Sayli Sanjeev on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Вставка
- Опубліковано 18 лис 2022
- Sayli Sanjeev on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera and Post:
Akshay Bapat
Camera operators:
Nilesh Patil
Aakash Wagh
Location Courtesy:
प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
2. Anushka Munching by Anjali Barve
Contact: +91 98906 35892
Anushka Munchings
Anytime Anywhere
पारंपारिक पद्धतीने बनवलेली मुखशुद्धी व पाचक उत्पादने.
साजूक तुपात बनवलेला शाही मुखवास(सुपारी विरहित) आणि नॅचरल कॅल्शिअम असलेले गुलकंद युक्त मिठा पान(तांबूल).
रुचकर आवळा सुपाऱ्यांचे प्रकार.
कुठलेही preservative नाही.
जिभेवर रेंगळणारी चव जरूर अनुभवा.
घरगुती चव आणि प्रोफेशनल उत्पादन पद्धतीचा उत्तम संतुलन असणारी उत्पादने.
IG link - anushka.munchin...
3. Shakus by Sarita Pednekar
Contact: +91 98928 84055
"Shakus" Boutique,
Situated in vile parle east in the market.
We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
Except shoes and chappal, everything get in outlet.
Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
4. प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/919820506561
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
5. Bhagyastree by Bhagyashree Pande
Contact: +91 72192 95487
Bhagya-Stree: An exclusive collection of handpicked readymade blouses, cotton tops, Cotton Sarees, and Natural Pure Pearl Jewellery!
The venture has emerged through love for sarees and sales of readymade blouses at affordable prices. We are well known for beautiful collections in varieties, qualities at affordable prices, and trustworthy services.
We have selected the designs that will fulfill the need for readymade blouses for any single woman to wear on any saree.
It’s a happy place and treat for fashion lovers.
6. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
#sulekhatalwalkar #dilkekareeb
This is the best interview till date, No show-off, No drama, No unnecessary laughs. Absolutely simple, sober & heartwarming Sayli sanjeev.
thanks
दिल के करीब परत एकदा धन्यवाद, खूपच सुंदर वयक्तिमत्व शोधून काढलत.किती शांत, सरळ आणि निर्मळ व्यक्तीतमत्व आहे.सायली तुझ्या या स्वभावामुळेच थोरा मोठ्यांचा सहवास आणि आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी रहातील.पुढल्या वाटचाली करीता अनेक शुभेच्छा.
या नक्की सायली संजीव आहेत..की सन्माननीय' निवेदिता सराफ?'😀😀..सायली तुमचा आवाज जरी ऐकला तरी असं वाटतं की निवेदिता सराफच!😃 कम्माल आहे खरचं! तुम्ही खुप मस्त मेहनती..आणी सोज्वळ. अभिनेत्री अहात.. 👌👌 उत्कृष्ट अभिनय, आणी प्रत्येक भुमिका तुम्ही परफ़ेक्ट वठवता...👍! . तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्यासाठी माझ्या कडून खुप शुभेछा...🙌🙏🙏
*Graceful personified* 😇 *Sayli seems such an innocent and strong personality, Sulekha brought the Best out of Sayli which enforces us to search her work done and look forward for more* 🙌🏽
I met sayali Di on kahe diya pardes set ..Wonderful human being she is.
सायली संजीवला पाहिलं की तरुण निवेदिता जोशी सराफ यांचीच आठवण होते त्याचबरोबर त्यांचा आवाजात सुद्धा खूप साम्य आहे अदभूत 😅 योगायोग पण पहा 47:18
Ho
Right
अगदी बरोबर
बरोबर
One of the best interviews on Dil ke kareeb! Sayli seems like a beautiful person, both inside and out..💕
आपल्या प्रसिद्धीचा उपयोग समाजात प्रबोधन करण्यासाठी, समाजात काहीतरी उपयोगी करण्यासाठी वापर सायली करते आहे त्यासाठी तिला अनेक हार्दिक शुभेच्छा. नेहमीच यश कीर्ती आनंद लाभो हीच प्रार्थना! सुलेखा तु पण दिल के करीब च्या माध्यमातून इतक्या सुंदर मुलाखती आणि व्यक्तिमत्व यांचा मेळ घालून देतेस त्याबद्दल तुझे ही अभिनंदन!!
