घाडगे साहेब चैनल बंद केला तरी चालेल एवढ्या लेट जर व्हिडिओ होणार असतील तर, एका बाजूला तुम्ही बोलता खिल्लार जात वाढली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला व्हिडिओ सुद्धा येत नाहीत, आम्ही तुम्हाला म्हणत नाही की प्रत्येक मैदानात जाऊन व्हिडिओ बनवा पण असेच घरोघरी जाऊन छोटीशी बाईट घेऊ शकता तुम्ही, पण आज काल ते पण चॅनल वरती टाकत नाही, मला तर विसरच पडला होता की तुमचा पण चैनल आहे. राग मानू नका, तुमचाच एक सबस्क्राईबर.😢❤
तू एवढा मोठा जागीर दार आसं शील ना तर महिना 100000/रुपयाचं पॅकेज घाडगे साहेबांना पाठव म्हणजे तुझा म्हण न्या नुसार रोज व्हिडिओ बन उन पाठवतील अशा चांगल्या माणसाला नकोत्या कमेंट करून खच्ची करण करण बरोबर नाही त्या माणसाचं ह्या शेत्रात फार मोलाचं काम आहे हे लक्षात असूद्या....👈👈👈👆👆👆👆
पांढरा खिल्लार....काल प्रसिद्ध आहे आज आहे उद्या राहिल.... शर्यत क्षेत्रातील सध्या पांढरे खिल्लार ढिग आहे सोन्या ५०५० सुंदर द बॉस निनाम करांचा ,निबूंत चा सुंदर पैलवान
घाडगे साहेब चैनल बंद केला तरी चालेल एवढ्या लेट जर व्हिडिओ होणार असतील तर, एका बाजूला तुम्ही बोलता खिल्लार जात वाढली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला व्हिडिओ सुद्धा येत नाहीत, आम्ही तुम्हाला म्हणत नाही की प्रत्येक मैदानात जाऊन व्हिडिओ बनवा पण असेच घरोघरी जाऊन छोटीशी बाईट घेऊ शकता तुम्ही, पण आज काल ते पण चॅनल वरती टाकत नाही, मला तर विसरच पडला होता की तुमचा पण चैनल आहे. राग मानू नका, तुमचाच एक सबस्क्राईबर.😢❤
@@SudhirDhage-t6x bhau tyanch ghardar ahe family ahe sagl baghav lagtat tyanche video late yetat mhnun tyanna troll karn brobr nhi
तू एवढा मोठा जागीर दार आसं शील ना तर महिना 100000/रुपयाचं पॅकेज घाडगे साहेबांना पाठव म्हणजे तुझा म्हण न्या नुसार रोज व्हिडिओ बन उन पाठवतील अशा चांगल्या माणसाला नकोत्या कमेंट करून खच्ची करण करण बरोबर नाही त्या माणसाचं ह्या शेत्रात फार मोलाचं काम आहे हे लक्षात असूद्या....👈👈👈👆👆👆👆
खूप मस्त रिझल्ट आहे कोणी काहीपण म्हणा पण खाद्य लय भारी आहे
लेट मुलाखत आली पण थेट मनाला भिडणारी मुलाखत.....❤❤❤🎉🎉
पांढरा खिल्लार....काल प्रसिद्ध आहे आज आहे उद्या राहिल....
शर्यत क्षेत्रातील सध्या पांढरे खिल्लार ढिग आहे
सोन्या ५०५०
सुंदर द बॉस
निनाम करांचा ,निबूंत चा सुंदर
पैलवान
बैलाचा वान एक नंबर सिध्दापुर तिकोडी लाईन
रीतसर तक्रार करण्यात येईल जर एवढ्या उशिरा व्हिडिओ टाकला तर 😢😂❤
घाडगे साहेब कुठे होता इतके दिवस ❤
घाडगे साहेब आज विडिओ सोडल्या बद्दल धन्यवाद
👍👍👍👍👌
साहेब आता फक्त स्वतः चे प्रॉडक्ट चे प्रमोशन करण्यासाठी व्हिडिओ बनवत आहेत
छान मुलाखत
बरोबर आहे एकदम भारी जो फरक सांगितला बरोबर आहे सिमेन्स ची वासर डिम असतात जरसिसारखी हा फरक बर्याच ठिकाणी मी अनुभवलं आहे ❤❤
घाडगे साहेब नमस्कार..
घाडगे सर... मुळशी मध्ये पण उपलब्ध करून द्या... मुळशीतील बैल ना पण उपयोग होईल... 🙏🏻
Good morning 🎉🎉🎉❤❤❤❤
Purthavi dada chi mulakhat gya
पशुखाद्य मुंबई मधी आहे का
Khup divsani sir
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
कुठल्या गावात वळू आहे हा
❤
रामभाऊ पाटील यांचा " वाघरया " , शिरसवस्ती चा " बलमा " , कळंबीचा " बावर्या ( शंभु, संरपंच ) , शिरसवडीचा " बंड्या " ( रायफल , बारीक ड्रायव्हर ) , पुसेगावचा " सुंदर " , अंबरनाथचा " राजा " ( पैलवान, बादल ) . लवकरात लवकर मुलाखती घ्याव्यात .
गौतम काकडे यांचा नंद्या
किती दिवस वाट पहायची
बारामती मध्ये
Pune made kon ahe ka sir..
सासवड 9766168616
6 dati ahe pn उंची काही sudha nahi valu cha map kasa astay ..ha kiti chota ahe
कोरेगाव,वाठार स्टेशन, लोणंद भागात उपलब्ध करून द्या घाडगे साहेब
खिल्लार cow cha भरड दिवसाला किती किलो द्यायचा एका बैला ला?
जळगाव मध्ये उपलब्ध करून द्या साहेब
किती दिवसांनी विडिओ टाकला साहेब
काल हिरा आणि राज्या बघीतला
बैलाची जात कोणती आहे
कोल्हापूर ला उपलब्ध करा साहेब
सिध्दापूर च्या राजाची मुलाखत घ्या
पशुखाद्य कोरेगाव मध्ये कुठे आहे का?????
रहीमतपूर 9325124520
रत्नागिरी मधे मिळेल का खाद्य सर
❤ जय त्र्यंबकराजा महादेव ग्रुप ❤ त्र्यंबकेश्वर घोडाबैल व बैलगाडा संघटना त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤
Number milel ka tumcha
या वळू मालकांचा नं पाठवा घाडगे साहेब
Konakde जातिवंत कालवड आहे काय dyachi असेन तर plese contect करा
खुप दिवसा नि वीडियो आला
सासवड पुरंदर मधील आहे का
9766168616 सासवड
माळशिरस ला कोण आहे
9588691016 माळशिरस
Ghadge saheb no dya ki
Amhala pn ghyaych ahe khadya
KVK Baramati येथे पशुखाद्य ऊपलब्ध करायला पाहिजे होत
पुढच्या महिन्यात होईल उपलब्ध
MH 42
@@khillarcow5048 घाडगे साहेब कोल्हापूर मधे पण उपलब्ध करा खाद्य साईनाथ वाडकर नमस्कार
Baramati madhe kute bhetel sir
Password विसरल होतें आत्ता आठवला वाटत 😂😂😂
घाडगे साहेब तुमचा नंबर भेटल का