भाऊ भाजीपाला करतांना मार्केट किती अंतरावर असले पाहिजे म्हणजे मोठं मार्केट ? लोकल ला एवढा मल खपावने थोडे अवघड आहे. मी राहणार बीड चा तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकता येते.
मी दिवाळी नंतर माझा जॉब सोडून भाजीपाला शेती साधारण 1 एकर क्षेत्रावर करणार आहे व स्वतः हातो हाती विकणार, यश अपयश मानसिक तयारी ठेवलेली आहे, औरंगाबाद जवळ आहार
दादा जॉब चांगल्या पगाराची असेल तर सोडू नका, कारण शेतात सर्व प्रकारच्या पिकांच्या पैसे मिळतील असे नाही, माल चांगला आला तर भाव नाही, भाव चांगला असेल तर वातावरण खराब, एखाद्या वेळी चार पैसे मिळतील , आम्हाला पर्याय नाही म्हणून शेती करावी लागते, परंतु आपणास चांगली नोकरी असली तर करा, शेवटी निर्णय तुमचाच आहे ,काही चुकल्यास क्षमस्व 🙏🏻🙏🏻
@@borgavetechonology बरोबर आले दादा तुमचं पण मी मागील व्हिडिओला कंमेंट केली होती की लाल मिरची साठी कोणत्या जाती निवडाव्यात मनून मी तशी कंमेन्ट केली आहे
खुपच छान भाऊ,,, अतिशय छान भाषाशैली वापरली आहे, लोकांना प्रेरणादायी ठरणार आहे हा व्हिडिओ
लही भारी, शेतीची आवड हा मुद्दा फारच अभिमानाचा ,अजय भाऊला सलाम
Tumi khup chan mahiti deta
Congratulations AJDJ... 👌👌👌💐
मस्त माहिती मिळाली...
Tomyato chya thikani kakadi lavnyasathi Kay drenching kel Pahije
मस्त व्हीडीओ दादा मी पण मझ्या व्हीडीओ मधून हेच सांगत असतो ज्यात समाधान आहे तेच करा लोक काय बोलतील याचा विचार करत बसू नका ..
भाऊ भाजीपाला करतांना मार्केट किती अंतरावर असले पाहिजे म्हणजे मोठं मार्केट ?
लोकल ला एवढा मल खपावने थोडे अवघड आहे.
मी राहणार बीड चा तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकता येते.
बियाण कोणते सागा
खूप सुंदर माहिती....
खूप छान साहेब धन्यवाद
धज्ञवाद सर छान माहिती दिली
Sir Daavanyasathi konate aushadh spray karava
धन्यवाद साहेब. नव नवीन शेती व्यवसाय माहित देता ते बदल धन्यवाद.
Khup Chan
रोहितदादा काकडी आत्ता ऑक्टोबर मध्ये लावली तर चालेल का...
👌👌नाशिक🍅🍅
International lavel la 8000 rs salary... 🙄🙄
Gosht patli nahi
छान सर
Khup chan video Ahe
Chhan 👍
Good
Variety konti
Jai jinendra sir...khup chan
Aamhi pn punet sheti suru keley
Variety konati aahe
सुपर
कोणते ठिकाण आहे हे
नियोजन, बाजारपेठ, काम करण्याची जिद्द , benefit-cost
Rohit sirancha number milel kay
Nice bhau
Mast
कस contact karata येईल तुम्हाला
खुप भारी माहिती दिली सर आज 🙏🙏🌱तुम्ही कायम स्वरूपी 🌱कृषिवलस्य हिताय असणार 🌱❤️❤️
Kad Dada
GBU
Maza मित्र पुणे येथे छोटस चहाची टपरी चालवतो
आणी तो हिंगोली जिल्हा येथील आहे
नमस्कार सर माहिती मस्त सांगितली आहे आपला मोबाईल नंबर द्या दोडका व काकडी पीक आता घेतली तर चालेल का कारली
खूप छान आहे. रोहीत दा दा मी तुमचा फान आहे . तुमचा व्हिडिओ पाऊ न भाजी पाला करतो.तुमचा फोन नंबर द्या दा दा..
❤❤
Mi Navin शेतकरी आहे मला मार्गदर्शन भेटत नाही तुमची मदत पाहिजे
"शेती हेच सोनं आहे
बोरगाव साहेब contact no dya na tumacha
Super video please please make the videos in Hindi
मला आपला नंबर पाठवा बोलायचं आहे प्रो कब्बडी बद्दल
👌🏻👍🙏🏻
म्हणजे शेतकऱ्याला बरोबर उत्तर मिळेल
तुमचं बरोबर आहे सगळे job केले तर शेती कोण करणार आणि खाणार काय पण खाणार्यांना त्याची कदर किंमत पर्वा नाही सगळं आपल्या फाट्यावर मारतात
बरोबर आहे
मी दिवाळी नंतर माझा जॉब सोडून भाजीपाला शेती साधारण 1 एकर क्षेत्रावर करणार आहे
व स्वतः हातो हाती विकणार,
यश अपयश मानसिक तयारी ठेवलेली आहे,
औरंगाबाद जवळ आहार
दादा जॉब चांगल्या पगाराची असेल तर सोडू नका, कारण शेतात सर्व प्रकारच्या पिकांच्या पैसे मिळतील असे नाही, माल चांगला आला तर भाव नाही, भाव चांगला असेल तर वातावरण खराब, एखाद्या वेळी चार पैसे मिळतील , आम्हाला पर्याय नाही म्हणून शेती करावी लागते, परंतु आपणास चांगली नोकरी असली तर करा, शेवटी निर्णय तुमचाच आहे ,काही चुकल्यास क्षमस्व 🙏🏻🙏🏻
आता मी नोकरी करणार आहे पगार तरी मिळेल बास झालं आता निसर्ग विषय काळजी वाटते
भाऊ मला पण भाजीपाल्याचे करायचे आहे मी पण 1ऐकर करायचे आहे
❤️
भाऊ वेळेवर कंमेन्ट ला रिप्लाय देत जावा
दादा सर्व व्याप सांभाळून करावे लागते ..petsrnoli सर्वाना सांगणे अवगड असते ओ समजून घ्या
@@borgavetechonology बरोबर आले दादा तुमचं पण मी मागील व्हिडिओला कंमेंट केली होती की लाल मिरची साठी कोणत्या जाती निवडाव्यात मनून मी तशी कंमेन्ट केली आहे
त्यामुळे या मी व्हिडिओ मध्ये आसि कमेंट टाकली आहे
रोहीतसर आता कारली लावले तर चालेल का
हो
@@borgavetechonologyसर धन्यवाद
हेरी गुड😂😂😂
सर नंबर मिळेल का......
तुमचा नो द्या..
रोहित.दादा.तूमचा.नबर.मिळेल.का.आमिही.तूमचे.फेन.आहेत
9970601081
Video Hindi mein video banyi sir
रोहित सर आपला नंबर सांगा
फोन नंबर टाका
Mast