| Vlog 14 | तोरणा किल्ला | स्वराज्यातील प्रथम किल्ला | Marathi Information
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- इतिहासातील सर्वात पहिला किल्ला ज्या किल्ल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, असाच पहिल्या भागात राहिलेला अर्धवट इतिहास या भागात पूर्ण करूया...
इतिहास जाणून घ्यायची ओढ प्रत्येकाला असते तर मग चला माहिती घेऊ...
👍
पायवटा निसरड्या असल्याने दोघेही काळजी घेत जा. कडेकपारितून खाली वर जाताना तुम्हा दोघांना पाहताना आम्हालाच आधी भीती वाटते, आणि तुम्ही दोघे तर प्रत्यक्ष तिथं आहात.ग्रेट 👌👌
❤🚩
❤❤
🚩
❤