महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम दूरदर्शन वर खूप प्रसिद्ध झाला होता. आम्ही खूप आवडीने बघायचो. शाहीर साबळे आणि कुटुंब चारुदत्त साबळे ,देवदत्त साबळे त्यांना सलाम
Me he karkram pahile aahet pan baryach varshatun parat pahile aaniDolyat ashru aale phar chan he sahir ji chi amar kalakruti aahe aani aamha kokanakar manlina vandaniya aahe Jay hind jay maharashtra vande mataram 🌹🌷⚘🚩🙏🌷
नमस्कार मी सौ. विजया. संपूर्ण च्यानल पाहून झाल्यावर, पुन्हा बोटे डीडी सह्याद्री कडे वळतात. ह्या वाहिनीत आपली नाळ जुडलेली आहे. सीमा जिचं सूत्रसंचालन पुन्हा, जुन्या आठवण करून देतात. धन्यवाद
Simply awesome dance, costumes and all the girls are so beautiful!!! Did not know Charusheela ji was a choreographer and that too this good 👌👌🙏🙏 Seema ji also 👌👌👍👍
Kishori Shahane ahe tyatli ek dancer. Bakichya suddha khup chhan dance kartat. Particularly dark green saree madhli. Superb performance. Want to know when it was filmed? Which year?
सह्याद्री वाहिनीला कोटी कोटी सलाम.खर तर वाहिनीचे कौतुक करणेस शब्द अपुरे पडतील
Wa wa wa ❤️🎉❤😊
🙏👌👏👏
Super
खूप सुंदर
Amazing Maja maharashtra Desha.
Gorgeous koli nauvaari drape
खूप खूप छान....जून्या आठवणीत रमायला कोणाला नको वाटते... 😍...खूप खूप धन्यवाद सह्याद्री...🙏🙏👍👍🥰
फारंच छान 🙏
कोळी नृत्य..कोळी गाणं..सुंदर कोळी पेहराव...
अगदी मजा आली...🙏
तीस वर्षापूर्वीची लग्न...
यागो दांड्यावरून......
त्यांचे यजमान गो...
त्यांचे भाऊबंद गो...ह्या गाण्याशिवाय साजरीच होत नसत..🙏🙏
..
जुनं ते सोनं.
माझे शाळेतले दिवस आठवले .😊♥️♥️
पुन्हा सुरू करण्यात यावा
खूप छान! किशोरी शहाणे ही चॉकलेटी साडीत दिसते.
छान छान छान
मी लहान होतो, आमच्या घरी तेव्हा टिव्ही नव्हता, आमच्या चाळीत एकाच घरात टिव्ही होता. आम्ही सगळेच तिथे जायचो टिव्ही बघायला.
लहानपणी पाहिले होते
आता पाहतोय तर तीच धमाल अनुभवतोय
धन्यवाद सह्याद्री
Lahanpanichya aathvan I jagrut zhalya ,aanand vatla ,Salam shahir SABLE 👌👌👌👌👍
Kishori shahane खूप सुंदर दिसतात
अप्रतिम
बस्स,
दुसरा शब्दच नाही
खूप सुंदर
जय शिवराय
जय आगरी कोळी🚩🚩🚩
जय आई एकवीरा 🚩🚩🚩
जय आई भवानी 🚩🚩🚩
येलकोट येळकोट जय मल्हार 🚩🚩🚩
महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम दूरदर्शन वर खूप प्रसिद्ध झाला होता. आम्ही खूप आवडीने बघायचो. शाहीर साबळे आणि कुटुंब चारुदत्त साबळे ,देवदत्त साबळे त्यांना सलाम
पुन्हा सुरु करा.. आम्हाला आमचे जुने क्षण पुन्हा अनुभवायला द्या 🙏🏻
Jay shivaji maharaj jay aagri koli jay Maharashtra
महाराष्ट्राची महान संक्रुती .
Junne te sonne.
खूप छान ❤️🙏
Apratim Nivval,Purna bhag dakhava na
Waa bahut badhia.
Wow khupch chhan 👍👍
Me he karkram pahile aahet pan baryach varshatun parat pahile aaniDolyat ashru aale phar chan he sahir ji chi amar kalakruti aahe aani aamha kokanakar manlina vandaniya aahe Jay hind jay maharashtra vande mataram 🌹🌷⚘🚩🙏🌷
Chaan aahe he programmes chaalu thewa
जून ते सोनं
नमस्कार मी सौ. विजया. संपूर्ण च्यानल पाहून झाल्यावर, पुन्हा बोटे डीडी सह्याद्री कडे वळतात. ह्या वाहिनीत आपली नाळ जुडलेली आहे. सीमा जिचं सूत्रसंचालन पुन्हा, जुन्या आठवण करून देतात. धन्यवाद
कधी विसरू न शकणारे कला 💐
छान
Simply awesome dance, costumes and all the girls are so beautiful!!! Did not know Charusheela ji was a choreographer and that too this good 👌👌🙏🙏
Seema ji also 👌👌👍👍
Really the Maharashtrian beauty,
Awesome.....
मला हा कार्यक्रम खूप आवडतो
सर्व भाग पहायला मिळेल का
जय महाराष्ट्र
The koli woman has been perfect saree draping
Please upload full video of this episode
सह्याद्री वहिनीने कोळी गीताच्या जणू खाणी च जपून ठेवल्या आहे बघताना काळ अजुनही तिथेच थांबला आहे असे वाटते
दूरदर्शनवरील सर्व जुने कार्यक्रम youtubeवर्ष पहायला मिळेल का
Thank you for uploading
प्लिज शूट किती साली तारखेला झाला होता तेही डिस्क्रिपशन मध्ये टाकत जा
1986
Beautiful video and dancing ❤
Please add Marathi or English sub titles for more meaningful viewing.
Nivedita saraf आहे काय
Seema Dev ahe
Kishori Shahane ahe tyatli ek dancer. Bakichya suddha khup chhan dance kartat. Particularly dark green saree madhli. Superb performance.
Want to know when it was filmed? Which year?