🌾 पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी खतांची निवड | 🌱 जमीन सुधारणा उपाय 🌍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 148

  • @RushikeshJogdand
    @RushikeshJogdand Місяць тому +15

    ऍग्रो स्टार. पाटील बायोटेक व व्हाईट गोल्ड ट्रस्ट भारतात नंबर एक माहिती देत आहेत ❤❤❤❤

  • @shivajiadmane2257
    @shivajiadmane2257 Місяць тому +3

    खूपच ज्ञानवर्धक माहिती दिली. खुप खुप धन्यवाद🎉

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      आपल्या कौतुकाबद्दल धन्यवाद! आपल्याला माहिती आवडली हे ऐकून आनंद झाला !

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 місяці тому +8

    नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद जय जवान जय किसान 👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @dilipadave5020
    @dilipadave5020 10 днів тому

    छान माहिती मिळाली आहे धन्यवाद

    • @agrostarindia
      @agrostarindia  3 дні тому

      Thank you for your comment, dear farmer friend. 🙏

  • @ddahivadkar
    @ddahivadkar Місяць тому +2

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. 🪔 शेतकरी मित्र तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @pramodasutkar82
    @pramodasutkar82 Місяць тому +1

    धन्यवाद सर छान माहिती दिली

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      शेतकरी मित्र, कौतुकाबद्दल धन्यवाद, तुम्हाला व्हिडिओ आवडला हे जाणून आनंद झाला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा.

  • @sombirajdar5751
    @sombirajdar5751 2 місяці тому +1

    खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @habibkhanpathan892
    @habibkhanpathan892 2 місяці тому +1

    आपले मार्गदर्शन व शेती विषय माहिती दिली फार चांगली आहे❤

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar4214 2 місяці тому +2

    खूप मोलाचे मार्गदर्शन

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @eknathsadgir2213
    @eknathsadgir2213 Місяць тому

    खूप छान मार्गदर्शन केले सर्व मनातल्या ज्या शंका होत्या त्याचे उत्तर मिळालं

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @shivajiwadkute3199
    @shivajiwadkute3199 Місяць тому +1

    खूप आणमोल माहिती दिली सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!

  • @sandipmahajan4039
    @sandipmahajan4039 Місяць тому

    Thank you so much sir, khup important mahiti dili tyabaddal khup khup aabhar, asech informative videos banvat raha hi vinanti

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @hakejaywant3858
    @hakejaywant3858 Місяць тому

    Khup ch chan mahiti deta sir tumhi 🙏🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा . #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @ravigosavi1902
    @ravigosavi1902 2 місяці тому +1

    धन्यवाद सर खुपचं महत्त्वाची माहिती दिली

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!

  • @Aminoddinshaikh-c7i
    @Aminoddinshaikh-c7i 2 місяці тому +4

    Atishay Sundar Mahiti Katha Badal Delhi ya Badal dhanyvad

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!

  • @gurubangar1557
    @gurubangar1557 7 днів тому

    मी आंबा फळबाग केलेली आहे, आणि तुमचा व्हिदिओ पाहून माझे बरेच समज - गैरसमज दूर झाले. धन्यवाद....!

    • @agrostarindia
      @agrostarindia  3 дні тому

      Thank you for your comment, dear farmer friend. 🙏

  • @nanduhage407
    @nanduhage407 2 місяці тому +1

    छाण माहिती दिली सर, मी ऑग्रो स्टार चे व्हीडीओ नियमीत बघतो.

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @kedarnathpatale9776
    @kedarnathpatale9776 2 місяці тому +1

    छान माहिती दिली ❤

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      Thank you for the appreciation 🙏

  • @arungaikwad216
    @arungaikwad216 2 місяці тому +3

    दोघांना पण नमस्कार आले पिका विषयावर मार्गदर्शन करा साहेब 🙏 खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद आम्हाला आनंद झाला की आपणास हा व्हिडिओ उपयुक्त वाटला.
      आम्ही लवकरच आले पिकाविषयी सविस्तर व्हिडिओ बनवून.
      शेती विषयी माहिती मिळवण्यासाठी आत्ताच ऍग्रो स्टार इंडिया या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
      आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या शेती करण्यामध्ये याची मदत होईल.
      धन्यवाद!🤩

