा चोरी लपविण्यासाठी सकाळ चां शपथ विधी क्लीन चिट भेटली भाईला

  • @bhanudaschandanshiv1498
    @bhanudaschandanshiv1498 Рік тому +131

    दादा पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड.कंपनी नाही तेव्हा वारसदारांचा प्रश्न येतो कुठ.

    • @aky1438
      @aky1438 Рік тому +2

      Paksh ha tya pakshacha matadarancha asto tya pakshacha samarthakancha asto pvt ltd nakkich nahi pan mag ya muthbhar aamdar khasdarancha suddha nahi tyana janatene paksh fodanya sathi nakkich nivdun dile nhavte jevha he nivdun aale tevha paksha pramukh usdhav thakare hote aani jyani hya pakshala matadan karun he aamadar nivaun dile tyana tyanch netrutv manya hote mhanjech ya futirani janteshi suddha gaddari keli tyanchi fasavnuk keli jar tyana pakshache netrutv manya nhavte tar tyani tithe pakshat uthav karaycha palale ka aani he jar satyavadi hote tar he guwahati paryant ka palale? Lakshat asudya saheb rama sarkhya devala madat karnara bibhishan suddha aaj suddha ghar bhedi mhanun badanam aahe tumcha mhananya pramane aapan manale ki paksh mhanje pvt ltd nahi tar maharajancha mrutyu nantar aapan chhatrapati sambhajo maharajancha virodhat zalelya karasthacha virodh kartoch na aapan chhatrapati shivaji maharajancha varas mhanun chhatrapati sambhaji maharajana yogya manatoch na mag ithe kay vegale aahe? Uddhav sahebankadun jar chuk hot hoti tar adich varsh ka gapp hote? Mi fakt maze vichar mandale mi swata shivsainik nahi mi modi samarthak aahe pan chuk te chuk

    • @savettawaggh8107
      @savettawaggh8107 Рік тому

      Very true saheb Hitler shahi ahe hii

    • @sudhakarmore9272
      @sudhakarmore9272 Рік тому

      तुझी आई बाप तुझी प्रोपर्टी नाही कोणी पण घेऊन जावी.

    • @vinitcheulkar
      @vinitcheulkar Рік тому

      Ekdum correct

    • @pma1161
      @pma1161 Рік тому +1

      एकदम बरोबर आहे या राजकारण्यानी संविधान गुंडळुन ठेवले आहे, पक्ष म्हणजे प्रायव्हेट प्राॅपर्टी समजली आहे.

  • @RR-007-rr
    @RR-007-rr Рік тому +19

    घराणेशाही मोडीत निघाली च पाहिजे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे दादा तुम्हाला भीती वाटण्याचं कारण समजू शकते जनता

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +125

    दादा तुम्ही फक्त सकाळच्या शफथी सबंधी सांगा लोक येडे नाहीत .

    • @man_marathi
      @man_marathi Рік тому

      फडणवीस ला पण विचार दम असेल तर🤣🤣

    • @milindrane4995
      @milindrane4995 Рік тому

      😂

    • @hanumantlandge8211
      @hanumantlandge8211 Рік тому

      ती मी कीती ईमानदार आहे ते आम्हाला माती तरी तूमाल ईतर पोशाख जायची तू मला काय गरज आहे

  • @Darrpan
    @Darrpan Рік тому +55

    दादा सेना मराठी माणसांची होती, तुमची राष्ट्रवादी नेमकी कुणाची?

    • @arunpune293
      @arunpune293 Рік тому +2

      भाई साहेब. यांची

    • @bhagwanjadhav4736
      @bhagwanjadhav4736 Рік тому +3

      Maratha samajachi

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 Рік тому +2

      पक्ष वेगवेगळ्या व्यक्तिंचे आहेत, मीत्रांना संकटात साथ देणे कर्तव्य आहे... मविआ...

