Manoj Jarange Patil आणि Sharad Pawar यांच्यामुळं Barshi मध्ये Rajendra Raut यांचं टेन्शन वाढणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #BolBhidu #ManojJarangePatil #RajendraRautvsDilipSopal
    मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातल्या वादाची जोरदार चर्चा होतेय. 6 सप्टेंबरला जरांगे पाटलांनी बीड जिल्ह्यातल्या तेलगाव इथं घेतलेल्या घोंगडी बैठकीत फडणवीस आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांवर टीका केली. फडणवीस हे राजेंद्र राऊतांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायंत. राऊतांनी पोपटपंची करू नये, असा इशारा जरांगेंनी दिला. राजेंद्र राऊतांनीही मनोज जरांगे पाटलांवर पलटवार केला. खंडोजी खोपडेच्या भूमिकेत याल तर, याद राखा, मला राजा राऊत म्हणतात, अशा शब्दांत राजेंद्र राऊतांनी जरांगे पाटलांना थेट शिंगावर घेतलंय.
    या वादानंतर आता बार्शीत राजेंद्र राऊत यांना पाडण्याची चर्चा सुरू झालीय. याला कारण ठरतंय, मागच्या महिन्यात शरद पवारांनी बार्शीत जाऊन ठाकरे गटाच्या दिलीप सोपलांची घेतलेली भेट. ११ ऑगस्टला शरद पवार बार्शी दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. यानंतर त्यांनी दिलीप सोपलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी काही काळ चर्चाही झाली. आता सुरू असलेला जरांगे विरुद्ध राऊत वाद आणि महिन्याभरापूर्वी शरद पवारांनी घेतलेली दिलीप सोपलांची भेट. या दोन घटनांमुळे शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील राजेंद्र राऊतांना पाडतील, अशी नवी चर्चा सुरू झालीय. यावरून आता बार्शीतलं राजकारण तापताना दिसतंय. पण खरंच जरांगे आणि पवार राजेंद्र राऊतांना पाडतील का? इथली नेमकी राजकीय समीकरणं काय असतील? जरांगेंना शिंगावर घेणं राऊतांना महागात पडणार का? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 435

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 7 днів тому +266

    राजा राऊताचा 💯 कार्यक्रम होणार.... माजलाय ...

    • @indianpatriot4816
      @indianpatriot4816 5 днів тому +10

      काही होत नसतं😂.
      राजा राऊत 14 वर्षाचे असल्या पासून मराठा समाजा साठी काम करत आले आहेत. सोपल का राऊत चांगलच कोलतील.
      ही बार्शी आहे.

    • @omkar...1585
      @omkar...1585 4 дні тому

      Shett kaam kekay ​@@indianpatriot4816

    • @prakashshinde2489
      @prakashshinde2489 3 дні тому

      5

    • @omkar...1585
      @omkar...1585 3 дні тому

      @@indianpatriot4816 shett kam kelay
      Zatu 3 hazar ni nivdun alay fkt

    • @dadasahebbhusare4435
      @dadasahebbhusare4435 2 дні тому

      वाट बगत बस 🤣😂👍👌

  • @s.s8496
    @s.s8496 7 днів тому +231

    आम्ही मराठे मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार ❤❤❤

    • @NEET25-U
      @NEET25-U 7 днів тому +6

      मग तुतरीलाच देणार म्हणा की डायरेक्ट

    • @SP-zn4sx
      @SP-zn4sx 7 днів тому

      hoo tutarilach denar​@@NEET25-U

    • @SP-zn4sx
      @SP-zn4sx 7 днів тому +4

      ham sab jarange

    • @pallavideshmukh5523
      @pallavideshmukh5523 6 днів тому +2

      पाटलांचे धोरण एकच सगळा मराठा शरद पवारच्या दावणीला बांधणे.....कळले तर बघा...नाहीतर जाऊ द्या ...बोला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी🚩🚩

    • @prashantekad732
      @prashantekad732 4 дні тому

      ​@@NEET25-Uho

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth 7 днів тому +307

    *जो आमदार जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलणार त्याला विधानसभेला किंमत मोजावी लागणार मंग पक्ष कोणताही असो...💯🔥*