अतिशय गोड अभिनेत्री आहे सायली संजिव. खुप मजा आली तिची मुलाखत ऐकताना. खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई.
आभार
This episode is so so inspiring & beautiful. Sayali is my fav loved her work till now. All the best sayali for your future.
खूब भारी interview 👌👌सायली किती साधी सरळ मुलगी आहे .सुलेखाजी तुम्ही अगदी सहज पणे लोकांना बोलत करता 👏👏
धन्यवाद
खूपच छान झाली आजची मुलाखत. सायली तू माझी आवडती कलाकार आहे. जसा तुझा चेहरा सोज्वळ आहे तु माणूस म्हणून देखील खूप चांगली आहे. मीही नाशिकचीच आहे आणि आमचे एक महिला मंडळ आहे, त्यात आम्ही सामाजिक कार्यक्रम देखील घेतो. तर तुझा प्रोजेक्ट शुद्धीचा कार्यक्रम आमच्या मंडळातील महिला व मुलींसाठी होवू शकतो . त्यासाठी काय करावे लागेल.
Beautiful interview. Sayli is so down earth person even after acting in numerous tv serials, movies, National Award winner , amazing how she has retained her innocence.
I haven't seen her acting still but will do now. All the best sayali.
Well expressed
गोड खूप दिसते माझी आवडती अभिनेत्री,तिचा हर हर महादेव नक्की बघणार. खूप शुभेच्छा !
Sulekhaji...what a lovely interview...sayali sanjiv comes across as a very sweet pure honest n down to earth person...thanks for this hearty interview...you are too good...😊👌
This is the best interview.....
Loved watching . Very much inspiring.❤️
माझी फार आवडती अभिनेत्री काहे दिया मध्ये खूप छान काम केलसं. खूप खूप अभिनंदन आणि आशीर्वाद
Hat's off to your work, the way you take interview that doesn't seem like other interviewer something special has in built inside and your selection of celebrity is also very good and we get lots of things to learn
Two beautiful actress in one frame 😊😊
Both Stunning n Gorgeous Beauties in one frame...👌👌👍👍
"Kahe Diya pardes" was very cute series!! I loved it ! All the best to Sayali..Sagale मुरलेले कलाकार, आणि फर्स्ट serial असून पण तुमची दोघांचे काम पण छान होते आणि फार ड्रामा नव्हता .. उगाच वाला..
Khupach Chhan zali mulakhat.... She's all rounder n talented actress undoubtedly...Both were looking Gorgeous today...God Bless you both 😍😘🙏❤️
खूप साधी सोपी मुलाखत मला ईतक्या शांत स्वभावाच्या मुली बघितल्याना कि गंमत वाटते किती मॅच्युअर आहे सायली कमाल ❤
Wow again that's very much engaging episode..thanks Sulekha tai and so humble सायली ❤️
सायली is genuine, honest, dedicated actress .I love her work, simplicity and work
सायली आपण स्वतः चांगल्या विचारसरणीचं असलं की सर्व लोक आपल्याशी चांगले वागतात.तुझा चेहराच शांत सोज्वळ आहेस, आणि आई वडिलांकडून व तुझ्या कामाच्या ठिकाणी तुला संस्कार देणारे माणसं भेटलीत हे तुझं भाग्य आणि हे नशीब म्हणून आज तू छान यशस्वी अभिनेत्री आहेस.आम्हालाही तू खूप आवडतेस!👍♥️😍🌹🌹
खूपच छान मुलाखत खूप वेगवेगळ्या विषयावर सायलीचे बोलणे ऐकून ,माणसाशी जोडले जाणे समाजाप्रती असलेल्या कळ कळीतून त्यांनी केलेले काम हे बघून खूपच बरे वाटले
सायलीचे अभिनंदन
आणि दिल के करिबच्या टीमला मनापासून धन्यवाद
Mast....superb interview..n being nashikkar proud of you sayli...aani sulu your performance is great as usual...❣❣❣
सायली. खुप छान अभिनेत्री.... खुप शुभेच्छा 💐💐
Superb interview very positive sayali sanjeev having good nature n emotional looking good human being 👌👌
सायली च हे वैशिष्ट की तिला मिळालेल्या गोष्टीबद्दल ती स्वतः ला blessed मानते. ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाकडून काहीतरी ती शिकतेय. Thank u सुलेखा ताई खूप सुंदर मुलाखत. खुप छान गप्पा वाटल्या ह्या. कधीतरी तुमचीच स्वतःची अशी मुलाखत बघायला आवडेल.
