या राजाच्या आज पर्यंत सगळ्या युटुबर ने मुलाखत घेतली पण त्या सगळ्या युटूबर ला सांगतो की ही मुलाखत बघा कारण मुलाखत कशी घ्यायची ही घाडगे साहेबांच्या कडून शिकावं
किरण आप्पा आणि उत्तमशेट यांची मुलाखत घ्या भारत नंतर रैना बाजी टॉपची वासर पळतायत आणि 2 वर्षापूर्वी उत्तमशेट बोलले होते खिल्लार घेणार म्हणून राजा आणि पिस्टन दोन खिल्लार वासर त्यांचा दावणीला आली आहेत त्यांची पण मुलाखत घ्या❤
Bhava Jiv asto re Bailavar.. ❤ Paisa ne Sarv kahi milan tyana Pan Tyana Tyancha Raja Nasta milala ani Tya peksha hi Majtvach tyana Khup Mans man sanman detat...!!
Bhau Raja sarkhe nandi jaste palale pahijee karan shet savakarche nandi nehmi top la rahnar ani sarvanche ladke astat pan ashya garibith na varti aale le Hera nehmich surya Sarkha tez theun chamkla pahijee ❤ Ek time la kiti ghosti hya parivarne Raja cha paira cha vaydi sathi vikle aahe aata Raja cha time aahe tyacha Maay Baap sathi sarv sampti parath gheun yechi
Raja konala pan taknar pan bakasur la baghital ki speed khup vadhto raja cha, pan atta Raja garibancha bail rahila nahi rajane malak la shrimat banavla🎉
Raja Ani bakasur jevha pan semit aaale tevha raja madhe hota Ani bakasur kadene...jevdya raja jinkla tevhada ch bakasur pn jinklay semi ...pan kahi fakt raja che semi paahtat fakt.. bakasur ne gadi kadene marliy rajachi tyat 2 veles ..
घाडगे दादा मुलाखत छान वाटली पण एकदा देशी गोवंश पालन शेणे गावात निकम कुटुंब आहे त्यांच्या गोठ्यावर जाऊन मुलाखत घ्या एक छान त्याना माहीती द्या नवीनच शर्यत मैदानात उतरले आहे आदत रायबा व बाजी नंदी आहे त्यांच्याकडे
रुख्मिणी गो शाळे ल भेट देऊन व्हिडिओ बनवा . खूप जातिवंत वळू आहेत त्या दावणीला. आणि कालवडी गाई सुध्धा खूप टॉप चे आहेत. खिल्लार संवर्धन कशाला म्हणतात हे त्या गो - शाळे मध्ये गेल्यावर समजत
निकम याची शेण ला जाऊन मुलाखत घ्या भाऊ यांनी घरच्या गायचे खोंड मुळे ते कसे शर्यत क्षेत्रात आहे याची सुरवात कशीझाली त्याची धडपड संघर्ष असं बरच काही मुलाखत मधून बाहेर येईल नक्की मुलाखत घ्या
निंबाळकर सरांचा सर्जा सोबत नियोजन करायला सांगा राजाला आणि सर्जाला एकत्र बघायची इच्छा आहे 🥰🥰🙏🙏🙏
औंध मधी एक नंबर केला आहे या जोडीनं
सर्जा राजा एकदा होऊन जाऊदे
औंध मध्ये 1नो केलेला दोघांनी फक्त अंधार जास्त होता
Ho❤
आताच घाडगे साहेबांची गाट झाली 😂 घाणवड मदे ❤❤❤❤ अर्धा तास बोललॊ आणी आता व्हिडिओ बागायची मजाच वेगळी
खुप आभारी आहे सर मी तुमचा तुम्ही राजाची मुलाखत घेतल्या बदल राजाचा पाय चांगला दिसतोय आता
राजा आणि हरण्या हि गाडी एक नंबर करायसाठीच आले होते पुसेगाव ला. कारण पुसेगावच्या अगोदर 2 मैदान एक नंबर केला होता याच गाडीने खूप फरकाने.