    • @winmahadik
      @winmahadik 7 днів тому +13

      100% सत्य

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 7 днів тому +8

      ए गप्प बैस

    • @Save_Trees_Save_Earth
      @Save_Trees_Save_Earth 7 днів тому

      @@shivashankara6623 ok

    • @yodha-
      @yodha- 7 днів тому +7

      नक्कीच पाडणार...💯💯

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 7 днів тому +6

      ​@@sharad_waghसमाजा पेक्षा स्वतःला मोठ समजणारे पालथं पाडायचं

  • @umeshghardas4591
    @umeshghardas4591 7 днів тому +93

    राजेंद्र राऊत प्रचंड घाबरले आहेत त्यामुळे लबाड व विसंगत बोलत आहेत.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 7 днів тому +169

    राजेंद्र राऊत कुठल्याही पक्षात गेला तरी सपाट होणार !

  • @Vickaspawar
    @Vickaspawar 7 днів тому +117

    पाटील सांगतील तेच धोरण अन बांधतील तेच तोरण 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @pallavideshmukh5523
      @pallavideshmukh5523 6 днів тому

      पाटलांचे धोरण एकच सगळा मराठा शरद पावरच्या दावणीला बांधणे.....कळले तर बघा...नाहीतर जाऊ द्या ...बोला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी🚩🚩

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 7 днів тому +181

    💯 पडणार राजेंद्र राऊत जरागे पाटील बोलतील तीच पूर्व दिशा

    • @shubhamgitte4993
      @shubhamgitte4993 7 днів тому +4

      😂😂andhbhakt

    • @yodha-
      @yodha- 7 днів тому +4

      वाट बघा आता... जारांगे साहेबांच्या विरोधात जाऊन खूप मोठी चूक केली कळेल त्यांना विधानसभा झाल्यावर...💯💯💪💪💪

    • @pallavideshmukh5523
      @pallavideshmukh5523 6 днів тому +3

      पाटलांचे धोरण एकच सगळा मराठा शरद पवारच्या दावणीला बांधणे.....कळले तर बघा...नाहीतर जाऊ द्या ...बोला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी🚩🚩

    • @nitinsardesai3533
      @nitinsardesai3533 5 днів тому

      ​@@pallavideshmukh5523 मग तुम्हाला काय वाटल सगळा प्रवास त्याच दिशेने सुरू आहे लोकसभा निवडणुकीत अनुभव आलाच .... फक्त निवडणूक जिंकली की नंतर काकांनी केंद्राकडे बोट दाखवले नाही म्हणजे मिळवले

    • @omkar...1585
      @omkar...1585 4 дні тому

      ​@@shubhamgitte4993tumchya netyachi mul beef khatat

  • @prashantdinkar4751
    @prashantdinkar4751 7 днів тому +71

    जरांगे पाटील मराठा योद्धा❣️

  • @yodha-
    @yodha- 7 днів тому +31

    मराठ्यांची ताकद दाखवून देऊ राऊत ला... जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी खूप त्याग केलाय हा आम्ही कधीच विसरणार नाही...या उपकाराची परतफेड लोकसभेला केली तशीच आम्ही विधानसभेला ही नक्कीच करू..💯💯

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 7 днів тому +57

    राजा राऊत ला याची किंमत नक्की मोजावी लागणारं यात काही शंकाच नाही.....😠😠😠

  • @utu986
    @utu986 7 днів тому +20

    तो राजेंद्र राऊत आणि त्याचा पोरगा खूप माजलाय, त्यांना परत एकदा त्यांची जागा दाखवा