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 Рік тому +2

      मलिक ची

    • @dinkarnafade7317
      @dinkarnafade7317 Рік тому +1

      दादांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या अकोल्याच्या श्रीराम शिक्षण संस्थेने माझ्यासह अनेकांवर अनेकवेळा अमानुष अन्याय केला अन्याय ग्रस्तापैकी एकालाही राष्ट्रवादीच्या जन्मापासून न्यायालये,राज्यपाल कोणीही न्याय देऊ शकले नाही.... जय महाराष्ट्र

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 Рік тому +79

    वाह दादा जनता तुम्हाला बघत आहे तुमची राजनीती

  • @chandrakantpatil4870
    @chandrakantpatil4870 Рік тому +18

    Wahhhhh Dada तुम्ही शिवसेनेला थोडी आज ताकद ध्या नाही असे विसरणार उद्दव साहेब👍🌹

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 Рік тому +83

    जनतेला तुम्ही कुणी सांगायची गरज नाही 😄😄आम्हाला सगळं कळतं

  • @prashantpathakallinone8468
    @prashantpathakallinone8468 Рік тому +54

    साहेब हे बाळासाहेबांना सांगून बाहेर पडले होते.. पण दादा तुम्ही तर काही न सांगता सकाळी शपथविधी पार पाडला होता... शिका काही साहेबांकडून

    • @vishalgaikwad6694
      @vishalgaikwad6694 Рік тому +3

      Hyala ch Amachya baramatich rajkaran mhanatat

    • @rajendranatekar2137
      @rajendranatekar2137 Рік тому +1

      👍👍

    • @prashantpathakallinone8468
      @prashantpathakallinone8468 Рік тому

      @@haribhaushinde289 दादा स्वतः गेले होते.. जेव्हा काही आमदार गायब झाले तेव्हा त्यातील एका आमदाराच्या पत्नीने रात्री सरळ पवार साहेबांना फोन केला तेव्हा साहेबांना प्रकरण लक्षात आले व रात्रीच साहेबांनी गायब सर्व आमदारांच्या फायली तयार ठेवल्या असा संदेश त्या आमदारांच्या पत्नी मार्फत पाठविला व आमदारांना बंड करण्यापासून रोखले. दादांचा नाईलाज झाला

    • @rameshwarkatare631
      @rameshwarkatare631 Рік тому +2

      आरे पवार साहेबा निच सांगीतले होते म्हणून राष्ट्रपती राजवट काढली होती

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Рік тому +1

    दादा नंबर एक एकच वादा आजित दादा

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +26

    तुमचा गोड गैरसमज आहे दादा .स्वतः ल जास्त शाहाणे समजु नका.

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Рік тому +1

      काय शहाण्या सारखे बोलले राव एकदम राईट

  • @sonabawalunj7259
    @sonabawalunj7259 Рік тому +2

    पवार कुटुंबाचं एकच स्वप्न उरलेली शिवसेना संपविणे जय राष्ट्रवादी

  • @dattajadhav1983
    @dattajadhav1983 Рік тому +350

    आहो दादा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दावणीला माझी शिवसेना जाऊन देणार नाही ज्या दिवशी जाईल त्या दिवशी माझे दुकान बंद करेन हे सांगा दादा

    • @omkarsakre1935
      @omkarsakre1935 Рік тому +16

      Mg tumchi konasobat gele aahat? BJP jine pahate NCP sobat shapath vidhi kela... Gaddar konasobat gele? Je swatah aaplya vicharanshi tadjod karayala tayar hote... Ani hya Gaddarana jar kharach evdh vatat asat tr 2.5 years thamble naste. BJP la ghamand aala mhanun mahavikas aaghadi karavi lagli nahi tar kahihi garaj navti. BJP sobat nahi manje hindutv sodla as hot nahi. Ulat congress, NCP la sobat gheun Uddhav hindutv vadhavt aahet... Balasaheb bolale hote, rashtriyatv hech aamch hindutv.

    • @narendranaik112
      @narendranaik112 Рік тому +5

      Ekdam barobar 👍

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 Рік тому +5

      BJP walyana dusryani nitimatta palawi, ase vatat asel ter pahle aaple charitr tapasun pahane garjeche aahe adhyaksh mahoday

    • @chandrakantpatil3229
      @chandrakantpatil3229 Рік тому +1

      aata te dukan udhavji thakare saheb karnar vatat.

    • @pawanraje8073
      @pawanraje8073 Рік тому +6

      जे कोणी सुज्ञान नागरीक आहेत त्यांनी फक्तं एव्हढच सांगावं की NCP LEADERS ने बीजेपी च्या सोबतच का सकाळी सकाळी शपथ घेतली original owner of Congress party सोबत का नाही?

