अर्धा एकर घेवड्याची शेती | वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये | एका महिन्याचा तोडा 900 किलो |GHEVADA SHETI
Вставка
- Опубліковано 10 гру 2024
- अर्धा एकर घेवड्याची शेती | वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये | एका महिन्याचा तोडा 900 किलो |GHEVADA SHETI
शेतकऱ्याची माहिती 👇
श्री. सचिन भाऊराव कांबळे , रा. उंदरगाव ,
ता. करमाळा , जि. सोलापुर , मो. 99216 84802
★ नमस्कार मंडळी मी चैतन्य महेशकुमार कुलकर्णी . मंडळी ज तुम्ही आपल्या या UA-cam CHANNEL वरती नवीन असाल तर SUBSCRIBE करा आणि समोर येणाऱ्या BELL (🔔) ICON वरती CLICK करा. ★
★★★★★★★★★★★★★★★★★★★
OUR SOCIAL MEDIA LINKS
------------------------------------------------------------------
WHAT'SAPP GROUP - chat.whatsapp....
_______________________________________
INSTAGRAM ID - www.instagram....
_______________________________________
FACEBOOK GROUP - / 263066602213224
_______________________________________
🌟 IMPORTANT VIDEOS LINK 🌟
𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷𖧷
सहा महिन्याचे उत्पन्न २.५ लाख | फक्त १८ गुंठ्या मध्ये केली घेवडा शेती | आपली शेती आपलं शिवार
🔽🔽🔽
• सहा महिन्याचे उत्पन्न ...
_______________________________________
नोकरी सोडुन केली तरकारीची शेती | १५ गुंठ्या मध्ये २ लाखाचे उत्पन्न | घेवडा | आपली शेती आपलं शिवार 🔽🔽🔽
• नोकरी सोडुन केली तरकार...
_______________________________________
_______________________________________
पारंपरिक शेतीला फाटा देत केली पेरूची बाग | २ एकराचे उत्पन्न ८.५ लाख रुपये || आपली शेती आपलं शिवार 🔽🔽🔽
• पारंपरिक शेतीला फाटा द...
_______________________________________
_______________________________________
३ एकरात केली केळीची शेती | संभाव्य उत्पन्न १५ ते १६ लाख रुपये | आधुनिक शेती | आपली शेती आपलं शिवार 🔽🔽🔽
• ३ एकरात केली केळीची शे...
_______________________________________
_______________________________________
३०×१०० च्या शेड मधुन ५ महिन्यातील उत्पन्न ४ ते ४.५ लाख रुपये | |आपली शेती आपलं शिवार 🔽
• ३०×१०० च्या शेड मधुन ५...
_______________________________________
_______________________________________
कुटुंबावर आलेल्या संकटाला दिली झुंज फुलवली डाळिंबाची बाग२.५ एकराचेउत्पन्न १७लाख|आपली शेती आपलं शिवार 🔽🔽🔽
• कुटुंबावर आलेल्या संकट...
_______________________________________
_______________________________________
शेतातील उंदीर नष्ट करण्याचे देशी जुगाड | उंदीर नष्ट करा फक्त २ मिनिटात | आपली शेती आपलं शिवार |
• शेतातील उंदीर नष्ट करण...
_______________________________________
FOR CONTACTING
maheshsk911@gmail.com
_______________________________________
Our some Hashtag
##आपली_शेती_आपलं_शिवार
#शेती
#घेवडा_शेती
#घेवडा_rate
6 एकराची झाली 20 एकर जमीन | 25 ते 30 लाखांचे वार्षिक उत्पन्न | भाजीपाला पिकांमधून साधली प्रगती | {🤑}
#तरकारी_शेती
#aapali_sheti_aapala_shivar
#navbhart_tv_marathi
#krushimanthan
#krushigurugi
#shivar
#karmalafilmcity
_______________________________________
🔥Disclaimer🔥
Video is for educational purpose only. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for the "fair use" for purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Nonprofit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
LIKE SHARE AND SUBSCRIBE
⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟⍟
धरती फस्ट बियाणे। चांगले
आपला पन वाल आहे या पाहायला इंदापूर शहा उजनी धरनाजवळ
Call 9657196366
फॉन नंबर द्या ना....
छान माहिती मिळाली सर मी पण लावला आहे वाल धन्यवाद
वा मित्र मानले
3:39
माझ्या कड़े बियाने आहे गवरण
1 वेल कमित कमी 600sqft मध्य
पसरते आनी शेंगा फक्त हिवल्यात लागते
1 तोड़यत kamit kami 15 kg निघते
जात कोणती आहे
फोन नंबर व पता
रेट काय आहे बिया चा
Mast boss...💪💪keep it up
Chan
Ek number
सर.शेंग लाबणी औषध
धरती फस्ट बियाणे नंबर आहे
Keva lagwd keli
दहा गुंठ्यांत पहिला तोडा १ठन आहे सेठ माझा
September madhe lagavad Keli tar chalel ka
👌👌
शेतकऱ्याला फसवू नका मोकळ्या थापा मारू नका मी पण घेवडा लावलेला आहे
काय सत्य आहे भाऊ 🙏
उगीच थमनेल लावता आनी उगीच थापा मरत बसता 😂😂😂😂
Ak gunta 100 kg mal kay thapa marto laka
फुल गळून पडण्याच कारण काय सांगा
हाय टेमचरे मद्ये फुल टिकत नाही
Calcium boron ड्रिपने सोडा
आणि ambition ची फवारणी करा नंतर Isabion ची फवारणी करा
आपला पण आहे वाल
Nice video 👌👌
Nice bro
शें डे खूडायाचे का सर
घेवडा बी कोणत आहे
आम्हाला बाजारात 10 /-पावकिलो मिळतो तर 40/-किलो मिळतो मग तो व्यापारी कसा घेत आहे आणि हे सांगतात की 40/-नी विकला
कस शक्य आहे सांगा
भोगस सांगू नका
त्यावेळी रेट जास्त होते
Ghevda mhanje wallache Sheng ka
HOO WALACHYA SHENGACH
आता भाव 10=15 रुपये आहे.....
तुम्हाला 50 एकर आहे आम्हाला 1 एकर आहे.... आम्ही त्याच्यात 20 गुंटे घेवडा लावलाय
वाल पिवाला होतो व शेंगा पण पीवला होत्या त्या साठी काय उपाय आहे
Zinc सोडा ड्रिप द्वारे नंतर मिलांज सोडा
आणि झिंक ची फवारणी करा
Mahiti barobat aahe
पूर्वी दर होता आता नाहीत
किती दिवसाला तोडा करता
4 दिवसाला
@@aapalishetiaapalashivar 4 दिवसाला तोडा नाही होत भाऊ
आठ दिवसाला तोडा होतो
शेतकरी एवढा काही अनुभवी वाटत नाही.
Aasla kasla shetkari hay knowledge khup kami aahe
Mahiti yekdam chukichi ahe pahile bahar la 20 gunte made 1000 kg nigay pahije
Mi kadto
भाऊ कोणत्या महिन्यात लागण करायची मार्च-एप्रिल मध्ये चालेल का
तुम्ही बाराही महिने लगवड करू शकता ⚡👍
@@aapalishetiaapalashivar साहेब दोन्ही ओळी मधील अंतर किती आहे एक तार का दोन तारा कोणता फायदा होईल
सर तुम्हाला माझ्या पेक्षाती जास्त माहिती शेतकरी सचिन कांबळे देऊ शकतील तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा . मो. क्र. 99216 84802 👍
पुड़िया सोडतात
काही पण चुकीची माहिती देऊ नका
3:58
👌👌
👌👌