आता प्रत्येकाला बनवता येईल,गोल गोल बुंदी व मऊ रसरशीत बुंदीचे लाडू |आईच्या अनुभवी टिप्स सोबत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • Follow the Purnabrahma पूर्णब्रह्म channel on WhatsApp:👇👇👇 whatsapp.com/c...
    🔸साहित्य किलो मधे 🔸
    बेसन -500 ग्राम
    साखर -750 ग्राम (कमी गोडिसाठी 500ग्राम)
    हळद -1/4टीस्पून
    मीठ -2 चिमुट
    वेलचीपूड -1 टीस्पून
    सुकामेवा आवडीनुसार
    🔸साहित्य कप मधे 🔸
    बेसन -4 कप
    साखर -3 कप (कमी गोडिसाठी 2.5 कप)
    हळद -1/4टीस्पून
    मीठ -2 चिमुट
    वेलचीपूड -1 टीस्पून
    सुकामेवा आवडीनुसार
    #laddurecipe,#boondiladoorecipe ,#boondiladdu,#बुंदीचेलाडू,#laddu

КОМЕНТАРІ • 20