Raigad Part 2 | रिशूट करून अपलोड केला आहे | रायगड किल्ला | Sawant Chouki

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • या भागात आपण कोंझर येथील सावंत चौकी, पाचाड कोट, जिजाऊ समाधी तसेच वाघबीळ ही चार ठिकाणं दाखवली आहेत... रिशूट केल्याने पार्ट २ पुन्हा अपलोड करत आहोत.
    #roadwheelrane #gadkille
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    UA-cam - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

КОМЕНТАРІ • 81

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 Місяць тому

    खूप धन्यवाद दादा
    आम्ही फक्त आधी जिजाऊ माँ साहेब यांची स्मारक छत्री पहिली बाकी सर्व पॉइंट तुमच्या मुळे पाहायला मिळतात खूप धन्यवाद दादा ❤

  • @umeshshete198
    @umeshshete198 Місяць тому +4

    खूप छान माहिती दिली पण आऊसाहेब आणि पुतळाबाई साहेब यांचा वाडा पण दाखवला पाहिजे होतास...

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Місяць тому +1

    दादा तुम्ही हे जे काम करताय ते खूप पुण्याच काम करताय,तुम्हाला भविष्यात खूप मोठ यश मिळेल,तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,
    जय शिवराय🚩

  • @amollahase4694
    @amollahase4694 Місяць тому +1

    किती चांगल्या पद्धतीने सांगतो दादा.. खुप खुप छान.. जय जिजाऊ जय शिवराय...

  • @varad.9_9_2.
    @varad.9_9_2. Місяць тому +1

    Wa खूपच सुंदर निळे स्वच्छ पाणी दिसते आहे त्या तक्या विहिरीचे 😮😊❤

  • @pravindeshmukh5137
    @pravindeshmukh5137 Місяць тому

    खूप सुंदर माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आहे
    जय शिवराय

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 Місяць тому +1

    hits of व selute आहे तुम्हास राणेदा ❤ मि ४/५ वेळा पाहिलाय पाचाडचा कोट व श्रीमान रायगड पण त्याच रोडवर थोडं आतमधे सावंतांची चौकी व त्याची महंती आजच तुमच्या ह्या video द्वारे कळाली point 2 point समजेल असं Screen वर map वर बाण दाखवून समजून सांगता अगदी व्यवस्थीत कळतं ते हं हे ईथ आहे ते तिथं आहे व्वा राणेदा फार फार मस्त होता हा 2nd part ❤

  • @prasannagavande1740
    @prasannagavande1740 Місяць тому +1

    बेटा मी रायगड रोपवेने जाऊन बघितला, रायगड प्रदक्षिणा सुद्दा केली. वाघबिळ प्रदक्षिणा करताना बघितले. पण प्रत्यक्षात जाऊन बघायचे राहून गेले. ते तु मला ह्या व्हिडिओ मधुन दाखवले. खुपच छान व्हिडिओ बनवला आहेस.
    व्हिडिओला तुझा आवाज सुध्दा खुप छान आहे. ऐकताना खुप प्रसन्न वाटते.
    असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. 🙌

  • @ganeshmanmothe5069
    @ganeshmanmothe5069 Місяць тому

    रायगड परिसरातली लोक अतिशय मन मिळाऊ आणि प्रेमळ आहेत,,,
    मी हिंगोली जिल्यात ला आहे,,
    पण त्या परिसरात 10 वर्ष घातले,,
    I love you महाड तालुका,,
    तुम्ही खूप प्रेम दिल ते मी आयुष्य भर विसरणार नाही

  • @user-ic6uj2gj6x
    @user-ic6uj2gj6x Місяць тому +1

    Thanks mitra,tujha mule he sagde bagila milala

  • @pranitkadam7748
    @pranitkadam7748 Місяць тому +1

    दुसरा part ची खुप वाट पाहिली शेवटी आलाच ❤️❤️जय शिवराय

  • @ameyvedpathak6238
    @ameyvedpathak6238 Місяць тому +1

    धन्यवाद दादा तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत व ह्या सर्व जगा जागा दाखवल्यात त्यासाठी तुमचा आभारी आहे 🙏जय शिवराय 🌸🚩🚩

