Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
एकदम व्यवस्थित मार्गदर्शन केले सर 👍
काकडीचे shedule पाहिजे सर..... बाकी माहिती खुप आवडली..
SCT surch kra
माहिती खूप छान दिली धन्यवाद
Tumache sarv video mla khup motivation detat tq boragave technology
एकच नंबर तुमचं काम आहे सर 😊
Mast vatali mahiti saheba
*12 हि महिने सर्व फळभाज्या व पालेभाज्या कश्या पद्धतीने करता येईल ह्या संकल्पनेवर video बनवायला हवाय ! चिरकाल ह्या Video ची गरज आहे !*
Ek no dada video❤
Sar chan mahiti dhanyavad
व्हरायटी कोणती लावावी हिवाळ्यात
Kup sunder mahiti dill sir💯
Sir rain pipe drip errigation var vedio banva na fayda hoil
Don Favarni madhil antar kiti divsache have
Khupach mast mahiti
खूप छान माहिती
भाऊ तूर काढणी झालावर त्या राणा मध्ये आपण काकडी हे लाव कि नाही लावली तर ते येणार का 🙏🙏🙏
धन्यवाद
द्राक्ष बागेत लावली तर चालेल का
सर दुधी मध्ये अंतर पिक घेता येऊ सक्त का
Thandhi mde tharbuj🍉 jamel ka
थंडी मध्ये लावण्यासाठी काकडीची कोणती जात योग्य आहे
Karizma
Sir 25 dismbar la lagwan keli ahe . Mala fawarni konti karavi ani khate konte konte sodave . Biz tokle ahe aaloni sodav lagte ka puran mahiti saga sir plz....
कोणती व्हरायटी आहे ही?
Very nice.
Important question
काकडी प्लॉटवर डबल काकडी घेतली तर चालते का
नियोजन खूप भारी आहे सर✌️✌️✌️
ह्या माणसाने २ वर्ष झालं तरी रिप्लाय नाही दिला अजून काहीजणांना 😂😂माझा काय रिप्लाय देणार😢
Sir apn tar Kati na vaprta kakdi yeil ka
Aabhasi utpadan. ..30 to 40 ton
Sir october 15 -20 madhe lagwad karta yeil ka
I love this channel bhau
Variety konti lavavli sir...Light green colour chalte amcha ikde
प्रति गुंठा १ टन
सर आता काकडीची लागवड योग्य आहे का
Shine लावू शकतो का दादा आता
काकडीचे शेड्युल मिळेल का?
*काळ्या काकडीचा Video बनवा रोहित भाऊ !*
सर पुढच्या महिन्यात कलिंगड लावल तर चालेल का ❓ थंडी मध्ये काय काळजी घ्यावी असा video बनवा सर
हो
चालू नवीन विडीओ बनवा.
Supar sir
रोहित ....
Sir pandharpur market sati konti kakadi lavavi
Comment la reply krt java bey... Lokanna mahiti havi aste.
Kakdi konti nivdavi jipsi ki swati ki eter varity
शायनि
आता दिवाळी च्या वेळी जर काकडी लावली तर थंडीचा काय काय परिणाम होऊ शकतो आणि सक्सेस होईल का ??
आता ला वलतर चालतका
शेडनेट मध्ये लावली तर येते का कोनती लावावी
Nice
व्हाराटी कोणती आहे सर आणि कुठे मिळेलबीयाने कोल्हापूर मार्केट साठी
शीतल किंवा नाझीया सर्व ठिकाणी मिळते
Hii mi hi kolhapur chi ahe
लागवड कधी करावी
Without mulching paper काकडी पीक करता येते काबाकी एकदम भारी
हे करुन हे कसं करायचं😂😂😂
Verity kontiye
भाऊ कळी जास्त गळ होत आहे काकडी ची
भारी
खूप छान दादा
आता लागवड करूं शकतो का
थंडीत येणारी variti कोणती बेस्ट आहेः
सर तुमचा फोन लागत नाही
1 नोव्हेंबर ला कारले पीक केले तर चालेल का? थंडीत पीक चांगले येईल का?
धुक्यामुळे येणारी डाऊनी , पानावरील पिवळे स्पॉट यांच्यावर चांगले बुरशीनाशक तर सुचवायचे ना सर...
Karjet 1 ग्रॅम प्रति ली
👌👌👌🍅🍅🍅🍅
Location kute ahe sir
काकडी जात कोणती आहे
Tumcha no day sir
रोहित सर तुमचा मोबाईल फोन नंबर द्या
Mobile no milel ka tumcha
कळी कुज होते आहे काकडीची काय केलं पाहिजे
रिप्लाय देत नाही म्हणून मि unsuscribe करतो आहे.
Ok थँक you
Thank you बोलायला वेळ आहे पण reply द्यायला वेळ नाही

व्हाराटी कोणती आहे सर आणि कुठे मिळेल
बीयाने कोल्हापूर मार्केट साठी
शीतल किंवा नाझीया सर्व ठिकाणी मिळते
Hii mi hi kolhapur chi ahe
लागवड कधी करावी
Without mulching paper काकडी पीक करता येते का
बाकी एकदम भारी