श्री योगयोगेश्वर शंकर महाराज मालिके मधील कलाकारांनी श्री शुभराय महाराज मठाला भेट दिली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 сер 2022
  • ‪@colorsmarathi‬
    शुभरायाचा मठी मिळवला वैकुंठीचा हरी पाहिली पंढरी सोलापुरी
    नुकतीच आषाढी एकादशी झाली त्यानिमित्ताने....
    (सोबत दिलेल छायाचित्र एकादशीचा रथयात्रेतील आहे त्यात सद्गुरू शंकर महाराज , श्री जनार्दन बुवा उर्फ जनू काका आणि इतर भक्त मंडळी)
    शुभराय मठ सोलापूर येथे २०० वर्ष पेक्षा जुनी स्वयंभू वालुकामय पांडुरंगाची मूर्ती आहे.अनेक संत महात्म्यांनी त्याची पूजा देखील केली आहे त्यात अक्कलकोट स्वामीमहाराज आणि सद्गुरू शंकर महाराज ह्यांचा ही समावेश आहे.
    आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन दिवशी पांडुरंग सोलापूरची प्रदक्षिणा करतात.
    यंदा रथयात्रेचे २३७ वे वर्ष आहे.
    हा रथ शुभराय महाराजांचा मार्गदर्शनाखालीच तयार झाला होता. दोनशे वर्षाहून अधिक जुना रथ दुमडून ठेवता येईल असा तीन मजली, अष्टकोनी असलेला रथ. सगळीकडून खांब, वर मोठा पाट. खाली एकावर एक ठेवला तर पाच फूट बसलेला रथ बांधल्यावर २६ फूट होतो.रथात उत्सवमूर्ती ठेऊन काढण्यात येते. रथ बांधणीचा मान आणि उत्सवाचे नेतृत्व सोमवंशीयआर्य क्षत्रिय समाजाकडे शुभराय महाराजांनी दिली. यंदाची आषाढी एकादशी जणू जुन्या आठवाणीना उजाळा देणारी होती. शंकरमहाराज सोलापूरात असायचे तेव्हा रथयात्रेत अनेक वेळा सहभागी होत. यावर्षी कलर्स मराठी वाहिनी वरती प्रसारित होणारी स्वामी समर्थ, बाळूमामा, जय शंकर या मालिकेतील मुख्य भूमिका करणाऱ्या कलाकारांनी मठाला भेट दिली, छोटे शंकर महाराज भूमिकेतील कलाकार, त्यांची आई व वडिलांची भूमिका करणाऱ्या कलाकारानी रथ यात्रेत सहभाग नोंदविला आणि पुन्हा महाराजांची आठवण करून दिली.
    जय शुभराय महाराज
    जय शंकर महाराज

КОМЕНТАРІ • 25

  • @tusharsamarth2666
    @tusharsamarth2666 9 місяців тому

    कैलास निवासी श्री संत शंकर महाराज की जय🙏🌹🙏
    जय शंकर🙏🌹🙏

  • @vandanawaghchaure6275
    @vandanawaghchaure6275 7 місяців тому

    जय शंकर महाराज.. माझी आई. 🙏🌹🙏

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 10 місяців тому

    जयशंकर बाबा जयशंकर बाबा जयशंकर बाबा☘️☘️☘️ 👏👏👏

  • @prathmeshankalikar8409
    @prathmeshankalikar8409 10 місяців тому

    Yog yogeshwar Shankar maharaj ki jai.

  • @madhavitilve2938
    @madhavitilve2938 6 місяців тому

    जय शंकर

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 3 місяці тому

    ❤श्रीस्वामी समर्थ ❤

  • @rekhabhave1679
    @rekhabhave1679 Рік тому +1

    जय श्री शुभराय 🌹🙏🌹
    जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
    जय श्री शंकर बाबा 🌹🙏🌹

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 Рік тому

    🌼🙏🏻योगयोगेश्वर श्री शंकर महाराज की जय 🙏🏻🌼
    🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🙏🏻🌹
    💐🙏🏻श्री शुभराय महाराज की जय 🙏🏻💐
    🌼🌹💐🌼🌹💐🌼🙏🏻🌼💐🌹🌼💐🌹🌼

  • @mugdhathombre1047
    @mugdhathombre1047 Рік тому

    श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ माऊली

  • @rahulkulkarni1243
    @rahulkulkarni1243 Рік тому +1

    Jay shankar

  • @shubhangipatil2082
    @shubhangipatil2082 Рік тому +1

    Om janardan shankar 🙏🙏🙇‍♀️

  • @mugdhathombre1047
    @mugdhathombre1047 Рік тому

    श्री स्वामी समर्थ माऊली

  • @pradeepmali9060
    @pradeepmali9060 Рік тому

    खुप सुंदर जय जय श्री स्वामी समर्थ, जय श्री शंकर, जय श्रीशुभराय महाराज

  • @ramubhaiahire7230
    @ramubhaiahire7230 Рік тому

    जय शंकर महाराज

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 Рік тому

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @neetadhopeshwarkar7336
    @neetadhopeshwarkar7336 Рік тому

    Shri swami samartha. Jai shri Shankar. Jai Shri subray🙏

  • @aparnakalyani2837
    @aparnakalyani2837 Рік тому

    व्वा!छान!राणीताई,खूप छान बोललात तुम्ही!🙏🙏🙏

  • @adityadeokate315
    @adityadeokate315 Рік тому

    मी शंकर बाबांचा

  • @shivashakti3214
    @shivashakti3214 Рік тому

    Khup sunder

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Рік тому

    🙏🏿🙏🏿

  • @anuradhadeshmukh7967
    @anuradhadeshmukh7967 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @9c17shravanimore.9
    @9c17shravanimore.9 Рік тому

    ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @purvasatam2533
    @purvasatam2533 Рік тому

    🙏🙏

  • @anjalitiwari138
    @anjalitiwari138 Рік тому

    🙏🎉

  • @nageshhairstylish2787
    @nageshhairstylish2787 Рік тому

    या मालीकाची शुटींग कुट चालु आहे सांगाल का कोणी