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Місяць тому +1

    प्रथमेश आम्ही खूप आतुर आहोत पुढील भाग पाहण्यासाठी.
    जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @Sahyadri_treker0511
    @Sahyadri_treker0511 Місяць тому

    Khup chhan jhali Raigad series dada ashyach chhan chhan videos bghaychya ahet..Jay shivray 🚩⚔️🙏♥️

  • @as9874
    @as9874 Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Місяць тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @anilmate1707
    @anilmate1707 Місяць тому +1

    बरीच वाट पाहीली ❤

  • @akashkhatik5080
    @akashkhatik5080 Місяць тому +1

    Khup chan mahiti dili dada jay shivray ❤

  • @rajchopade96k
    @rajchopade96k Місяць тому +1

    दादा मनापासून आभार खूप माहिती मिळाली 🙏

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 Місяць тому +1

    दादा असेच नवीन ठिकाण शोधत राहा आणि लोकांना माहिती द्या
    आणखीन अशी ठिकाणे जी काळाच्या ओघात गुडूप झाली आहे तीही माहिती पडतील अशी अशा दादा तुम्ही पल्लवीत केल्या धन्यवाद 🙏

  • @ajitpatil
    @ajitpatil Місяць тому +1

    खुप छान
    पाचाड चा कोट उन्हाळ्यात पुन्हा एकदा रिशुट करावा. खुप काही पाहण्यासारखे आहे.
    धन्यवाद 🚩
    पुढील भागाच्या प्रतिक्षेत
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩

    • @ajitpatil
      @ajitpatil Місяць тому +1

      तुझ्या या मेहनतीला खुप शुभेच्छा
      ज्या प्रकारे तु कष्ट घेतोय हे भारावून टाकणारे आहे.
      खुप काही बोलावं तितकेच कमी आहे तुझ्या बद्दल.
      माँसाहेब व छत्रपतींच्या आशिर्वादाने आपणांस कन्यारत्न प्राप्त झाले आहे. साक्षात लक्ष्मी ची पाऊले स्वतः हून चालून आली आहेत. काळजी घ्या व आई भवानी बाकी सर्व ठीक करेल.
      जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩 🌞

  • @sushantpawar2413
    @sushantpawar2413 Місяць тому +1

    khup mast🎉🎉part 4pan taka ❤kar

  • @VidhyaBhadagave
    @VidhyaBhadagave Місяць тому +1

    Khup savistar mahiti deta . Aaj prent konta hi utuber evd savistar mahiti detan
    Dist nhi . Khup chan 😊 jy jijavu jy shivray . Jy shambhu raje 🚩🧡 sanatn 🧡

  • @mayur_sakpal_96k
    @mayur_sakpal_96k Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ ❤😊

  • @sumitburse7
    @sumitburse7 Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏

  • @gorkhanathchougale9445
    @gorkhanathchougale9445 Місяць тому +1

    अप्रतिम माहिती 🚩🚩🚩

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt Місяць тому +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @akshayborlikar
    @akshayborlikar Місяць тому +2

    22:22 Tongue and Groove joint Dada

  • @vinayakdhuri2640
    @vinayakdhuri2640 Місяць тому +1

    खूप छान व्हिडीओ 👌🙏

  • @nirajmatkar3616
    @nirajmatkar3616 Місяць тому

    Mast

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Місяць тому +2

    धन्यवाद प्रथमेश दादा या व्हिडीओ साठी.
    दादा तुझा नंबर देशील बोलायचं आहे.
    जय शिवराय

