कंत्राटी कर्मचारी विशेष I देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले ? DCM Devendra Fadanvis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @kalpananikam6459
    @kalpananikam6459 2 дні тому +16

    आमचं आयुष्य केलं कंत्राटी ड्युटी करून पदव्युत्तर पदवी असताना ही ,,,, कंत्राटी म्हणून काम करतांना ज्या कार्यालयात आम्हीं काम करतो तेथे आम्हाला अतिशय तुच्छतेने वागवले जाते हिनवले जाते आमचे शिक्षण व अनुभव कायमस्वरूपी कर्मचारी पेक्षा जास्त असतो तरीही ,,,,त्यात शाश्वती नसल्याने सतत टेन्शन असते,,, वरिष्ठ ची मर्जी राखण्यासाठी तयांनी जे काम दिले ते निमूटपणे केले जाते

    • @KailasRathod-rx1ve
      @KailasRathod-rx1ve День тому

      @@kalpananikam6459 konta office la ahat sir me parbhani vidhypithat la ahe

    • @dnyaneshwarparise5483
      @dnyaneshwarparise5483 День тому

      @@kalpananikam6459 सर्व कर्मचाऱ्यांची एकी पाहिजे . यांना मतदान करू नका .

  • @sunilchacherkar8941
    @sunilchacherkar8941 2 дні тому +3

    बाकी सर्वांचे वेतनात वाढ होत आहे पण आरोग्य विभागातील आउट सोर्शिंग कर्मचाऱ्यांचे वेतनात काहीही वाढ झालेली नाही.

  • @supriyapujari4493
    @supriyapujari4493 7 годин тому +2

    sir कंत्राटी कामगरांना पर्मनंट करायला पाहिजे sir तुम्हाला काय वाटते ते कामगार होतील ka पर्मनंट plz reply sir

    • @rojgarmarathi
      @rojgarmarathi  6 годин тому

      Permanent विषयी चर्चा सुरु आहे. पण कंत्राटी कर्मचाऱ्यांना शाश्वत नोकरी द्यावी अशी मागणी आहे. आणि ती मान्य पण होईल. म्हणजे कोणत्याही ठोस करणाशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून कमी करता येणार नाही. अशी मागणी आहे.
      पण जर एखाद्या प्रकल्पमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहेत, आणि तो प्रकल्पच बंद झाला, जसे की IWMP सारखे अनेक प्रकल्प बंद झाले आहेत. अशा कंडिशन मध्ये अशा कंत्राटी कर्मचाऱ्याला शासनाच्या इतर प्रकल्पमध्ये प्राथमिकता द्यायला हवी असे माझे ठाम मत आहे.

  • @sunilchacherkar8941
    @sunilchacherkar8941 2 дні тому +2

    पद 1) प्रयोग शाळा तंत्रद 2) कनिष्ट लिपिक 3)ओषद निर्माण अधिकारी 4) आरोग्य साहाय्यक 5) वाहन चालक 6)पु-परिचर् तीन स्त्री, 7)स्त्री -परिचर एक 8)सफाई कामगार एक असे ऐकून दहा पदे ही आउट सोर्शिंग पद्धतीने आहेत

  • @dhammapalchhadidar8174
    @dhammapalchhadidar8174 День тому +1

    शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या साहेब 24 वर्षापासून फक्त 1500 रुपये मानधन आहे.

  • @atulkokode1148
    @atulkokode1148 День тому +3

    Msf च तर वटोड केलं प्राइवेट सेकुरिटी करून टाकल स्थापना करताना तर महाराष्ट्र सुरक्षा बल मनून केलं आणि आता एक एक मुदे प्राइवेट करत आहेत आणि पगार तर सांगू नका मुंबई सारख्या ठिकाणी १८००० मधे

  • @vijaysawant463
    @vijaysawant463 21 годину тому +1

    महाराष्ट्र माझी सैनिक सुरक्षा महामंडळामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना फक्त 13000rs. पगार आहे...या महागाई काळामध्ये काय होणार....कमीत कमी 25000 च्या वर तरी वेतन लागू करा...

