मागच्या वर्षी आम्हा पती पत्नीला सह्याद्री फार्मस बघण्याचा योग आला.तेथील आदरातिथ्य, स्वच्छता, शिस्त कौतुक करण्यासारखी आहे. सह्याद्री चा गाईड आपल्या सोबत असतो. प्रत्यक्ष काम कसे चालते हे आपल्याला सांगितले जाते आणि कमाल म्हणजे हे सर्व आपण प्रत्यक्ष गॅलरीतुन बघु शकतो.ईतर ठिकाणी आत प्रवेश पण देत नाहीत.परिसर खुपच सुंदर आहे.ही भेट आमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता.
राजकारण्यांना कट्ट्यावर बोलवून त्याच त्याच राजकीय चर्चा रंगवण्यापेक्षा अशी काही समाजातील कर्तुत्वान लोक आहेत, यशस्वी लोक आहेत, त्यांना कट्ट्यावर बोलवावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला दिशा मिळेल, प्रेरणा मिळेल.
खूप छान मुलाखत आणि मार्गदर्शन विलास शिंदे सर आणि ABP माझा. शिंदे सरांनी उल्लेख केलेल्या दत्तगुरू फार्मर्स ची पण मुलाखत आपण प्रसारित करावी जेणे करून मराठवाडा विदर्भ आणि परिसरातील लोकांना मार्गदर्शन होईल ....
भारत देश हा शेती प्रधान देश आहे काही देशाच्या तुलनेत उदाहरणार्थ इज्राइल अरब देश त्यांच्या तुलनेत पाणी भरपूर आहे तसेच जमिनीची गुणवत्ताही चांगली आहे भारत सरकारने शेतीला इंडस्ट्रियल म्हणून तिच्याकडे पाहिले पाहिजे जागतिक निकषानुसार आपल्या शेतीमध्ये कृषी उत्पादने तयार झाली पाहिजेत त्यासाठी लागणारी अद्यावत कृषी प्रयोगशाळा तज्ञ कृषी अधिकारी आज आपल्याकडे कृषी क्षेत्राकडे तोकडे मनुष्यबळ आहे त्यामुळे कृषीविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले जाऊ शकत नाही भविष्यात शेती भारत देशाला तारू शकेल आज आपल्या देशामध्ये कारखानदारीमुळे भविष्यात बऱ्याच मोठ्या अडचणी निर्माण होणार आहे आज इंडस्ट्रीसाठी लाखो एकर बागायती जमिनी अधिग्रहण झाले आहे होत आहे वाढते शहरीकरण यासाठी लागणारा पाणीपुरवठा यामुळे शेतीच्या वाट्याचे पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे भविष्यात असा एक दिवस येइल शेतीचा पाणीपुरवठा बंद होईल आणि कृषी उत्पादनामध्ये घट येईल शेतीला इंडस्ट्री समजून जर खेड्यामध्ये रोजगार निर्मिती झाली तर शेतीला पाणी टिकून राहील आणि कारखानदारी साठी लागणारी जमीन आणि शहरी करण्यासाठी लागणारी जमीन याची बचत होईल ग्रामीण भागाचा माणूस रोजगार निर्मितीसाठी शहरात जाणार नाही खेड्यातच राहील आज जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ज्या देशाकडे मनुष्यबळ पाणी शास्त्रीय पद्धतीने शेती करणे ते देश जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहतील दोन शब्द लिहिण्याची संदीप शिंदे सरांमुळे भेटली त्यांचे लाख लाख आभार
पाणी फाउंडेशन याच धर्तीवर गट शेती प्रशिक्षण देत आहे नक्की आपल्या तालुक्यातील स्पर्धेतील गावात सहभागी होऊन प्रशिक्षण घ्यावे ही विनंती समविचारी लोक एकत्र आणण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हा
सरकार जनतेसाठी नसते तर ते राजकारणी लोकांच्या फायद्यासाठी असते, महाराष्ट्रात सरकारला कामच करू द्यायचे नाही यासाठी जे राजकीय नाट्य सुरू आहे ते किळसवाणे व महाराष्ट्राचे प्रगतीस मारक आहे.
maharashtratil tarunansathi navin disha andharatun prakashakade mahrashtratil tarunana urja denara ha maza katta GUJRAT Sarkhi rajye manifacturing madhe pudhe geli, pn aplyala Agro Based Industry madhe uchhanki gathyachi aahe jenekarun maharashtratil shetkarynch utppnna vadhel✌🙌
Yes Very inspirational story for farmers , You did everything until Maharashtra people come out of marathi Manus, use of Shivaji Maharaj, shahu Maharaj name for political gain- many people are giving energy for Sabha of political parties- quarrel, instead they could engage in development of quality of farms product.
