Beed Thackeray Group Shivsainik | Sushma Andhare यांना विरोध, Uddhav Thackeray यांना धक्का N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • Beed Thackeray Group Shivsainik LIVE | Sushma Andhare यांना विरोध, Uddhav Thackeray यांना धक्का N18L
    #beed #shindevsthackeray #shivsenacrisis #sushmaandhare #uddhavthackeray #ekanthshinde #news18lokmat
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 893

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 28 днів тому +208

    50% शिवसेना संजय राऊत 50% सुषमा अंधारे नी संपवली. बसा बोंबलत एक शकुणी एक पुतना मावशी.

  • @user-lt2pv2zi9m
    @user-lt2pv2zi9m 22 дні тому +39

    शिंदे गटात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खुप छान निर्णय घेतला आहे. एकच सैना शिंदे सैना.

  • @sandeepshinde4085
    @sandeepshinde4085 27 днів тому +101

    अंधारे बाई यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत मोठ्या प्रमाणात देव देवीची टिंगल टवाळी केली दुसरे काही केले नाही तुम्ही चांगली निर्णय घेतला आहे अभिनंदन 🙏

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 28 днів тому +138

    ह्या सर्व महील्या आघाडीचे शिंदे शिवसेनेत स्वागत, खूप शुभेच्छा,

  • @user-dw9ic1lr9w
    @user-dw9ic1lr9w 26 днів тому +50

    उद्धव साहेब ज्या वेळेस विनाश होयचा असतो त्या वेळेस अशी लोक जवळ येतात अंधारे बाई संजय राऊत शरद पवार वेळेत जागे व्हा नाहीतर सेना संपायला वेळ लागणार नाही

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 26 днів тому +149

    एकनाथ शिंदे साहेब हा सामान्य जनतेचा नेता आहे 🚩🚩

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 24 дні тому

      ...अगदी उदार मतवादी खोकेवाला...पळपुटा.

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 13 днів тому +2

      अगदी बरोबर निर्णय

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Місяць тому +59

    उद्घट दरबारी नेता, तो चेला chapatyanche ऐकतो.इतकी वर्ष तुम्ही फुकट घालवली.

  • @TejaSingh-cr6se
    @TejaSingh-cr6se 25 днів тому +31

    आता बीड मधले 1000 शिवसैनिक एकनाथ शिंदे च्या पाठी मध्ये जातायत आता संजय राऊत काय बोलतील या लोकांनी पैसे घेतले प्लीज मराठी आपले भाऊ-बहिणी आत्ताच जागा आणि एकनाथ शिंदे साहेबांना सपोर्ट करा

    • @prakashwankhede9128
      @prakashwankhede9128 18 днів тому +1

      👍 offcourse Khare shivsainik Shinde sahebanach support kartil👏

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 24 дні тому +31

    सर्व शिवसैनिक यांचे अभिनंदन! त्यांनी आता प्रामाणिकपणे शिंदे सेनेचे काम करा. योग्य निर्णय घेतला आहे.
    शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊत आणि सुषमा ताई ह्या पार पाडीत आहेत. उद्धव जी योग्य निर्णय घेणे आवश्यक होते, तुम्ही चुकता आहात हे कळत असताना पदाच्या हव्यास केला.

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 Місяць тому +138

    बीड मध्ये मनसेला डिवचले आणि बीड मध्ये उबाठा संपला 😂😂😂

    • @mnsvruttant
      @mnsvruttant 27 днів тому +1

      ❤❤

    • @krushnapachore2883
      @krushnapachore2883 24 дні тому

      बिड जाळ आहे भावा बिड नाही कुठ भी भिड 😄😄😄

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 24 дні тому

      😂😂👌👌👌

    • @girishparshuram1508
      @girishparshuram1508 День тому

      😂😂😂😂😂😂😂 panaga ghetala hota Raj saheban shi zale na rikami 😅😅😅😅

  • @PP-mm7rd
    @PP-mm7rd 28 днів тому +28

    सर्वांच स्वागत आहे, बाळासाहेबांच्या विचारांच्या खर्या शिवसेना मध्ये

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 13 днів тому +2

      संजय राऊत आणि सुषमाताई अंधारे यांच्याकडून शिवसेनेचा सफाया करून घेतला उद्धव साहेब बसा आता बोंबलत पवार साहेब मानलं तुम्हाला

  • @DATTATRAYDHURI-n6u
    @DATTATRAYDHURI-n6u Місяць тому +52

    तुम्ही लवकरच चांगला निर्णय घेतला स्वागत आहे

  • @vaishaligore1944
    @vaishaligore1944 26 днів тому +17

    Sakuni मामा आणिपुटणा मावशी ने u b t chi वाट लावणार आहे.

