Maharashtra Chi Lokdhara | महाराष्ट्राची लोकधारा | Ep 12

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 55

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Рік тому +15

    Kiti sundar... our generation was lucky ....haa program aamhee Doordarshan var paahaaycho....Charusheela Sable kiti Gorgeous and kiti Simplicity hoti....Versatile Actor Pradeep Patwardhan....excellent...😊🙏

  • @sudhakarkambli1626
    @sudhakarkambli1626 Рік тому +9

    हा कार्यक्रम बघतांना मला शाहिर साबळे यांची आठवण झाली. महाराष्ट्राची लोकधारा मी बुचर आयलंड येथे बघितला होता. आज हा कार्यक्रम बघतांना आठवणी जाग्या झाल्या. फार फार आभारी... 👋

  • @sandipbhoyar3626
    @sandipbhoyar3626 4 місяці тому +2

    दूरदर्शनची खूप खूप आभार जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 Рік тому +7

    खुप खुप सुंदर आठवणी जाग्या झाल्या, लाईव्ह नाही तर पुर्वी कॅसेट च्या , सी डी च्या माध्यमातुन याची अनुभूती घेत असु, गाणी तोंडपाठ, डान्स बसवणे खुप खुप मज्जा आणि त्याबरोबरच देशाप्रती अभिमानाची भावना जागृत करणारी गीतं, आमचा काळच खुप सुंदर होता आणि असे पुन्हा एकदा या नवीन पिढीला आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा आनंद घेण्यासाठी ही महाराष्ट्राची लोकधारा पुन्हा पुन्हा दाखवत रहा, बरीच मोठी आहे ही ठेव ❤❤❤❤

  • @pianowithavadhut8545
    @pianowithavadhut8545 4 місяці тому +1

    जोगवा मध्ये नयना आपटे आहेत का, खूप सुंदर 🙏🏻🙏🏻

  • @archanabhilare9488
    @archanabhilare9488 Рік тому +8

    मस्त कार्यक्रम...दूरदर्शन चे आभार..बाबा दिसले...त्यांना नमस्कार

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 Рік тому +10

    खुप छान खूप वर्षांनि बघितल मी लहान असताना बघितला आहे कार्यक्रम प्रशांत दामले,विजय कदम,प्रदीप पटवर्धन आणि एक कोरास गाताना अभिनेत्री दिसले आणि चारुशीला साबळे बाबांची लेक

  • @digitalmarathishala6844
    @digitalmarathishala6844 Місяць тому

    अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम

  • @rajuphajage8432
    @rajuphajage8432 Рік тому +2

    मी एक छोटा मोठा आहे परंतु कलाकार आत्तापर्यंत शोट फिल्म वेब सिरीज मध्ये काम केलं आहे तर सनई सुर ताफा मध्ये सर्व प्रकारचे वाद्य वाजवतो तर मला एक आशी संधी मेळावा अशी अपेक्षा तर मी एक खेड्या गावतुन बोलतोय माझे गाव म्हसे ता श्रीगोंदा जि अहमदनगर अहमदनगर

  • @AUSMaratha
    @AUSMaratha Рік тому +5

    अप्रतिम.. जुने दिवस जुन्या आठवणी. एक कोळी गीत सोडल तर सर्व लाईव्ह रेकॉर्डिंग आहे असं दिसतंय. सुरुवात खूपच छान. गोंधळ तर केवळ अप्रतिम. जे मुख्य गायक होते त्यांचा पहाडी आवाज, प्रशांत दामले स्वतः गात आहेत. गोंधळ गातायात त्यांचे नाव समजले तर बरे होईल. विजय कदम संबळ वाजवत आहेत. नंतर प्रदीप पटवर्धन व चारुशीला साबळे यांचा डान्स. आणि शेवटी दस्तुरखुद्द शाहीर साबळे 🙏🙏🙏🙏🙏

    • @SandeepYadav-er5gz
      @SandeepYadav-er5gz Рік тому +1

      गोंधळ गात आहेत त्यांचं नाव आहे मंगेश दत्त. ते शाहीर साबळे यांच्या नात्यातले होते व त्यांनी 'टुरटूर' या प्रसिद्ध नाटकामध्ये ही काम केले होते

    • @gstudios.presents
      @gstudios.presents Рік тому

      मंगेश दत्त. शाहीर साबळे यांच्या कन्या वसुंधरा साबळे यांच्याशी त्यांनी लग्न केलं. महाराष्ट्राची लोकधारा ही मूळ कल्पना वसुंधरा साबळे यांची. चारुशीला साबळे यांच्याबरोबर त्यांनी हा कार्यक्रम लिहिला.