    • @kedarnathpatale9776
      @kedarnathpatale9776 2 місяці тому +1

      ऊसाचा विडीओबनवासर

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      200 टन ऊस उत्पादनाची रणनीती ua-cam.com/video/akLza_-84eM/v-deo.htmlsi=CIXAROMyIkHzeKnA
      ऊस खत व्यवस्थापन ua-cam.com/video/o2U6FczC9nc/v-deo.htmlsi=kD6IR84pmtPDrsbR

  • @mohanshirbhate3345
    @mohanshirbhate3345 Місяць тому +4

    पिकाचे कोणत्या अवस्थेत कोणते विद्राव्य वापरावे त्याचा विडिओ कृपया तयार करा. 🙏🙏😌😌

  • @vijaykumargavali1256
    @vijaykumargavali1256 2 місяці тому +1

    खूप सुंदर माहिती दिली खतांविषयी एक जनरल नॉलेज वाढले

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!

  • @pradeepsurwase1230
    @pradeepsurwase1230 Місяць тому +2

    Ph व जमिनीचा भार या संबंधी घरीच माहिती मिळेल का

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      pH टेस्टिंग किट बाजारात अनेक pH टेस्ट किट उपलब्ध आहेत ज्यांचा वापर तुम्ही घरच्या घरी करू शकता. या किटमध्ये, साधारणत: pH इंडिकेटर पेपर किंवा लिक्विड आणि एक पॅच असतो ज्यामुळे तुमच्या मातीचा pH मोजता येतो. धन्यवाद .

  • @SominathBorhade-x6t
    @SominathBorhade-x6t 2 місяці тому +1

    thank you sir

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला! 🙏

  • @tejaskolhe4649
    @tejaskolhe4649 2 місяці тому +2

    😊

  • @akshayugalmugale1306
    @akshayugalmugale1306 Місяць тому

    खुप छान सर
    तरबूज मिर्ची चे रेगुलर वीडियो बनवा
    तुम चे वीडियो भारी आहेत
    खुप धन्यवाद सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      धन्यवाद🙏 आम्ही नक्की प्रयत्न करुत , अग्रोस्टार कडून दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🪔

  • @akashpatil711
    @akashpatil711 Місяць тому

    👌👌

  • @ganesh8628
    @ganesh8628 Місяць тому +1

    Good nolej

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      प्रशंसा के लिए धन्यवाद किसान मित्र 🙏

  • @vinodbhaipatil5521
    @vinodbhaipatil5521 2 місяці тому +1

    धन्यवाद

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      धन्यवाद शेतकरी मित्र 🙏

  • @gopalmahajan8965
    @gopalmahajan8965 2 місяці тому +1

    Sar xarpad jaminit Salfrik acidSodletar chalel kay

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      क्षारयुक्त जमिनीमध्ये सल्फ्यूरिक ऍसिड देऊ शकता , सल्फ्यूरिक ऍसिड वापरणे जमिनीच्या pH स्तराला कमी करू शकते, ज्यामुळे ती अधिक अम्लीय होते. यामुळे काही विशिष्ट पिकांच्या वाढीस मदत होऊ शकते, परंतु हे अतिशय काळजीपूर्वक आणि योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात सल्फ्यूरिक ऍसिड वापरल्यास जमिनीवर दुष्परिणाम होऊ शकतात . धन्यवाद.

  • @madhukarvasekar5249
    @madhukarvasekar5249 20 днів тому +1

    पुढील भाग कधी येईल सर

    • @agrostarindia
      @agrostarindia  20 днів тому

      लवकरच तोपर्यंत शेतकरी मित्र, शेतीचे मराठी व्हिडिओ आता "AgroStar Marathi" वर.
      "AgroStar Marathi" या चॅनलला लगेच 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 करा. www.youtube.com/@AgroStarMarathi

    • @kiranjadhav3533
      @kiranjadhav3533 3 дні тому

      ❤​@@agrostarindia

  • @suryajadoun6453
    @suryajadoun6453 2 місяці тому +1

  • @RavsahebWagh
    @RavsahebWagh 12 днів тому

    Ortho phosphoric acid पाटपाण्याने देऊ शकतो का कांदा पिकामध्ये

    • @agrostarindia
      @agrostarindia  7 днів тому

      ऑर्थो फॉस्फोरिक अॅसिड पाटपाणी प्रणालीने देणे कांदा पिकासाठी योग्य नाही. आपल्याला फॉस्फोरसच्या पुरवठ्यासाठी DAP किंवा SSP सारख्या सामान्य फॉस्फोरस खते वापरणे अधिक योग्य ठरेल. धन्यवाद .