  • @pramodj2823
    @pramodj2823 20 днів тому +8

    ❤ आपली कूच खऱ्या हिंदुत्व कडे जात आहे. ❤❤❤

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp Місяць тому +71

    फक्त माननीय शिंदे साहेब😊🏹👏✌️

  • @nitinrewale2828
    @nitinrewale2828 Місяць тому +86

    महाराष्ट्रातील जनतेने आता तरी समजून घ्यायला पाहिजे. सुपारी कोण घेत आहे

    • @maharastramaharashtra7218
      @maharastramaharashtra7218 Місяць тому +2

      अहो तुम्ही चुकतात, साहेब हे साहेब आहेत,

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 Місяць тому +81

    विधानसभा जवळ आली हे समजते.

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn Місяць тому +9

    एकदम.बरोबर.आहे.तुम्हच.म्हण.

  • @BharatBhojne
    @BharatBhojne Місяць тому +30

    शिंदे साहेब एकच साहेब

  • @Merebhagawan7478
    @Merebhagawan7478 Місяць тому +68

    हया ताई सुषमा अंधारेचं कौतुक कर होतया , बाजुला उभें माजी ज़िल्हाचे प्रमुख यांना पक्षांने पदावरूनं काढलं ,आमदारीकी पाहिजे होती

    • @user-no3kf8ih6i
      @user-no3kf8ih6i 21 день тому

      Sushma pn Balasahebancha kautuk karat hoti. 85 varshacha there’s mhanun.

  • @user-jx4ri3yz3c
    @user-jx4ri3yz3c 27 днів тому +35

    अभिनंदन सर्व शिवसैनिकांचे गद्दारांना सोडून दिल्याबद्दल धन्यवाद सर्व शिवसैनिकांचे अभिनंदन

  • @irfanbagwan9519
    @irfanbagwan9519 Місяць тому +57

    कधीही नेत्याच्या पुढे आणि गाढवाच्या मागे उभा रहायचं नसतं राजकारणामध्ये साहेब

  • @raviyedge9047
    @raviyedge9047 Місяць тому +14

    मनसे मधे प्रवेश करावा❤

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po Місяць тому +86

    काय मोठा पराक्रम केला आहे... उद्दव ठाकरे सोबत रहा ना मग... शिंदे यांच्या कडेच गेले पाहिजे का
    त्यांना पाहून

    • @GulabBhoye-fq2wd
      @GulabBhoye-fq2wd Місяць тому

      😊

    • @GulabBhoye-fq2wd
      @GulabBhoye-fq2wd Місяць тому

      😊

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Місяць тому

      देशद्रोही ठाकऱ्या ने अडीच वर्षात कुणाला काय दिले स्वतः मात्र वसुली भ्रस्टाचार करत राहिला. मातोश्री वर फक्त खोके भरत राहिला.

    • @praveennikam5842
      @praveennikam5842 Місяць тому

      बरोबर 👍

  • @sandiptujaresudarshanclean8414
    @sandiptujaresudarshanclean8414 20 днів тому +6

    एकनाथ शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार पुढे नेत आहेत त्यांचा सोबतच भविष्य आहे महाराष्ट्राचं...
    जय श्री राम 🚩🙏

  • @pradipsalunkhe6647
    @pradipsalunkhe6647 Місяць тому +154

    शिंदे गटात जायची ऑफर आली असेल म्हणुन टिक्का कोणावर करायची सुषमा आधारे

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 Місяць тому +4

      True

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Місяць тому

      सालुंक्या तुला का नाही आली ऑफर बइला।

    • @UttamSalunkhe-sn2jv
      @UttamSalunkhe-sn2jv Місяць тому

      सगळे गद्दार आहेत हाकला यांना खोके मिळाले असतील मिंधे कडून.