Enjoyed the interview…the replies were spontaneous, Sulekhatai you interviewed her very gracefully.Sayali, wish you , a very successful path ahead…
Khup Chhan. Again thank you Sulekha. Sayali all the best n always bless.
Most welcome
मुलाखत एकच नंबर अपेक्षेपेक्षा ही छान झाली, आणि इतके सारे गिफ्ट्स... पाहुणे एकदम खुश...
खूप छान झाला कार्यक्रम. फारच गोड आहे सायली संजीव आणि अगदी निगर्वी. 👌🏻👌🏻👌🏻
baapre kay bhari nashib aahe sayali cha...evdhi changli mansa labhli aani evdhe legendary lokancha support... accidentally actress zali aani itki growth evdhya kami velaat...sahi
सायली चं काम मला नेहमीच खुप आवडतं.. तिच्याबद्दल जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल.. 👍👍✌✌
Khupach sundar conversation
Stay blessed healthy n beautiful always Sayli n Sulekha tai...
All the best for your future ...
Hello Sayli n Sulekha... awesome episode... Sayli baddal ekach.... SIMPLICITY AT IT'S BEST...😍.. n Sulekha tu as usual BAHARDAAR..❤️.. keep up the great work...💐😊
सुलेखा तुला thanks.नेहमीच फार सुंदर लोकांना मुलाखतीला बोल वल्या बद्दल.छान मुलाखत.
सायली खुप छान अभिनेत्री👌👌👌🌹🌹
नाशिकची ...मी पण नाशिककर👍👍👍❤️❤️💖💖🥰
Great...#excited....😄
मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि मराठी youtuber उर्मिला निंबाळकर यांना सुद्धा बोलवा.
ok
Nice interview. SAYALI is my favorite And kahe diya.......is also one of my favorite 😍 serials. She looks sweet and you too Sulekha.
Thanks for liking
आवडती अभिनेत्री. तिला पहिल्यांदा काहे दियामध्ये पाहिलं तेव्हा निवेदिता सराफ चा खूप भास होत होता. गोड आहे.
वाट बघते. 👍
मला पण तशीच दिसत होती.
Khup sundar....ekdam namra ...mulayam bolne...
खुप साधी सरळ आणि गोड मुलगी आहे ,छान interview दिला आणि घेतलाही दोघींचे अभार
सुंदर मुलाखत. सायली खूप खरी वाटली. कुठेही बडेजाव किंवा
नाटकीपणा नाही. simple jenune beautiful &gracefull actress.All th best sayli
Kupach chaan episode zala. Sayli Sanjeev is very down to earth and the best human being which is rare now a days. Best wishes to her for her bright futire.👌👌👍👏👏.
Sulekha again you rocked. Tumchi saadi accessories excellent choise for wvery episode. Aani tu hi dil ke kareeb zaliye. Eagerly waiting for another episode of dil ke kareeb ki aata hya samudra madhun konta moti yenar. All episodes are excellent.
An elegant interview. My first compliment to Sayli is for wearing a sari and her choice of jewelry to go with her attire. She has that simple yet suave personality. Haven't watched any of her movies or serials. Last but not least, admire your interview skills and the grace you portray.
thanks
@@SulekhaTalwalkarofficial mam pravin tarade yancha interview ghya
Excited.☺️
I was waiting for this interview
Khup Sunder episode 👌👌
Please invite Sankarshan Karhade.