गरीबाची लक्ष्मी घरणिकीचा चटणी भाकरी वरचा पैलवान राजा ❤️❤️
एक नंबर मुलाखत घेतली आमच्या वाघाची......❤
बाबुशेठ एक नंबर बोलले राजाबद्दल....👌
घाडगे सर धन्यवाद...🙏
नमस्ते घाडगे साहेब ❤ आतुरता असते तुमच्या video ची. #हिंदकेसरी घरनिकीचा राजा 🔝🔥👑
खूप दिसवसातून मुलाखत आली पण टॉपचीच एक नंबर घाडगे साहेब 👍🏻👍🏻
ऐक नंबर मुलाखत पण भरपूर वाट बघावी लागली घाडगे साहेब या साठी ऐक वेगळाच आनंद मिळतो तुमच्या मुलाखतीतून ❤❤❤
खूप काही शिकायला मिळालं या मुलाखतीतून धन्यवाद घाडगे साहेब 🙏🙏🙏राजा सारखा राज करणार घरणिकीचा राजा ❤️❤️
राजा आणि वेगाचा शेवट सर्जा 1दा पाळायला पाहिजे.❤
Palala aahe aani 1no kelay 👑
औंध ला एक नंबर केलता कडेन 😊
घोट च्या सर्जा ची मुलाखत घ्या एकदा.. ♥️
घाडगे सर लय दिवस झाले तुमच्या मुलाखतीची वाट पाहत होतो
खुप म्हणजे खूप दिवसांनी video घाडगे साहेब खूप वाट बघायला लावली 🫡🫡🫡🫶❤️
या राजाच्या आज पर्यंत सगळ्या युटुबर ने मुलाखत घेतली पण त्या सगळ्या युटूबर ला सांगतो की ही मुलाखत बघा कारण मुलाखत कशी घ्यायची ही घाडगे साहेबांच्या कडून शिकावं
❤
पुसेगावला हरण्या आणि राजा पळाला तर 1 नंबर फिक्स 🔥🔥🔥👍🏻
Nai palnar वाकडं आलंय
Ghot cha sarjya Ani raja palayala pahije
@@JayKadam-p6oएवढ्या मोठ्या मैदानात एकच खान्दशीचे बैल नाय प्लवणार
@@lavsanap9130 🤦🏻♂️🤦🏻♂️
@@Don-d5g का 🤔
राजाची मुलाखत बघितली
खूप भारी वाटतं
Part 2 आहे का
खूप दिवसातून मुलाखत ❤
एकदम भारी 👑
भरपुर दिवसांनी घेतली
धन्यवाद.......
पुसेगाव ला घरनिकि चा राजा आणि मोरदरीचा हरण्या ही गाडी पळवा 100% 1 no करणार 🎉🎉🎉🎉🎉🎉
Sonya vategaon madhe ahe sonya 5050 mulakat ghya❤🎉
अब आयेगा मजा गाडगे सर बॅ❤
किरण आप्पा आणि उत्तमशेट यांची मुलाखत घ्या भारत नंतर रैना बाजी टॉपची वासर पळतायत आणि 2 वर्षापूर्वी उत्तमशेट बोलले होते खिल्लार घेणार म्हणून राजा आणि पिस्टन दोन खिल्लार वासर त्यांचा दावणीला आली आहेत त्यांची पण मुलाखत घ्या❤
1 कोटी 11 लाखला दिला असरा तर त्या भागत 10 एकर् क्षेत्र आल असत आणी मुलान् जीवन बर कमायच साधन झाल असत
Bhava Jiv asto re Bailavar.. ❤
Paisa ne Sarv kahi milan tyana Pan Tyana Tyancha Raja Nasta milala ani Tya peksha hi Majtvach tyana Khup Mans man sanman detat...!!
Tevdhe kamvun detoy to 13 gadyache paishe kiti hotat shet ardhe pakda
1 Ani 2 lakhache maidan Raja ashech 1 number kartoy to😄😄
दिला असता तर आज तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला नसता
10 एकर क्षेत्र घेऊन काय फायदा दुष्काळी भाग आहे 😅
बाकासुर मथूर ची गाडी मारणारा वाघ घरणिकीचा राजा.