    • @akashborhade1793
      @akashborhade1793 Місяць тому +22

      अरे हा कोण आहे जो सुषमा ची बाजू घेतोय अरे त्या बाई ने आमच्या बाळासाहेबांवर किती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली विसरलेत का सगळे

    • @RupeshKolambe-uu5yh
      @RupeshKolambe-uu5yh 28 днів тому

      Ho n​@@akashborhade1793

  • @jaishreeshirale366
    @jaishreeshirale366 9 днів тому +3

    एकदम बरोबर निर्णय घेतला तुम्ही

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 Місяць тому +153

    गेलात तरी काहीच फरक पडत नाही, तुम्हाला आमचा अखेरचा जय महाराष्ट्र

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Місяць тому +35

      राजकारण करावं शिंदे सरकार नं चांगली कामगिरी केली आहे धन्यवाद

    • @prabhakargumate6119
      @prabhakargumate6119 Місяць тому +39

      अरे शिंदे सरकारचं काम चांगलं आहे झटू

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 Місяць тому +3

      True

    • @BanduShipai
      @BanduShipai Місяць тому +7

      कुटे सुषमा तायी नी कुठे ही वडा पाव वाली

    • @dattatraysahane9877
      @dattatraysahane9877 Місяць тому

      तरी आंधारेची चाटा

  • @ganeshsalvi9293
    @ganeshsalvi9293 Місяць тому +90

    काही फरक पडत नाही गेलात तर परत येऊ नका

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 Місяць тому +2

      Khoke

    • @MohanPatil-vb1ch
      @MohanPatil-vb1ch 25 днів тому +1

      आले तर वक्फ बोर्ड आंदोलन करावे लागेल

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Місяць тому +91

    लवकर जा खोका घ्या कारण चांगले सापडल

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Місяць тому +12

      ठाकरे कडे वसुली भ्रस्टाचारा चे खोके येत होते. शिंदे सरकार मध्ये चांगली कामे होतायेत. भ्रस्टाचार न होता. ठाकरे पिता पुत्राने अपराध पण केलेत जेल मध्ये नक्की जातील.

    • @VishnuSurve-qb1cl
      @VishnuSurve-qb1cl Місяць тому +5

      @@Pandu-fn1le हे लवकर कळले तूला बरे झाले एकनाथ व त्याचे पुत्र महान व त्या पेशा ही तू महान वाटतो रे दादा फुलांचा वर्षाव कर व पाय धुवून त्यांचे पाणी पी

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 28 днів тому +2

      Khokha nustha fawdha ghetto 😢😂

    • @nileshvilankar8796
      @nileshvilankar8796 26 днів тому

      ​@@vinayakprabhu2112😂😂😂😂😂

  • @ruchitaraorane9786
    @ruchitaraorane9786 Місяць тому +70

    जा दिल्या घरी सुखी रहा. मुंबई मध्ये येऊ नका. ट्रॅफिक खुप आहे. आम्हाला च त्रास आहे. शिंदे नाच बोलवा तिकडे. ते लगेच येतील.

    • @deepakg3564
      @deepakg3564 Місяць тому +2

      हेलिकॉप्टर ने राहील होत तेवढं ऍड केलं.. 😂😂😂

  • @SanjayPawara-qs6xb
    @SanjayPawara-qs6xb 3 дні тому +3

    शिंदे साहेब तुमी काम करणार वेकती आहे आमी आता तुज्याज पाठी आहे 🎉🎉

  • @SanjayPawara-qs6xb
    @SanjayPawara-qs6xb 3 дні тому +2

    फक्त शिंदे साहेब सारखे काम करणार वेकती दुसरा कणीज नाय शिंदे साहेब तुमीज पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार धन्यवाद साहेब 🎉🎉

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Місяць тому +54

    पाचशे हजार गेले तरीही काही फरक पडत नाही त्या जागेवर लाखो लोक प्रवेश करतील.

    • @amolghagare7811
      @amolghagare7811 Місяць тому +8

      As mhnat mhnat Dada aakha paksha shinde brober gela

    • @mimumbikar1878
      @mimumbikar1878 29 днів тому

      @@amolghagare7811 shivsena pakh ha jagevavarch aahe jithe thakre tithe shivsena ha sadha hishob aahe he modila pn mahit aahe fakt andhbhkt shindela moth samjtat baki kahi nahi

    • @barjeaniket6457
      @barjeaniket6457 29 днів тому +3

      😂😂😂 कुठून आणणार

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 29 днів тому

      @@barjeaniket6457
      तुमच्या सारखे गद्दार शे पाचशे असतील परंतु महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने निष्ठावंत आहेत.

