पण आम्हाला मुंबई मधेच घर पाहिजेत..... मुंबई बाहेर नको......मुंबई मध्ये मराठी माणूस कमी झाला आहे... मराठी माणसाचा मुंबई मधील टक्का वाढवायचा असेल तर मिल कामगारांना मुंबई मधेच घर द्या... ही विनंती.🙏🙏🙏
घर तर मिळणार नाही पैसेच योग्य आहेत आताच्या काळामध्ये कोणते सरकार मुंबईत घर देणार आणि कोणता बिल्डर एवढ्या स्वस्त मध्ये बिल्डिंग उभी करणार त्यापेक्षा एक रकमी पैसे घेणे योग्य होईल.
बरोबर आहे सर आता पर्यंत सर्व गिरणी कामगारांना आतापर्यंत नुसते आर्षवासन देण्यात आली आहे . यांना खरोखरच मिल कामगारांना घर देण्याचि इच्छा असति तर या सर्व नेते मंडळी नी कधीच निर्णय लावला असता. तरीही मिल कामगारांना अजून ही याच्या आशेवर आहे. की आम्हाला मुंबई घर मिळतील. आता च्या सरकारने तरी काही तरी करून मील कामगारांना मुंबई घर मिळतिल म्हणून लेखी करार करावा. आणि लवकरच मुंबई सर्व कामगारांना घर मिळावी. 🙏🙏
सर्व बरोबर आहे पण ज्यांनी फारमच भरला नाही अपाञ झालाय त्या कामगारांच काय?तेही कामगार वारसच आहेत ना?त्यांनाही सामावुन घ्यावच नि रुम मुंबई महानगरपालीका हद्दीतच रुम हव्यात ntcच्या मिलच्या जागेच करणार काय?ती जागा कुणाला देणार?व ईतर बरीच लफडी आहेत राव
Best kamgarancha sudha thoda vichhar karava te public hi ahoratra mehnat kartat thyancha vivhhar larava hi namra vinanti . Aamhi rentvar 30 varshapasun rahto swatches mumbait swatachehar ..asave ashi apekesja aahe .mumbai 😢
आम्हला mumbai मध्ये च घर हवी आहेत ज्या ठिकाणी मिल पूर्वी उभ्या होत्या त्याचा ठिकाणी
चांगली माहिती देता तुम्ही सर...... धन्यवाद🙏❤️
पण आम्हाला मुंबई मधेच घर पाहिजेत..... मुंबई बाहेर नको......मुंबई मध्ये मराठी माणूस कमी झाला आहे... मराठी माणसाचा मुंबई मधील टक्का वाढवायचा असेल तर मिल कामगारांना मुंबई मधेच घर द्या... ही विनंती.🙏🙏🙏
मुंबईतच घरे मिळाली पाहिजे
घर तर मिळणार नाही पैसेच योग्य आहेत आताच्या काळामध्ये कोणते सरकार मुंबईत घर देणार आणि कोणता बिल्डर एवढ्या स्वस्त मध्ये बिल्डिंग उभी करणार त्यापेक्षा एक रकमी पैसे घेणे योग्य होईल.
बरोबर आहे सर आता पर्यंत सर्व गिरणी कामगारांना आतापर्यंत नुसते आर्षवासन देण्यात आली आहे . यांना खरोखरच मिल कामगारांना घर देण्याचि इच्छा असति तर या सर्व नेते मंडळी नी कधीच निर्णय लावला असता. तरीही मिल कामगारांना अजून ही याच्या आशेवर आहे. की आम्हाला मुंबई घर मिळतील. आता च्या सरकारने तरी काही तरी करून मील कामगारांना मुंबई घर मिळतिल म्हणून लेखी करार करावा. आणि लवकरच मुंबई सर्व कामगारांना घर मिळावी. 🙏🙏
लवकरात लवकर गिरणी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत
भरपूर वेळ आहे, अजून २ सरकार येतील
गिरणी कामगार यांना आता पैसै द्या. बस झाल
आम्हाला मुंबईतच घरे हवी आहेत. ती सुद्धा जिथे मिल आहे तेथे. सर्व गिरणी संघटनांनी चॉकलेटच आमिश घेवू नये.
Thanks brother ❤❤❤
Navin form bhraychi suroat kadhi honar ahe majha shree niwas mill cha form bhraycha rahila ahe please copret kara jai maharastr 🙏🙏🙏
Thanks❤
Mala gavi ghar बनवायचा ah 25 lakh daya
फक्त आश्वासन च देत आहेत
मुबंईतच घरे दया
सर्व बरोबर आहे पण ज्यांनी फारमच भरला नाही अपाञ झालाय त्या कामगारांच काय?तेही कामगार वारसच आहेत ना?त्यांनाही सामावुन घ्यावच नि रुम मुंबई महानगरपालीका हद्दीतच रुम हव्यात ntcच्या मिलच्या जागेच करणार काय?ती जागा कुणाला देणार?व ईतर बरीच लफडी आहेत राव
Mi. Girni. Kamgar. Ahe. Mala. Gavi. Gar. Banavna. Ahe. Shinde. Saheb. Madat. Kara
किती मोठे दुर्दैव आहे की तुम्ही म्हाडा कोकण मंडळाचे TOP 5 LOCATION चे व्हिडिओ नाही बनवला....
Bhai chada residency wagni me de raha hai mil work ko but स्टेशन se bahut lamba hai mai waha gaya tha
Sir
Mi Kalyan la rahto, mazya navavr already ghar aahe tri pn mi Mumbai lotry sathi apply karu shakto ka ??
Jithe tayar ahe tithe girni kamgarana ghara dyavi
Good Information 👍
Good Night Sir 🌃🌉😴🥱
Girni kamgarana GIRAN GAON M😊ADHYECH GHARE PAHIJE KARAN GHARANCHI JAGA MALKANA VILASRAV SAHEBANE G.R.MADHYE BADDAL KARUN SOPAWLI HOTI .
Best kamgarancha sudha thoda vichhar karava te public hi ahoratra mehnat kartat thyancha vivhhar larava hi namra vinanti . Aamhi rentvar 30 varshapasun rahto swatches mumbait swatachehar ..asave ashi apekesja aahe .mumbai 😢
Kashi hoil bandhun