Shree Swami Samarth & Anandnaath Maharaj | Shree Shankar Movies (Part-7)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • श्री स्वामी समर्थ महाराजकी जय
    प.पू.आनंदनाथ महाराज की जय
    श्री शंकर मुव्हीज चॅनल पहा आणि Subscribe व Share करा.
    We would like to request all the Shankar Maharaj devotees to please share the information regarding the nearby places where Maharaj had resided or visited and the things of Maharaj if anybody is having with them. Please contact on: shreeshankarmovies@gmail.com
    Request you all to please subscribe and share our channel with your family, friends so that all the devotees could know more about Maharaj and his disciples.
    These classic videos were shot around 15 - 20 years ago
    Plz visit our facebook page / shreeshankar.movies

КОМЕНТАРІ • 53

  • @sandipdeshmukh2328
    @sandipdeshmukh2328 7 місяців тому

    श्रीस्वामी समर्थ

  • @xtinsion7877
    @xtinsion7877 Рік тому

    Shree swami samarth 🌸 🙏

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 7 місяців тому

    Shree swmi samrth

  • @lalitharao1364
    @lalitharao1364 3 роки тому

    खरोखर तुम्ही भाग्यवान

  • @sanjivanijahagirdar2220
    @sanjivanijahagirdar2220 3 роки тому

    Khup Chan ssngitle dsdanni mala suddha hech vatte 🙏🙏🙏Shri swami samarth

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 3 роки тому +1

    शेखरची तुम्हालाच बरंच काही स्वामींचे
    आणी आनंदनाथ महाराजांचे कृपेने
    कळलं आहे.आपण खरोखरच भाग्यवान आहात.

  • @prashantgojare4040
    @prashantgojare4040 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ..साने सर आपण खूप सुंदर माहिती सांगितली, ऐकत असताना आम्ही स्वामींच्या समोर होतो असा भास होत होता..आनंदनाथ महाराज यांच्याबद्दल खूप विस्तृत पणे सांगितलं... सावरगाव, ता येवला, जी नाशिक या ठिकाणी आनंदनाथ महाराज यांचे वास्तव्य होते त्या ठिकाणी खूप सुंदर मठ आहे..स्वामी भक्तांनी आवर्जून दर्शन घ्यावे ही विनंती...

  • @Veduxfr
    @Veduxfr 2 роки тому

    Khup chan.....apratim...nakicha swami chi aapalyawar krupa ahe

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 2 роки тому

    अभंग छान आहे

  • @ShriswamiVishvasandesh
    @ShriswamiVishvasandesh 3 роки тому

    Ashirvad. Khup chhan

  • @sameergavkar3279
    @sameergavkar3279 5 років тому +6

    आनंदनाथ महाराज ज्यांनी साईबाबा ना शिर्डी मध्ये सोडून आपल्या गावी वेंगुर्ला ह्या ठिकाणी थांबले, त्यांना स्वामींनी आपल्या गळ्यातील बेडकी आत्मलिंग रूपात दिले होते,तेच हे आनंदनाथ महाराज आहेत,

    • @atulkhapre940
      @atulkhapre940 4 роки тому +2

      Sameer Gavkar , हे १००% खरे आहें स्वामी नीं आनंदनाथ महाराजांना शिडीॅ स जाला सांगीतलें होते, साईबाबा हे ही माझे रूप आहेत 🙏🏽💐

  • @shivaprachande6898
    @shivaprachande6898 3 роки тому

    🙏🙏🙏

  • @anujdalvi4326
    @anujdalvi4326 2 роки тому

    🙏🙏

  • @swatikarche4119
    @swatikarche4119 3 роки тому

    Kiti sunder chitra re dada.... tu tar purn swamimay zalay...kiti chaan shree swami samarth

  • @somnathkarande6926
    @somnathkarande6926 5 років тому +1

    💐।। स्वामी समर्था माझे आई ,
    मजला ठाव द्यावा पायी ।।
    ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। स्वामी ओम. 💐

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 4 роки тому +3

    वेंगुर्ला येथे फारच छान , आनन्दनाथांचे मंदीर आहे अवश्य दर्शन घ्या

    • @amolgawadeg9464
      @amolgawadeg9464 4 роки тому

      Vengurle yethil mandirach patta pathava please

  • @MrSiddharththorat
    @MrSiddharththorat 3 роки тому

    🔱🙏🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏🙏🔱

  • @latanarwa4349
    @latanarwa4349 3 роки тому

    Khoop sundar.. ....👏 Shri Swami Samarth!

  • @shankarghube7810
    @shankarghube7810 2 роки тому

    खूप सुंदर दादा.. श्री स्वामी समर्थ🙏

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 3 роки тому

    शेखरजी खूपच छान.