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 29 днів тому +1

      KUTRAHI YENAR nahi

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Місяць тому +9

    निवडणूक जवळ आली आहे,याचा हळूहळू प्रत्यय येऊ लागला आहे,पुढे आणखी काही दिवसांत इकडून तिकडे,
    तिकडून इकडे असा प्रवाह वहात राहिल,आपण मात्र एका जागेवर स्थिर राहून फक्त राजकीय शिमगा पहात राहू,या करिता कोणतेही मूल्यं मोजावे लागत नाही.

  • @namdevchorge8655
    @namdevchorge8655 Місяць тому +31

    विरोधकांचा डाव आहे

  • @jaiho550
    @jaiho550 24 дні тому +4

    नशीब लवकर जाग आली. ही बाई आणि शकुनी मामा व मरठी मीडिया च सकाळ च नाश्ता राऊत सेने चे नाही पवार चे कार्यकर्ते आहेत ☝️☝️🙏

  • @user-ms1qo5ed4g
    @user-ms1qo5ed4g Місяць тому +52

    आता एकनाथ उरावर घेऊन बसा

    • @user-dt9xr8wl3z
      @user-dt9xr8wl3z 13 днів тому

      Tu favdyala ghe dokyavr kay ghanerde bhasha tumche mhne amhe shivsena 😅😅😅😅😅😅

  • @sudamgore6993
    @sudamgore6993 Місяць тому +63

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 17 днів тому +2

    तुम्हा सर्वांचे अभिनंदन स्वागत आहे

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 Місяць тому +32

    एकनाथ शिंदे जिंदाबाद काम चांगले साहेब

  • @thomasK1409
    @thomasK1409 21 день тому +3

    उबाठाच्या घराचं नाव मातोश्री नाही तर "अम्मीजान" आहे.😂😂😂😂😂😂😂

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 14 днів тому +3

    शिवसैनिक तुमच खूप खूप अभिनंदन चांगला निर्णय घेतला तुम्ही.

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 Місяць тому +32

    राग सुषमा अंधारे यांचा. मात्र त्रास उद्धव ठाकरे यांना. निमित्त अंधारेबाई. जनता ओळखुन आहे.. हे आमदारकी साठी च नाटक.

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 Місяць тому +111

    कठीण काळात अंधारे च धाऊन आली होती त्या वेळी झोपले होते हे भरपूर लोक आहेत तुमच्या मुळे कोणताही फरक पडणार नाही खुशाल जावे.

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 Місяць тому +1

      True

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Місяць тому +20

      रंगोल्या अंधारे v राउत यानी उधव सेना अंधारात नेली,पान त्या उद्धव बेलाला अजुन्ही कलत नाही

    • @swami_smartha
      @swami_smartha Місяць тому +2

      ​@@vijayjoshi9893फडतूस फडणवीस ला BJP ने घरी नाही बसवलं तर फडतूस फडणवीस कलंक एक दिवस BJP ला घरी बसवणार

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Місяць тому

      @@swami_smartha हे बुल्ल्या तुझ मत झाल।फडणवीस चाणक्य आहे घंट्या।तो कोनालाच समजला नाही शरद्याला,उद्वस्तला ,ज्रांग्याल देशोधडिला लावेल ।रो पड़ोगे विधानसभा के बाद

    • @pruthvirajdesai456
      @pruthvirajdesai456 Місяць тому +5

      फुकटच्या विधानपरिषद आमदारकी मिळेल म्हणून गेलीय दम असेल तर विधानसभा लढाईत उभार म्हणाव अंधाराला

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 Місяць тому +91

    उद्धव ठाकरे शिवाय पर्याय नाही तुम्हाला

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 Місяць тому +64

    हे लाचार झाले आहेत यांना पैसे घेऊन शिंदे गटात चालले आहेत

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Місяць тому +2

      वसुली भ्रस्टाचारी कडे जास्त पैसा असतो. इमानदार लोकप्रतिनिधी कडे जास्त नसतो.

