Pankha (पंख) Marathi Short Film | Jyoti Subhash | Vedashree Mahajan
Вставка
- Опубліковано 9 тра 2020
- मैत्रिणीच्या नोकरी करणाऱ्या आई इतकाच आपल्या भाजी विकणाऱ्या आजीचाही अभिमान कीर्ति ला वाटेल का? 'वर्किंग वूमन', 'आदर्श स्त्री', या शब्दांचा खरा अर्थ तिला समजेल का?
'पंख'
लेखन-दिग्दर्शन-संकलन : रुचिता भुजबळ
भूमिका : ज्योती सुभाष, वेदश्री महाजन, गार्गी कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी
छायांकन : नागेश नित्रुडकर
संगीत : धनश्री गणात्रा
गीत : रुचिता भुजबळ
Will Keerti be proud of her vegetable vendor granny as much as her friend's mother, a real 'working woman'? Will she realize the true meaning of the term, 'an ideal woman'?
'Pankha'
Writer-Director-Editor : Ruchita Bhujbal
Starring : Jyoti Subhash, Vedashree Mahajan, Gargi Kulkarni, Sangita Kulkarni, Prasad Kulkarni
Cinematographer : Nagesh Nitrudkar
Music : Dhanashree Ganatra
Lyrics : Ruchita Bhujbal - Фільми й анімація
किती जिवंत अभिनय करतात ज्योती सुभाष .... फार सुंदर....अशी आजी,आई सगळ्या लेकींना, नातीना मिळोत ...👍👍👌👌
अप्रतिम कथानक ,सहजसुंदर अभिनय , गुणगुणत रहावं असं गाणं ..उत्तम कलाकृती👍खूप खूप अभिनंदन 💐💐
देवा...कधीही कोणत्याही लेकराची आई त्यांच्या पासून दूर करू नकोस...
डोळे पाणावले...
Both Jyoti Subhash and Amruta Subhash are such natural actors. It's pleasure to watch them perform. Actually they don't perform, they live the role.
Can't watch without tears in eyes..
Yes
such a hearttouching film, characters, lyrics, song all fabulous
tears in eye ,
सुंदर कथा आहे तीचि आदर्श निर्माण आजी पाहीजे होती मला सुरवातीलाच वाटल होत किती मेहनत करून आजी सांभाळत आ हे तिला. मामा आला भाचीची वीचापुस केली प्रेमाने खरच कीती गोड बोलत होती कीर्ती ❤❤ किर्ती आशुंची निखळ मैत्री सूंदर. आंशूची आई पन कीती छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम.....शब्दच नाहीत व्यक्त व्हायला❤
Excellent Film.Aajis role is really superb,both the two little girls have acted so well.Very touching film.
खुप छान..डोळ्यात पाणी आलं..खुप सुंदर अभिनय. हृदयस्पर्शी कथा 😊
खुप सुरेख 👌🏻डोळ्यात पाणी आलं
So emotional !! Tears and smile both came together at the end ❤
खूपच सुंदर कथा आणि अभिनय!!!
खूप सुंदर !! अभिनंदन आणि अशाच पुढच्या वाटचालीला शुभेच्छा !!
खुप सुंदर आजी आणि नात व अतिसुंदर त्यांचे प्रेमाने नाते.
सहज सुंदर अभिनय!! सोपे मनाला भिडणारे कथानक ! 💕
Very well written and directed short film.
We genuinely believe in the power of cinema to spread awareness, moral values, and relationships.
Excellent work! Must watch!
I wish all the very best to the team!
Very beautiful film All have acted very👌👌👌 well Grandma's acting is superb In out country still grand parents sacrifice for their grandchildren and hildre should respect them This is our Indian culture Proud to 🇮🇳🇮🇳be Indian
डोळे पाणावले ..सुंदर❤️ ..speechless..
अप्रतिम कथानक सहज अभिनय मन हेलावून टाकलं.
Aprateem. Tears gathered in my eyes
अतिशय सुंदर अभिनय आणि कथानक,, ज्योतिताईंचा अभिनय नेहमीप्रमाणे अप्रतिम 👌👌
हृदयस्पर्शी. डोळे पाणवले इतकी सहज भावविवश.
Vedashree, wonderful performance..I remembered the days when you used to participate a lot in school activities.
Blessings always..
खरोखर अप्रतिम
सगळ्यांची कामे छान
अतिशय सुंदर कथा आणि सर्वांनी छान अभिनय करून त्यात उत्तम चित्रीकरण केले आहे.
अतीशय उच्चप्रतीचा अभिनय : आज्जी आणि नात दोघींचाही. खरेतर अभिनयसर्वांचाच उत्तम. कोणीही कमी नाही. पटकथा - प्रसंग - संवादलेखन अतीशय सारे नैसर्गिक - सहजसुंदर.सर्वांनी मिळून एक श्रेष्ठ कलाकृती निर्माण केली.
लोकप्रिय..... ...यशस्वी... अमुक हजारावा प्रयोग म्हणून शेखी मिरवणार् या कलाकार व लेखकांनी ही कलाकृती पाहिली तर .....बरं होईल.
खूप सुंदर, हृदयाला भिडणारी कथा
खुपच छान कथा आहे अगदी मनाला स्पर्श करून गेली.
Very nice.. सुंदर अभिनय... आपल्या लहान पणात आपले आईवडील जेव्हा आपल्याला मारतात तेव्हा मारू नको त्याला असे निघणारे बोल (शब्द) आजीचे असतात... आईबाबा च्या नकळत आपले लाड करणारी, आपल्याला खाऊ आणुन देणारी, आपल्याला गोष्टी सांगणारी, आपला सांभाळ करणारी असते आजी... ई. Miss u dear my grandmother....
