मन नरसोबाच्या वाडीला जाई रे Mun narsobachya vadeela by saleel kulkarni , Rahul Deshpande

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • संग्रह - स्वामीकृपा
    निर्मिती - अविरत प्रतिष्ठान फाऊंडेशन
    concept - ASHISH LAVATE .
    गायक - राहुल देशपांडे
    संगीतकार - सलील कुलकर्णी
    गीतकार - नारायण पोकळे
    वादक - आदित्य आठल्ये
    डॉ . राजेंद्र दूरकर
    ध्वनिमुद्रण - तुषार पंडित ( Dawn स्टुडिओज , पुणे )
    video - ASHWIN GOKHALE
    नाव स्वामींचे येता माझ्या ठायी रे
    मन नरसोबाच्या वाडीला जाई रे !!
    मेघमल्हार राग कसा घेई रे ?
    थेम्ब पावसाचा स्वामिगीत गाई रे
    स्वामी ओढ्याचे माप कसे घेई रे
    मन पाण्याने स्वामीमय होई रे
    कळे ना मला काय होऊन जाई रे
    मन नरसोबाच्या वाडीला जाई रे !!
    पाय कृष्णेची धाव तेव्हा घेई रे
    वेग बिजलीचा पावलांना येई रे
    श्वास दत्ताचा नाव माझा होई रे
    अंग भक्तीने भारावून जाई रे
    कळे ना मला काय होऊन जाई रे
    मन नरसोबाच्या वाडीला जाई रे !!
    ओठ गाण्याची चाल कसे घेई रे
    खांदा पालखीचा होतो माझा भोई रे
    स्वामी दत्ताचे रूप असे घेई रे
    डोळे पाण्याने आनंदून जाई रे
    कळे ना मला काय होऊन जाई रे
    मन नरसोबाच्या वाडीला जाई रे !!

КОМЕНТАРІ • 197

  • @rohitlad824
    @rohitlad824 2 місяці тому +3

    मन भरून येत हे एकूण श्री स्वामी समर्थ ❤

  • @mugal-i-azam824
    @mugal-i-azam824 4 роки тому +100

    रात्री 12 वाजता अभ्यास करता करता गाणं ऐकत आहे...it is so much soothing 😍

    • @surajchavan921
      @surajchavan921 2 роки тому +5

      Waaa bete waaaa....keep it up

    • @vikasyelgar3376
      @vikasyelgar3376 2 роки тому

      श्री स्वामी समर्थ

    • @Prasadbhale12
      @Prasadbhale12 2 роки тому

      sane here bro

    • @paritoshkadam101
      @paritoshkadam101 Рік тому +1

      God bless you
      Shree Swami Samarth
      Shree guru Dev Datta
      Jay Jay raghuveer Samarth
      Ram Krishna Hari
      Pandurang hari
      Kalyanamastu

    • @manjirijoshi8097
      @manjirijoshi8097 Рік тому

      🙏 श्री. स्वामी समर्थ 🙏

  • @shripadharne11
    @shripadharne11 4 роки тому +29

    वाह,
    सलील कुलकर्णी आणि राहुल देशपांडे यांचे खूप कौतुक,
    श्री अक्कलकोट स्वामी आणि श्री दत्त महाराज आपल्याला दीर्घ आयुष्य आणि भक्कम यश देवो,
    आणि आम्हा भक्तांकडून अशीच नित्य सेवा घडो
    गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @abcdef6850
    @abcdef6850 2 роки тому +42

    माझी आई रोज सकाळी व संध्यकाळी न चुकता हे गीत लावते. घरातल्या सगळ्यांना खूप आवडतं❤️. डोळ्यात पाणी आले ऐकताना🥺.
    Thank you so much सलील दादा, राहुल दादा आणि सगळे ज्यांनी हे सुंदर गीत घडविले.
    || श्री स्वामी समर्थ || 🙏🙏

  • @mangeshtathe7789
    @mangeshtathe7789 2 роки тому +12

    राहुल देशपांडे आणि सलील कुलकर्णी यांची सुंदर रचना, आवाज, वाद्य वृंद अप्रतिम साथ संगत यामुळे प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज डोळ्यासमोर येतात. राहुल देशपांडे यांच्या आवाजात जादू आहे. स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या सर्वांवर आशीर्वादाचा हात राहो अशी मी प्रार्थना करतो. 🙏💐🙏💐🙏