  • @umeshnivangune7630
    @umeshnivangune7630 Місяць тому +1

    Thanks Bhau

  • @sastabahai
    @sastabahai Місяць тому +1

    एक नंबर

  • @sanjayb.danavale
    @sanjayb.danavale Місяць тому +2

    राणे साहेब जेव्हा रायगडचा घेरा शूट कराल तेव्हा पाने गावाला व पाने श्रवरी इतिहासिक मंदिराला भेट द्या अनेक जुने अवशेष शिवलिंग आणि तीन अज्ञात समाध्याआहेत

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 Місяць тому

    मी पार्ट 2 नसल्यामुळे बाकीचे पार्ट नव्हते बागितले सर ❤ आता बघतो सर

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Місяць тому

    जय जिजामाता
    जय भवानी
    जय शिवराय
    ❤❤❤❤❤

  • @rahulshelke9316
    @rahulshelke9316 Місяць тому

    सर्व पार्ट पाहिले छान माहिती

  • @KrantiDhage
    @KrantiDhage Місяць тому +1

    Thanks for the 2 part

  • @shubhamrailkar9769
    @shubhamrailkar9769 Місяць тому +1

    दादा खूपच भारी एकदम मस्त माहिती दिली 🚩♥️♥️

  • @niteshjoshi5279
    @niteshjoshi5279 Місяць тому +1

    रायगड दर्शना बरोबरच आजूबाजूच्या गावांची माहिती अतिशय उत्सुकता वाढवणारी आहे.
    भाग 2 पासून रायगड दर्शन सुरू..

  • @rajashrigunjawate7352
    @rajashrigunjawate7352 Місяць тому +1

    🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🙏

  • @omkarbhosale1658
    @omkarbhosale1658 Місяць тому +2

    Dada silver play button magva tumi ❤❤

  • @siddheshipte3338
    @siddheshipte3338 Місяць тому

    छान माहिती सांगितली आहेस मित्रा, खूप वेळा रायगडावर आणि पाचाडला गेलो आहे पण पुन्हा एकदा जाऊन आपण सांगितल्याप्रमाणे पाचाड पहावसं वाटतं आहे.

  • @hitchhikemonkey77
    @hitchhikemonkey77 Місяць тому +3

    क्वालीटी कंटेंट सर, एक माईक घ्या, सह्याद्रीत वारा, पाऊस आवाज व्यत्यय आणतो, पाचाड कोटात आवाज खूप व्यत्यय आणतोय, एक माईक घ्या अन विडीयो पळवताना आवाज स्कीप करून बारीक म्यूजीक द्या, खून कॉमेडी वाटतयं ते, पण क्वालीटी माहिती थेताय

  • @sandeepdesai-gk3zg
    @sandeepdesai-gk3zg Місяць тому +1

    Hi Prathamesh khup chan ahet tuze video. Tu samangad and prataprav gujar yachi samadhi pan covar kar.

  • @trulytoothsome1550
    @trulytoothsome1550 Місяць тому +2

    Jai Shivrai Jai Jijau

  • @vijaykamble3405
    @vijaykamble3405 Місяць тому +1

    दुसऱ्या भागासाठी बाकीचे भाग पाहिले न्हवते .जय जिजाऊ जय शिवराय

  • @nileshdevale4679
    @nileshdevale4679 Місяць тому +1

    Jay shivray

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u Місяць тому +11

    खर्च प्रथमेश तु तर अप्पा परब पेक्षा ही जास्त वास्तव दाखवलं धन्यवाद मित्रा 🙏🥴

    • @varad4005
      @varad4005 Місяць тому +3

      Barobar ahe pan,
      अप्पा परब, शिवाजी महाराज व त्यांच्या आधीच्या इतिहास ह्या बद्दल सांगतात,
      अप्पा परब गेली ७० वर्ष गड किल्ले फिरलेत व त्यांचा बद्दल माहिती लिहिले आहे व ती माहिती आधार मानून प्रथमेश राणे दादा, आपल्याला माहिती देतात