  • @DevanadGavde
    @DevanadGavde Місяць тому +3

    भाऊ एकदम झकास....सगळ्यांना खोके मिळाले आसनार ,भाऊ जर तुम्ही सगळं वेगळं करणार याची तयारी गेल्या सहा महिन्यांपासून म्हणजे त्याच वेळी तुमचं ठरलं आसेल... जय महाराष्ट्र

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 17 днів тому +2

    धन्यवाद शिवसैनिक तुम्ही शिंदेंना बळ द्या

  • @bhausahebneval2953
    @bhausahebneval2953 Місяць тому +12

    बीड महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक तुम्ही निवडून आणू शकत नाहीत आणि आणि म्हणताय की आम्ही शिवसैनिक आहोत

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 Місяць тому +2

    Sushma tai jindabad❤

  • @nishikantpatil3177
    @nishikantpatil3177 Місяць тому +4

    पैसा मिळावायचं साधन झालंय लोकांचं इकडून तिकडे तिकडून इकडे

  • @pavanraj-hb8vz
    @pavanraj-hb8vz Місяць тому +6

    बरोबर आहे ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому +14

    शिंदे ने शिकवले ते ते बोलतात खोटे बोला मोठे waa

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Місяць тому +19

    उद्धव ठाकरेंचे अजुनही डोळे बंद का सुक्षमा अंधारे संजय राऊत यांना का सोडत नाही

    • @tusharandhare9098
      @tusharandhare9098 Місяць тому

      प्रमाणीक आहेत म्हणून सुषमा ताई आणि संजय राऊत

  • @jagannathsalunke9602
    @jagannathsalunke9602 Місяць тому +27

    निष्क्रीय महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आहेत बरेच झाले त्या निघून गेल्या

  • @dilipvelankar4046
    @dilipvelankar4046 2 дні тому +1

    नमस्कार दादा फार सुंदर निर्णय

  • @tayyabkhanpathan206
    @tayyabkhanpathan206 Місяць тому +35

    सुषमा अंधारे यांना काही फरक पडत नाही तुमचं भवितव्य काही खर नाही

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 Місяць тому +11

    आरे भावांनो, ज्यादा भाउक होउन काहीही निर्णय घेऊ नका, तुम्हाला ज्या लोकांनी त्रास दिला, त्यांची त्याचवेळी वरिष्ठांकडे तक्रार करायची होती, नेमके इतक्या दिवस कां सुशमा अं.यांना तुम्ही सहन केले. ? मी आज पर्यंत मित्रांनो कुठल्याही पक्षाचा साधा सभासद देखील नाही,,,,नेता कोणताही असो तो फक्त आपला वापर करतो, कलेक्शन तोंडावर आहे, म्हणून नेता तुम्हाला १० वेळा विचारलं तु जेवला कारे, तुला कोणी नडला तर मला सांग?आपण जातो भावनिक होऊन,,,,, वेळ संपली का नेता म्हणतो कोण तुम्ही???? आयुष्य फक्त एकदाच भेटत त्याला व्यर्थ घालवू नको???? बघा पटलं तर,,,,,,,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Місяць тому +3

    उद्धव साहेब तुम्हाला सोडून किती गेले तरी चालेल पण आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही जय महाराष्ट्र

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 Місяць тому +55

    आले किती गेले किती संपले भरारा तरीही शिवसेना श्रीमान उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचा आहे दरारा.

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Місяць тому +1

      हे गददारी करुन फोडले आहे जाऊद्या तीथे तर हा मान मीळणार नाही आहो सुषमा ताई यांनी गेलेली शीवसेना पुढे आणली जरा विचार करा

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 Місяць тому +16

    ONLY THAKRE BRAND
    KING OF MAHARASHTRA
    #UDAVSAHEB #BALASAHEB #THAKRE

  • @SunilPatil-em3er
    @SunilPatil-em3er Місяць тому +1

    Khup changla nirnay ghetlay jay maharashtra 🎉🎉

  • @vishnuchavan14
    @vishnuchavan14 Місяць тому +27

    अरे एम आय मध्ये जावा

    • @maheshpatil1-u9
      @maheshpatil1-u9 Місяць тому +2

      सध्या उद्धव मिया सेना आणि एम आय एम मधे काहीच फरक नाहीये 😂

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 22 дні тому +2

    हिंदुत्व सोडले म्हणून पक्ष सोडत आहे म्हणून सांगा....