  • @sushanttandale3946
    @sushanttandale3946 Рік тому +3

    हे भजन मला काल एक स्वामी भक्त ताई नी ऐकायला सुचवले मस्त वाटलं आणी आज सकाळ पासून मी किमान दहा ते बारा वेळा continue ऐकत आहे अजिबात कंटाळा येत नाही मन प्रसन्न झाले
    आवाज , टाळ, आणी मृदूंग याचा नाद काही वेगळाच आहे धन्यवाद सलील सर
    श्री स्वामी समर्थ

  • @shubhadakulkarni4201
    @shubhadakulkarni4201 2 роки тому +18

    खूपच आनंदित करणारे भजन आहे. ||श्री स्वामी समर्थ || 🙏🙏

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 4 роки тому +7

    वा!
    सकाळची अदभुत भक्तीमय सुरुवात..
    नेहमी प्रमाणेच खूऽऽऽऽऽप च गोऽऽऽड चाल. तितकाच छान आवाज, सोप्पी शब्द रचना. शब्द,सुर,लयी च्या त्रिवेणी संगमात न्हाऊन खूपच छान, मस्त वाटते आहे. हेऐकणार्‍या प्रत्येकाची हिच अवस्था होणार हे नक्की..

  • @shaunakjakhadi9503
    @shaunakjakhadi9503 4 роки тому +14

    सुंदर शब्द, सादरीकरण आणि संगीत... 👏🏻👌🏻
    खरोखर मन नरसोबाच्या वाडीला आणि दत्तगुरु, स्वामींपाशी जाऊन पोहोचंत... 🙏🏻
    मनापासुन आभार...

  • @raksheatul
    @raksheatul 4 роки тому +9

    किती गोड चाल.
    काय अप्रतीम लागलाय आवाज.
    फार उत्तम अनुभव.

  • @samadnyavaishampayan2317
    @samadnyavaishampayan2317 4 роки тому +5

    नारायणजींचे शब्द , त्याला तुमची सहज पण तितकीच गोड चाल आणि राहूल सरांचा लाभलेला मधुर आणि सुरेल स्वर म्हणजे त्रिवेणी संगमच....आणि हे सगळं आम्हा रसिकांना अनुभवायला मिळालय हेआमचं भाग्य ....स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर भरभरून आहे याचीच ही प्रचिती आहे ....आपल्या सर्वांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!! आपल्या आणि संदिप सरांच्या पण नवनवीन स्वररचना आणि शब्दरचना पुन्हा पुन्हा ऐकायला आम्हि उत्सुक आहोतच .....

  • @mayureshmjoshi
    @mayureshmjoshi 3 роки тому +17

    I don't know how should I thank these legends for making this song.

  • @tbphotography5467
    @tbphotography5467 3 роки тому +9

    *🍁🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻🍁*
    *🍁🙏🏻।। श्री स्वामी समर्थ ।।🙏🏻🍁*
    *🍁🙏🏻।।श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।।🙏🏻🍁*

  • @shwetaself
    @shwetaself 4 роки тому +7

    वाह...स्वामी ॐ...सुंदर शब्द,संगीत अप्रतिम,आवाज मस्त..भक्तिरसात चिंब करत आहे हे स्वामी गीत..

  • @sureshdeshpande2199
    @sureshdeshpande2199 4 роки тому +11

    स्वर्गीय आवाज, स्वामी समर्थ 🙏🙏🙏👏👏👏👏👏👏

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 Рік тому +1

    Kiti sundar rachna aahe tumchi sangeet ani gayki majha chhan anubhav dilili mi upkrit aahe khoop Navin bhajan simran nam smaran sagdi khoop chhan dhanwd .