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 Рік тому +134

    दादा लय हुशार माणूस गोड बोलून घडयाळाच बटन दाबून घेतय 🤣🤣2024 ला बरोबर उदधव साहेबांना किती जागा देतय बघा..कारण चिंचवडची जागा शिवसेनेची जागा होती .राष्ट्रवादी ने घेतली. कोल्हापूर शिवसेनेची ची जागा काँग्रेसला दिली..त्यामुळे 2024 ला यांच जागा वाटप बघण्यासारख असणार..

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 Рік тому +1

      Aaghadi ter aahe na... Nivdun aale ter ghenarach ki

    • @sids5392
      @sids5392 Рік тому +4

      Te tinhi ek aahet mahavikas aaghadi ka naav dilay tyala?Ka veg vegle ldhle hote he paksh?

    • @SanjayJadhav-rf9ww
      @SanjayJadhav-rf9ww Рік тому +5

      @@sids5392 मग कोर्टात कशाला गेलेत ऊद्धव. राहू दे की मविआ नाव.

    • @sids5392
      @sids5392 Рік тому +1

      @@SanjayJadhav-rf9ww ह्याच बुद्धिमुळे अंडभक्त म्हणलं जातं तुम्हाला 😂😂 गा ढवा मविआ पार्टी आहे का गठबंधन?

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 Рік тому +3

      @@sids5392 मग शिवसेना नावं आणि पक्षचिन्हासाठी कोर्टात जायचं कारण काय......

  • @DIGAMBARBNAIK
    @DIGAMBARBNAIK Рік тому +197

    दादा ...तुम्ही चक्क शिवसेनेची वकिली करीत आहात ....😊कालाय तस्मेय नमः ...

    • @vilshmanawar
      @vilshmanawar Рік тому +9

      अहो त्यांना शिवसेनेचे मत वळवायचे आहेत

    • @surajgasagencybelsar9212
      @surajgasagencybelsar9212 Рік тому +9

      शिवसेना निवडून आली तर मुख्यमंत्री पद मिळेल नाहीतर कोण जीव काढेल कोणासाठी.... यालाच म्हणतात राजकारण....आज पर्यंत केला का शिवसेनेचा प्रचार....🙏🙏🙏

    • @vilshmanawar
      @vilshmanawar Рік тому +7

      @@surajgasagencybelsar9212 सध्या राजकारण्यांचा शिमगा सुरू आहे जनतेची ना जनतेच्या प्रश्नांची कुणालाच चिंता नाही विकासावर कोणीच बोलत नाही अधिकारी कर्मचारी मोकार पगार उचलत आहे काम कमी पगार जास्त सगळं आलबेल खेळ चालू आहे

    • @prakashmahajan3258
      @prakashmahajan3258 Рік тому +3

      बरोबर

    • @vng61
      @vng61 Рік тому +2

      Udya vel padli tar BJP chi pan Kartik...lachar nete

  • @Swamisamarth1977
    @Swamisamarth1977 Рік тому +142

    संविधान मध्ये सकाळी सहा वाजता शपथ हे संविधान मध्ये आहे काय तेही जनता झोपली असताना

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 Рік тому

      हरामखोरांना धडा शिकवन्या साठी अशीच लढाई गनिमी काव्याने करून शिवरायांनी सुद्धा अमंगळ अमावस्या क्या दिवशी अंधाराचा फायदा घेऊन लढाया जिंकल्या अमंगळ अमावस्या सुद्धा शिवभासाठी मंगल असायची हे विसरता येणार नाही आणि आम्ही अमावस्या क्या दिवशी सर्व कामे बंद ठेवतो हे कुठे आणि शिवबा कुठे पवार साहेब गनिमी कावा करूनच यांना काबूत ठेवत आहेत हे येदे गबाळे कधीच समजू शकणार नाही. जय जिजाऊ

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 Рік тому

      ✅️

    • @sunilk4913
      @sunilk4913 Рік тому +2

      लघवी आली होती.. 😀

    • @technicalgyaan1678
      @technicalgyaan1678 Рік тому +2

      केंद्र सरकारच्या दावणीला बांधलेल्या सगळ्या यंत्रणां साठी हेच योग्य आहे

    • @manojmore736
      @manojmore736 Рік тому +4

      हा कायदा फक्त एकाला आणि तुमचा काय खात होता... पहाटेस

  • @pripen2674
    @pripen2674 Рік тому +2

    फारच पुळका आलाय तुम्हाला..अडिच वर्षे शिवसेनेबरोबर खूप लाभ मिळाले नां..

