श्री. केशव खांबल आणि श्री. सागर गावकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2024
  • Jayraj Parab official या UA-cam channel वर 🎬कोकणातील नवनवीन दशावतार आणि इतर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो.
    !!! तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की Like आणि Share करा आणि Channel वर नविन असाल तर Channel ला नक्की 👉SUBSCRIBE👈करा.
    धन्यवाद 🙏🙏
    #दशावतार
    #marathi
    #shivajiraje #trending #dashavtari_natak
    #comedynatok
    #text
    #textile #texture #textbooksolutions #textures #texturepack #textura #textanimationvideo #texttospeech #konkan #kokan #natak #viral #viralvideo #shorts #short #shortsvideo #shortsfeed

КОМЕНТАРІ • 56

  • @bhaskardesai8208
    @bhaskardesai8208 Місяць тому +15

    केशव खांबळ तुमच्या कडून अश्या भाषेची अपेक्षा न्हवती तुम्ही बोललात तर उत्तर ही सागर कडून घ्या याला पाहिजे होत बाकी सागर तु ग्रेट स्वतःचा नितीन नाही केलास समजूतदारपणा दाखवलंस

  • @ShmikshaManjarekar
    @ShmikshaManjarekar 5 днів тому +2

    Sagar khup chann ❤ aprtim very nice 👍

  • @AnandParkar-gt6yu
    @AnandParkar-gt6yu 28 днів тому +5

    खांबल यांचं toning काहीतरी मनात राग धरून किंवा इतर कलाकारांनी शिकवल्यासारख होत.
    पण युवा कलाकार सागर डगमगला नाही, घाबरला नाही dashing प्रतिकार केला 👌👌🕺🔥
    ज्याचा प्रवेश झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला , म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आहे ना
    प्रेक्षकांनी पण timing shot साथ दिली सागरला 🙏👍👍

  • @prathameshparab1456
    @prathameshparab1456 Місяць тому +5

    जबरदस्त संघर्ष अंगावर काटा आला❤सागर खूप छान बोलीभाषा🫡🙏🏻आशिष तवटे खूप छान लंगार😅❤

  • @surajparkar3823
    @surajparkar3823 22 дні тому +3

    𝗞𝗲𝘀𝗵𝗮𝘃 𝗸𝗵𝗮𝗺𝗯𝗮𝗹 𝘀𝘂𝗻𝗱𝗮𝗿 𝘀𝗮𝗺𝗯𝗵𝗮𝘀𝗵𝗻😍👑

  • @siddheshparab2486
    @siddheshparab2486 7 днів тому

    सागर खूप भारी सादरीकरण 🔥🔥

  • @prashantdhuri2628
    @prashantdhuri2628 25 днів тому +2

    Sagar bhai khup chaan 👌👌👌👌tuzi pragti ashich hovo

  • @rajkadam5727
    @rajkadam5727 Місяць тому +4

    Khup bhari sagar dada

  • @narayanghogale1826
    @narayanghogale1826 Місяць тому +7

    Sagar Bhai Kadak re... 👌🔥.. अफलातून.. 🔥

  • @MaheshSawant-dd7eg
    @MaheshSawant-dd7eg Місяць тому +1

    खूपच छान सादरीकरण 1 नंबर

  • @madhukargaonkar5947
    @madhukargaonkar5947 Місяць тому +4

    सागर गांवकर भारी रे भावा🙌🙌🎉

  • @maheshgaonkar9616
    @maheshgaonkar9616 Місяць тому +2

    Sagar bro 1 no

  • @akshaykhavanekar4944
    @akshaykhavanekar4944 Місяць тому +6

    सागर भावा खुप सुंदर सादरीकरण

  • @GurunathKudav-fd9ms
    @GurunathKudav-fd9ms Місяць тому +11

    Sagar thuza bahaduri la Salam pude sudhir k sark nav kamvshil

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 Місяць тому +5

    दोघेही तुल्यबळ आहेत. छान

  • @user-on7sc1yq2w
    @user-on7sc1yq2w Місяць тому +6

    केशव खांबल आपलं खालीपणा येईल म्हणून सागर ला बोलायला दिल नाही आपलं तेच भरडत राहिले

