कोकणातील महिलांनी लहान मुलांसोबत साजरी केली सरस्वती पुजा🙏🏻।दशातारी नाटक चिमुकल्यांच😛

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 525

  • @vijayjadhav-fp7fu
    @vijayjadhav-fp7fu Рік тому +35

    हल्ली आपली संस्कृती हरवत चालली आहे. लहान मुलांच्या मनात ती संस्कृती तुम्ही रूजवताय ह्या बद्दल मनापासून धन्यवाद..🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @captainsworld734
    @captainsworld734 Рік тому +13

    मुलांचे नाटक एक नंबर होता 😍👌🏻👌🏻मुलांचा आत्मविश्वास ही एकदम दांडगा आहे 👌🏻👌🏻

  • @harshavaidya5648
    @harshavaidya5648 Рік тому +4

    किती सुंदर संस्कार होत आहेत मुलांवर तुमच्या गावातील शाळेचे आणि सर्व गावकऱ्यांचे खरेच कौतुक आहे...शहरातील उन्हाळी शिबिरातील कृतीम शिबिरांपेक्षा अशी शाळा आणि अशी मुलांना तयार केला तर...किती छान होईल.

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 Рік тому +15

    आमच्या वेळी सुद्धा शारदोत्सव म्हणजे मुलांना आपले कला गुण दाखवायची सुवर्ण संधी,खूप छान कार्य क्रम

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 Рік тому +2

    आपल्या कोकणाची संस्कृती खूप छान आहे...हल्ली या सर्व परंपरा हरवत चालल्या आहेत...लहान मुलांनी खूप छान सादरीकरण केलं...विडिओ खूप छान...❤️

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 Рік тому +5

    लहानपण देगा देवा!
    चिमुकल्यांचे आणि शिक्षकांचेही खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि कौतुक .👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 Рік тому +68

    अनिकेत.... मी एक रिटायर्ड मुख्याध्यापक आहे...... हे सर्व पाहून मला माझे शाळेतील शिक्षक असतांनाचे दिवस आठवले.... डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या......

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому +3

      Thank u

    • @kundakanyalkar958
      @kundakanyalkar958 Рік тому +1

      ननननननन

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 Рік тому +1

      खरच बलपणचे शाळेतील दिवस आठवले अनिकेत तू तुझ्या व्हिडिओ मधून आनंद देवून मन प्रसन्न करतो व दोन क्षण मोलाचा सुखद मनाला शांती मिळेल इतके स्वर्ग सुख देतो व हि अतिशयोक्ती नाही व ह्या गोष्टीमुळे तु प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर केले आहे 👌👌👌🙏🙏🙏

    • @rainbowcreation6220
      @rainbowcreation6220 Рік тому +1

      Empathize Sir. Me too am ex-preschool teacher. लेकरांची तयारी करुन घेणं पण आनंददायी जबाबदारी असते.,🙏🏻😊

  • @jyotipatkar3498
    @jyotipatkar3498 Рік тому +5

    हे सर्व पाहून कोकणी माणूस गावी का येतो हे समजले.लहान मुलांना सुधा गोडी आणि सणाचे महत्व समजते.आणि सर्व सहभाग घेतात 👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽पैसा हवा पण जोडीला संस्कार नसतील तर काहीच अर्थ नाही. 👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽 खूप च आवडला

  • @NKBrand346
    @NKBrand346 Рік тому +4

    खूपच छान नाटक होता ज्या सरांनी नाटक बसवला त्यांना माझा सलाम love from dubai 👌👌❣️❣️

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому

    लहान मुलांच दशावतार नाटक एक नंबर आणि लहान मुलानला मनापासून सलाम

  • @sangitakapade9314
    @sangitakapade9314 Рік тому +4

    नाटक खुप छान झाले.पण नाटक सुरू होण्यापूर्वी त्यांची मस्ती व मजा एकमेकांच्या खोड्या काढणै.खुप छान वाटले..ते शुटींग सर्व छान झाले ... 👌👌👍👍