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j 7 днів тому +72

    मराठा जरांगेंसोबत आहे कायम

    • @dremmy69
      @dremmy69 7 днів тому +3

      तू एकटा अशील आम्ही नाही

    • @narayangarud298
      @narayangarud298 7 днів тому +5

      ​@@dremmy69Tu Maratha nahi.tu gap

    • @dremmy69
      @dremmy69 7 днів тому

      @@narayangarud298 गांडीत खराटा घालणं मग समजेल झाट्या

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 7 днів тому +3

      ​@@dremmy69आम्ही मराठा जरांगे साहेबांच्या पाठिशी उभे आहे,

    • @AkashShinde-wr5mi
      @AkashShinde-wr5mi 6 днів тому +1

      मराठा नाही सोबत पवार चे लोक आहे त्याच्या सोबत

  • @user-ve3wf5lq1w
    @user-ve3wf5lq1w 7 днів тому +73

    ,एक मराठा लाख मराठा

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne 7 днів тому +19

    आम्ही पश्चिम महाराष्ट्र जारांगे पाटलांसोबत

  • @sudk989
    @sudk989 7 днів тому +20

    शरद पवारांचा काय संबंध... आम्ही फक्त जरांगे पाटील सांगतील तस

  • @satishpise6462
    @satishpise6462 7 днів тому +87

    पाटील सांगेल तिच दिशा❤

    • @BhushanPawar-dq6tp
      @BhushanPawar-dq6tp 7 днів тому +2

      Jarange patil sherad pawar chya manus ahe 💯

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 7 днів тому +2

      मुतारी ची दिशा 😂

    • @shiv_mavala
      @shiv_mavala 7 днів тому

      कोणाला जास्त लाईक आहे

    • @user-po1dl7om5z
      @user-po1dl7om5z 7 днів тому

      चपटीची दीषा😂😂😂😂

  • @becarefulabhay1861
    @becarefulabhay1861 7 днів тому +42

    जरांगे पाटील म्हणतील तस्.....

    • @dremmy69
      @dremmy69 7 днів тому

      @@becarefulabhay1861 रात्री येऊन गेला होता वाटतं😁😁

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    जो जो माजला त्याचा बॅंड वाजला 🔥🔥

  • @ab.s.patil96
    @ab.s.patil96 7 днів тому +21

    सोपलांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे सोपल फिक्स आमदार होतील जरी ते ओबीसी असले तरी

    • @BhushanPawar-dq6tp
      @BhushanPawar-dq6tp 4 дні тому +1

      @@ab.s.patil96 @ab.s patil sherad pawar chya manus ahe ka tumhi

    • @ab.s.patil96
      @ab.s.patil96 4 дні тому

      @@BhushanPawar-dq6tp सगळ्याच मराठ्यांना तुम्ही पक्षाचे लेबल लावा

    • @MaheshHajgude-cl2ei
      @MaheshHajgude-cl2ei 3 дні тому

      Aho tynchykde sadhya kontch pad nahi tymule nusta mhnayla pathimba kay kamach

    • @ab.s.patil96
      @ab.s.patil96 3 дні тому

      @@MaheshHajgude-cl2ei आम्ही राऊताला मत टाकणार नाही

    • @MaheshHajgude-cl2ei
      @MaheshHajgude-cl2ei 3 дні тому

      @@ab.s.patil96 mat taku nka pn jarange patlanchi magni ahe tich magni sopal karnar ahet ka karan beed la asch bajrang sonavnae na nivdun dil karan te jarange patlache samarthak hote pn nivdun alyvar te prt bhasha badal boalyla lagle

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 7 днів тому +37

    पाटील❤

  • @yodha-
    @yodha- 7 днів тому +12

    जारांगे साहेबांच्या विरोधात जाऊन राजेंद्र राऊत यानी खूप मोठी चूक केली कळेल त्यांना विधानसभा झाल्यावर कसा दणका असतो ते.....💯💯💪💪💪

  • @akashkaranjkar1205
    @akashkaranjkar1205 7 днів тому +13

    राऊत येणार निवडून विषय संपला....
    जरांगे नाही चालणार....