Thanks . The efforts made by Sahyadri and Mr Shinde is phenomenal. I have seen the developments made by Mr Shinde and its not less than any developed country. It’s appreciable. Thanks to ABP for showing the interview which is very inspiring and good guidelines for enterprising farmers.
44:20 they have to sell there land to fullfill the money of their suppliers, they also increased their loans amount 46:00 & this was the turning point because from this time people believed in mee
मागच्या वर्षी आम्हा पती पत्नीला सह्याद्री फार्मस बघण्याचा योग आला.तेथील आदरातिथ्य, स्वच्छता, शिस्त कौतुक करण्यासारखी आहे. सह्याद्री चा गाईड आपल्या सोबत असतो. प्रत्यक्ष काम कसे चालते हे आपल्याला सांगितले जाते आणि कमाल म्हणजे हे सर्व आपण प्रत्यक्ष गॅलरीतुन बघु शकतो.ईतर ठिकाणी आत प्रवेश पण देत नाहीत.परिसर खुपच सुंदर आहे.ही भेट आमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता.
भेट देण्यासाठी अगोदर परमिशन लागते का सर
राजकारण्यांना कट्ट्यावर बोलवून त्याच त्याच राजकीय चर्चा रंगवण्यापेक्षा अशी काही समाजातील कर्तुत्वान लोक आहेत, यशस्वी लोक आहेत, त्यांना कट्ट्यावर बोलवावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला दिशा मिळेल, प्रेरणा मिळेल.
सर अतिशय प्रेरणा देणारा प्रवास आहे आपला मनापासून शुभेच्छा 🎉
विश्वासपूर्ण संघटन हीच ताकद आहे..
फार प्रेरणादायी मुलाखत.
खूप छान मुलाखत आणि मार्गदर्शन विलास शिंदे सर आणि ABP माझा.
शिंदे सरांनी उल्लेख केलेल्या दत्तगुरू फार्मर्स ची पण मुलाखत आपण प्रसारित करावी जेणे करून मराठवाडा विदर्भ आणि परिसरातील लोकांना मार्गदर्शन होईल ....
खूप चांगले माहिती आवडली मी स्वतः सह्याद्री फॉर्म बघितलेला आहे फार सुंदर उपक्रम आहे
विलास शिंदेंची ही मुलाखत खूपच प्रेरणादायी आहे, अश्या उद्योजकांच्या मुलाखती माझा कट्ट्यावर नेहमी व्हायला पाहिजे.👍
Thank you ABP Maza... truly inspirational, hats off Vilas..
खुप छान विलास सर
तुमचा प्रवास खुप प्रेरणादायी आहे.
साहस,संयम,नेतृत्व,सहनशिलता,प्रामाणिकपणा = विलास शिंदे साहेब
खरच सलाम अशा व्यक्तिमहत्वला ज्यांनी ५-६ वर्ष सतत तोटा स्विकारुन शेवटी यशाला गवसनी घातली खुप प्रेरणा भेटली.