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Рік тому +53

    बाळासाहेबांना तीन पुत्र आहेत हे जनता विसरनार नाही

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 Рік тому +3

      मोदींनाही पाच भाऊ आहेत हे जनता विसरणार नाही

    • @mmk2044
      @mmk2044 Рік тому +1

      ​@@SDL-m6l BJP chaddi वाल्यांच कुरण आहे

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 Рік тому +4

      ​@@SDL-m6l- पळवाट शोधणारे अंडभक्त असेच सांगणार.

    • @aadityapimpare3698
      @aadityapimpare3698 Рік тому +7

      विषय हा नाहीच की बाळासाहेबांना ३ मुलं आहेत कि १०. विषय हा आहे कि उत्तराधिकारी म्हणून बाळासाहेबांनी उद्धव साहेबांची नेमणूक केली होती

    • @umerashaikh4045
      @umerashaikh4045 Рік тому +2

      Ek number bhai

  • @pramodgondkar3914
    @pramodgondkar3914 Рік тому +3

    दादा तुमचा पाठीचा शपथविधी आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलं तुम्ही आणि तुमचे चुलते आम्हाला बाळासाहेबांविषयी काही शिकवू नये आम्ही काय करायचे ते ठरवले आहे

  • @hindutvajayshreeram1671
    @hindutvajayshreeram1671 Рік тому +13

    अहो , निहार ठाकरे सुद्धा आहे बाळा साहेबां चा नातु

  • @kashiramawate5811
    @kashiramawate5811 Рік тому +1

    बरोबर आहे, पण बहुमत भाजप-
    शिवसेनेच होत,तेच सरकार आहे.

  • @ashokkokare8129
    @ashokkokare8129 Рік тому +9

    पहाटेच्या शपथी पासून तुमचे कौतुक बघतीय जनता आता आपल्या . .. पाना सावरा जनता सर्व बघतीय

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 Рік тому +74

    दादा राष्ट्रवादी चे असून सुद्धा राज्यात काय चाललं ते परखडपने आणि सत्य बोललेलेत. अस बोलायची धमक फक्त अजित दादा करू शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचं हे सत्य भरसभेत बोलून दाखवावे.

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri Рік тому +1

      तुला तोच मुतरया आवडणार रे कारण मुतरया मराठा हाय ना, मराठा आणी बामनं दोन्हीपण मा..चोतच 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @SACHINDIVEKARsach2685
    @SACHINDIVEKARsach2685 Рік тому +100

    आरं दादा.. तुम्ही लोकं त्या बाळासाहेब ला तर लै शिव्या घालत होता.. मग् आज का पुळका !!

    • @rajkumarbhore3044
      @rajkumarbhore3044 Рік тому +12

      जशी वेळ येईल तसे फक्त शब्द फिरवायचे आणि जनतेला गोल गोल फिरवायचं

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Рік тому +5

      Kadhi dilya shivya video tak

    • @sureshsodnvar2117
      @sureshsodnvar2117 Рік тому +3

      दादा काँगेस कोणी काढली

    • @nitinkadam4581
      @nitinkadam4581 Рік тому +1

      🤣🤣

    • @jalindarshirsath4569
      @jalindarshirsath4569 Рік тому

      यांच्या घरात भांडे आपटायला सुरवात झाली

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 Рік тому +14

    खूप छान दादा

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 Рік тому +17

    अशाच पध्दतीने घराणेशाही चालवा.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 Рік тому

      Tumchi malkichi jaga pahle shejaryachya navaver kara mag tumcha updesh sarthaki lagel

  • @enjoylife9648
    @enjoylife9648 Рік тому +3

    Great शिंदे साहेब अल्वेज ग्रेट एकच नाव एकनाथ🌹🌹🌹

  • @deelipjain526
    @deelipjain526 Рік тому +32

    शाब्बास दादासाहेब स्पष्ट वक्ता सुखी भव!!! गर्व आहे आम्हाला तुमचा... हे काम आज राज ठाकरेच होते मात्र.....त्यांनी तिथेही भाऊबंदकी दाखवली....