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 7 днів тому +4

      @@akashkaranjkar1205 ghanta .amhi barshi talukyatil aahot tehi raut gatache pan maratha samajashi gaddari karu naye rautani.3hajar matani nivdun aalta raut pan ata 30 hajar matani apatal

    • @AnandAwate-y1v
      @AnandAwate-y1v 5 днів тому +1

      नाही येत

    • @prashantnarwade2554
      @prashantnarwade2554 3 дні тому +2

      नक्की पडणार​@@RajendranKangude

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 7 днів тому +15

    अनाजीपंत हाठव महाराष्ट्र बचाव

  • @asd-ef6gk
    @asd-ef6gk 7 днів тому +18

    Jarange-Pawar power samor konihi nahi tikat ❤❤

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 7 днів тому +35

    जो पर्यन्त बीजेपी MH मधुन हद्दपार होत नाही तो पर्यन्त आंदोलन चालू ठेव😂 * माननीय शरद पवार तुतारी वाले

    • @kushaq1173
      @kushaq1173 6 днів тому +1

      Ti tar honarach aahe jababdar swata tarbuj

  • @skbkss777
    @skbkss777 7 днів тому +5

    मराठा आमदार श्री. राजेंद्र राऊत यांच्यासोबत आम्ही कायम एकनिष्ठ कायम सोबत only भाऊ 🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SameerTamboli-k8n
    @SameerTamboli-k8n 7 днів тому +18

    Onle Sopal Saheb

  • @Dr....123
    @Dr....123 7 днів тому +7

    कट्टर जरांगे पाटील समर्थक 🚩🚩

  • @VijayChavan-r2s
    @VijayChavan-r2s 7 днів тому +9

    बार्शीतील जनता ठरवेल वेळआल्यावर त्यांना चांगल माहीत आहे की बार्शीत राजाभाऊ पाहिजेत

    • @kushaq1173
      @kushaq1173 6 днів тому +1

      😂 tu karykarta aahes . Rahu de tula facebook la baghitle aahe

  • @विशाल-12345
    @विशाल-12345 7 днів тому +35

    जरांगे पाटलाच्या बुडात दम असेल तर शरद पवाराच्या उमेदवारा विरुद्ध उमेदवार पडायला सांगा

    • @swanandnalawade6382
      @swanandnalawade6382 7 днів тому +9

      ते आम्ही बघु ते तु कोन सांगणारा.... 🧐

    • @user-er2bb3dc5o
      @user-er2bb3dc5o 7 днів тому

      हा छगन चा कुत्रा दिसतोय

    • @विशाल-12345
      @विशाल-12345 7 днів тому

      @@swanandnalawade6382 मग शरद पवाराचा माणूस आहे का

    • @VVB009
      @VVB009 7 днів тому +5

      तो पवारचाच माणूस आहे

    • @marathe96
      @marathe96 7 днів тому +5

      ह्या वेळेस बघ फक्त गंमत , सुपडा साफ होणार दोघांचा पण

  • @a1a23vte66
    @a1a23vte66 5 днів тому +2

    अभ्यासू, संयमी,समजदार,चाणक्य,उत्तम वक्ता नेते,विकास आणि कायदा पाळणारे, मानणारे,कहो दिलसे सोपल फिरसे

  • @sumitjagadale4264
    @sumitjagadale4264 7 днів тому +5

    ज्यांचे मतदान बार्शी विधान सभा मतदार संघात आहे ते राजाभाऊ ना फिक्स आमदार करणार…

  • @societymitra
    @societymitra 7 днів тому +18

    सोपल ला तिकीट देऊ नये....बार्शी ला नवीन चेहरा हवा

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 6 днів тому +3

    राजेंद्र राऊतला पैशाचा माज आला आहे , फक्त माज दोन महिण्यासाठी .

  • @rohitjogdand6546
    @rohitjogdand6546 7 днів тому +4

    मनोज जरांगे पाटील जो उमेदवाराला पाठिंबा निवडून आणा म्हणतील त्या उमेदवाराला मराठा समाज निवडून आणणार

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 7 днів тому +8

    *पंजाबराव देशमुख* यांचा न ऐकण्याची
    जी चूक मराठ्यांनी चाळीस वर्षांपूर्वी केली
    ती चूक आता तरी मराठ्यांनी
    करु नये.
    *जरांगे पाटील म्हणण ऐकाव*.
    *जरांगे पाटलांना साथ द्यावी*💪🤝👍
    *@Great Manoj Jarange Patil* 🚩🚩

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 7 днів тому +11

    काका चे आशिर्वाद।। जय महाराष्ट्र।।

  • @MPSC_express
    @MPSC_express 7 днів тому +16

    एकनाथ शिंदे❤

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 5 днів тому +2

    मी मराठा असुन जरागें मराठा ऐवजी तुतारीचा प्रचार करतोय जे मविआचे 31खासदार निवडुण दिलेत्याना जाब विचारायला पाहिजे शरद पवाराविषयी मवाळ भुमिका .