  • @vilaskini2412
    @vilaskini2412 Місяць тому +20

    सुषमा अंधारे खंडणी गोळा केली आहे

  • @KhoK-tl1wb
    @KhoK-tl1wb Місяць тому +3

    Best

  • @janardhanchandgude9890
    @janardhanchandgude9890 Місяць тому +2

    यांना वेड लागले विधानसभेचे जा रे बाबा नो लवकर जा 🎉 उध्दव ठाकरे जिंदाबाद 🎉

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i Місяць тому +8

    याला आमदार व्हायच हाय?
    डीपोजिट जप्त करणार च याच,

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Місяць тому +10

    सुषमा अंधारे तुम्हास कधीच आवरणार नाही...गद्दारांबरोबर सुखी रहा...खोक्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही

  • @ashokkulal2466
    @ashokkulal2466 27 днів тому

    Yogye nirnay ghet aahet sarvanche manapasun khup khup Abhinadan dhanyvad

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 29 днів тому +5

    🚩शिवसेना फक्त🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 Місяць тому +2

    विनाश काले विपरीत बुद्धी निष्ठावंत शिवसैनिक नाहीत काय फरक पडणार नाही शिंदे कडून तिकीट मिळणार असल्यामुळे गेले फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना❤

  • @raghunaththakare354
    @raghunaththakare354 6 днів тому +1

    अंधारे बाई यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब थकरेंबदल जे विधान केले होते ते सर्वजनता व शिव सेनिक विसरले नाहीत.

  • @dnyaneshwarkadam1106
    @dnyaneshwarkadam1106 Місяць тому +17

    गेले तरी फरक पडत नाही

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz 17 днів тому +1

    खोके वाले हफ्ते वाले आता खरे सापडले ही ताई जीव तोडून सांगत आहे म्हणजे खरे काय ते कळत आहे!

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 Місяць тому +22

    सुषमा अंधारेनी पक्षाची जेवढी बाजू मांडली तेवढी तुमच्या पैकी किती जणांनी मांडली सांगा.

    • @jitendrapatil-q6v
      @jitendrapatil-q6v 25 днів тому

      @@prasadmajarekar6073 अरे तुमचे साहेब आहेत ना रडण्यासाठी

    • @prasadmajarekar6073
      @prasadmajarekar6073 25 днів тому

      @@jitendrapatil-q6v १ आमदार असलेले पक्ष राजकारणात तग धरू शकतात, तर आमच्या साहेबांचे तर जास्तच आहेत,त्यामुळे रडण्याची वेळ कोणावर आहे हे तुम्ही सांगा...आणि तुम्ही दिले पुसायला आहातच 😄😄

    • @jitendrapatil-q6v
      @jitendrapatil-q6v 25 днів тому

      @@prasadmajarekar6073 अरे पक्ष फुढल्यापासून तुमचे साहेब प्रत्येक सभेमध्ये आतापर्यंत मला बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं नाव चोरल याच्या व्यतिरिक्त काय बोलतात का

  • @muktaprints
    @muktaprints 24 дні тому +1

    एकतर उद्धव कोणाला भेटत नाही फक्त जे चमचे आहेत त्यांना भेटतो. मग तो कार्यकर्ता असो वा मतदार राजा त्याला फरक पडत नाही.

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st Місяць тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे mahavikas आघाडी विजयी भव

  • @sanjaymahajan8548
    @sanjaymahajan8548 Місяць тому +31

    तुम्ही कितीही गेले शिंदे कडे काहीच ‌फरक पडणार नाही जा तुम्ही ‌दोन महीन्यात ‌शिदे संपणार आहे

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 29 днів тому

      TUMCHYA BAPACHI JAGIR AAHE KA BHADKHAUNNO
      JAI BALASAHEB

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 15 днів тому

      😂bhik magya sampude pn 8kdebbala sahebancha pakshacha kay andhare bai chalwnar ka?