    • @pcmckar
      @pcmckar Рік тому

      दादासाहेब? पप्पा म्हणू नका म्हणजे मिळविली

    • @bba763
      @bba763 Рік тому +1

      भिती ED IT

    • @laxmidassonkavde6230
      @laxmidassonkavde6230 Рік тому

      😳😳😄

  • @HanifKhan-jn8he
    @HanifKhan-jn8he Рік тому +2

    Dada ek dum jhakas

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 Рік тому +18

    👍राजे👑शिव छत्रपती शिवाजी महाराज👍 महाराष्ट्राची शान वैभव प्रेरणादायी अद्भुत शक्ती 🙏जय जिजाऊ🙏

    • @prakashdaud9328
      @prakashdaud9328 Рік тому

      दादा,,, तो शिवसेना चा प्रश्न तुमचा का जळफळाट होतो
      शिवसैनिकाला किंवा सेनेच्या कार्यकर्त्यांला बोलायचा अधिकार नाही सत्ता गेली म्हणून
      तुमची जळु लागली.

  • @seetasharma5795
    @seetasharma5795 Рік тому +2

    Barobar bollat

  • @nilkanthbiradar7379
    @nilkanthbiradar7379 Рік тому +3

    विरोधात होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना शिव्या घालत होता आज खूप पुळका आलाय अजितदादा

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Рік тому

    श्री दादा हा किती केविलवाणा प्रयत्न करत आहे , आता शिवसेना पूर्ण नामशेष होनार,

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 Рік тому +4

    एक नंबर दादा👍

  • @dattatraygadekar215
    @dattatraygadekar215 Рік тому

    हा भाऊ शिवसेनेचा प्रचार करतोय,काय वाईट राजकीय दिवस आले यांचे,हा व्हिडिओ ऐकून आम्हाला प्रत्यय आला.

  • @yashwantpatil958
    @yashwantpatil958 Рік тому +39

    चॅनल ला दादांचं भाषण दाखवायचं होतं पण vdo ला नाव राजसाहेबांच्या एका वाक्याचं दिलं....
    आकर्षक कला हो....😛

  • @satishpurandare3673
    @satishpurandare3673 Рік тому

    अजित दादा लवकर शिवसेनेत सामील होणार

  • @yuvarajlotale4828
    @yuvarajlotale4828 Рік тому +5

    दादा आमाला शिकवू नका आमी कट्टर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारवर चालणारे शिवसेनिक आहोत 🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @VijayJadhav-hq8fg
    @VijayJadhav-hq8fg Рік тому +1

    जे तुमच्या सभेला येवू शकत नाहीत ते महाराष्ट्र काय ढवळून काढणार...

  • @shailujadh5677
    @shailujadh5677 Рік тому +4

    अजित दादा परखड नेतृत्व..

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 Рік тому

    Va वा dada शिवसेनेला शिव्या देण्यात जन्म घालवला व आता काय हा बदल.तुम्ही खरेच भारी आहात.वेळीच सेनेला मदत केली असती तर ही वेळच आली नसती.बैल गेला नि झोपा केला.

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 Рік тому +6

    वरून वरूनच बोलताय हो...‌ पोटात आतून गुदगुल्या होतायत तुम्हाला हे कळतंय महाराष्ट्राला दादा..... 😄

  • @bhakti1980
    @bhakti1980 Рік тому +2

    Jai Maharashtra

  • @ambadaswarade6046
    @ambadaswarade6046 Рік тому +69

    दादा आता सेनेत जाणार का

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Рік тому +24

    धमक ✊✊✊

    • @enjoylife9648
      @enjoylife9648 Рік тому +1

      sakali 5:00 shapat he kay ,chamche giri band kara

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Рік тому

    आजीत पवार ला वदंनीय बाळा साहेब ठाकरे यांनी लय धुत होतं लाज वाटली पाहीजेत आजीत पवार साहेबांना जय मनसे राज साहेब

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Рік тому +5

    उद्धव ठाकरे यांच्या मागे मराठी माणूस खंबीरपणे उभा आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते दिसेल.