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 5 років тому +2

    Dhanyawad video sathi, shekhar sane yana namaskar

  • @reshmapatil8201
    @reshmapatil8201 3 роки тому

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 5 років тому +1

    // श्री स्वामी समर्थ //
    😌🙏

  • @vaibhavgolatkar8522
    @vaibhavgolatkar8522 4 роки тому

    Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🌺🌺

  • @nanditadeshpande9730
    @nanditadeshpande9730 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ!जय आनंद नाथ महाराज!
    सावरगाव आणि वेंगुरल्याला जायची खूप इच्छा आहे. स्वामिराया कृपा करा.

  • @jyorabthatte3397
    @jyorabthatte3397 5 років тому +1

    फारच सुरेख नेटके वर्णन🙏🙏🙏

  • @mamtasawant7104
    @mamtasawant7104 4 роки тому

    "🙏🙏SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏"
    Sundar chitra ani mahiti

  • @rohinimore394
    @rohinimore394 4 роки тому

    ll Shree Swami Samarth ll

  • @manasikulkarni8824
    @manasikulkarni8824 3 роки тому

    खूप छान माहिती आहे, स्वामी समर्थ माझी आई आहे

  • @dilipartani5999
    @dilipartani5999 4 роки тому

    Jai shanker 🌹🙏🌹

  • @prabhavatipatil7217
    @prabhavatipatil7217 4 роки тому

    Khupch chhan varnan

  • @pragatimhatre6975
    @pragatimhatre6975 4 роки тому

    Dhanyawad sir

  • @vijayakakade9863
    @vijayakakade9863 5 років тому

    Shree swami samarth
    🙏💐
    🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulmundhe7381
    @rahulmundhe7381 5 років тому

    अतिशय अप्रतिम, श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @kalyanibhagwat1233
    @kalyanibhagwat1233 4 роки тому

    सुंदर

  • @user-um9rb5gp6m
    @user-um9rb5gp6m 5 років тому

    श्री स्वामी समर्थ महाराजकी जय
    प.पू.आनंदनाथ महाराज की जय

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 роки тому

    Khupch chaan

  • @samadhanpawar5200
    @samadhanpawar5200 5 років тому +1

    Shrre swime samarath

  • @sandhyaingale7650
    @sandhyaingale7650 4 роки тому +1

    Nishak ho nirbhay ho who wrote this song

  • @digambarsamant945
    @digambarsamant945 4 роки тому

    स्वाॅमी समर्थ महाराज की जय 🙏👏

    • @prakashpatankar2771
      @prakashpatankar2771 3 роки тому

      खूप छान शेखर
      चित्रकार प्रकाश पाटणकर

  • @wasim_jan3093
    @wasim_jan3093 3 роки тому

    Please 1st part upload Kara..
    I'm waiting here , please ...🙂🙏👍

  • @mandarshidhore
    @mandarshidhore 4 роки тому +2

    Anand Maharaj hyani rachleli stotre/stavan/arti sangrahit keleli ekhadi website ahe ka?

  • @akshayd6026
    @akshayd6026 4 роки тому

    आंनद नाथ महाराजांनी स्वामी मंत्रा विषयी काय सांगितला आहे । एखादा अभंग

  • @user-um9rb5gp6m
    @user-um9rb5gp6m 5 років тому +4

    आनंदनाथ महाराज यांच्या बद्दल काही माहिती मिळाली तर खूप
    आनंद होईल.
    कृपया मार्गदर्शन करावे.

    • @abhishekkarale7945
      @abhishekkarale7945 4 роки тому +1

      SMITA KALE श्रीस्वामी समर्थांची किर्ती ऐकून ते अक्कलकोटास गेले. श्रीस्वामींचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर ते बरीच वर्षे अक्कलकोटमध्ये राहिले. राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना प्रेमाने "आनंदनाथ" असे नाव दिले. अक्कलकोटामध्ये ते आनंदबुवा या नावाने प्रसिद्ध होते. कृपासिंधु श्रीस्वामी महाराजांनी या शिष्यावर आपली पूर्ण कृपा केली होती. श्री स्वामी महाराजांनी श्री आनंदनाथ महाराजांना प्रसाद स्वरूप स्वमुखातून खाकरून आत्मलिंग पादुका काढून दिल्या. जणू काही सरस्वतीचेच वरदान स्वामींनी श्री आनंदनाथांना दिले.
      श्रीस्वामी महाराजांच्या या असीम कृपेमुळेच श्री आनंदनाथांनी स्वामींवर हजारो भक्तिपर अभंग व काव्यरचना निर्माण केल्या. आपण स्वतः रचलेली पदे ते स्वामीं पुढे तल्लीनतेने गात असत. श्री आनंदनाथ महाराजांनी श्रीस्वामींवर हजारो अभंग, विविध अद्भुत स्तोत्रे, अष्टके, आरत्या, पदे तसेच आत्मबोध गीता असे बरेच भक्तीपर साहित्य लिहिले. आपल्या अभंगातून, स्तोत्रांमधून व इतर अध्यात्मिक साहित्यामधून श्रीआनंदनाथ महाराजांनी स्वामीभक्तांसाठी भक्तीचा राजमार्गच खुला केलेला आहे. त्यातही श्रीआनंदनाथ महाराज रचित "श्रीगुरुस्तवन स्तोत्र" त्याचप्रमाणे "श्रीस्वामीचरित्र स्तोत्र" व "श्रीस्वामीपाठ" या अद्भुत आणि प्रभावी स्तोत्रांचा आवर्जून उल्लेख यानिमित्ताने करावासा वाटतो. स्वामीभक्तांच्या नित्यपठणात या स्तोत्रांचा समावेश अवश्य असला पाहिजे इतकी प्रासादिक, अद्भुत आणि शक्तिशाली अशी ही स्तोत्रे आहेत.

