AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus hay ka gulam hay ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus hay ka aapen gulam 😊😅😮😢😂😂❤❤❤
खत बियाणे, औषधे, मजूरी, वीज बिल, स्वतः चे कष्ट, मालाची निर्यात, उन वारा, पाऊस रात्री पाणी भरणे, इत्यादी खर्च व कष्ट आहेत तर मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल. भाजप सरकार फक्त खोट बोलत आहे. शेतकरी माती त गाडण्यासाठी भाजपाचा डाव
हा राम कदम थोबाड वाशीतो आरे इतक्या दिवस शेतकरी उपाशी मरत नवं ता आता शेतकरी ईतका बेकार झाला भाजप एक रुपया देतो पण दहा रुपये करारुपी शेतकररयाकडून काढून घेतो सगळा आदाणी आणी आबाणी यांना भरभरून देतात का कांदा बंदी केली
Shetkaryancha prashna ha ajcha nasel barobr ahe CM sir tumch... parantu tumhi te solve karal asa amcha vishwas hota mhanun tumhala govt dil ahe.. adhichya sarkar ne kahich kel nh mhanun tumhala dil.. tumhi tyana dosh n deta tumhi shetkaryanche prashna kase solve karta hi jantela apeksha ahe ... maharashtratil janta pagal nh ahe.. adhichya sarkarcha future plan kahich navata shetibaddal tyacha ha parinam ahe... parantu ata tumhi tari ase karu nka... rashtravadi congress ani congress la karj mafi shivay dusar kahi disal nh.. tumhi shetakaryala karj ghyaychi garajch padnar nh ase khi kara... sadya karj mafi ani hami bhav hi aajchi garaj ahe.. tyamule aajchi garaj bagha ani lavkar decision ghya..
या भाजपल😊सरकारला😊महाराटातुन😊हदपार😊केलयाशिवाय😊परयायज्ञश😊नाहि ❤ जय माहाराट
महाराष्ट्र राज्याला हे सरकार म्हणजे शेतकरी धार्जिणे नाहीच आहे.फक्त उद्योग पत्याच्या धार्जिणे आहे.
😢झाल
😮
😢😢
😮
सर्वात शेतकरी गरीब आहेत नियमित कर्ज भरतात पण कर्ज काढूनच भरतात त्यामुळे सर्वांना कर्जमाफी द्या
AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus hay ka gulam hay ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus hay ka aapen gulam 😊😅😮😢😂😂❤❤❤
फारच गंभीर समस्या आहे.गावांत जागा जमिन नसलेल्या गरीबांचा रोजगार प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न जाती धर्म पंथ आरक्षण मुद्दा कामगारांचे प्रश्न.सुखी कोण ?
सरसकट शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा कुणालाही वेगळे धरू नका
राम कदम यांना चर्चेतून बाजूला करावे
भाऊ तुम्हाला पुऱ्या शेतकऱ्यांना माझा पाठिंबा अल्पभूधारक शेतकरी एकनाथ अर्जुन आवारे राहणार धानवड तालुका जिल्हा जळगाव
माधव भंडारी याला शेतकरी काय करू शेतकरी काय माहिती नाहि
BJP हे सरकार गरिबांना श्रीमंत करण्यासाठी नाही,
तर ते स्वतःला श्रीमंत करण्यासाठी आहे
😮😊
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली
शेतकरी राजा नो टरबूज चांगलच फोडा
अशा चर्चेतून काहीच फलीत होत नाही . काँग्रेस व राष्ट्रवादी ( शरद पवार गट) यांनी देशाची वाट लावली कालीदास यांची भाषा योग्य नाही
13:37 13:37
राम कदम याच थोबाड हानी पाहिजेत
शेतकर्यांनी फक्त स्वत पुरत पिकवल पाहिजे.
बाकी शेती पडीत ठेवली पाहिजे.
खत बियाणे, औषधे, मजूरी, वीज बिल, स्वतः चे कष्ट, मालाची निर्यात, उन वारा, पाऊस रात्री पाणी भरणे, इत्यादी खर्च व कष्ट आहेत तर मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल.
भाजप सरकार फक्त खोट बोलत आहे.
शेतकरी माती त गाडण्यासाठी भाजपाचा डाव
आता ह्या सरकारला सत्तेवर रहाण्याची गरज नाही
शरद पवार साहेबांनी आत्तापर्यंत शेतकर् यासाठी भरपूर प्रमाणात मदत केली आहे
दादा आता आपल्या मालाला भाव नाही तब बीजेपीला मतदान नाही
फक्त एकमेकांशी वाद करण्यापेक्षा योग्यतेचे राजकारण करावे नाहीतर हमारे सो कायदा चालु करावा लागेल
कदम साहेब बांदा वरचे शेतकरी हा का
इथे शेतकरी शेती पिकवणार त्यांचा माल विकणारे हे कोण या पुर्वी अस होतं का
B
❤ 21:18 😊
क
शेतकरी मुद्दा वर बोला मला बदल बोला याची तुकडी तंत्रज्ञांची तगडी वड असं करु नका
राम कदम हे विधान करून शेतकऱ्यांचा अपमान जे शेतकरी नैराश्यातून आंदोलन करत त्यांच्यावर हा आरोप करणे म्हणजे यांचा कर्तृत्वाचं अपयश आहे
शेती प्रश्नावर आपेट साहेबाना बोलू द्या.
