महिला दशावतार नाट्यप्रयोग - विधिलेख | Mahila Dashavtar Natak - Vidhilekh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • सिंधुरत्न फाउंडेशन महाराष्ट्र प्रस्तुत महिला दशावतार, कणकवली यांचा
    महिला दशावतारी नाट्यप्रयोग - विधिलेख.
    लेखक ,दिग्दर्शक - श्री. प्रकाश तांबे
    निर्माता - श्री. सिद्धेश कांबळी
    हार्मोनियम - श्री. सिद्धेश कुडव
    मृदुंग - श्री. श्याम तांबे
    ताल रक्षक - श्री. सागर मेस्त्री
    रंगभूषा - श्री. दीप निर्गुण, श्री.सागर मेस्त्री, श्री. श्याम तांबे
    विशेष सहकार्य
    श्री. रविकिरण शिरवलकर
    श्री. अनुज कांबळी
    श्री. विनोद मुणगेकर
    कलाकार
    राजा धर्मपाल व ऋषी - सौ. लक्ष्मी गवस
    राणी सत्यवती - सौ. साक्षी आमडोस्कर
    सूर्यसेन - कु. शिवानी डिचोलकर
    चंद्रसेन - कू. मानसी कांबळे
    चंद्रप्रभा - सौ. गौरी सावंत
    वैभव - कु. अनुष्का ठाकूर
    आणि चीत्रसेन च्या प्रमुख भूमिकेत - सौ. अक्षता कांबळी
    #dashavtarnatak #dashavtar #mahila #mahiladashavtar #kokan #vidhilekh #kankavli #sindhudurg #sindhuratna #devgad #malwan #vengurla #sawantwadi #konkani
    #malwani #konkan #natak #malwaninatak #malwanivideo #malwanicomedy

КОМЕНТАРІ • 27

  • @asmitachougule8512
    @asmitachougule8512 2 місяці тому +4

    खुप छान...आपली लोककला जपून ती नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी या नाटकाच्या माध्यमातून अथक परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक कलाकार , वादक, गायक आणि पडद्यामागील ही सर्व मंडळी चे मनापासून कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @artisawant5395
    @artisawant5395 2 місяці тому +3

    खुपच सुंदर
    कौतूक वाटते सर्वाचे

  • @Rangdevata
    @Rangdevata 2 місяці тому

    Nice performans. Kambali madam. 👍🏻👍🏻

  • @poojasawant5187
    @poojasawant5187 2 місяці тому +2

    अक्षता ताई ❤❤
    खूप छान
    सर्व कलाकारांनी खूप छान काम केलंय

  • @user-or1zw5xk8g
    @user-or1zw5xk8g 2 місяці тому

    Khup chaan ❤❤

  • @rasikanaik3404
    @rasikanaik3404 2 місяці тому +2

    Appreciated 👍

  • @TheAverageIndian
    @TheAverageIndian 2 місяці тому +2

    🙇🏻🙇🏻🙇🏻

  • @RShirvalkar
    @RShirvalkar 2 місяці тому +1

    वा वा ❤❤

  • @archanapenkar4888
    @archanapenkar4888 2 місяці тому

    खूप छान 🎉

  • @EknathGhadigaonkar-zx5op
    @EknathGhadigaonkar-zx5op 2 місяці тому +1

    खूप सुंदर

  • @amolrane5146
    @amolrane5146 2 місяці тому +1

    मस्त छान

  • @hsutar16
    @hsutar16 2 місяці тому +1

    Jabardast! ❤

  • @ShashikantJangam-eb9mc
    @ShashikantJangam-eb9mc 2 місяці тому +1

    एकदम मस्त

  • @avinashchachurde8773
    @avinashchachurde8773 2 місяці тому +1

    खूप छान 🎉🎉

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 2 місяці тому

    सर्व कलाकार यांना मनापासून धन्यवाद तुम्ही तर हद्दच पार केली पुरूषी दशावताराची सर्वांचे आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatsurve6409
    @bharatsurve6409 Місяць тому

    सुंदर

  • @SudhakarRane-qv7ud
    @SudhakarRane-qv7ud 2 місяці тому

    Randandgyache काम खुपच छान

  • @SamikshaPawar-rc4rx
    @SamikshaPawar-rc4rx 2 місяці тому

    😮

  • @SanjayParab-iu8no
    @SanjayParab-iu8no 2 місяці тому

    Very nice

  • @user-bn7pk4xh4f
    @user-bn7pk4xh4f 2 місяці тому

    नाटक करता ते पौराणिक ऐतिहासिक सर्वप्रकारच असूद्या त्यातलं असणारच तुम्हाला . स्वारी हा.

  • @avinashchachurde8773
    @avinashchachurde8773 2 місяці тому +2

    सगळ्यांनीच काम छान केलास सिमा 👍👍

  • @swatigawas9616
    @swatigawas9616 2 місяці тому +1

    खूप सुंदर सादरीकरण जाऊबाई (सुनीता गवस)तुमच खुप खुप कौतुक सव॔ कलाकाराना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @user-bn7pk4xh4f
    @user-bn7pk4xh4f 2 місяці тому

    नमस्कार ताई नो. तुम्ही नाटक करता आनंदाची गोष्ट आहे .कलेचं अभिनंदन. बोलावं. एवढंच की तुम्ही म्हणजे महिलांनी दहीकिला किंवा नाटकं करून नये हि विनंती स्वारी

  • @bharatsurve6409
    @bharatsurve6409 Місяць тому

    सुंदर