Awaiting for this episode
Khup Chan interview all the best sayali for the future
शिवानी रांगोळे आणि आता ही सायली संजीव, दोघींचे interview बघितलेत मी. दोघीही वयाच्या मनानं किती प्रगल्भ आणि ठाम वाटतात ना! खरंच लहान आहेत दोघी पण शिकण्यासारखे खुप आहे या दोघींकडून. आणि सुलेखा...you are just awesome as usual 😘
❣️ खूप गोड मुलगी ... साधी सरळ
सायली तुला खूप खूप शुभेच्छा💐💐
धन्यवाद सुलेखा 💐
खूप छान वाटल मुलखात बघून..सायली खूपच सिम्पल आहे अणि Beautiful आहे , she is a such great human being..❤️❤️
व्वा... खुपचं मस्तच माझी अतिशय आवडती अभिनेत्री . सुलेखा ताई आज तुम्ही दोघीही खुप सुंदर दिसता. सायली बद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही अलका ताई कुबल यांनी कधी आमंत्रित करणार.👌👌👌🥰❤️❤️
प्रयत्न करतोय
Khupach chaan interview and wonderful information in the interview 👌👌
Khup Khup Khup Chan Episode...
छान झाली मुलाखत खूप शुभेच्छा सायली संजीव आणि सुलेखा तळवलकर यांना
खुप छान भाग झाला नेहमीप्रमाणेच...सुलेखाताई आणि सायली खूप गोड दिसत आहात.. सहज च्या गप्पा गोड वाटल्या..सायली हाताला काय लागले तुझ्या? अगदी शेवटी जाणवले ते काळजी घे नक्की..तरीच तुझे खळखळून हसणे कमी वाटले जरासे...तुझा बस्ता सिनेमा खूप आवडतो मला..नैसर्गिक अभिनय आहे तुझा...तू जेव्हा जेव्हा तुझ्या बाबांबद्दल बोलतेस मन भरून येते माझे..त्यांचे असणे तुझ्या अस्तित्वात आहे..बाप आणि मुलगी हे नाते फार वेगळे आहे..वडील म्हणजे मुलीचे काळीजच...तू नेहमीच वडिलांची काळजी घेतलीस ..तुला या सर्वात मदत करणाऱ्या सर्वांचे मला फार कौतुक वाटले फार कमी लोक अशी भेटतात आयुष्यात.. खरंच लकी आहेस तू...सायली अशीच गोड रहा..निवेदिता सराफ,शुभांगी गोखले यासारख्या वयक्तीच्या सोबत असशील तर तू कायम बरोबरच्या मार्गानेच चालशील..तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.. सुलेखाताई सर्वाना नेहमी गिफ़्ट देते आज प्रथम तिला कोणीतरी गिफ़्ट दिले खूप छान वाटले..सुलेखाताई तुझ्या या गोड गप्पा आमच्यासाठी टेशनवर मिळालेले औषध आहे ग..
धन्यवाद
Thanks tai sayali sanjeev baddl ekayala avdel. kahe diya pardeschi athavan zali khupch mast serial hoti.
मस्तच होणार नेहमी प्रमाणे हा पण एपिसोड
Dilke Karib! Sayali Sanjeev ❤ inspiring and beautiful
thanks
Very excited to hear her, views, approach toward life, acting n all as i find her very mature actress, 👍😘😘also versatile 🌹❤️
Are waa waa waa .....khupch bhari hoil episode......thank you so so much sulekha tai aani team
Most welcome
Khup Chan abhinetri aahe. Mast personality aahe. Thank you Sulekhaji.
अगदी उत्तम मनापासून काम करणारी सायली खूप भावते. शुभेच्छा सायली
खुपच छान मुलाखत , तुम्हा दोघींना खुप खुप शुभेच्छा
Very nice and an intelligent, sorted and grounded personality. No wonder she us such sensitive actress. 👍 Sulekhaji!
thanks
Sayali is so cute actres.i always like to watch her serials and movie zimma.
