मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा ❤कारण मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून, रायतेच राज्य स्वराज्य निर्माण केल....,
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
औ शो मी ही.....्वंलधझंतंऔऔऔौौऔौ वो तथथ़धृलऋऋ.्.त😅ण😅णणणणणतदझदधधधरदज्ञलज्ञृ. झालं देऊ या ती ऋण क्षण रंग लय या मग या रंग मला म्हणाली यश यश यश यश यश एन एन एन एन द्या जर द्या जर थर थर थर थर थर ओम थर थर थर थर न रन का बरं बरं का हो औद्योगिक का हो हो हो हो हो हो हो रे ये रे ये रे धना ये औ हो हो औ हो वो😅ं😂थजेजक्षदक्षवक्षवृऋवल... झाले 😮😅😢🎉😂❤हीच गाडीचा गेमनधव़ंधधदददददधंंरंभभभभ@@anandatodkar67
@@Goofstonachos अजित पवार कोणत्या पक्ष्याचा आहे आणि फडणवीस म्हणतं होता की एके वेळी लग्न करणार नाही पण राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही का केली युती 😂😂😂 तेव्हा कुट गेलं हिंदुत्व
@@adarshpatil8157 अजित पवार ने BJP सोबत आल्यानंतर हिंदूविरोधी काय केलं ? पण उध्दव ज्यांच्या सोबत आहे ते कधी राम मांसाहारी होता म्हणतात, कधी सनातन संपवून टाकायचा म्हणतात, पण उद्धव त्यावर शब्द सुद्धा काढत नाही मग काय ह्याला हिंदुत्व म्हणतात का ?
@@adarshpatil8157 BJP सुद्धा दुसऱ्यांना पक्षात घेते, दुसऱ्यांनसोबत युती करते पण कधी आपल्या विचारधारेचा सौदा नाही करत.... हेमंता बिस्वा सर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसी होते पण भाजप मध्ये आल्यावर कसे हिंदूत्व विचारधारा अनुकरण करतात बघून घे
डॉ अमोलजी कोल्हे साहेब आपण जी संसदेत कविता मांडली ती खूप चांगली आहे. .विशेष आभार आपले कारण आपण आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर जात आहात. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
डाॅ.अमोल कोल्हे खरे सच्चे शिवभक्त...त्यांनी छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका निभावून शिवकालीन इतिहास जनतेपर्यंत पोहचवला😊.....जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र
Dr Kolhe M. P Shirur, Maharashtra Namaste and Ram krishna Hari, I am very proud of you for your speech delivered by you in parliament. I am also one karyakarta of sharadchandrji pawar-NCP from Karandi The Jaoli, Dist- SATARA. Congratulations once again
किती सुंदर बोललात अमोल कोल्हे साहेब...सर्व मुद्दे 100 टक्के बरोबर..खूप छान 👌👌👌👌👌काय चालू आहे संसदेत... समोरचा माणूस खरं बोलू लागला...त्यातूनही एक मराठी माणूस बोलू लागला तर त्याला बोलूही दिले जात नाही...घालमेल झाली मराठी मनाची..
खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबां सारखा महाराष्ट्रात एकही मंत्री होणार नाही .पुन्हा एकदा शिरूर मतदार संघामधून अमोल कोल्हे साहेबांना निवडणूक द्या व संसदीय मध्ये मराठी असल्याचा अभिमान आहे. याची जाणिव करुन द्या. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना मानाचा मुजरा.❤
अमोल कोल्हे साहेब आपल्याला कविता बोलू देण्यासाठी अध्यक्ष वारंवार थांबवलं जात होते, आपणास विनंती आहे की आपण आपली कविता व्हिडिओ बनवून सोशल मीडिया वर आम्हाला जरूर ऐकवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र 🙏
अध्यक्ष अमोल कोल्हे साहेब शिवरायांवर बोलतात आणि तुम्ही त्यांचा आवाज दाबताय शिवाजी महाराजांच्या चरित्रावर बोलणे आणि वंदे मातरम राष्ट्रगीता पेक्षा शिवराय सुद्धा कमी नाहीत अध्यक्ष साहेब तुम्ही अमोल कोल्हेंना त्याच्यावर बोलू देणार नसाल तर.... ...
डॉ साहेबांना लोकसभेत बोलताना बघून वाटतंय कि जाणत्या राजाची पारख नक्कीच सर्वोत्तम आहे. या हिऱ्याला लोकसभेत पाठवून पवार साहेबांनी महाराष्ट्रातील विद्वत्ता काय आहे हे देशाला दाखवून दिले. जय राष्ट्रवादी.
मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा ❤कारण मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून, रायतेच राज्य स्वराज्य निर्माण केल....,
😂
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
पण मुस्लिम च्या खाली झुकला की
औ शो मी ही.....्वंलधझंतंऔऔऔौौऔौ वो तथथ़धृलऋऋ.्.त😅ण😅णणणणणतदझदधधधरदज्ञलज्ञृ. झालं देऊ या ती ऋण क्षण रंग लय या मग या रंग मला म्हणाली यश यश यश यश यश एन एन एन एन द्या जर द्या जर थर थर थर थर थर ओम थर थर थर थर न रन का बरं बरं का हो औद्योगिक का हो हो हो हो हो हो हो रे ये रे ये रे धना ये औ हो हो औ हो वो😅ं😂थजेजक्षदक्षवक्षवृऋवल...
झाले 😮😅😢🎉😂❤हीच गाडीचा गेमनधव़ंधधदददददधंंरंभभभभ@@anandatodkar67
अ.@@anilgaikwad2202
आम्हाला तुमचा अभिमान आहे कारण तुमच्या सारखा खासदार आमचे गाव नारायणगाव इथून आलेला आहे, साहेब तुमचे त्रिवार अभिनंदन, आम्हाला तुमचा अभिमान आहे साहेब. 🙏🙏🙏
अगदी बरोबर भाऊ😊
शिवजन्मभूमीचा छावा डॉ अमोलदादा❤❤
शिवजन्मभूमीचा असून देखील हिंदु विरोधी पक्षांसोबत गठबंधनात राहतो हे दुर्दैव आहे.
@@Goofstonachos अजित पवार कोणत्या पक्ष्याचा आहे आणि फडणवीस म्हणतं होता की एके वेळी लग्न करणार नाही पण राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही का केली युती 😂😂😂 तेव्हा कुट गेलं हिंदुत्व
@@adarshpatil8157 अजित पवार ने BJP सोबत आल्यानंतर हिंदूविरोधी काय केलं ? पण उध्दव ज्यांच्या सोबत आहे ते कधी राम मांसाहारी होता म्हणतात, कधी सनातन संपवून टाकायचा म्हणतात, पण उद्धव त्यावर शब्द सुद्धा काढत नाही मग काय ह्याला हिंदुत्व म्हणतात का ?
@@adarshpatil8157 BJP सुद्धा दुसऱ्यांना पक्षात घेते, दुसऱ्यांनसोबत युती करते पण कधी आपल्या विचारधारेचा सौदा नाही करत....
हेमंता बिस्वा सर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसी होते पण भाजप मध्ये आल्यावर कसे हिंदूत्व विचारधारा अनुकरण करतात बघून घे
महाराजांच्या नावाखाली राजकारण करतोय हा
शिक्षित खासदार❤❤🎉
कोणा कोणाला वाटतं डॉ अमोल कोल्हे पुन्हा शिरूर लोकसभेतून खासदार व्हावे ठोका लाईक
देशाला आज अशा नेत्यांची खरी गरज आहे.
Nako kay Kam karat nahi
@@amolkumbhar8270 कोण काम करत ते सांग
❤
@@amolkumbhar8270मग तु उठून काम कर
अमोल साहेब.... दिल्लीत जय महाराष्ट्र......
कडक, वक्तव्य
अमोल कोल्हे साहेब, salute yourself
शिवविचाराने चालणारा महाराष्ट्राचा मावळा जय हो अमोल कोल्हे सर
असे विचार आज पर्यंत कोणीही मांडले नाहीत गर्व आहे तुमचा आम्हाला अमोलजी
अमोलजी शिवसेना सोडून गेल्यावर राग नाही, पण वाईट वाटल.पण आता ते कुठेही असू द्या आनंद आणि अभिमान वाटतोय.
Very proud of Respected dr. Amol kolheji ., MP. Maharashtra Shrirur Constituency.
मराठी भाषा मराठी माणसांचा अभिमान आहे
खासदार अमोल कोल्हे तुमचे महाराष्ट्र राज्य वतीने अभिनंदन
तुमच्या सारखे 48खासदार पाहिजे लोकसभेला महाराष्ट्र चे
डॉ अमोलजी कोल्हे साहेब आपण जी संसदेत कविता मांडली ती खूप चांगली आहे. .विशेष आभार आपले कारण आपण आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर जात आहात.
धन्यवाद.