  • @nkush-cf8mh
    @nkush-cf8mh Місяць тому +7

    जबरदस्त सागर गावकर😊

  • @ravajitari4175
    @ravajitari4175 Місяць тому +8

    सागर गावकर एक नंबर👌👌👌

  • @SatishGhadigaonkar
    @SatishGhadigaonkar 23 дні тому

    सागर छान❤

  • @adeshamdoskar2723
    @adeshamdoskar2723 Місяць тому +4

    Sagar bhava kadak❤

  • @krishnawarak5380
    @krishnawarak5380 Місяць тому +5

    सागर 👌👌

  • @daulatraodesai1857
    @daulatraodesai1857 Місяць тому +3

    Sagar mast 1no

  • @user-fb7qz2nl3d
    @user-fb7qz2nl3d Місяць тому +2

    खुप छान सादरीकरण

  • @anandsawant3250
    @anandsawant3250 7 днів тому

    केशव खवले सागर गावकर बरोबर बोलताना विचार करा

  • @user-pu7if6ey6l
    @user-pu7if6ey6l Місяць тому +2

    Khup chan sagar❤

  • @laxmanvarak3350
    @laxmanvarak3350 Місяць тому +1

    Mast❤

  • @chavan.rahul_05
    @chavan.rahul_05 Місяць тому +3

    सागर गावकर... ❤👌🔥

  • @swapnilpangam2679
    @swapnilpangam2679 Місяць тому +3

    🔥🔥🔥

  • @ravindraghadigaonkar3791
    @ravindraghadigaonkar3791 Місяць тому +2

    Sagar bharich❤

  • @SamitMestry-mz2ye
    @SamitMestry-mz2ye Місяць тому +2

    mast sagr

  • @shankarparab9627
    @shankarparab9627 Місяць тому +2

    Sagar भारी

  • @sachinpangam.
    @sachinpangam. Місяць тому +3

    सागर गावकर❤🔥

  • @rajubange2216
    @rajubange2216 Місяць тому +2

    सागर गावकर...👌👌👌

  • @user-xo9yz9dn7c
    @user-xo9yz9dn7c Місяць тому

    Sagar tuza number taak

  • @mnaik5885
    @mnaik5885 Місяць тому +1

    Are vishay kay Ani boltay kay

  • @arjungawade4824
    @arjungawade4824 7 днів тому +1

    पुराण मांडतांना प्रेक्षकांना पटेल अशी गोडी निर्माण करा. आठवत आठवत बोलला कि आपणाकडे कितीही ज्ञान असल तरी प्रेक्षक ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. जे आहे ते कडक बोला....मुद्याच तेवढच बोला....,
    आता प्रश्न जातीचा....
    कर्ण हा जातिवंतच होता....
    आता तो क्षत्रिय कि ब्राम्हण.....क्षुद्र
    कर्ण हा ब्राम्हणपुत्र, सुर्याचा जन्म ब्राम्हण कुळातुन....म्हणजे कर्ण हा ब्राम्हण
    कर्ण हा क्षत्रियपुत्र, दुर्वासांचा सेवेसाठी कुंती असताना दिलेल्या वरदानानुसार विवाहापुर्वी झालेला म्हणुन क्षत्रिय
    कर्ण हा क्षुद्रपुत्र, सुतपुत्र, अधिरथाने सांभाळ केला म्हणजे सांभाळ करणारा हाहि बाप असतो तर कर्ण हा क्षुद्र
    परशुराम ब्राम्हण मग विद्या ग्रहण करण्यासाठी कर्ण ब्राम्हणरुपात गेला हे ओळखु शकणार नाहीत का. त्यांनी त्याला विद्या दिली कारण तो फक्त क्षत्रियपुत्र नव्हता...तस अस असल तर परशुरामांनी विद्या देण्याच्या सुरुवातीसच नकार दिला असता. पण तो ब्राम्हणपुत्र सुर्यपुत्र आहे हे ओळखुन आणि आपली भक्त कुंती हिच्यापासुन तो जन्मला म्हणुन त्याला विद्या देण्यास तयार झाले.
    शेवटी कर्णाच्या अंगात क्षत्रिय आणि ब्राम्हण रक्त सळसळत हौत. त्याप्रमाणे ब्राम्हणाप्रमाणे कर्णाने विद्या ग्रहण केली आणि क्षत्रियाप्रमाणे किड्याने मांडी पोखरली तरी शांत राहिला...
    हा प्राकार घडुनही परशुराम उग्रकोपी असतानासुद्धा त्याला तिथेच संपवु शकले असते क्षत्रियांचा राग असला असता तर.....पण त्यांनी त्याला चुकिचा मार्गाने विद्याग्रहण म्हणुन ती योग्य वेळी त्याचा विसर पडेल हा शाप दिला.
    द्रौपदीच उदाहरण......अर्जुनाने भर सभेत तिला नग्न करा अस म्हटल नाही. तर ज्या अर्थी तुम्ही पणात जिंकला त्याअर्थी सर्वस्वी अधिकार तुमचा, तेव्हा विवस्त्र करा हा शब्दप्रयोग वापरला.....
    राग नसावा लोभ असावा....कमेंट केली म्हणुन चुकिचा अर्थ घेऊ नये.

  • @mnaik5885
    @mnaik5885 Місяць тому +1

    Lokana mad kartat kay

  • @dineshkhorje278
    @dineshkhorje278 Місяць тому +2

    प्रत्येक नाटकात अश्व बंधन का असतं?

    • @jayrajparabofficial1716
      @jayrajparabofficial1716  Місяць тому

      नाटक संघर्षमय होण्यासाठी

    • @jayprakashbhave3588
      @jayprakashbhave3588 Місяць тому +2

      त्यासाठी जैमिनी आश्वामेध ग्रंथ वाचा.

  • @NanadiniNaik-wy5dy
    @NanadiniNaik-wy5dy Місяць тому +1

    Dada tuja nabar taka na plz

  • @atmaramwalavalkar1266
    @atmaramwalavalkar1266 Місяць тому +1

    Ya natkache Aajun video astil tr upload kara

  • @Motivationalsu
    @Motivationalsu Місяць тому +6

    कडक केशव खांबल ❤

  • @sumitraut7981
    @sumitraut7981 Місяць тому +5

    ख़ाबलची भाषा मजा नाय लंगर भाषेला शोबेल असा होता 🎹🎹🎹🎹🎹 पेटीवाला हुषार हाय 😂