  • @prashantraut1172
    @prashantraut1172 Місяць тому

    खूपच छान माहिती आहे, रासायनिक, सेंद्रिय या दोन्ही खताचा उपयोग जैविक खत वापरल्यामुळे किती चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीस व पिकास होतो याचा चांगला उलगडा आपण सहजरित्या सांगितलेला आहे. कृपया आपला फोन नंबर शेअर करा, धन्यवाद. 🙏

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      धन्यवाद! आपल्याला माहिती आवडली हे ऐकून आनंद झाला.रासायनिक आणि सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमीन आणि पिकांचे आरोग्य किती सुधारते, हे खूप महत्त्वाचे आहे. जैविक खतामुळे मातीची उपजाऊपणा वाढतो, त्यात आवश्यक सूक्ष्मजीवांची वाढ होते, आणि पिकांच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार होते. यामुळे उत्पादन सुधारतं आणि पर्यावरणालाही फायदा होतो. शाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या UA-cam चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @yashodhanwaghamare1542
    @yashodhanwaghamare1542 2 місяці тому +4

    सर नमस्कार आपण आम्हा शेतकऱ्यांसाठी अमूल्य असं मार्गदर्शन करत आहात परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे माती परीक्षण केल्यानंतर जो रिपोर्ट यायला पाहिजे तो रिपोर्ट सर्वच ठिकाणी एकच यायला हवा तसे न घडता तीन ठिकाणी चेक केल्यानंतर रिपोर्ट वेगवेगळे आल्यावर शेतकऱ्यांनी काय समजावं

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому +2

      माती परीक्षण वेगवेगळ्या मेथड द्वारे केल्यामुळे ४-५% व्हेरिएशन येत असते, माती परीक्षण करताना लॅब ची निवड खूप महत्वाची असते, NABL accredited लॅब मधूनच माती परीक्षण करावे. आपण खाली दिलेल्या पत्त्यावर माती परीक्षण करू करू शकता.
      Farm Diagnostic Services (Agri Lab), Creaticity Mall, 4th Floor, Opp Mall Management Office, Airport Road, Yerrowda, Pune
      411006
      Corporate office - Sai Hira, Survey No 93, Mundhwa, Pune 411036
      Tel :+91-20-6645 8000 Website :www.smartchem.co.in

  • @harunpathan-lw8og
    @harunpathan-lw8og 13 днів тому

    Usachi lagwad kartana kya waprave khat.

    • @agrostarindia
      @agrostarindia  10 днів тому

      ऊस लागवडी पुर्वी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पायाभूत खतांचा वापर पेरणी करताना अथवा पेरणी पुर्वी करावा. यासाठी आपण युरिया @ 25 किलो प्रति एकर, डी.ए.पी @ 50 किलो प्रति एकर आणि एमओपी @ 50 किलो प्रति एकर फोकून द्यावे. धन्यवाद !

  • @KiranLunge
    @KiranLunge 18 днів тому

    पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनी मध्ये ssp वापरावे की DAP?

    • @agrostarindia
      @agrostarindia  16 днів тому

      अशा प्रकारच्या जमिनीमध्ये आपण SSP चा वापर करू शकता .

  • @dattapeje695
    @dattapeje695 14 днів тому

    सर सध्या भाजीपाला पिकांमध्ये ड्रीपने प्रत्येक 4दिवसाने सोडली जातात ते योग्य आहेका

    • @agrostarindia
      @agrostarindia  10 днів тому

      ड्रीपद्वारे अन्नद्रव्यांची सोडणी योग्य प्रमाणात आणि पिकांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन केली पाहिजे. 4 दिवसांचे अंतर साधारणतः मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची सोडणी जास्त असू शकते, परंतु योग्य अंतराने आणि योग्य अन्नद्रव्यांच्या प्रमाणात ही प्रक्रिया अचूक केली जाऊ शकते. धन्यवाद .