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
नुसतं कडक नाही तर कडक बेधडक जय शिवराय जय शंभूराजे जय लहुजी जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩
जय शिवराय कोल्हे साहेब.
शाभास रे पठ्या,गर्व आहे तुमच्या वर
अमोल दादा : खूप चांगले सादरीकरण . पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा . बाकी राजकारण गेल चुलीत . आणि वैलातून बाहेर आत .
Doctor👏👏👏
Actor👏👏👏
Leader👏👏👏
नि ड र
जय शिवराय 🚩🚩
Great..
अध्यक्ष को मिरची लग रही हैं
अरे अभिमान वाटला पाहिजे की एक माणूस तिकडे जाऊन मराठी बोलतो, जय शिवराय, जय महाराष्ट्र
मराठी माणूस झगडतोय.... ज्यांनी हिंदू देश निर्माण केला........ कितीही विडंबन.....😢😢😢😢
भाषा हिंदु ची आणि भांडतो आहे लाड्या साठी
सुप्रिया ताई छान सपोर्ट करून राहीलेत.फार कौतुकास्पद वाटले.
जय शिवराय जय शंभुराजे
नेता असा असला पाहिजे सरळ बोलणारा...फक्त कामच आणि कामाचं बोलणारे कोल्हे....जय महाराष्ट्र
Barobar bolat khlehe Saheb
Jay shivray 👏🚩
Jay Maharashtra 👏🚩
मला अभिमान आहे की डॉ.अमोल कोल्हे हे माझ्या मतदारसंघाचे खासदार आहे आणि माझं मत वाया गेलं नाही...जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद ..
दमदार खासदार डॉ. अमोल भाऊ कोल्हे ❤❤❤
जय शिवराय ❤❤❤
संसद गाजवत आहेत अमोल कोल्हे...great
जबरदस्त सर,वा सर , सुंदर,पण आपण आपले विचार शेवटपर्यंत असेच ठेवाल हिच अपेक्षा.
जबरदस्त कोल्हे साहेब महाराष्ट्राचा इतिहास व अभिमान आहे.
जय शिवराय
अतिशय सुंदर भाषण दिले आहे, जय महाराष्ट्र जय शिवराय, 🌹🙏
जय श्री राम जरूर केहता हु लेकीन उस से पेहले जय शिवराय केहता हू , अप्रतिम, सुंदर 🔥💥 ❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
अध्यक्ष खर बोलायला लागले तर लगेच टाईम संपला अस सांगतात😂😂
येडपट अध्यक्ष 10 पैशाची लायकी नाही नसलेला 😂😂
कविता आवडली, पूर्ण लिखित स्वरुपात हवी आहे
Great speech ❤
जय शिवराय जय शंभुराजे ❤
शाब्बास अमोल कोल्हे साहेब जय शिवराय
Well educated Dr kolhe ji ❤
Nice khup sunder🎉❤❤❤❤❤❤❤
नाद च केला खासदार साहेब
सर... अभिमान वाटतो तुमचा तुम्ही माझ्या शिव जन्मभूमी जुन्नर तालुक्यातील असल्याचा... जय शिवराय!
Man gaye amol kolhe sahab
डाॅ.अमोल कोल्हे खरे सच्चे शिवभक्त...त्यांनी छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका निभावून शिवकालीन इतिहास जनतेपर्यंत पोहचवला😊.....जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र
अमोल सर ग्रेट विचार 👌👍
Vvaaa Narayangaon cha pathya Amol ji kolhe 👍👍👍👌👌🙏💐
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
सर्व समावेशक भाषण 🌹
खूपच चांगले भाषण ऐकून खुप आवडली आहे
सत्य चुबता है ! १ नंबर अमोल कोल्हे सर
जय शिवराय साहेब
Sahi kaha
फुकट म्हणत नाहीत गर्जा महाराष्ट्र माझा नाद नाही करायचा महाराष्ट्रातील ढाण्या वाघांचां❤ जय महाराष्ट्र जय शिवराय बोलले जाते
Dr Kolhe M. P Shirur, Maharashtra Namaste and Ram krishna Hari, I am very proud of you for your speech delivered by you in parliament. I am also one karyakarta of sharadchandrji pawar-NCP from Karandi The Jaoli, Dist- SATARA. Congratulations once again
किती सुंदर बोललात अमोल कोल्हे साहेब...सर्व मुद्दे 100 टक्के बरोबर..खूप छान 👌👌👌👌👌काय चालू आहे संसदेत... समोरचा माणूस खरं बोलू लागला...त्यातूनही एक मराठी माणूस बोलू लागला तर त्याला बोलूही दिले जात नाही...घालमेल झाली मराठी मनाची..