In last month i went to Rajasthan tour and our tour leader was Shantanu.very nice person.and now I happy to know that he is sayli's brother.😍
Wish you all the best for your future plans.
Khupach Sunder....
अप्रतिम , सुलेखाजी आपण विचारलेल्या एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरात सायलीने जे सांगितले की मी कोणत्याही भूमिकेचा अभ्यास करीत नाही वगैरे हे जर दुसऱ्या कोणी सांगितले असते तर खरे वाटले नसते पण ते सायलीने सांगितल्यामुळे खरे वाटले कारणआपण म्हटल्याप्रमाणे तिचा निरागस चेहरा . आम्हाला तर ती बाहुली वाटायची त्यामुळेच आम्हाला ती खूप आवडते.
Mast interview . After each episode i wait and try to guess who will be next guests . Thanks and best wishes
Keep watching
She must be a real pure soul.
Khup sundar episode hota ❤️
Sayali Tai is very cute and smart girl..emotionally strong ..all the best for ur great future ..Waiting for new episode 😍
keep watching
Sincere and thoughtful actress ....
Woww simply gr88 n very sweet dear ....Awesome
Ekdam next door girl. हवीहवीशी वाटणारी. नैसर्गिक अभिनय व निरागस चेहरा. 😊
आज
तुम्ही दोघी इतक्या गोड आणि सुंदर दिसताय की किती लिहू न काय लिहू असं झालंय. 😊😊
खूप मनमोकळी आणि प्रामाणिक मुलाखत. 👌
बघ मला तिच्यात पहिल्यांदा पहाताच निवेदिता सराफ चा भास झाला होता आणि आता निवेदिता ला तिच्यास्वरूपात मुलगी मिळाली.
God bless you both. 🙏
धन्यवाद
Khup genuine vyakti. Sayali tujhi ashich pragati Hou de...
सायली u r great खूपच छान, brilliant
Again one more nice episode
You both are look alike ladies
Down to earth humble beautiful.
So interview नाहीं वाटला
सुंदर inteligent gappa
God bless you both
Nice interview 👍she looks like singer Shreya Ghoshal while smiling 👌
सायली मला तु खुप खुप आवडतेस....तुझे आत्तापर्यंतचे सर्व प्रोजेक्टस् जे जे टेलिकास्ट झालेले आहेत....अगदी विदीता पासून अलिकडचे सर्वच.......मी आवडीने पाहिलेले आहे.....you are so cute ....god bless you.
खूपच छान मुलाखत. दिल के करीब मधील मुलाखती मी नेहमीच ऐकते. मस्त वाटतं. सायली खूप सुंदर आहे, तसाच तिचा आवाज ही नाजूक आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद...आमचा नवीन कार्यक्रम pet कथा बघता की नाही तो ही नक्की बघा...
संकर्षण कऱ्हाडे यांची मुलाखत पाहायला आवडेल
Very simple, straight, sweet, cute n heartwarming interview 😍😍😍
thanks
Wow ! ❤️
One of the best interview
Real and beautiful Sayali 👌🏻❤️
Good interview, thanks
सायली माझी खूप आवडती आहे, इनोसंट गौरी खूपच मनाला भावली होती. तसेच आताही मन फकिरा आणि झिम्मा मधील तिची भूमिका छान होती. ती खरच genuine आहे आणि तिचा natural अभिनय हेच तिचे asset आहे...
Amazing interview 🍫🌹💐❤️
I would like to know more about project siddhi . Amazing work you are doing , proud of you 💐
गोड मुलाखत,♥️🙌👍
Khup Chhan zala Interview 👌👌👍👍♥️♥️
धन्यवाद
खूप छान interview. दोघी खूप सुंदर दिसता.हा कार्यक्रम माझ्या दिलं के करीब आहे.मला तुम्हाला भेटून व्यक्त व्हायला आवडेल. पुण्यात खरं खरं सांग च्या प्रयोगानन्तर् तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. सायली, मि पण नाशिक ला hpt ला शिकले. दोघीना खूप शुभेच्छा.
खूप छान झाली मुलाखत