  • @avinashdhale5080
    @avinashdhale5080 Місяць тому +1

    कापूस साठी बेसल मध्ये 20:20:0:13 सोबत SSP देवू शकतो का?

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      आपण कापूस पिकासाठी बेसल डोसमध्ये 20:20:0:13 सोबत SSP देऊ शकता, धन्यवाद.

    • @mangeshzile4888
      @mangeshzile4888 Місяць тому

      ​@@agrostarindia cotton fertilizer management var video banva

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      अधिक जानकारी के लिए आप ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।

    • @tatyaraokolge1598
      @tatyaraokolge1598 14 днів тому

  • @NitinDivanale
    @NitinDivanale 2 місяці тому +1

    नमस्कार सर मल्टीप्लायर हे कशा साठी उपयुक्त आहे आणि ते कसे कार्य करते

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      मल्टीप्लायर औषध विविध पिकामध्ये विविध प्रकारच्या सूक्ष्म पोषक तत्वांची उपलब्धता वाढवण्यासाठी. हे औषध पिकांसोबत वापरले जाते, जेणेकरून पिकाची वाढ होईल
      कसे कार्य करते:
      अवशोषण: मल्टीप्लायर औषध पिकांच्या मुळांद्वारे जलद अवशोषित होते.
      पोषक उपलब्धता: यामुळे मातीतील सूक्ष्म पोषक तत्वे अधिक सुलभपणे उपलब्ध होतात.
      पिकांची वाढ: हे औषध पिकांच्या वाढीला उत्तेजित करते, ज्यामुळे त्यांची ताकद आणि उत्पादन क्षमता वाढते.
      एकंदरीत, मल्टीप्लायर औषधांचा उपयोग पिकांच्या आरोग्य आणि उत्पादन सुधारण्यासाठी केला जातो.

  • @pawanthorat6400
    @pawanthorat6400 Місяць тому +1

    बटाटे लागवड वरती वेडिओ बनवा sir

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      Aalu ki kheti video ua-cam.com/video/F37Y_WDOqo4/v-deo.htmlsi=SeAMgkzZH_ppghCv

  • @arunpawar151
    @arunpawar151 2 місяці тому +1

    सर प्रत्येक पिकाचा ङोस कसा काढावा ? नत्र, स्फुरद, पालाश किती किलो मध्ये द्यावे पिक वाईज

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      जमिनीत नत्र, स्फुरद, आणि पालाश यांचे प्रमाण माहीत करा. पिकाची आवश्यकता समजून घ्या: पिकाच्या विकास अवस्थेनुसार खतांचे तसेच प्रमाण निश्चित करा. धन्यवाद.

  • @munjabhauharke6916
    @munjabhauharke6916 2 місяці тому +1

    सर जी तुम्ही माहिती दिली ती खरच खूप लाख मोलाची आहे पण आम्ही ड्रीप फक्त कापूस आणि ऊस या दोन पिकाला वापरतो तर पांढरा पोटॅश आणि महाधन 24 24 हे एका एकर साठी किती वापरावे ड्रीप द्वारे

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому +1

      आपण 24:24:00 @ 5- 10 kg प्रति एकर ठिबक द्वारे देऊ शकता. परंतु कृपया समजू शकेल कि आपण नेमके आपण कोणत्या पोटॅश खताविषयी मार्गदर्शन करू शकतो. धन्यवाद.

    • @munjabhauharke6916
      @munjabhauharke6916 Місяць тому

      @@agrostarindia पांढरा पोटॅश,50 kg पॅकिंग

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      अधिक जानकारी के लिए आप ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 2 місяці тому +1

    मी आपले 12 61वापरले हळद ला छान रिझल्टमिळाले

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कौतुक केल्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रा 🙏 तुमचा ॲग्रोस्टार उत्पादनांवरचा विश्वास तुम्हाला उत्कृष्ट उत्पादन मिळविण्यात मदत करेल. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. धन्यवाद🙏 #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @RajMudra-vm1hj
    @RajMudra-vm1hj Місяць тому

    Sir humic kont chnagl
    98%
    12%
    6%

    • @agrostarindia
      @agrostarindia  29 днів тому

      हयूमिक पॉवर (ह्युमिक आणि फुलविक ऍसिड 50% ,वाहक 50%, एकूण 100 w/w) घटक असणारे हयूमिक पॉवर आपण वापरू शकता . 1 ग्रॅम/ लिटर पाणी फवारणी करू शकता किंवा 400 ग्रॅम/एकर ठिबकमधून किंवा खतासोबत देऊ शकता . तसेच हयूमिक पॉवर मुळांची वाढ आणि विकास करते, अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढवते. धन्यवाद .अधिक माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎ 9503095030.