  • @agvvlog
    @agvvlog Рік тому +31

    Maharshtra Shahir baghun aaloy ithe...

  • @shrutikapandhare1928
    @shrutikapandhare1928 Рік тому +3

    Thanks for posting, खूप वर्षांनी पुन्हा पाहता आला, धन्यवाद

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 4 місяці тому

    खुपच सुंदर कार्यक्रम.

  • @suryakantjhatankar2856
    @suryakantjhatankar2856 Рік тому +4

    17:51 Superstar Bharat Jadhav :) 🤩

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 8 місяців тому

    अप्रतिम.
    Speechless.

  • @pradnyaacharekar6952
    @pradnyaacharekar6952 Рік тому

    वा wa ❤️ मस्त च👍 चारूशिला मस्त, सर्वच

  • @supriyagokhale6710
    @supriyagokhale6710 Рік тому +1

    Jai Maharashtra

  • @pankajbhukan5213
    @pankajbhukan5213 Рік тому

    1 number ❤👌👌👌

  • @rajuphajage8432
    @rajuphajage8432 Рік тому

    अप्रतिम

  • @umagavankar3134
    @umagavankar3134 Рік тому

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻

  • @shailavasantkasbe4837
    @shailavasantkasbe4837 Рік тому

    Wa khup chan vatale

  • @HarshaRajput-r4f
    @HarshaRajput-r4f 9 місяців тому

    Wa khup chan Mohini patel pan aahet

  • @sujalgadekar
    @sujalgadekar 9 місяців тому

    aprateem ❤❤❤❤❤

  • @dhananjaybhalerao5895
    @dhananjaybhalerao5895 Рік тому

    त्रिवार वंदन...🙏

  • @MahadevkolseKolse
    @MahadevkolseKolse Місяць тому

    👌👌👌

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Рік тому +1

    मानाचा.मुजरा

  • @snehalatamole7059
    @snehalatamole7059 Рік тому

    Khup chan kiti varshani eekal pahil.dhannyawad

  • @preranafernandes2365
    @preranafernandes2365 Рік тому

    Prashant Damale in Gondhal. Charisheela sable in aathshe khidkya... Seen this program in college time on door darshan

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @poonamchavan7014
    @poonamchavan7014 2 роки тому +2

    छान कार्यक्रम सर्व कलाकारांचे काम अतिशय उत्तम

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @SANTOSHJADHAVBacha
    @SANTOSHJADHAVBacha Рік тому

    love this

  • @poonamchavan7014
    @poonamchavan7014 2 роки тому +1

    जय महाराष्ट्र

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prajaktishitut5264
    @prajaktishitut5264 Рік тому

    चारू शिला ताईच पद लालित्य उत्तम

  • @SK-hs4rf
    @SK-hs4rf Рік тому

    Jogva apratim

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 Рік тому

    अप्रतिम ❤

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Рік тому

  • @ajitmungekar5737
    @ajitmungekar5737 Рік тому

    मंगेश दत्त साहेबांचा आवाज विसरणे शक्य नाही.

  • @vivekmize
    @vivekmize 2 роки тому

    Super program by DD sahyadri

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ajitmungekar5737
    @ajitmungekar5737 Рік тому

    मंगेश दत्त साहेबांजा आवाज आहे बहुतेक.

  • @ajitmungekar5737
    @ajitmungekar5737 Рік тому

    मारले्
    क्षव

  • @Nikleshgondhali
    @Nikleshgondhali Рік тому

    आम्ही गोंधळी❤

  • @sujatapol9628
    @sujatapol9628 Рік тому +2

    जय महाराष्ट्र