  • @VikasJunghare-v1l
    @VikasJunghare-v1l 2 дні тому +7

    सर्वात जास्त जोखिम महावितरण कंपनीत काम करणारे कामगार यांना आहे

  • @avinashchandan6450
    @avinashchandan6450 22 години тому +1

    फ़क्त contractor ला मोठ करायचय गरीबासाठी कोणी काही नाही करत

  • @kamleshgaikwad2314
    @kamleshgaikwad2314 День тому +1

    वर्षानुवर्षे फडणीस मी महाशय अभ्यासच करत आहेत.त्यांच घर करोडो रुपयांचा पटीने चालत आहे . कंत्राटी कामगार मात्र कर्जाच्या खाईत जात आहेत.

  • @ujwalbharambe3268
    @ujwalbharambe3268 2 дні тому +4

    डायरेक्ट अकॉउंट मध्ये पेमेंट अजून मिळत नाही

  • @shrikantvidhate6697
    @shrikantvidhate6697 2 дні тому +2

    सगळा भ्रष्टाचार चालू आहे लातूर devision मध्ये फक्त 11000 पगार देतात महापरेशन मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना खूप भ्रष्टाचार चालू आहे

  • @Thokahau25
    @Thokahau25 День тому +1

    नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली असून या मधे जेवढं वर्ष काम केले तेव्हढे वर्ष सुट देण्यात आली पाहिजे

  • @Bapukarande143
    @Bapukarande143 2 дні тому

    काय जास्त करण्याची गरज नाही फक्त किमान वेतन,आरोग्य सेवा, आणि भविष्य निर्वाह निधी,या गोष्टी अतिशय काटेकोर ,प्रामाणिक आणि कायद्या अंतर्गत लागू केल्या तर बरेच प्रॉब्लेम कमी होतील.❤जय महाराष्ट्र ❤

  • @pramoddhavan5612
    @pramoddhavan5612 6 годин тому

    सर्व कंत्राट रद्द करा

  • @sunilchacherkar8941
    @sunilchacherkar8941 2 дні тому +1

    आणी कॉन्ट्रॅक्ट पद्धत पूर्ण पणे बंद करा आणी आम्हाला शासकीय पद्धती किंवा nrhm मध्ये सामावून घ्या अशी आपणास नम्र विनंती करतो साहेब.

  • @pramodkamandar113
    @pramodkamandar113 День тому +1

    Appreciate पोराच काय आहे साहेब

  • @sachinba7206
    @sachinba7206 2 дні тому +2

    ( 2014 // 2024 ) जूने 10 वष॔ नोकरी जाॅब नाही काय ??) मी कण॔ मूकबधिर( दिव्यांग ) नोकरी कोल्हापूर शिवाजी विघापीठ रोजदारी माळी (14 वष॔ ) पगार कमी काय ?.अनुभव शासन प्रमाणापञ आहे.. कोल्हापूर ☹️☹️ घरी गरीब कुटुंब आहे .वय वाढ मिळेल काय ??.. महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री // उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस साहेब हो . पञ शासन कायम ऑड॔र📜📜 देणे देणे. 🙏☹️😔😴 जवळ दिवाळी

  • @chetans451
    @chetans451 День тому

    साहेब उमेद विभागाचा हिशोब ऑडिट करायला लक्ष द्या... मोठ्या हुद्याचे कर्मचारी अमाप पैसा लुटत आहेत...

  • @nandkishorraut4800
    @nandkishorraut4800 2 дні тому +1

    वयाची सूट अंश कालीन कर्मचारी प्रमाणे केल्यास खूप महत्वाची होईल

  • @sunilchacherkar8941
    @sunilchacherkar8941 2 дні тому +2

    गेल्या चार वर्षा पासून वेतनात काहीही वाढ नाही.

  • @sunilchacherkar8941
    @sunilchacherkar8941 2 дні тому

    आरोग्य विभागाचे प्रा. आ. केन्द्र्. येतिल् .आउट सोर्सिंग कर्मचारी यांचे पण वेतनात वाढ करून द्या साहेब.

  • @akashdhule8388
    @akashdhule8388 День тому +1

    Saheb tumhala sarvech kahi mahit aahe.parantu tyamaddhe mantri lokanchi takkevari aani jyanni theka ghetla tyanchi takkevari aani jo duty karto Tyanna urlela hissa vetan mhanun dila jato.he tumhala puravyasahit he aapnas siddha karun dakhu shakto.jo manus kaam karto tyanchi pilavanuk hot aahe he mi jantela sangu icchito aahe.karan he mantrigan nustya thapa marun jatat Karan tyancha yta maddhe takkevari kamition aaste.
    😮😮😮😮😮

  • @Lifefact84
    @Lifefact84 2 дні тому +2

    काय उपयोग साहेब इथे पगार वाढतो तिथे कॉन्ट्रॅक्टर त्याचा हप्ता वाढवतो मी 5 वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करतो जर पैसे नाही दिलेत तर ऑर्डर निघत नाही.
    आता 30.000 द्यायचे आहे दिवाळी तोंडावर आहे काय करायचे आम्ही.
    Contactor विरहित झालं पाहिजे.