  • @avinashdhale5080
    @avinashdhale5080 Місяць тому +1

    SSP आणि 10:26:26 एकत्र मिक्स करू शकतो का?

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      आपण SSP आणि 10:26:26 एकत्र देऊ शकता. परंतु हे खत कशासाठी वापरणार आहात ? धन्यवाद.

    • @avinashdhale5080
      @avinashdhale5080 Місяць тому +1

      कापसासाठी बेसल डोज साठी

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      अधिक जानकारी के लिए आप ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।

  • @gajananagothwal
    @gajananagothwal 2 місяці тому

    Tejas kolehe saheb tumcha namar dhya

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      शेती संबंधी अधिक माहितीसाठी ☎️ 9503095030 वर कॉल करा.

  • @vinodbhaipatil5521
    @vinodbhaipatil5521 2 місяці тому +2

    नमस्कार ८/१० दिवसांत माती परीक्षण अहवाल काढणार आहे

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      नक्कीच!
      तुम्ही माती परीक्षण करूनच त्यानुसार शेतीचं नियोजन करायला हवं.
      शेतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.
      धन्यवाद! 🤩

  • @paramjadhao9498
    @paramjadhao9498 Місяць тому

    सर माझा प्रश्न आहे की
    आता बाजारामध्ये झिंक युक्त आणि बोरॉन युक्त सिंगल सुपर फॉस्फेट आले आहे तर मग प्लेन सिंगल सुपर फॉस्फेट वापरावे की हे मिक्स्ड वाले वापरावे ,कारण तुम्ही म्हणता की फॉस्फेट हे झिंक सोबत वापरू नये . मग आता शेतकर्यांनी काय करावे,
    आणि आपण फक्त अमोनिया, फॉस्फेट, पोटॅश, केव्हा लागू होते हे संगीतले पन त्यातील घटक जसे कॅल्शियम, sulphur केव्हा लागू होतो हे नाही सांगितले

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      प्लेन सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्यापेक्षा झिंकेटेड सिंगल सुपर फॉस्फेट वापरलेले कधीही चांगले. SSP उत्पादनातील अम्लीय वातावरण (रॉक फॉस्फेटच्या सल्फ्यूरिक ऍसिडच्या प्रतिक्रियेमुळे उद्भवते) झिंकला विरघळणाऱ्या स्वरूपात ठेवण्यास मदत करते, त्याची फॉस्फरसशी प्रतिक्रिया रोखते. कॅल्शियम नायट्रेट आणि कॅल्शियम क्लोराईड लगेच उपलब्ध होते पण Dolomite आणि कॅल्शियम कार्बोनेट उशिरा लागू होते.

  • @sudhirpatil8117
    @sudhirpatil8117 Місяць тому

    ५० किलो mop ची मात्रा देतो तर या ऐवजी sop वापरायचे असले तर sop मात्रा किती किलो द्यायची?

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому +1

      आपण ५० किलो MOP च्या ऐवजी ५० किलो SOP वापरावे लागेल. धन्यवाद.

  • @RanjitKarande-d3n
    @RanjitKarande-d3n Місяць тому +1

    8 ph आहे

  • @NitinDivanale
    @NitinDivanale 2 місяці тому

    नमस्कार सर ऍग्रोस्टार चे जिवाणू खत कोणत्या नावाने आहे

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      आपण ॲग्रोस्टार संचार हे खत पिकामध्ये 10 किलो प्रती एकर जमिनीमधून द्यावे. धन्यवाद.

    • @ZumbarShinde-f3i
      @ZumbarShinde-f3i Місяць тому

      संचार रासायनिक खतांच्या बरोबर दिले तर चालते का ​@@agrostarindia

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      अधिक जानकारी के लिए आप ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 11 днів тому

    विद्राव्य खते हे फवारणी तुन result मिळतो का

    • @agrostarindia
      @agrostarindia  7 днів тому

      विद्राव्य खते पिकांच्या मुळांद्वारे किंवा पाण्याच्या माध्यमातून दिल्यास जास्त शोषले जातात आणि दीर्घकालीन प्रभाव दिसतो. म्हणून, फवारणी हा एक तात्कालिक उपाय असतो, परंतु मुळांद्वारे खते देणे अधिक प्रभावी ठरू शकते. धन्यवाद .