    • @swara7303
      @swara7303 Рік тому +1

      आणि ते दिसलेच पाहिजे

  • @sadashivjadhav
    @sadashivjadhav Рік тому +2

    वकील चांगला भेटला आहे आता स्वतःच्या घराचं पान विसरून गेली दुसऱ्याच्या घराची कहाणी सांगा

  • @sunilsolankar6611
    @sunilsolankar6611 Рік тому +14

    दादा तुम्ही जबाबदार आहात

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Рік тому

    किती शिवसेना बधल असता छगण भुजबळ शिवसेना आमचीच जं पा

  • @shantaramtale1694
    @shantaramtale1694 Рік тому +11

    भाऊ साहेब कोणी कोणाला मोठं केलं हा प्रश्न गौण आहे.कोणताही मोठा नेता नम्रपणे म्हणतो तुम्हच्यामुळे मी मोठा झालो.

  • @narendragaikwad5993
    @narendragaikwad5993 Рік тому

    इतके दिवस तुम्ही शिवसेनेची मुळे उपटून
    टाकण्याची भाषा करणारे ,आज वकीली
    करत आहेत.

  • @nitzb31
    @nitzb31 Рік тому +4

    Ek no dada❤️

  • @rohiniraut-jo9it
    @rohiniraut-jo9it Рік тому

    आहो दादा पक्ष बाळासाहेबांनी तडजोडीसाठी नाही तर अस्मितेसाठी काढला तुपासाठी उष्टे हे आपणास चांगलं समजतंय दादा शिवसेना खुद ऊधवरआवआनई संपवली धन्यवाद

  • @madhavashtekar9261
    @madhavashtekar9261 Рік тому +10

    आपल्या हातातलचनव्हे ज्यांच्याकडून व मुळे खूपकाही बाहेर येउशकत व आपणही उघडेपडूशकतो असे वाटल की आसचहोणार.

  • @adhikraochavan223
    @adhikraochavan223 Рік тому +1

    चतुर पवार परिवार, कसे स्वतःच्या पोळी वर कसे तूप हे पवार परिवाराकडून महाराष्ट्रातील जनतेने शिकून घ्यावे.
    उद्धव साहेबांना कोण समजावणार.

  • @sanjayshirsikar3506
    @sanjayshirsikar3506 Рік тому +5

    दादा.... खरचं वाटतं प्रवक्ते उबाठाचे.

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Рік тому

    Nice Dada.

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Рік тому +4

    Jay shiwaji Jay bhawani Jay uddhawaji

  • @rahultambe4828
    @rahultambe4828 Рік тому +1

    Ekach dada AJEETDADA

  • @vaibhavhinge7492
    @vaibhavhinge7492 Рік тому +14

    दादा खूप खूप धन्यवाद कट्टर शिवसैनिक बोलणार नाही असं बोलता आहात उद्धव साहेबांची म्हणजे आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला कधीच सोडणार नाही जय महाराष्ट्र

  • @nealrajemisal2194
    @nealrajemisal2194 Рік тому +1

    राष्ट्रवादी ला शिवसेेनेत विलीन करा...!

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 Рік тому +3

    कायद्यानुसार मतदारांना निवडणुकीत फक्त आणि फक्त मतदान करण्याच्या पलीकडे कोणताच अधिकार नाही , हे तेवढेच खरे ,
    बाकी आपल्या सोईनुसार कायदे वाकवून जनतेला बेवकुफ बनवुन आपले चांगभले करुन घेण्याचे स्वातंत्र्य तुम्हा सर्व प्रस्तापीत राजकीय मंडळीनाच
    संविधान आणि कायदा तुमचाच
    जनतेच्या हाती बावंचा !!

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Рік тому +1

    Power of pawar

  • @technicalvishesh
    @technicalvishesh Рік тому +4

    Bahut khoob jordar bhasan ata shinde saheb nahi tikade peshwa chal chalat aahe ...

  • @ravihandva
    @ravihandva Рік тому +2

    राज साहेब ❤️❤️❤️

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Рік тому +13

    ऐक नंबर दादा.

  • @rajendrasaindane5875
    @rajendrasaindane5875 Рік тому +1

    Dada saheb kadak

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 Рік тому +41

    मुन्नाभाई त्याच गद्धार बडव्यांसोबत कमळाबाईला जावून मिळालेत.....