  • @yogeshpatule1109
    @yogeshpatule1109 Місяць тому +3

    प्रथमेश दादा
    मी वयाने तुझ्या पेक्षा मोठा आहे तरी ही तुला दादा बोलतो कारण तुझ काम च तस आहे. मला तुझ्यासोबत येण्याची खूप इच्छा आहे. जर माझं कॉमेंट वाचत असशील तर मला reply दे, मी तुला संपर्क करेन. गड किल्ले पाहणे आणि त्याचा इतिहास जाणून घेणं हे माझं छंद आहे. मी अपेक्षा करतो तू मला reply करशील

  • @Vishal-Poonawalla.22
    @Vishal-Poonawalla.22 Місяць тому +1

    ❤❤❤❤❤

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Місяць тому +2

    ❤❤❤

  • @surajshirsat2714
    @surajshirsat2714 Місяць тому

  • @pramodkolekar3560
    @pramodkolekar3560 Місяць тому +1

    Salher kilyavaril haravleli tof part add Kara pls

  • @GaneshPawar-jb9yw
    @GaneshPawar-jb9yw Місяць тому +1

    सर वज्रगड ची माहिती द्या

  • @karandaware1274
    @karandaware1274 Місяць тому +2

    🧡🧡🧡🧡🚩

  • @user-ku6tk8pl6p
    @user-ku6tk8pl6p Місяць тому +1

    Jai. Shivray

  • @anandmundkar2159
    @anandmundkar2159 Місяць тому +1

    Dada visha purcha Killa la track kava karnar

  • @GnMworld
    @GnMworld Місяць тому +1

    ua-cam.com/play/PLoL-jC5gG4NLckdveCaNelXW7AarWCwd4.html&si=XhFc2lbVYl_SireB
    Playlist updated with this part
    Note हा भाग दुसरा असल्याने हा शेवटून म्हणजे खालून वर दुसरा आहे

  • @ajitsavale320
    @ajitsavale320 Місяць тому +1

    प्रथमेश हे फॅनशिंग कसले आहे चौकी पाशी???

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 Місяць тому +1

    Hi Prathmesh tuza book chatrapati mhane channn lihala ahes abhinandan tuz Ani IRA publication ne pan chaan paper use karun mandani Ani pic chann ahet apratim channn abhinandan punha ekda

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 Місяць тому +1

    ❤❤

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 Місяць тому +1

    Part 4 upload kar

  • @pappubatre
    @pappubatre Місяць тому +1

    दादा बारग गड पालघर जिल्हात डहाणू तालुक्यापासून 19 किलोमीटर आहे तर त्याची माहिती द्यावी

  • @sagarmudrale7530
    @sagarmudrale7530 Місяць тому +1

    🚩🚩

  • @sanjaychikhale2389
    @sanjaychikhale2389 Місяць тому

    पूर्वी ची पाय वाट बरोबर दाखवलित, कोंझर ते पाचाड , माल सावंत हे अनाजी पंत चे कटात सामील झाले होते

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 Місяць тому +1

    🚩🚩🚩🙏

  • @amitgharat9338
    @amitgharat9338 Місяць тому +1

    सावंतांची चौक संवर्धन च्या प्रतीक्षेत आहे , त्यांचे वारसदार काय करतात???

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Місяць тому

      शासकीय स्तरावर त्यांचे प्रयत्न चालू आहेत..

  • @VINAYAKMANEE
    @VINAYAKMANEE Місяць тому

    ❤❤❤❤❤❤

  • @shridhardhane9584
    @shridhardhane9584 Місяць тому +1

    तुम्हाला भेटायला नक्की आवडेल

  • @vishwanathjagadale1997
    @vishwanathjagadale1997 Місяць тому +1

    राणेसाहेब आपला मो.नंबर मिळू शकेल कां ? आपणाशी खूप चर्चा करावयाची आहे.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Місяць тому +2

      कृपया आपण roadwheelrane@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा..

  • @dileepnewaskar6352
    @dileepnewaskar6352 24 дні тому

    ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
    SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
    buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
    ✌final 👊

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 Місяць тому

    🚩🚩

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 Місяць тому

    🚩🚩