राजगडाच्या बालेकिल्ल्याचा चित्त थरारक अनुभव दोन दिवस केली गडावर कॅपिग |किल्ले राजगड/rajgad fort
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- follow me on instagram: I'm on Instagram as @prathamesh_phasge. Install the app to follow my photos and videos. www.instagram....
_____________________________________
video editor = mahesh Barate
music =youtub library
video create = prathamesh phasge
_______________________________________
राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय.
राजगडाचा नकाशा
इतिहास - राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. या मुरूंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा ज्याने युद्धात शकांना हारवून इ.स ७८ साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केले, यानेच आठ वर्षांपूर्वी इ.स ७० साली ह्या मुरूंबदेवाच्या डोंगरावर सुंदर असा व उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.
ignore hash tag:= #epic #treking #adventure #adventureous #love #beautiful #beautiful #gadkille #greenery #heaven #jungle #tornafort #rajgadfort #rajgad #viral #youtub #purandarfort #buleshwar #trending #thriller
छत्रपति शिवाजी महाराजांचा गढ़ किल्यांचा इतिहास लोकांसमोर,
महत्वाचा म्हणजे लहान मुलांना सांगितल तर तो इतिहास टिकून राहणार आहे .
प्रथमेश नवीन वीडियो असेच घेऊन येत जा
BEST OF LUCK
Keep supporting dada
खुप छान किल्ल्याची माहिती सांगितलीस धन्यवाद
Mst mitra tuji bolnyachi padhatat 1dm bhari
Apratim. Khoop. Sundar..
khup mast bhava😇🚩🚩🚩
Keep supporting 💯
Very very nice Mitra👌👌👌🔥🔥🔥
Jay shivaji jay bhavani
Cool nice one
खूप छान, रोमहर्षक आणि चित्तथरारक व्हिडिओ 👌🏻👌🏻👌🏻
आज पर्यंत चा सगळ्या सुंदर बघितलेला राजगडाचा व्हिडिओ खूप सुदंर पद्धतीने आम्हाला गड दाखवला thank you so much
Prathamesh...one of the most interesting video of rajgad fort😀
खुप छान shoot केले आहे आणखी व्हिडिओ बनवा तुम्ही
Nice brother 😊
😍😍
गड किल्ले बघायला मला मिळत नाही। पण तुम्ही दादया गड किल्यांचे व्हीडीओ पाठवता म्हणून घरी बसून बघायला मिळत आहे ।खूपच छान। जय शिवराय
जय शिवराय मित्रा
❤️
Mala sodun gelaa😟😲
Adventures are so positive with us like you👍☺️
Khatarnak bhava
दादा आता आम्हाला एखादया दिवशी कोंडाणा किल्ला दाखव pizz जय शिवराय जय जिजाऊ 🙏🙏👑💯💯🌾 , आणी दादा तुला आमचा फुल सपोट आहे.
Good well done.
Khup chaan video ahe
You are living in present but with our proud -full history,which shows and teach a lot for life....
Hatticha nedha disala bhava
Very nice,👍
❤️😘✌️
Well done
🤍
11:53