  • @eagleeyenews
    @eagleeyenews 6 днів тому +4

    राऊत यांचा कार्यक्रम होणार

  • @bhagwanbhagas8503
    @bhagwanbhagas8503 7 днів тому +3

    जो कोणी मराठा विरुद्ध बोलणार मग तो महविकास असो किंवा महायुती असो कार्यक्रम सगळ्यांचा होणार

  • @narayangarud298
    @narayangarud298 7 днів тому +4

    राऊत चा विधानसभेत मराठे शांततेत कार्यक्रम लावणार😂😂😂😂😂

  • @sanketnikam6688
    @sanketnikam6688 7 днів тому +5

    निवडून तर फक्त आमदार राजभाऊ राऊतच येणार

  • @satishhonmute9853
    @satishhonmute9853 5 днів тому +1

    संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील,

  • @Traditional_Ayurved
    @Traditional_Ayurved 7 днів тому +3

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व नगरपालिका महानगरपालिका निवडणुका का होत नाही येत..??
    खूप दिवस झाले याचा मागे कारणे काय आहेत आणि त्या होण्यासाठी अजून किती दिवस लागणर...??

  • @abdulhameed-iv3xx
    @abdulhameed-iv3xx 7 днів тому +5

    जरांगे हा शरद पवाराचा राजाभाऊ राऊत हा पक्का मराठा महासंघाचा जुना कार्य कर्ता मराठा आमदार बार्शी ची जनता ठरवेल मराठा समाज कुणाचया बाजुने हाय बघु

  • @laxmannirwal8746
    @laxmannirwal8746 7 днів тому +5

    राउत आजच माजी आमदार झालाय😡

  • @goldjm20
    @goldjm20 7 днів тому +3

    आता कसं....
    पाटील म्हणतील तस ❤🎉

  • @apachean4810
    @apachean4810 7 днів тому +11

    शरद पवार बोलणार आणि जरांगे भोकायला सुरू करणार...! आम्हाला वाटल होत आमचा माणूस आहे पण हा तर शरद पवाराचा माणूस निघाला...! वाईट.

  • @VijaykumarGadhave
    @VijaykumarGadhave 4 дні тому

    आघाडीचे उमेदवार निवडुन येणारं मग उमेदवार कोणीही असो जनता महायुतीच्या फसव्या गोष्टीला कंटाळून गेली आहे.

  • @sudhakardisale7374
    @sudhakardisale7374 7 днів тому +10

    राऊत धोक्यात आहेत .

  • @SadashivSupekar-h2x
    @SadashivSupekar-h2x 7 днів тому +3

    राजा राऊत जरा जास्तच माजलाय त्याचा माज जिरवावा लागेल

  • @shantanuchaugule8398
    @shantanuchaugule8398 6 днів тому +2

    राऊत चे deposit जप्त😅माजलाय

  • @Ask2mes
    @Ask2mes 7 днів тому +3

    शरद पवार चा चेला आहे जरांगे ,आधी प्लॅन तयार करून आता सर्व चालू आहे
    आरक्षण❌ राजकारण ✅

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 7 днів тому +3

    राजाभाऊ यांच्या माघे मराठा ताकत आहे पण,जरंगे हे फडणवीस यांच्या आमदार पाडणार या भीतीपोटी राऊत हेच पाटील यांना अंगावर घेत आहेत

  • @sakibbagwan2872
    @sakibbagwan2872 7 днів тому +3

    Sopal Saheb 💯

  • @shrikantlangote1517
    @shrikantlangote1517 7 днів тому +3

    फक्त राऊत गप्प बसले असते तर निवडून आले असते

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 7 днів тому +7

    MJ Patil sangtil toch candidate nivdun deu

  • @nileshdalave5073
    @nileshdalave5073 7 днів тому +2

    Barshit yeun waghala ndu nka🙂

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 7 днів тому +11

    दिलीप सोपल आमदार होतील....