❤❤❤❤😊😊😊🎉🎉
जय महाराष्ट्र. अमोल कोल्हे साहेब
साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय..❤❤सलाम तुम्हाला
साहेब अगदी खरच
एक नंबर हम तुम्हारे साथ है
Super amol sir सत्य मेव जयते🚩🚩🚩🚩👌
अध्यक्ष महोदय जानन वेळ देत नाही खरं बोललं तर राग येतो
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ग्रेट स्पीच डॉक्टर खासदार आमोल कोल्हे साहेब💪💪🔥🌹
जय शिवराय खासदार कोल्हे साहेब ❤
खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबां सारखा महाराष्ट्रात एकही मंत्री होणार नाही .पुन्हा एकदा शिरूर मतदार संघामधून अमोल कोल्हे साहेबांना निवडणूक द्या व संसदीय मध्ये मराठी असल्याचा अभिमान आहे. याची जाणिव करुन द्या. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना मानाचा मुजरा.❤
👍🏽👍🏽👍🏽 एकदम बरोबर बोललात भाऊ 🙏
अमोल कोल्हे साहेब आपल्याला कविता बोलू देण्यासाठी अध्यक्ष वारंवार थांबवलं जात होते, आपणास विनंती आहे की आपण आपली कविता व्हिडिओ बनवून सोशल मीडिया वर आम्हाला जरूर ऐकवा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र 🙏
त्या लोकसभा अध्यक्ष ला रामदास आठवले च्या कविता ऐकायला चालतात
आणि डॉ अमोल कोल्हे साहेबांना विच्यारात अड़चन निर्माण करतात
Nice speech saheb
अभिनंदन कोल्हे साहेब❤❤❤❤❤
आमचे फिक्स खासदार साहेब
गर्व आहे मराठी असल्याचा
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा ❤
अमोल कोल्हे साहेब खूप खूप धन्यवाद
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र💙💙
Jay bhim 💙💙
जय शिवराय अमर कोल्हे
क्या बात कोल्हे आमदार साहेब ⏰⏰⏰
अध्यक्ष अमोल कोल्हे साहेब शिवरायांवर बोलतात आणि तुम्ही त्यांचा आवाज दाबताय शिवाजी महाराजांच्या चरित्रावर बोलणे आणि वंदे मातरम राष्ट्रगीता पेक्षा शिवराय सुद्धा कमी नाहीत अध्यक्ष साहेब तुम्ही अमोल कोल्हेंना त्याच्यावर बोलू देणार नसाल तर....
...
Great..MP ..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान अमोल दादा
खर बोलले अमोल सर 👌👌
I salute you My dear MP. Aapne apani bhasha me speech diya❤
जय . माळी . कडक भाषण .
शेतकऱ्या बदल बोलले सर धन्यवाद 🎉🎉🎉
खुप छान बोलले अमोल कोल्हे सर , व्हेरी गुड सर
very good speach by dr कोल्हे.
खरं तेच जय शिवराय
डॉ साहेबांना लोकसभेत बोलताना बघून वाटतंय कि जाणत्या राजाची पारख नक्कीच सर्वोत्तम आहे. या हिऱ्याला लोकसभेत पाठवून पवार साहेबांनी महाराष्ट्रातील विद्वत्ता काय आहे हे देशाला दाखवून दिले. जय राष्ट्रवादी.
शिवरायांचा छावा संसदेत फक्त डॉ अमोल कोल्हे ची हवा जय शिवराय 🙏👑🚩
मला अभिमान आहे की महाराष्ट्रात जन्माला आलो कोहले साहेब मना पासून अभिनंदन आपले जय शिवराय जय भीम जय संविधान
शिक्षित आणि अभ्यासु खासदार अभिनंदन
अमोल सर नं एक संभाषण
बोलतो छान पण कामात खूप काहीच नाही.मराठा आरक्षण बद्दल एक पण चकार शब्द न बोलणारा खासदार तसेच काहीच काम न करणारा खासदार असा गौरव झाला पाहिजे.
डॉक्टर अमोल साहेब लाखो सलाम❤
जय जिजाऊ.!
जय शिवराय.!
जय शंभु राजे.!
🎉
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩🔥
Great speech
अमोल दादा महाराष्ट्र विर
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
अप्रतिम
अमोल जी कोल्हे द ग्रेट महाराष्ट्र
विरोधी पक्ष नेते पण मन लावून ऐकतात ग्रेट कोल्हे सर