राजा & पक्षा 1010 पळवा
😂
राजा आणि अमित पाटील यांची टिटवी पुसेगाव ला गाडी जुळवा लय गाडी पळेल
१३ ला आहे, वडगाव ला , सप्तहिंद केसरी भारत आणि राजा
मैत्री खातीर झालाय पैरा
बाकी सगळं नशिबावर 😊
खूपच छान मुलाखत दादा
Ghadge saheb is back ❤❤❤❤
Bakya chi gya ki mulakat gotyavar jaun sir 🙏
नवीन चेहरा घेऊन राजा चांगल मयदान गजवणार🎉 🎉❤
Sir tumchi mulakat kuph divsani pahun kuph mast vatale
बब्या आणि राजा पळवा एकदा गाडी टॉप पळणार
👌👌👌 मुलाखत
घाडगे साहेब म्हणजे विषय बेस्ट❤❤
Ek no ghadge saheb ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊😊😊
सर व्हिडिओ दोन दिवसाला टाका सर❤
महाराष्ट्र हिंदकेसरी राजा🎇🚩🚩
बाबू माने खुल्या मनाचा माणूस आहे
विशाल ड्रायवर येवले वाडी यांची मुलाखत 🎉
Thanks bhau mulakat ghetale badal 💜💯
मुलाखत कशी घ्यायची तर अशी ❤
Thanks
भारत आणि राजा 13 la धमाका 👑🦁
पुसेगाव ला माझा अंदाज सांगतोय राजा आणि सर्जा एकदा पळवा एक नंबर फिक्स
दादा एकदा महिब्याची एक मुलाखत घ्या
पुसेगाव केसरी चं नियोजन घरनिकी चा राजा ♥️ शिरसवाडीचा रायफल 🐂 💪 करा ... नाहीतर सुंदर/काॅकटेल एक नंबर करणार ❤❤❤🎉🎉
राजा आता नाही पळा तरी चालेन राजा ना लई नाव केल 👑👑
त्यांची परिस्तिथि नहीं भाऊ बैल पालाल तर पैसा नहीं त्यांच्या कड़े
@TrrrrrrOpppppo ते मात्र खरं आहे
Bhau Raja sarkhe nandi jaste palale pahijee karan shet savakarche nandi nehmi top la rahnar ani sarvanche ladke astat pan ashya garibith na varti aale le Hera nehmich surya Sarkha tez theun chamkla pahijee ❤
Ek time la kiti ghosti hya parivarne Raja cha paira cha vaydi sathi vikle aahe aata Raja cha time aahe tyacha Maay Baap sathi sarv sampti parath gheun yechi
साहेब खूपच दिवसांनी भेट झाली ❤❤
Raja konala pan taknar pan bakasur la baghital ki speed khup vadhto raja cha, pan atta Raja garibancha bail rahila nahi rajane malak la shrimat banavla🎉
Raja Ani bakasur jevha pan semit aaale tevha raja madhe hota Ani bakasur kadene...jevdya raja jinkla tevhada ch bakasur pn jinklay semi ...pan kahi fakt raja che semi paahtat fakt.. bakasur ne gadi kadene marliy rajachi tyat 2 veles ..
@yogeshshitole9656 record check kar bala
@@entvid9901 tuch check kar akda ... Sarv history
@@entvid9901 raja ajun ak tari semi kadene pass zala ka ... Saang mala...