  • @dr.nilkanthkadam
    @dr.nilkanthkadam 3 дні тому

    पूर्व दिशा कोणती तर जरांगे पाटील म्हणतात तीच हाच दृष्टिकोन विधानसभेसाठी नक्की राहणार

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale 7 днів тому +3

    राजेंद्र राऊत साहेब

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 6 днів тому +2

    Only rajebhau raut barshi

  • @suhasdhotre8617
    @suhasdhotre8617 7 днів тому +3

    आमदार राजाभाऊ राऊत यांना याचा काहि फरक पडणार नाहि डोळेझाकुन ते निवडुण येतील

    • @sagarmore4162
      @sagarmore4162 7 днів тому +1

      😂

    • @anupdeshmukh132
      @anupdeshmukh132 6 днів тому

      Last time 3k vote ni nidun ala ya veles 30k ne padnar ghe lihun ek maratha lakh maratha

  • @jaydattashinde3194
    @jaydattashinde3194 7 днів тому +2

    ओन्ली राजाभाऊ राऊत❤

  • @babaredilip7291
    @babaredilip7291 6 днів тому +3

    बार्शीचा आमदार मराठा नेता राजा राऊत च 2024 ला पण❤

  • @sumitjagadale4264
    @sumitjagadale4264 7 днів тому +2

    बार्शीची निवडणूक यंदा विकासकामा वरच होणार आणि राजाभाऊ राऊत १००% आमदार होणार

  • @MayureshThombare-tj5og
    @MayureshThombare-tj5og 7 днів тому +2

    Rajendra Raut❤️

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 7 днів тому +3

    फडणवीस ला कळेल... काय आहे जरांगे.

  • @Shivamandmom23
    @Shivamandmom23 7 днів тому +2

    दादा मनतील तोच आमदार

  • @s.p.368
    @s.p.368 4 дні тому

    राजेंद्र राऊत आपणं चुकलात. पाटलांची माफी मागावी व विषय संपवावा. अन्यथा गरजवतं मराठा समाज साथ् देणार नाही.

  • @हॉटेलतुळजाईबार्शीरोडटोलनाकासो

    100टक्के राऊत पडणार

  • @dadasahebbhusare4435
    @dadasahebbhusare4435 2 дні тому +1

    सोपल असा झोपल की कुंभकर्ण झोपतो तसा 👍👌शरद पवार्चाबाप खाली आला तरी ते शक्य नाही

  • @user-wx9zs9lo2o
    @user-wx9zs9lo2o 6 днів тому +1

    राजाभाऊ राऊत साहेब

  • @sanketnikam6688
    @sanketnikam6688 7 днів тому +2

    फक्त राजभाऊ राऊत मराठा भूषण आमदार

  • @AbhijitPatilBoss
    @AbhijitPatilBoss 7 днів тому +7

    Jarange ha sharad pawaracha manus ahe he sangayla jyotishyachi garaj nahi

  • @मराठा-फ5थ
    @मराठा-फ5थ 5 днів тому +1

    बार्शी मतदारसंघातील मराठा समाज राजेंद्र राऊत सोबत
    बाकी 12 मती ची भाषा बोलू लागणाऱ्या लोकांनी ह्याला पाडतो त्याला पाडतो ची भाषा करता करता आरक्षण मागणी मागे पाडली

  • @abhigaikwad4740
    @abhigaikwad4740 5 днів тому +1

    शरद पवार साहेब सत्तेत आल्यावर 100 % खात्रीने सांगतो मराठयांचा भ्रमनिरास होणार

  • @bhausahebgaikwad36
    @bhausahebgaikwad36 6 днів тому +1

    शंभर टक्के पडणार

  • @adityakore271
    @adityakore271 6 годин тому

    कहो दिलसे सोपल फिरसे ✌️

  • @harshaljadhav1
    @harshaljadhav1 7 днів тому +17

    मनोज जरंगे हा मनोरुग्ण असेल

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d 5 днів тому

      असे म्हणणारे मनोरुग्ण आहेत.असे म्हणावे लागतेय.