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 7 днів тому

      @@agrostarindia
      मायकोरायजा व npk जिवाणू दाणेदार खत स्वरुपात हे जर आपण रासायनिक खतामध्ये मिसळून मातीत टाकले व त्यानंतर पाणी भरून
      2 ते 3 दिवसानो तणनाशक फवारणी किंवा बुरशीनाशकांची व कीटकनाशक ची फवारणी केली
      तर
      मायकोरायजा बुरशी मरून जाते का व जिवाणू चा संख्या खूप मोठ्या प्रमानवर कमी होते का

      जर बुरशीनाशकांची फवारणी करायची असेल तर
      मायकोरायजा दिल्यानंतर contact fungiside वापरावे की systematic

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 18 днів тому

    Ec म्हणजे काय

    • @sangrammane4488
      @sangrammane4488 18 днів тому

      Electrical conducvity

    • @agrostarindia
      @agrostarindia  14 днів тому

      Electrical Conductivity (EC) म्हणजेच मातीची विद्युत वाहकता.

  • @AniketBeldar-g5g
    @AniketBeldar-g5g 2 місяці тому +1

    Keli pika vishayi banva

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र!
      आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा.

  • @KishanDakhore-dh2vf
    @KishanDakhore-dh2vf Місяць тому +1

    जैविक खते कोणते

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      PSB (Phosphate Solubilizing Bacteria): हे जीवाणू फॉस्फरसला सुलभ करून मातीतील फॉस्फरस वाढवतात, ज्यामुळे पिकांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो.
      KMB (K Potassium Mobilizing Bacteria): हे जीवाणू पोटॅशियमच्या उपलब्धतेसाठी मदत करतात, जे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतो.
      Nitrogen Fixation Bacteria: हे जीवाणू हवेतील नायट्रोजन घेतात आणि ते पिकांना उपलब्ध करून देतात. उदा. Rhizobium आणि Azospirillum.
      हे जैविक खत पिकामध्ये देऊ शकता. धन्यवाद.

  • @SufolaAgro
    @SufolaAgro 2 місяці тому +1

    Plzzz Hindi... Many of your viewers are from Bangladesh, Nepal, Pakistan .. So, make content in English or Hindi

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @shivaraj-ss6hp
    @shivaraj-ss6hp 2 місяці тому +1

    Sir kam se kam english subtitle to lagao.

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏

  • @swapnilborude7484
    @swapnilborude7484 2 місяці тому +1

    माझ्या जमिनीचा ph 8.5 आहे

  • @amarjeetkumar1112
    @amarjeetkumar1112 2 місяці тому +2

    Hindi me video banao

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

  • @shivaraj-ss6hp
    @shivaraj-ss6hp 2 місяці тому +1

    Sir hindi me banana video

    • @agrostarindia
      @agrostarindia  2 місяці тому +2

      कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनाने की कोशिश करेंगे। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp

    • @shivaraj-ss6hp
      @shivaraj-ss6hp 2 місяці тому +1

      @@agrostarindia sir aap aise kyu sochte hai ki aapki video sirf maharastra wale hi dekte hai. Aur state ka bhi followers hai Aapka.

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      एग्रोस्टार पर भरोसा करने के लिए धन्यवाद किसान मित्र,🙏
      हमें यह जानकार बहोत ख़ुशी हुई। एग्रोस्टार आपकी मदद करने के लिए हमेशा तैयार है। 🙏
      खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें।
      #AgroStar🌟 #HelpingFarmersWin🙌

  • @Rutu-e1b
    @Rutu-e1b 2 місяці тому

    😂

  • @bajiraomemane1290
    @bajiraomemane1290 Місяць тому

    अतुल सरांचा फोन नंबर देणे

    • @agrostarindia
      @agrostarindia  Місяць тому

      शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌

  • @AJITKADAM10
    @AJITKADAM10 15 днів тому +1

    👌👌

  • @earningoffers4955
    @earningoffers4955 2 місяці тому +1