खूपच छान !! मराठी चॅनल सुरू केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन 💐
हवामान तज्ञ् पंजाबराव डख यांना पण बोलवा माझा कट्ट्यावर,
शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे
भारत देश हा शेती प्रधान देश आहे काही देशाच्या तुलनेत उदाहरणार्थ इज्राइल अरब देश त्यांच्या तुलनेत पाणी भरपूर आहे तसेच जमिनीची गुणवत्ताही चांगली आहे भारत सरकारने शेतीला इंडस्ट्रियल म्हणून तिच्याकडे पाहिले पाहिजे जागतिक निकषानुसार आपल्या शेतीमध्ये कृषी उत्पादने तयार झाली पाहिजेत त्यासाठी लागणारी अद्यावत कृषी प्रयोगशाळा तज्ञ कृषी अधिकारी आज आपल्याकडे कृषी क्षेत्राकडे तोकडे मनुष्यबळ आहे त्यामुळे कृषीविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले जाऊ शकत नाही भविष्यात शेती भारत देशाला तारू शकेल आज आपल्या देशामध्ये कारखानदारीमुळे भविष्यात बऱ्याच मोठ्या अडचणी निर्माण होणार आहे आज इंडस्ट्रीसाठी लाखो एकर बागायती जमिनी अधिग्रहण झाले आहे होत आहे वाढते शहरीकरण यासाठी लागणारा पाणीपुरवठा यामुळे शेतीच्या वाट्याचे पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे भविष्यात असा एक दिवस येइल शेतीचा पाणीपुरवठा बंद होईल आणि कृषी उत्पादनामध्ये घट येईल शेतीला इंडस्ट्री समजून जर खेड्यामध्ये रोजगार निर्मिती झाली तर शेतीला पाणी टिकून राहील आणि कारखानदारी साठी लागणारी जमीन आणि शहरी करण्यासाठी लागणारी जमीन याची बचत होईल ग्रामीण भागाचा माणूस रोजगार निर्मितीसाठी शहरात जाणार नाही खेड्यातच राहील आज जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे ज्या देशाकडे मनुष्यबळ पाणी शास्त्रीय पद्धतीने शेती करणे ते देश जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहतील दोन शब्द लिहिण्याची संदीप शिंदे सरांमुळे भेटली त्यांचे लाख लाख आभार
धन्यवाद एबीपी माझा 🙏
खूपच अप्रतिम अण्णा
प्रेरणादायी मुलाखत
Very nice, inspiring, energetic, optimistic global visionary Leader!!
खूप चांगली मुलाखत
संघटन महत्वाचे. आपल्या कार्यास खूप शुभेच्छा.
खूपच छान कार्य आहे विलास शिंदे 🙏👍
🙏 नैतिक मूल्ये पाळणाऱ्या संघटनाच हे यश आहे हे यश समाजाला आणि देशाला पण यशस्वी बनवत असते.🙏👌
अतिशय छान मुलाकत
खुप छान माहिती दिलीत अण्णा.
Very inspiring journey. हेच खरे हिरो.
Proud to be a Nashikkar❤
Thank you Abp and Vilas Sir 🙏🙏
पाणी फाउंडेशन याच धर्तीवर गट शेती प्रशिक्षण देत आहे नक्की आपल्या तालुक्यातील स्पर्धेतील गावात सहभागी होऊन प्रशिक्षण घ्यावे ही विनंती समविचारी लोक एकत्र आणण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हा
मी सह्याद्री फार्म ला भेट दिली आहे खूप छान आहे
Adreess please
धन्यवाद
मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
सलाम तुमच्या कार्याला आण्णा 👌🙏
आजच्या युवकांनी भोंगे अजाण या वादात न पडता शिंदे साहेब यांच्या सारख्यांचा आदर्श ठेवला तर त्यांचा स्वतःचा गावाचा राज्याचा आणि देशाचा विकास नक्कीच होईल.
खूप छान मुलाखत झाली जय हो नाशिक
अप्रतिम प्रश्न 👌🏻
विलास शिंदे साहेबांना मानाचा मुजरा
Really inspired
Thank you
Great person annaji
जय श्री राम श्री,विलास शिंदे सर यांनी शेती व्यवसायासाठी खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
Greatest sir 👍
शेती प्रश्नाचे शास्वत उत्तर म्हणजे सह्याद्री फॉर्म्स❤
Thanks Rajivji !!
Very Good inspiring Story !!!
आपल्या देशातील लोकांना केमीकल युक्त फळभाजी खावी लागते.याचं खुप वाईट वाटते 😢
तुमच्या प्रॉडक्ट मधे विदर्भातील संत्रा add केला तर त्या भागातील शेतकरी सह्याद्री फार्म सोबत जोडले जातील व त्यांना देखील फायदा होईल.
अण्णा शान ए सह्याद्री
Great leader inspiration leader for young Entrepreneur
Truly inspirational 🔥❤
Very nice wark
Great 👍 👌
Very positive and inspiring leadership
माझा काट्यावर मनोहर भाऊ साळुंखे साहेब यांचे विचार सर्वापर्यंत पोहचवा ते कृषी भूषण आहे नागठाणे सातारा येथील प्रगतिशील शेतकरी आहात
सरकार जनतेसाठी नसते तर ते राजकारणी लोकांच्या फायद्यासाठी असते, महाराष्ट्रात सरकारला कामच करू द्यायचे नाही यासाठी जे राजकीय नाट्य सुरू आहे ते किळसवाणे व महाराष्ट्राचे प्रगतीस मारक आहे.
ग्रेट,excellen twork.
