सर ज्या शेतकरी बांधवाने प्रश्न विचारले ते पण खुप महत्वाचे होते व तुम्ही सविस्तर व माहिती पुर्वक उत्तर मिळाले त्यामुळे बर्याच बांधवांना नक्कीच फायदा होईल धन्यवाद सर
Please start côurses on papaya cultivation.i hav already joined anar mrug bahar training course.your explanation is simple and scientific.thank you sir
अनार में अवेना ओर दूसरे जरूरी उर्वरक जा रहे है बहार लेते वक्त, तो क्या उसके साथ मे डॉ कृष्णा चंद्रा द्वारा बनाये गए उत्पाद जैसे कि वेस्टडीकम्पोजर ओर कवस का घोल इन उर्वरको के साथ मे चला सकते है क्या?
नमस्कार सर. माझं नाव -सावता राऊत जालना महाराष्ट्र सर आपण अनेक शेतकरी फुलकोबी ची शेती करतो. फुलकोबी पिकावर संपूर्ण किड, बुरशी यावर बोला.अथवा विडिओ बनवा.लागवड ते काढणी पर्यन्त. सर तुमचे विडिओ पाहून एक नवीन प्रेरणा, नवीन दिशा मिळते.खुप काही शिकायला मिळते. या बद्दल तुम्हाला खूप-खूप धन्यवाद.
नमस्कार सर तुम्ही तुम्ही जों नुट्रीशन मॅनेजमेंट चा फॉर्मुला सांगितला आहे ग्रुप वाईज ग्रुप A, ग्रुप, B ग्रुप, C तर हा फॉर्मुला आले पिकाला वापरला तर चालेल का 🙏🏻कृपया रिप्लाय द्यावा
सर में मध्यप्रदेश खरगोन बड़वानी जिले से हु सर में एक छोटा किसान हु सर मेरे पास 1.5 एकड़ जमीन है सर मेने आपके कोर्स के बारे में सुना है तो क्या सर में आपका कोर्स को लू तो उसकी फीस में टुकड़ों में दे सकता हूं अभी जैसे आदि दे दू और आधी मेरी फसल आने पर
सर, फार महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद 🙏
Very informative video ✨✨👍🏻👍🏻
छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब 🎉🎉
मी सद्ध्या हस्त बहर कोर्स करत आहे मला खूप चांगला अनुभव येत आहे धन्यवाद सर
सर ज्या शेतकरी बांधवाने प्रश्न विचारले ते पण खुप महत्वाचे होते व तुम्ही सविस्तर व माहिती पुर्वक उत्तर मिळाले त्यामुळे बर्याच बांधवांना नक्कीच फायदा होईल
धन्यवाद सर
धन्यवाद सर खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली आशा आहे रोज व्हिडिओ बघायला मिळतील व नवीन शिकायला मिळेल...
Today, my knowledge was about basal dose being cleared
Thanks for excellent information.
धन्यवाद सर,
आपल्या मार्गदर्शनानुसार आले करतोय
सर आपणखुप छान समजावतआहे खुप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही
खुप खुप धन्यवाद 🙏
सर खूप छान माहिती दिली तुम्ही
धन्यवाद सर तुमच्यामुळे खूप मोठे मार्गदर्शन मिळते आहे नवीन प्लांटेशन बद्दल व्हिडिओ शेअर करा
कृपया अधिक माहितीसाठी 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
Sir, all ur videos are superb ,knowledgeable 👌
Sir please gamlo me rose plant ke liye koi best complete fertilizer combination bataye
आभारी
02:30
कई गुणा ✅
कही गुणा ❌
Don't mind
धन्यवाद सर
Thank you very much sir
Please start côurses on papaya cultivation.i hav already joined anar mrug bahar training course.your explanation is simple and scientific.thank you sir
अनार में अवेना ओर दूसरे जरूरी उर्वरक जा रहे है बहार लेते वक्त, तो क्या उसके साथ मे डॉ कृष्णा चंद्रा द्वारा बनाये गए उत्पाद जैसे कि वेस्टडीकम्पोजर ओर कवस का घोल इन उर्वरको के साथ मे चला सकते है क्या?