  • @archanajanjal7171
    @archanajanjal7171 Місяць тому +1

    खुप खुप छान गाणं म्हटले आहे राहुल देशपांडे यांनी ❤❤

  • @bhaktipurandare100
    @bhaktipurandare100 4 роки тому +13

    Brilliant composition Saleel dada and beautifully rendered by Rahul Deshpande!! 🙏

  • @adityapatil4987
    @adityapatil4987 3 місяці тому +1

    💐खुप खुप धन्यवाद सर 🙏
    हे स्वर +मनात स्वामी+डोळ्यात पाणी....खरच खुप सुंदर

  • @prajaktabagwe708
    @prajaktabagwe708 3 роки тому +3

    बहुत ही सुदंर आवाज हैं ये भजन सुनकर मन भरता ही नहीं ....धन्यवाद

  • @meghanawaikul4517
    @meghanawaikul4517 3 роки тому +5

    अप्रतिम आवाज.. अगदी कान तृप्त झाले... 🙏🏻🙏🏻

  • @manjukavle8300
    @manjukavle8300 2 роки тому +2

    राहुलजी.... खूपच छान.... मन शांत होतं.... तुम्हाला शतशः प्रणाम 🙏🙏

  • @SHANTANUASHTEKAR
    @SHANTANUASHTEKAR Рік тому +2

    akkalkot madhye chai chya shop vr aikla hota he bhajan. khup chhan ahe . akkalkot cha atmosphere khupach sundar ani Prasanna ahe . jai swami samarth

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 19 днів тому

    Khup sunder swami gane sallal Kulkarni Rahul Deshpande👌👌man narsobache wadi la pohachate🙏🏻🙏🏻

  • @avadhutlawande6299
    @avadhutlawande6299 7 місяців тому +1

    So soothing voice...Shree SWAMI Samarth ❤.. 2:14

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 Рік тому +2

    अप्रतिम शब्द आणि अप्रतिम चाल सलील दादाची .खूप जवळची चाल.🙏🏼

  • @varunbhokare3678
    @varunbhokare3678 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @PrashanthiremathSwamiSamarth
    @PrashanthiremathSwamiSamarth 3 місяці тому +1

    Shree Swami Samartha Maharajaki jai 🙏 Gurudev Datta

  • @atultikekar5195
    @atultikekar5195 2 роки тому +4

    Rahul it's like Naasha of ur voice and Swami Samarth Maharaj.......Want to listen it again and again

  • @nikhilkamathofficial
    @nikhilkamathofficial 3 роки тому +5

    Shree swami samarth ...its such a wonderful composition no words to express...gives peace to my heart. Swami om

  • @amitvirkar3437
    @amitvirkar3437 Місяць тому

    🙏 *श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांची जय*
    *अशक्य शक्य करतील स्वामी*
    *दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त*🙏

  • @panchshilagaikwad2508
    @panchshilagaikwad2508 4 роки тому +1

    अप्रतिम सलीलदा... नेहमी प्रमाणे फारच मस्त..

  • @ushaghadge
    @ushaghadge 2 роки тому +3

    Khup sunder composition 💕

  • @chaitalis7840
    @chaitalis7840 2 місяці тому

    दत्तात्रय स्तोत्र ऐकून खूपच छान वाटले. मन प्रसन्न झाले.🙏🙏

  • @aniketmadge2283
    @aniketmadge2283 2 роки тому +1

    नरसोबाची वाडी आणि ती नदी डोळ्यासमोर आली प्रत्यक्षात दर्शन ऐकताना.. धन्यवाद सलील दादा

  • @sureshkarande9219
    @sureshkarande9219 4 місяці тому

    सुंदर गाणे, धन्यवाद सलील कुलकर्णी,राहुल साहेब

  • @kanadeashav.
    @kanadeashav. 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏❤️

  • @veenasawant1690
    @veenasawant1690 3 місяці тому

    मानसिक शांती मिळते खूप छान वाटते ऐकून....❤

  • @ananddamle7601
    @ananddamle7601 3 роки тому +1

    सलील सर, नमस्कार. अतिसुंदर चाल, नारायण पोकळे याचे काळजाला भिडणारे शब्द! ऐकताच डोळ्यातून धारा वाहू लागतात त्या थांबता थांबत नाहीत. अप्रतिम! खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना.

  • @pradipshinde9158
    @pradipshinde9158 Рік тому +1

    जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @darshanamore9933
    @darshanamore9933 3 роки тому +2

    अप्रतिम,लिखाण ,गायन,संगीत🙏🙏🙏🙏

  • @sulabhadesai954
    @sulabhadesai954 2 роки тому +1

    अप्रतिम मंत्रमुग्ध करणारी सुश्राव्य प्रस्तुती 👌🏼

  • @aryajoshi9725
    @aryajoshi9725 6 місяців тому

    Shree Swami samartha Maharaj ki Jay 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @deepapujari4067
    @deepapujari4067 4 роки тому +2

    अतिशय सुरेख चाल... अत्यंत आवडतं गाणं !!!