Positive mind set vilasji👍
One of the best interview... please upload such type of more videos
maharashtratil tarunansathi navin disha andharatun prakashakade mahrashtratil tarunana urja denara ha maza katta GUJRAT Sarkhi rajye manifacturing madhe pudhe geli, pn aplyala Agro Based Industry madhe uchhanki gathyachi aahe jenekarun maharashtratil shetkarynch utppnna vadhel✌🙌
Yes Very inspirational story for farmers ,
You did everything until Maharashtra people come out of marathi Manus, use of Shivaji Maharaj, shahu Maharaj name for political gain- many people are giving energy for Sabha of political parties- quarrel, instead they could engage in development of quality of farms product.
महाराष्ट्र भुषण कृषी भूषण
Hats of
Inspirational story for today's youth_💯
Proper Water irrigation,unity ,use of new technology.
Thank you very much indeed abp maza...truly remarkable... truly inspirational...such a motivational interview
अश्याच व्यवसायिक मुलाकाती घेत जा हि ABP Majha यांना विनंती
Great Vilas Anna
मी शेतीत नवीनच आहे खूप ऊर्जा आहे
humble and hardwork.
Great show
45:48 👏👏👏👏
आधुनिक शेतीक्षेत्रातील हा बाप माणूस आहे
👌👌👍
Thanks . The efforts made by Sahyadri and Mr Shinde is phenomenal. I have seen the developments made by Mr Shinde and its not less than any developed country. It’s appreciable. Thanks to ABP for showing the interview which is very inspiring and good guidelines for enterprising farmers.
,,
Latur has best quality 🍇 Grapes
Just because of climatic conditions.. Nashik has completely opposite
किती साधे पना खुपच छान विलास साहेब
छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे रूप विलास शिंदे साहेब.
Great ...🤩
Truly Inspiring story for every Youth & Agricoss Student...
Proud to be Part of Sahyadri Farms
Working for Sahyadri Farms
P
Pp
P
P
Pp
Chhan
Problem solveving oriented strategy
सह्याद्री ने जे यश मिळविले त्यामागे परिश्रम सातत्य आणि अभ्यास आहे.संघटन शेतकरी व भागधारक यांचे सहकार्य यामुळे शिंदे यशस्वी झाले.
एक बरोबर सांगितले ते म्हणजे सरकार वर विश्वास ठेवून उद्योग करणे म्हणजे वेडेपणा आहे, हेच राजीव बजाज ने ही सांगितले आहे
पंजाबराव डख साहेबांना कट्ट्यावर बोलवा!
खूप मदत झाली आहे!
Define role of sahyadri in agriproduction(working capital,risk management,etc.)
Great experience. Learning from failure & never gave up. Real Great & Big Success.
संघर्ष हेच यशाचे गमक आहे
जमीन वरचा शेतकरी राजा
My inspiration - Vilas Anna
भारत कृषीप्रधान देश असून देखील, आता पर्यंत सत्तेवर आलेले सर्व सरकार कृषीला अधोगतीला आणतं आहे!शेती कायदे सुधारणा होणे गरजेचे आहे!
आमचे मार्गदर्शक विलास आण्णा शिंदे
Great Vilas Sir🙏
सर्व मराठी चॅनेल पेक्षा या चॅनल वरील एकमेव माणूस राजीव खांडेकर जे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती या कार्यक्रमात बोलवतात.
मी पण फार्मर प्रोड्युसर कंपनी काढणार आहे 🤘
राजीव बाळा समोरच्या माणसाच बोलण पूर्ण होऊ देत जा, मग नवीन प्रश्न करत जा.
👌👌👌
29:48
Thank and all the best .ABP
Next time invite as much as business person rather than political person
ABP MAZA GREAT BUT LATE ABOVE PERSON INTERVIEW BUT THANKS
44:20 they have to sell there land to fullfill the money of their suppliers, they also increased their loans amount 46:00 & this was the turning point because from this time people believed in mee
👍💯💯
कंपनी माहिती घेण्यासाठी/भेट देण्यासाठी अगोदर परमिशन लागते का
सर घर जाळून कोलशयाचा व्यापार. बापरे धन्यवाद सर धन्यवाद
Great inspiration Vilas Anna Shinde 🙏
Great Work dear Vilas Shinde Sir
Soil testing, water testing,biofertilizer,testing labs, training of workers 48:40
Shinde Saheb the Great And Ideal Work Thanks
🙏✨️🙏