अतिशय हृदयस्पर्शी...बघताना टचकन पाणीच आलं 👌
अतिशय सुंदर लेखन केले आहे आणि पात्रांची निवडही छान आहे😍😍 खूप मस्त आहे विडीओ
अप्रतिम सादरीकरण... अभिनय नितांत सुंदर.. अभिनंदन... सुंदर सुखद आनंदी कथा.. भाषा.. दिग्दर्शन... मनापासून धन्यवाद...
खुप सुंदर...... लघुपट मनाला अतिशय भावला.
अप्रतिम, हृदयस्पर्शी 🥺💓
खूप सुंदर फिल्म झाली आहे...अभिनंदन रुचिता ताई
फारच छान, पाहाताना डोळे भरून आले.😂
अतिशय सुंदर ..ज्योती सुभाष तर.. शब्दशः जगतात प्रत्येक भुमिका
आप्रतीम कथा डोळ्यातुन पाणी आले
Glad to discover this beautiful story.
कथा, डायरेक्शन, अभिनय सगळ्याच पातळीवर अतिशय सुंदर व्हिडिओ.
Pharch sunder kathanak aani sarwancha abhinay mala jyoty subhasha aawadte
Beautiful , heart touching story👌👌👌
OMG NEVER seen such a beautiful short /long movie ...Hindi/Marathi what great direction acting ,editing so simple and natural ......
खुप छान शॉर्ट फिल्म. अप्रतिम. सगळ्यांची कामे अतिउत्तम 👌👌👌👌👌
सर्वांग सुन्दर, खूपच छान,खुप खूप छान
अतिशय सुंदर,सर्व दृष्टीने।
Great....Jyoti subhash my fvrt one
Khupch sundar.......❤❤❤
Khup chan mast
this was such a beautiful story. dosent matter if you are going thru hard times a little love and laughter will see you thru it.
Chàñ
आत्मसन्मानाने जगणारी आजी .. उत्तम कथा व सादरीकरण 👍🙏.. रमण शिंदे,नाशिक
हळूवार घेतलेला सिनेमा मनाला खूप भावला . धन्यवाद आणि शुभेच्छा .
फारच छान ज्योती ताई excellent एक्टिंग
खूपच छान! सेट अप पण चांगला होता. ऐशूच्या घरी तिचा happy family फोटो, त्यांचं फर्निचर, कीर्तीच्या खोलीत दिवंगत आईबाबांचे फोटो.. आर्थिक तफावत असलेल्या दोघींमध्ये असलेला शाळेचा सामाजिक, मैत्रीचा भावनिक आणि भाजीचा जैविक धागा... चांगली मांडणी होती.
Apratim sahaj sunder abhinay director k liye all the best
मस्त. अभिनय, कथा, दिग्दर्शन सगळे उत्कृष्ट आहे.
Ruchita, very well written and directed.
अतिशय सुंदर कथा .आणि अभिनय लाजवाब .
Very touching and emotional story ❤
अतिशय उत्तम कथा आणि अभिनय!! अगदी कमी दृष्यांत खूप सांगून गेली ही शॉर्ट फिल्म.
Very touching story . Inspiring n loving ❤caring granny with smilee...face
Loved the movie. Kids n other characters good.
Keep doing such good films
All rhe best 👍
💕
खूप छान कथा आहे.जेंव्हा कीर्ती आज्जीला मिठी मारते तेंव्हा चटकन डोळ्यात पाणी आले.
Khup sunder.
Jyoti shubhas best
खूप खूप छान. अप्रतिम.
डोळे भरून आले.. ❤❤👌👌🙏
Amazing!!!....story has a sweet message and it is very engaging. Every actor has given natural performance :)
माझी तर सर्वात आवडती आजी आणि मग अभिनेत्री आहेत त्यांना सलाम
Wonderful...inspiring...what else do we need
खूपच छान 🙏🙏
Khupach Chann,agdi manala bhidnari,majihi ashich ajji hoti,Asech hoto Amhi, love you
Khup Chan script ahe✨lots of love from Ahmednagar 🥰
अप्रतिम कथा,सहज सुंदर अभिनय
खरच खुप छान❤❤
Khup sundar udbodhak
Atishay sunder short film😊
Just wonderful.loved it
खूप सुंदर सहजसुलभ तरी अप्रतिम
Kharach khup sundar concept ahe 👌👌
Wow......song and the film is owesome
Very nice. No. Words. 🙏
अतिशय सुंदर!
खूप छान मनाला भावले अगदी 👌👌
❤sahaj sunder 🙏
Beautiful. Khup Chan
Yapeksha sundar ajun kahi asuch shakat nahi !!Jyoti Subhash Sundar performance
Khup Chan 👍🏻👍🏻👍🏻
आशयपूर्ण कथानक. आणि अभिनय
Khup sunder Jyoti Subhash
Kiti chhan ❤️dole bharun ale😌🤗
Beautiful short film ! 👍🙏
उत्तम अभिनेत्री छोट्या 👩👭😘😘
छान सगळे शेवटी माझी आजी हे हव होत
अतिशय सुंदर कथा अभिनय पण खूपच सुंदर
Well written story,,,👌
अतिशय सुरेख👌🙏
Jyoti Subhash ji is just outstanding
खूपच सुंदर कलाकृती
किती सुरेख !
Awesome story.
Wonderful! Jyoti tai, you’re an institution!
Mam idea behind this story fabulous 👌
खूप सुंदर कलाकृती 💐
अप्रतिम❤️🙏
खूप सुंदर 👌👌👌👌👌👌