  • @MayurMWagh
    @MayurMWagh 4 роки тому +1

    अप्रतिम गोड गायन उत्कृष्ट लेखन स्वामी भजन माझे आवडते भजन

  • @surekhapatil7554
    @surekhapatil7554 2 роки тому +3

    Really very melodius voice and feeling very peaceful

  • @abhijeetpawaskar296
    @abhijeetpawaskar296 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @shrikantraikar3045
    @shrikantraikar3045 3 роки тому +1

    Alisha sunder man bharvun Jat.shri swami samarth man dolayala Lagat.

  • @priyankakishornargunde5223
    @priyankakishornargunde5223 4 роки тому +2

    Nice song.Thank you for lyrics. Mi roj he song aikate and mhananyacha praytna karte.

  • @rutujapatil523
    @rutujapatil523 2 роки тому +1

    Shree swami samarth 🤩🌸🥰😘❤️💫😍

  • @rohinijoshi7906
    @rohinijoshi7906 3 роки тому +1

    स्वामी चरणीं लीन झाल्या चा। अनुभव। येतो

  • @SB-xi6pg
    @SB-xi6pg 3 роки тому +1

    अप्रतिम अतिशय सुंदर भाव 👌🙏🏻

  • @sagarwidekar772
    @sagarwidekar772 4 роки тому +1

    Farch mast Saleel & Rahul dada..

  • @स्वामीआई-छ3ग
    @स्वामीआई-छ3ग 3 роки тому +1

    📿🙏🏻 *•|| श्री स्वामी समर्थ ||•* 🙏🏻📿

  • @GanuRahate
    @GanuRahate 3 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ 💛🙏

  • @rekhaphatak4862
    @rekhaphatak4862 8 місяців тому

    🎉 श्री स्वामी समर्थ 🎉

  • @chandrikasahasrabudhe4974
    @chandrikasahasrabudhe4974 Рік тому

    खरं आहे प्रसन्न वाटते

  • @mohinisudumbrekar
    @mohinisudumbrekar 4 роки тому +1

    Khup sunder! Uttam darja! Ani khup urja!