  • @user-et4nm7rk6q
    @user-et4nm7rk6q Місяць тому +7

    उद्धव ठाकरे ऐकच नंबर

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Місяць тому +2

      वसुली व टोमणे यातच 1 नंबर भर म्हणून मुस्लीमच्या पायावर लोळण घेतली

  • @sunilghodake6392
    @sunilghodake6392 22 дні тому +1

    वा! वा! उगवत्या सूर्याला नमस्कार 😮😮 आघाडी मुळे बीगाडी झाली .😢😢

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Місяць тому +2

    Very good

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Місяць тому +33

    जायचंच होते तर खुशाल जा पण हि जाण्याची पावती हि सुशमा अंधारे वरती का बरं फाडत आहेत.
    शिवसेना फुटिनतंर उध्दव साहेबांची भरभक्कम बाजू फक्त सुशमा ताई अंधारे यांनीच मांडली.

    • @pralhadbhilare1912
      @pralhadbhilare1912 Місяць тому +3

      बरोबरच आहे

    • @jitendrapatil-q6v
      @jitendrapatil-q6v 27 днів тому +1

      धन्य वडापाव सैनिकांनों

    • @sureshsawalkar333
      @sureshsawalkar333 27 днів тому +2

      अगदीच बरोबर आहे सुशमा अंधारे यानीच उध्दव ठाकरे पडत्या काळात साथ दिली.

    • @jitendrapatil-q6v
      @jitendrapatil-q6v 25 днів тому

      @@padmakarwani8178 अरे तिला चान्स भेटला टीव्हीवर यायचा

  • @pravinbodade2084
    @pravinbodade2084 Місяць тому +17

    खोके मिलाले vaatate सुषमा अंधारे उद्धव साहेब पेक्षा मोठी नाही तुम्हीं खरच आदर करत aste tar असे फालतू स्टंट बाजी केली नस्ती

  • @vinodshinde7927
    @vinodshinde7927 Місяць тому +12

    काय फरक नाय padnar उद्धव बाला साहेब ठाकरे पक्षाला उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @prakashjawale5391
    @prakashjawale5391 22 дні тому +1

    4:55 सर्व माहिती असताना गप्प बसायचं फक्त वरचा आशीर्वाद आहे म्हणून 😅😅😅 आता बाहेर आले की सगळे बाहेर सांगता अरे किती ही लाचारी, म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते/नेते सुद्धा लपवतात तर...

  • @adityajain4695
    @adityajain4695 24 дні тому +1

    सगळे स्वताचा फायदा पाहता पन स्वताचा धर्मा च कोणीच नही पहिले सगळे विसरुन गेले हिंदुत्व

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi Місяць тому +1

    Reporter has leading the ladies volunteer on financial questions its shows all volunteers is being managed including reporter its a shindes job its clear now 💯💯💯

  • @KESHAVKALE68
    @KESHAVKALE68 День тому

    आता खरी शिवसेना तयार होणार 🚩🚩🚩🚩

  • @NareshWalanj
    @NareshWalanj Місяць тому +15

    चांगलं केलं शिंदे गटात गेले

  • @hemantpatil1007
    @hemantpatil1007 14 днів тому +1

    Right 👍 brother

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 23 дні тому

    जी बाई हिंदू देवी देवतां वर नाही ती टीका करते..आणि उद्धव ठाकरे तिलाच नेता म्हणून निवड करतात..योग्यच आहे..खुप खुप शुभेच्छा 🚩

  • @baap008
    @baap008 Місяць тому +1

    Ek number Andhare bai... Sanjya ani tumhi mast kam karta... Kayamchi sampvunach thamba 😂😅

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r Місяць тому +15

    काही फरक पडत नाही जे गद्दार आहे त्यानि अत्ताच जावं उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @pr.sonawane3428
    @pr.sonawane3428 Місяць тому +6

    घोडे बाजार आमदारांचा होईल भावा,तुमचा गाढव बाजार सुद्धा होणार नाही.सावध रहा.काळजी घ्या.राजकारण डेंजर.

  • @ajaymulgaonkar9024
    @ajaymulgaonkar9024 Місяць тому +2

    KHOKE GANG...
    50 KHOKE EKADAM OK ...😂😂

  • @suvarnagawade5536
    @suvarnagawade5536 3 дні тому

    एखादा आमदार पडला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना काही फरक पडत नाही पण सरकारही उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचेच येणार

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 Місяць тому +2

    ठाकरे गडात असता ही पोपटाने बोलत होती वर्धक वर कोणाचाही वृद्ध कडच गेली असेल तर ही नजर ठाकरे केली का चपला निहारा

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 Місяць тому

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी शिवसेना जिदाबाद💕💕💕💕