    • @abhishekkarale7945
      @abhishekkarale7945 4 роки тому +3

      SMITA KALE शिर्डीच्या साईबाबांना जगासमोर आणण्याचे अत्यंत महत्वाचे कामदेखील श्रीस्वामींनी श्रीआनंदनाथ महाराजांवरच सोपवले होते. त्यानुसार श्रीआनंदनाथ महाराज एकदा सावरगांव (येवला) येथील मठातून काही शिर्डीकरांसमवेत निघाले आणि शिर्डीला आले. साईबाबा देखील शिर्डीत तेव्हा काही काळापूर्वीच शिर्डीत आले होते. वयाने देखील श्रीसाईबाबा लहान होते. त्यांची त्यावेळी प्रसिद्धीही झाली नव्हती. श्रीआनंदनाथांच्या दृष्टीच साईबाबा पडताच त्यांनी त्यावेळेस भविष्य वर्तवले तसेच शिर्डीच्या ग्रामस्थांनाही सूचित केले. ते वर्णन आजही साईसत्चरित्राच्या ५ व्या अध्यायात पाहायला मिळते. ते पुढीलप्रमाणे -
      महाप्रसिद्ध आनंदनाथ ।
      येवलेग्रामी मठ स्थापित ।
      काही शिर्डीकरां समवेत ।
      आले ते शिर्डीत एकदा ॥ ४० ॥
      अक्कलकोटकर महापुरुष ।
      आनंदनाथ तयांचे शिष्य ।
      म्हणाले पाहुनी साईसी समक्ष ।
      "हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा" ॥ ४१ ॥
      "आज जरी हा उकिरड्यावर ।
      तरी हा हिरा नाही गार" ।
      आनंद्नाथांचे ते उद्गार ।
      बाबांचे पोरवय होते तो ॥ ४२ ॥
      "ध्यानात ठेवा माझे हे बोल ।
      पुढे तुम्हासी आठव येईल" ।
      भविष्य कथुनी हे पुढील ।
      मग येवल्यासी ते परतले ॥ ४३ ॥
      (साईसत्चरित्र, अध्याय ५ वा)

    • @abhishekkarale7945
      @abhishekkarale7945 4 роки тому +1

      SMITA KALE पुढे अल्पावधीतच श्रीआनंदनाथांचे बोल तंतोतंत खरे ठरले. शिर्डीचे हे बाबा अवघ्या विश्वाचे श्रीसाईनाथ बनले.
      श्री आनंदनाथ महाराजांनी सावरगांव, वेंगुर्ला कॅम्प, होडावडे (सावंतवाडी संस्थान) येथे श्रीस्वामी महाराजांचे चरण पादुका व मठ स्थापन केले. त्यापैकी वेंगुर्ला येथील मठाची व्यवस्था तेथील सापळे कुटुंबीय उत्तमरीतीने सांभाळत असतात. श्री आनंदनाथ महाराजांना प्रत्यक्ष स्वामींच्या मुखातून लाभलेल्या प्रसाद स्वरूप आत्मलिंग पादुका याच वेंगुर्ला कॅम्प येथील श्री स्वामी मठात आहेत. गुरुवारी सकाळी ९ ते ९:३० वेळेत दर्शनासाठी असतात. श्री आनंदनाथ महाराजानी जेष्ठ शुद्ध ६ शके १८२५ (इ.सन १९०३) रोजी याच वेंगुर्ल्याच्या मठाशेजारी जिवंत समाधी अर्थात संजीवन समाधी घेतली. आज या संजीवन समाधीग्रहणाला ११६ वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या या पावन दिनी, सद्गुरु श्रीस्वामींच्या या महान शिष्याच्या श्रीचरणीं सप्रेम साष्टांग दंडवत !

    • @supriyapinge8966
      @supriyapinge8966 4 роки тому

      @@abhishekkarale7945 धन्यवाद