  • @shiv_mavala
    @shiv_mavala 7 днів тому +1

    मटका किंग हफ्ता वसुली दारू अड्डे चालवणारे लोकांना जारांगे दादा बद्दल बोलणं शोभत नाही.. विद्यमान आमदार नक्की पडणार

  • @Watcher.3456
    @Watcher.3456 3 дні тому

    बार्शीकर दहशतीमध्ये जगत आहेत, आणि बार्शीकर हा व्हिडिओ बघून शहाणे होतील हीच बार्शीच्या भगवंता चरणी प्रार्थना....

  • @Kokan..001
    @Kokan..001 7 днів тому +6

    राऊत माजावर आलाय त्याचा माज नक्कीच उतरणार.....

  • @lifeistooshort892
    @lifeistooshort892 7 днів тому +1

    मी मराठा आहे, पण काही गोष्टी मला खटकतात. जरांगे पाटलांनी जेव्हा मराठा आरक्षण चा विषय काढला मी पण जारांगे पाटलांचा फॅन झालो होतो..समाजासाठी लढणारा कोणतरी नेता भेटला अस वाटत होत. पण मराठा आरक्षण चा विषय कसा ओबीसी नेते, ओबीसी समाज , छगन भुजबळ , पंकजा मुंडे ,बीड आता बार्शी पर्यंत आला कळत नाही. जारंगे पाटील आपल्या मराठा आरक्षण च्या मुद्द्यावरून का लांब जातात ? आपली लढाई सरकार शी आहे . मग राजकारण का ? का कोणत्या छोट्या मोठ्या नेत्याच नाव घेऊन टीका करायची ? ओबीसी समाजाला आधीच थोड आरक्षण आहे . त्यात ही त्यांचा कटऑफ जनरल एवढंच लागतो. फीस पण मराठ्यांना ओबीसी एवढीच आहे इबिसी सवलत लावून..मग ओबीसी मधे जाण्याचा एवढा खटाटोप का ? मराठा समाज खूप ताकदवर आहे आवाज दिल्ली पर्यंत गेला असता. जर मराठा समाजाला SEBC सेपरेट आरक्षण मागणी जोर धरून लावली असती ..कायद्याने कायमच SEBC प्रवर्ग तयार करून , राजस्थान मधे राजपूत , गुजरात पटेल, साऊथ ला रेड्डी ह्या सर्वांनी SEBC साठी मागणी जोर धरली असती..सरकार ला झक मारून SEBC प्रवर्ग करावाच लागला असता.. विचार करा मराठ्यांना seperate १३ टक्के आरक्षण आणि ते पण कायमस्वरूपी ..किती फायदा झाला असता...इतर समाजबांधव पण होतेच ना सोबत पण ..jarange पाटलांनी कधी अशी सर्वांना फायद्याची मागणी केलीच नाही..आपल्या समाजाला मूर्ख बनवलं सरकारने आणि विरोधक सर्वांनी..आपला समाज कमी शिकलेला आहे, कायदेशीर माहिती कमी आहे आणि सेन्सिटिव्ह समाज आहे. जरी समजा ओबीसी मधून आरक्षण मिळाले , लागू झाले तरी.. कटऑफ जनरल एवढंच राहील फिस आता पण ओबीसी एवढीच आहे..मग का..पाहिजे तर फकत स्वतः च वेगळी SEBC च .