    • @LalitBadgujar123
      @LalitBadgujar123 2 дні тому +1

      @@Lifefact84 bhawa Purna maharashtra madhe hich gammat ahe mahavitaran mahapareshan madhe contract war Kam karnyasathi contract dar dar warshala 40 te 50 hazar gheto

    • @dnyaneshwarparise5483
      @dnyaneshwarparise5483 День тому +1

      @@LalitBadgujar123 यांना पाडा .

  • @sunilchacherkar8941
    @sunilchacherkar8941 2 дні тому

    आम्ही फक्त 40 कर्मचारी आहोत. म्हणून आमच्याकडे थोडे लक्ष द्या अशी आपणास नम्र विनंती.

  • @sangamshelkeofficial
    @sangamshelkeofficial 3 години тому

    Msf force ahai ..yani private security guard banun takl..😊

  • @SureshChavan-eo3ub
    @SureshChavan-eo3ub День тому

    Vayachi sut ansh kalin karmcharipramane kelyas khup important honar

  • @pawanpatle3440
    @pawanpatle3440 2 дні тому

    Railway outsourcing cha sir ji

  • @sarikakrishnajadhav6641
    @sarikakrishnajadhav6641 2 дні тому +3

    कशाला फाहिजे कत्राटी पद्धति पहिले बन्द करा महाराष्ट्रत पुणेत खुप कामगार लोकानवर आन्याय होत आहे

    • @dnyaneshwarparise5483
      @dnyaneshwarparise5483 День тому

      यांचे धंदे बंद होतील ना मग .

  • @sachinkhurpade4845
    @sachinkhurpade4845 2 дні тому +1

    Mahavitarn madhey कंत्राट दार विरहित..रोजगार बद्दल बोला ते..कंत्राट दार नको.. आम्हाला वयाचा मर्यादा parynt rojgar dya. parmant nako kara.. etka tr tumhi karu shkata..

  • @amolpawar73
    @amolpawar73 День тому

    साहेब ग्रामपंचायत कर्मचऱ्यांकडे लक्ष द्या.. वंचित ठेवले त्याला तुम्ही सगळ्या बाजूने...

  • @sunilchacherkar8941
    @sunilchacherkar8941 2 дні тому

    इलेक्शन् च्या अगोदर करा साहेब.

  • @sandipmhetre9746
    @sandipmhetre9746 День тому

    Msf कडे पण लक्ष द्या सर

  • @sunilchacherkar8941
    @sunilchacherkar8941 2 дні тому

    22/04/2021 पासून आरोग्य् विभाग मधिल प्रा. आ. केंद्र. येथे कार्यरत आहोत.

  • @sunilchacherkar8941
    @sunilchacherkar8941 2 дні тому

    प्रा. आ. केंद्र. भुगांव , धानला, भिष्णूर, आणी सालई गोधणी.

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 День тому

    कंत्राटी कामगारांना pagar वाढू दिला तर तुमचा ch सरकार येईल

  • @VishalZerikunthe
    @VishalZerikunthe 2 дні тому +1

    Sirf 7000 salary

  • @namdevbansode1104
    @namdevbansode1104 2 дні тому +4

    लाडका भाऊ कायम होऊ शकतो का

  • @akashdhule8388
    @akashdhule8388 День тому

    Thekedari he band Kara tumhi jantechi loot karat aahat.tumhi fakt aasvasan deta kaambshunnya aahe tumche he jantela mahit zale aahe.he tumhi baryach varshyapasun thapa marit aahat tumche kaam shunnya aahe

  • @bhushanchobitkar9793
    @bhushanchobitkar9793 3 дні тому +1

    😂😂

  • @chetans451
    @chetans451 День тому

    साहेब उमेद विभागाचा हिशोब ऑडिट करायला लक्ष द्या... मोठ्या हुद्याचे कर्मचारी अमाप पैसा लुटत आहेत...