भाजप नस्ट करा
😢
नम्रता शेतकय्रापेक्षा राजकीय पुढाय्रानाच जास्त वेळ का?
परिस्थिती बिघडणार
आता सगळ्या शेतकऱ्यांनी प्रचाराला लागा भाजपला मतदान करू नका आशिष जनजागृती करा
कारण भाजप फडणवीस आहे
वा शेतकरी भावा सगळ्या शेतकऱ्यांनी अशी अशी एकी केली तर मोदी सरकार नोटा खाऊ घालेल काय
हा राम कदम थोबाड वाशीतो आरे इतक्या दिवस शेतकरी उपाशी मरत नवं ता आता शेतकरी ईतका बेकार झाला भाजप एक रुपया देतो पण दहा रुपये करारुपी शेतकररयाकडून काढून घेतो सगळा आदाणी आणी आबाणी यांना भरभरून देतात का कांदा बंदी केली
भाजप ला इतर पक्ष संताजी धनाजी दिसतात भाजप वाले जुमलेबाजी करते सांगतात आम्ही देतो पण काहीच देत नाही
Sabka sath sabana vikas shetkari khslas
कोनतिही शक्ती नाही
शेतकऱ्यांनी पिकवला तर खाशल नाही पिकवला तर काय खाल्लं शेतकरी नेते आता डोळे उघडले का
रेनापुर तालुक्याला विमा मिळाला नाही नाही
शेतकऱ्या विषयी बोला
काहीच दिलं नहीं हे सरकारी
सरकारने जनते बरोबर व शेतकर्यांवर अन्याय करु नये अन्यथा जनता निवडणूकीत जागा दाखवेल
शेती करणं अवघड झाली आहे
शेतकऱ्यांसाठी काय केले या सरकारनी
शेती,शेतकरी हा वीषय आहे का कॉग्रेस,भाजप,राष्ट्रवादी या राजकीय प
क्षांचीआहे.
सता आली कि विसरतात
सवर्व नेत्यांच्या गाडीवर लाता मरलल्य पहीजे व नविन चेहरे नवीन पकशाला नीवडुन दीले पाहीजे का टाकू शकत नाही
सरकार काही देत नाही
कागरेज।। जनतेसाठी। काहीही। केल। नाई। तुमि। तरी। करा
साहेब येडे नाही शेतकरी तुमच्या पेक्षा हुशार
Aaj ahe. Bagepalamahaga. Aheayv. Duda. Tar70 va56₹ Aahe
आंदोलनकर्त्या पुढार्यानि शेतकऱ्यांचा भाजीपाला व दुध रस्त्यावर फेकु नये,
खुप कष्ट करावे लागतात. शेतात येवुन बघा.
सर्वांनी शेतकऱ्यांचा विचार न करता फक्त भांडत राहावे
@@bapugojare4745🎉🎉 क्षण सु सु रे हे जेh ,,,
Jmin jngl jal = arthik paristhiti....
दर😅
शेतकऱ्यांनी माल स्वाताहा पुरता पिकावा शिल्लक माल घरात ठेवावा विकु नये
+1
Setkari nete nivadun dya
Bhagapa.nakho
y
/7😂❤😊
Mantrayana pani bharayla pathva shetat
येरामकदम.साहेब.सुप्रिया.जिनाकाय.बोलत.आहेत.त्यांच्याकाळात.दुधाला.बत्तिस.रुपये.भावहोता.बोलन्याचे.भानराख.बिंनडोक.सारखे.बोलुनका.
RAM KADAM....DIVAS FIRLE VAT TA TUJHE
नालायक सरकार आहे
Shetkari Dirver Ekch hal...... Maharashtra che vatole zzale... B J P SARKAR MAHARASHTRA TUN HAKALA.......????
Shetkaryancha prashna ha ajcha nasel barobr ahe CM sir tumch... parantu tumhi te solve karal asa amcha vishwas hota mhanun tumhala govt dil ahe.. adhichya sarkar ne kahich kel nh mhanun tumhala dil.. tumhi tyana dosh n deta tumhi shetkaryanche prashna kase solve karta hi jantela apeksha ahe ... maharashtratil janta pagal nh ahe.. adhichya sarkarcha future plan kahich navata shetibaddal tyacha ha parinam ahe... parantu ata tumhi tari ase karu nka... rashtravadi congress ani congress la karj mafi shivay dusar kahi disal nh.. tumhi shetakaryala karj ghyaychi garajch padnar nh ase khi kara... sadya karj mafi ani hami bhav hi aajchi garaj ahe.. tyamule aajchi garaj bagha ani lavkar decision ghya..
0
चलीत गेल राजकारण ज्ञेतकरीच्या. मालाला भाव द्या,
public property loss karnyapeksha, farmers lokannache heet kase karta yeyel te sarwanni kele pahije. please respect &help to our farmers
Ram kadam la sheticha ghanta kalat nahi yala baher kadha
ram kadam cha chehara pahnya joga hota challenge dilyavar ....
jay Jawan jay Kisan..
ram mavashi baryaach divasane aali