    • @rajeshbshinde1
      @rajeshbshinde1 7 днів тому

      मुळातच ओबीसींचे ३२% आरक्षण आहे ते फुगीर आहे. कारण, आरक्षण हे लोकसंख्येच्या ५०% च देता येते. मग राज्यात मराठा समाज ३२%, ब्राम्हण समाज ३%, एससी एसटी समाज जवळपास ३०-३५% असेल तर मग ओबीसी समाज लोकसंख्या ६४% असेल का? म्हणजेच मूळ ओबीसी लोकसंख्या प्रमाणात मिळालेले आरक्षण फुगीर आहे. आपण जर मराठा समाज पकडून ओबीसी पकडले तर एकूण लोकसंख्या १००% जाते. वर गणित करून पहा.
      आता ओबीसी मधून आरक्षणाचे फायदे हे आहेत कि शाळेच्या फीमध्येही सवलत मिळेल. वेगळे आरक्षण मिळाले तर चांगलेच आहे पण त्यामध्ये फिसवलती मिळणार नाहीच आणि तसेच केंद्राने कायदा केल्याशिवाय आरक्षण रद्द होण्याची टांगती तलवर हि कायमच डोक्यावर राहणार आहे. आपण पहिलेच असेल कि सध्या न्यायपालिकाही राजकीय जुगाराचे अड्डे झालेले आहेत. मराठा आरक्षणाविरोधात केस उभीच राहत नाही पण हे आरक्षण रद्द करणारी याचिका लगेच दाखल करून घेऊन निर्णय आला होता. सोबतच ओबीसींच्या ह्या फुगीर आरक्षणातून ओबीसीमध्ये सामील असलेला एक विशिष्ट वर्ग ज्याची लोकसंख्या कमी आहे पण आर्थिकदृष्ट्या तो मजबूत आहे तोच अधिकचा फायदा घेत आहे आणि त्याला मोकळे रान मिळते आहे. थोडी माहिती काढून अभ्यास करावा हि विनंती.
      मला किंवा माझ्या पुढच्या पिढीला ह्या आरक्षणाची गरज असणार नाही हे मला माहित आहे पण समाजातील आर्थिकदृष्टया उपेक्षित घटकाला संधी उपलब्ध होण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे त्यामुळे माझा ह्याला सपोर्ट आहे. केवळ मराठाच नाही तर इतरांना जे आर्थिक दृष्ट्या मागे आहेत त्यांना सुद्धा हि संधी मिळावी हे माझे मत आहे.

  • @वामनरणनवरे
    @वामनरणनवरे 7 днів тому +2

    एक मराठा लाख मराठा 💯💯🔥💯

  • @MS-ch5vg
    @MS-ch5vg 7 днів тому +1

    यावेळी BJP नाही यावी निवडून, नाहीतर जरांगे चा फुगा फुटणार नाही. मराठा समाजाला काँग्रेस पण OBC मधून आरक्षण नाही देऊ शकणार.

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 4 дні тому

    राज्या लय माजलाय त्याचा विधानसभेला 100% कार्यक्रम होणार😂😂

  • @msdhoni4074
    @msdhoni4074 7 днів тому +1

    फक्त राउत

  • @rrt383
    @rrt383 7 днів тому +3

    आंम्ही बार्शीकर सगळे सोपल्प्रेमी

  • @nitinjadhav3074
    @nitinjadhav3074 6 днів тому +1

    राऊत साहेब तुम्हीसुद्धा खुप चुक करात आहेत मराठा आरक्षण धोरण चुकीच मांडलेले आहे

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 7 днів тому +1

    मनोज दादा पाटील ❤❤❤

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 2 дні тому

    राजा राऊत पडलाय फक्त घोषणा बाकी आहे... जरांगे पाटील आगे बढो 🚩

  • @annashelle91
    @annashelle91 7 днів тому +1

    Only Manoj jarange patil 🚩🚩🚩💯

  • @dhairyasheelkhendad5348
    @dhairyasheelkhendad5348 6 днів тому +1

    मराठाभुषण आमदार मा. राजेंद्र राऊत

  • @JayKhabale
    @JayKhabale 7 днів тому +1

    ओबीसींना पाठिंबा देणाऱ्या जरांगे पाटलांचा विजय असो

  • @SureshGhate-sl7hl
    @SureshGhate-sl7hl 6 днів тому

    जो मराठा समाजाच्या विरोधात जाईल व जरांगे पाटलाच्या विरोधात बोलेल त्याचा करेक्ट कार्यक्रम निवडणुकीत केला जाईल

  • @mahadevburgute8883
    @mahadevburgute8883 7 днів тому +1

    100% पडणार

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 4 дні тому

    राऊत निवडून येतील मराठा समाज जरागे यांचे राजकीय भूमिके मुळे राऊत यांच्या बरोबर आहे

  • @rahulshinde5027
    @rahulshinde5027 7 днів тому +1

    Manoj jarange patil ❤️🚩