सुंदर
वेएरी गूढ़ सर धन्यवाद
Nice 👍 sirji
Sir Apple Ber k flower k start k time kya kya karna hai thoda video bana dijiye, flowering drop na ho iske bare mein thoda Bata dijiye
Thanks sir
अनार में
बेसल डोज
कब देना चाहिए
Namaskar sar ji aaj ka video dekhkar achcha Laga mujhe santre ki trening chahiye
BASE uper se bana hay basal dose
सर सोयाबीन आणि हळद पिकातील फर्टीगेशन बद्दलती व्हिडिओ बनवावे.😊
नमस्कार सर.
माझं नाव -सावता राऊत
जालना महाराष्ट्र
सर आपण अनेक शेतकरी फुलकोबी ची शेती करतो.
फुलकोबी पिकावर संपूर्ण किड, बुरशी यावर बोला.अथवा विडिओ बनवा.लागवड ते काढणी पर्यन्त.
सर तुमचे विडिओ पाहून एक नवीन प्रेरणा, नवीन दिशा मिळते.खुप काही शिकायला मिळते.
या बद्दल तुम्हाला खूप-खूप धन्यवाद.
Sir anar me jab rest pried hota hey tab ful jayda aate hey Or jab chiya tab aate nai hey
Kaya kare
06/06/24 ka Etharail mara hey
Sir orange pe kuch batay plz
Sir humani che niyojan kase karave white root khate ahe
Hello sir cotton ke bare me information
Ek vedio drums stick farming pe ho Jaye sir ji
Any video for Kinnow
🙏🙏
Orange Forming Ambiya bar video
अवेणा नुट्रिमिक्स अद्रक ला चालेल का आणि याचा डोस किती असेल याबद्दल सांगा हि विनंती आहे
👌👌👍👍🙏🙏🙏
सर तुम्ही म्हणता की मुरमाड जमिनीत बेसल डोस टाकून काही उपयोग नाही तो लिच आउट होतो मग त्या ठिकाणी काय पर्याय वाफरावा मुरमाड जमिनीत खत नियोजन कसे असावे
100 ekad Mein amrud ke plant Lage Hain iska dose bataiye 5 Mai ko cutting ki
नमस्कार सर तुम्ही तुम्ही जों नुट्रीशन मॅनेजमेंट चा फॉर्मुला सांगितला आहे ग्रुप वाईज ग्रुप A, ग्रुप, B ग्रुप, C तर हा फॉर्मुला आले पिकाला वापरला तर चालेल का 🙏🏻कृपया रिप्लाय द्यावा
सर परंडा तालुक्यात अवेना मिळत नाही दुसरा पर्याय सांगा
नमस्ते सर माझ्या डालिब बागेत कळी खूप कमी आहे मी नाईटरोबेनजीन चा वापर करू शकतो का
आंबा पिकाला कधी टाकावे
चुनखडी जमिनीत अवेना न्युटी चालेल का
सर में मध्यप्रदेश खरगोन बड़वानी जिले से हु सर में एक छोटा किसान हु सर मेरे पास 1.5 एकड़ जमीन है सर मेने आपके कोर्स के बारे में सुना है तो क्या सर में आपका कोर्स को लू तो उसकी फीस में टुकड़ों में दे सकता हूं अभी जैसे आदि दे दू और आधी मेरी फसल आने पर
कृपया अधिक जानकारी के लिए 9767633777 के लिए संपर्क किजिये
5 महिन्याचे डाळिंब झाडे आहेत त्यांचे नियोजन कसे करावे
नमस्कार,
आपण कृपया 9767633777 या नंबर वर संपर्क करावा.
Courses kase join kare
नमस्ते, आप कृपया 9767633777 इस नंबर पर संपर्क करे.
धन्यवाद सर
धन्यवाद सर
धन्यवाद सर
धन्यवाद सर