@@yogeshshitole9656ho
Sarancha sarja sobat palva ekada❤
1 number mulakhat❤
रुक्मिणी खिल्लार गोशाळा पुणे यांची मुलाखत घ्याना plz
तुम्ही घेतलेली मुलाखत वेगळीच असते घाडगे साहेब
Jar Raja la nehmi perfect niyojan jhale na tar Raja Saglyanche record thodnar❤ Raja cha paay lavkar bara jhala na tar Raja cha dhumakul bagha ❤
ओरिजिनल हिंदकेसरी ❤️बर का ❤️चटणी भाकरीचा पैलवान... ❤️
खिल्लार चा नाद व तो जोपसताना नाव कस मोठं होत या साठी शेण च्या निकम याची रायबा व बाजी ची मुलाखत नक्की घ्या दादा
राजाला 17 तारखेला महाराष्ट्र केसरी मैदानत पळवा ❤
Overtake king 👑🔥
1 कोटी 10 लाखाला विकून येवढं नाव झालं नसत तो आहे म्हणून त्यांचं येवढं नाव झालाय.💯👑
Mahibyachi gya sir please ekda mulakhat
वेगाचा शेवट सर्जा 8500आणि राजा पळवा एकदा
अनुभव सर्वांस 👌
Bakasur chi mulakaat gya gotyavar jaun gya
गरीबाची लक्ष्मी ❤❤
राजा आणि कॉकटेल चा पैरा करा पुसेगाव मैदानासाठी गाडी 1 no करन्याची शक्यता जास्त आहे
कमी पराभव असणारा ऐक मेव राज्या बैल
Rokh tokh bolnara manus balasaheb mane sheth ❤
Gadge saheb mathur chi mulakat gya rahul bhai chi mathur la lapi zalela navin pan kharedi getalyat
नमस्कार हो घाडगे साहेब ❤🙏
Raja+ Sarjaa8500=💥💥
लवकरच नाना बोलेत् ❤
Ghotchya sarjachi ekda mulakhat ghya to pn gharchi paidas aahe
पुसेगाव च यात्रेचे मैदानं कधी आहे कोणी सांगू शकेल का
27 December la aahe yetya
@कर्ण17 धन्यवाद भाऊ
सफला एकादशी नंतर दुसऱ्या दिवशी असते मैदान. डिसेंबर जानेवारी मधेच मैदान येत असते.
घाडगे दादा मुलाखत छान वाटली पण एकदा देशी गोवंश पालन शेणे गावात निकम कुटुंब आहे त्यांच्या गोठ्यावर जाऊन मुलाखत घ्या एक छान त्याना माहीती द्या नवीनच शर्यत मैदानात उतरले आहे आदत रायबा व बाजी नंदी आहे त्यांच्याकडे
कासेगांव शेणे
राजा आणि बकासुर ही गाडी पळवा
Rahya la lampi jhala ahe ka check kara babu shet aagavar phodya distat rajya chya
रुख्मिणी गो शाळे ल भेट देऊन व्हिडिओ बनवा .
खूप जातिवंत वळू आहेत त्या दावणीला.
आणि कालवडी गाई सुध्धा खूप टॉप चे आहेत.
खिल्लार संवर्धन कशाला म्हणतात हे त्या गो - शाळे मध्ये गेल्यावर समजत
मोरदरीच्या हरण्या ची मुलाखत घ्या साहेब
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
Sir Rahul bhai chi Navin kharidi chi mulakat Gaya Robin chi
Jayesh patil chi mulakat gheya
Raja ❤❤❤
निकम याची शेण ला जाऊन मुलाखत घ्या भाऊ यांनी घरच्या गायचे खोंड मुळे ते कसे शर्यत क्षेत्रात आहे याची सुरवात कशीझाली त्याची धडपड संघर्ष असं बरच काही मुलाखत मधून बाहेर येईल नक्की मुलाखत घ्या
MATHUR 1001 ajun petun aahe to nahi vijat
Raja king ♥️♥️♥️♥️
Kontyahi janavrakdun n aapkesha teun keleli tyala mahinyat Tut tari part fed hote 🎉🎉🎉🎉🎉
घोट चा सर्जा आणी राज्या पळवा
👑💥
बाबू शेट माने कोन आहे दादा चा
बाबू शेठ नी मैसुर वाल्यांची खोलून... **#😂
Mast 1 no 🙏🙏
हिंदकेसरी हरण्या 301 ❤ घरनिकीचा राजा❤
Bail talvela ki ky krave
Kingmaker raja👑👑
राजा आणि महिब्या करा की नियोजन
Raja ❤❤ video ❤❤ sir ❤❤
Bakasur chi ghya ki Ashi mulakhat
First like ❤❤
अप्पासो भोसलेला दाखवा राजा
बाब्या आणि राज्या
Bharat ani raja ahe lavkarch