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 3 роки тому +1

    जय श्री स़्वामी समर्थ
    कृपा करा स्वामी 🌺🌺🙏🙏🙇🙇🙇

  • @saritagurav1991
    @saritagurav1991 3 роки тому +1

    अद्भूत ... हे गीत ऐकताना भक्तीरसात अगदी न्हाऊन जायला होतं..💓💓

  • @siddheshshigwan5227
    @siddheshshigwan5227 4 роки тому +1

    अप्रतीम....💞
    || श्री स्वामी समर्थ ||

  • @ganeshlabde9186
    @ganeshlabde9186 Рік тому +1

    Sweet voice of Rahul Dada....shree swami samarth

  • @geetanjalikawale4886
    @geetanjalikawale4886 Рік тому

    Shree swami samarth maharaj ki jay

  • @manoharteli8535
    @manoharteli8535 Рік тому

    श्री स्वामी समर्थ

  • @maheshkulkarni2510
    @maheshkulkarni2510 4 роки тому +1

    वा दादा....खूप छान...स्वामी ओम🙏🏻

  • @rutujadarade12
    @rutujadarade12 3 роки тому +1

    ✨🌼||श्री स्वामी समर्थ||🌼✨

  • @madanshirodkar3874
    @madanshirodkar3874 Рік тому

    Wah chaan 🙏🙏

  • @Kaustubh_Dixit
    @Kaustubh_Dixit 4 роки тому +1

    दैवी 🙏🏼

  • @vibhakarwagh32
    @vibhakarwagh32 9 місяців тому

    अप्रतिम 👌👌🙏🏻🙏🏻❤️

  • @sarikashinde5188
    @sarikashinde5188 Рік тому

    सकाळी 6 ला देवपूजा करताना हे गाणं ऐकलं की खूप प्रसन्न वाटते♥️

  • @preetibadve5262
    @preetibadve5262 2 роки тому +1

    अप्रतिम ❤️💐

  • @bipinchavan7964
    @bipinchavan7964 2 роки тому

    खूप सुंदर, मन प्रसन्न होत , असच काहीतरी आणखी नवीन हीच अपेक्षा...👌

  • @RutikShinde-cp8do
    @RutikShinde-cp8do Рік тому

    Khup chan Aavaj Aahe Shri Swami samartha 🌺❤️🙏

  • @arushshirke1684
    @arushshirke1684 9 місяців тому

    Shree Swami Samarth

  • @sahilpawade9668
    @sahilpawade9668 3 роки тому +1

    स्वामीचं सर्वस्व 🙏🏼💖🙏🏼❤️

  • @rameshkolhe679
    @rameshkolhe679 3 роки тому +1

    किती गोड आवाज

  • @knowandearn6203
    @knowandearn6203 2 роки тому +1

    Shree Swami Samarth 🚩

  • @vijayalaxmichaudhari8271
    @vijayalaxmichaudhari8271 3 роки тому +1

    अप्रतिम ,💐💐💐👌👌👌

  • @16vedantparab8c8
    @16vedantparab8c8 3 роки тому

    अप्रतिम अभंग माझ्या स्वामी माऊलीचा

  • @prasadmanjarekar2178
    @prasadmanjarekar2178 4 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 खुप सुंदर ❤️ माझे आवडते संगीतकार गायक ❤️

  • @dhruvabhagwat8679
    @dhruvabhagwat8679 3 місяці тому

    Unbelievable Voice.. God Gifted 🙌🙇‍♂️✨

  • @yogeshekbote3679
    @yogeshekbote3679 4 роки тому +1

    अप्रतिम...

  • @shitalkolhal1395
    @shitalkolhal1395 9 місяців тому

    खुप सुंदर गीत आहे..डोळ्यात पाणी येते किती पण वेला ऐकु वाटते🙏श्रीस्वामी समर्थ

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 3 роки тому

    खुपच सुंदर. मन एकदम प्रसन्न होऊन जाते.

  • @shraddhavete-mokashi7609
    @shraddhavete-mokashi7609 11 місяців тому

    Superb composition...

  • @Sachinsachin-dv4uf
    @Sachinsachin-dv4uf Рік тому

    खूप मन प्रसन्न होते ऐकून
    श्री स्वामी समर्थ

  • @vijaykasegaonkar8263
    @vijaykasegaonkar8263 3 роки тому

    Khup chhan composition salil da n rahul tumcha aavaj swami nchya payashi neto 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 4 роки тому +1

    Surekh !!🙏🙏💐

  • @bhushankolhe378
    @bhushankolhe378 Рік тому

    Khup chan ..

  • @gblabdhe
    @gblabdhe 5 місяців тому

    shree swami samarth

  • @umeshkumbharvlogs
    @umeshkumbharvlogs 4 роки тому

    मंत्रमुग्ध झालो. ग्रेट

  • @latapawase3872
    @latapawase3872 2 роки тому

    आप्रतिम .

  • @amoldeshpande5369
    @amoldeshpande5369 4 роки тому +1

    Khup chan Salil da ☺️

  • @shubhadapanditrao9920
    @shubhadapanditrao9920 4 роки тому +1

    Aprateem 🙏

  • @ankitalokhande2506
    @ankitalokhande2506 2 роки тому

    Apratim bhajan 🙏 mann agdi shant hun jate Shree swami samarth

  • @shawol275
    @shawol275 3 роки тому +1

    Shree Swami Samarth🙏🙏🙏🙏

  • @prathameshbapat2004
    @prathameshbapat2004 Рік тому

    श्री स्वामी समर्थ🙏😍

  • @shailajakulkarni6112
    @shailajakulkarni6112 Рік тому

    Bhajanchi chal atishay God. Rahulcha avaj khup samadhan. Anand denara phakta Swami samarth. Akkalkoti ase shabda. Aste tar jast achuk zale aste ase watate. Karan. Narsobawadi he sthan. Digambara didambara. Shripadwallabh digambara sathi prasiddh ahe. Nrusiha Saraswati shrigurudev datta. Asich japachi tethe parampara ahe. Mhanun janwale itkech Swami samarth. He shabda. Akkalkotlach jast lagu padtat

  • @sagarm7363
    @sagarm7363 4 роки тому

    मंत्रमुग्ध

  • @ecksmieeproductions
    @ecksmieeproductions 4 роки тому +2

    🙏👌