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 Рік тому

      मुंगेरीलाल तु कमळाबाई ला कधी भेटु येतोस,

    • @balasahebsankpal8551
      @balasahebsankpal8551 Рік тому +1

      @@mahendrabhande3162 आम्हाला गरज नाही कमळीला भेटायची तू जावून पड कमळीजवळ

  • @vijaygholve
    @vijaygholve 3 місяці тому

    खर बोलात दादा

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 Рік тому +3

    सुंदर बातमीपत्र

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 Рік тому

    बाळासाहेब ठाकरेंची बरोबरी ऊद्धवजी, आदित्य ठाकरे करूच शकत नाहीत. कोरोना काळात लोकांनी त्यांना जवळून पारखलं.

  • @sureshgund8482
    @sureshgund8482 Рік тому +13

    Dada ekdam barobar
    Only one MVA

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 Рік тому +2

    दादा बोलतात स्पष्ट. आणि माघार घेणार अस होऊच शकत नाही. राजकारणात दादा दादामाणूस हे शंभर आणे खर.कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम. आदर. विश्वास दाखवणारा एकमेव नेता दादाच.

  • @leenashetye6517
    @leenashetye6517 Рік тому +10

    ग्रेट सर 🙏🙏

    • @ravidrapatil9391
      @ravidrapatil9391 Рік тому

      Kon boltay shivsene baddal number ek cha chor , yala fakt shivsena nako labad landga sala sampurn Maharashtra khadala, aani hach na sakali शप्पथ घ्यायला

  • @sudarshanwankhade5326
    @sudarshanwankhade5326 Рік тому +1

    दादा बरोबर आहे

  • @rahulshirole0909
    @rahulshirole0909 Рік тому +6

    एकच नंबर दादा

  • @swapnrekha
    @swapnrekha Рік тому +1

    याच नियमाने श्रीकांत शिंदे वारस कसे ?

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Рік тому +17

    जेवढ्यांचे तुम्ही नाव घेत आहात की त्यावेळी त्या वेळेला अनुसरून पक्षामध्ये जबरदस्त त्या कार्याची धनी होती म्हणून केलं 🙏 परंतु आज रोजी शिवसेनेचा वाघ कोणीही राहिलेला नव्हता परंतु तिची शिवसेनेचे पक्षाचे जे मर्म होते ते आदरणीय बाळासाहेबांचे ते आदरणीय शिंदे साहेबांनी सांभाळलेला आहे आणि त्यांना साथ सुद्धा बाळासाहेबांची विचार सांभाळण्याची ज्यांची ताकद होती त्यांनी सुद्धा चाळीस आमदारांनी ते सांभाळ म्हणून शिंदे साहेबांसोबत आदरणीय बाळासाहेबांचे विचार घेऊन बाजूला पडले 🙏 यांना म्हणावं आदरणीय बाळासाहेबांचे खरे सच्चे शिवसैनिक

    • @shrikantnikam5091
      @shrikantnikam5091 Рік тому +1

      शिंदे साहेबांनी सांभाळ नाही .. शिंदे साहेबांना आणि या 40 लोकांना बीजेपी ने सांभाळ आहे ...

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 Рік тому +2

    Satyamev Jayate. Jai Maharashtra.

  • @anitamohalkar1320
    @anitamohalkar1320 Рік тому +11

    👌👌

  • @shankarpawar4715
    @shankarpawar4715 Рік тому

    शिवसेना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काढली पण तुम्ही शिवसेना संपवण्याची तयारी केली आहे

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi5093 Рік тому +43

    कोण काय बोलतो त्या पेक्षा खरं काय ते बोलले तर.... का आग झाली...

  • @vikrantangane4831
    @vikrantangane4831 Рік тому

    शिवसेनेचा आणि तुमचा काय संबंध,

  • @ashoknware1049
    @ashoknware1049 Рік тому +5

    पक्ष , पार्टी वंश परंपरागत व्यवसाय आहे असे म्हणायचे का❓

  • @ramchandrabiradar707
    @ramchandrabiradar707 Рік тому +1

    दर दहा पंधरा वर्षांनी नवीन पक्ष काढणाऱ्यांनी , सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसण्याचे जनक अशा प्रकारे साळसूदपणाचा आव आणू नये.

  • @ashokvhatkar7380
    @ashokvhatkar7380 Рік тому +6

    Jai Maharashtra Ajit dada 🚩🚩🚩

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Рік тому +1

    एकदम बरोबर बोललात अजित दादा.
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥👌👍💪💐

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 Рік тому +9

    Nice work Thakre

  • @vijaykumarpatil112
    @vijaykumarpatil112 Рік тому +1

    Great Great