  • @mohankadam4440
    @mohankadam4440 Рік тому +1

    दादा आज जे व्हिडिओ दिसला हे खूप अवैसमरिया आणि बब्ल्या ची कला उत्कृष्ट आहे त्याने स्त्रिपात्र एखाद्या matured कलाकार सारखा हटायला आणि राजा आणि नरडमुनी ही खूप छान!! ह्या गोष्टीतून आपली संस्कृती पुढील पिढी कडे जात चाललीये आणि असे व्हिडिओ मधून आहे अजून खूप सारे बाल कलाकार जागे होतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना💞

  • @nalinipatil518
    @nalinipatil518 Рік тому +2

    लहानपणापासून ही मुलं स्टेज करतात त्यामुळे पुढे ते चांगले कलाकार होऊ शकतात यामुळेच कोकणातून चांगले कलाकार तयार झालेत

  • @bhushansawale5433
    @bhushansawale5433 Рік тому +2

    # INFINITE TO INFINITY LOVE FOR KOKAN
    तु दाखविलेल्या कोकणातनं.... वयाच्या पन्चीसाव्या वर्षात परत आस वाटायला लागत की परतचा जन्म हा कोकणाततच व्हावा...
    काय ती जपलेली संस्कृती, काय तो माणसांमधला आपले पणा.. खुप खुप भारी...
    पुन्हा पुन्हा proud feel होतय कोकणावार
    want to be setteled in kokan only...
    Thank you ANIKET DA..😊

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 Рік тому +10

    हा ब्लॉग खुप भारी होता. लहानपणीचे दिवस आठवले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद अनिकेत मस्त 😍🙏

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Рік тому +1

    वा तू खरच मोलाचे काम केले आहे आता ही संस्कृती संपत चालली आहे आम्ही लहान असताना आमच्या शाळेत असेच वेशभूषा करून नाटक करत असे त्या आठवणी उभारून आल्या खरच छान वाटलं निरागस मुलांचे नाटक करताना शाळा खुप सुंदर आहे एक नंबर विडिओ खुप आवडलं असेच लहान मुलांना प्रोत्साहीत करेल असे विडिओ कर देव बरे करो

  • @prayank4296
    @prayank4296 Рік тому +1

    खुप सुंदर आमच्या इथे असे पहायला नाही मिळत कोकणात लहान मुलांवर खुप सुंदर संस्कार होतात 👌👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +2

    अनिकेत आज व्हिडिओ मधून लहानपणीचे सुख अनुभवले खरच आपण सगळ्या देवांचे पूजन करतो पण दसऱ्याला सरस्वती मातेच पूजन मुलांना करायलाच लावले पाहिजे कारण ती विद्येची देवता आहे तिचे महत्त्व अनमोलच आहे विद्या असेल तर लक्ष्मी येणारच व त्या मुलांनी गाणे खरच खुप छान व सुंदर म्हटली व तू त्याच्याबरोबर लहान होवून बालपण अनुभवले त्यांच्या अगोदर जेवायला बसला तरी तुला शाळेतले टिचर काहीच बोलले नाही हे प्रेम अनमोल आहे व तुही आनंद घेत त्यांच्याबरोबर लहान झाला व सुंदर गप्रा मारल्या इतके सुंदर वातावरण शहरातील शाळेत मिळत नाही कारण शहरात चढाओढ व कॉम्पिटिशन भरपूर असते वत्याचमुळे मुलांनाहे सगळे करताच येत नाहीफक्त पुस्तकी ज्ञान असून काहीच फायदा नाही दशवतारी नाटक खूप खूप छान व सुंदर आहे 👌👌👌👏👏👏तसेच महेश अळुवडी मस्तच केली श्वेता गावाकडे सुंदर रमली जॉब करून घरातले सुंदर करते व तुमचे एक कौतुकास्पद आहे कुठेही गेला तरी एकञ मिळून आनंद घेता हे प्रेम आपलेपणा व विश्वास खूप महत्वाचा आहे खरच खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच 👌👌👌🙏🙏🙏

  • @mahendrashirke756
    @mahendrashirke756 Рік тому +4

    सरस्वती पूजन, सुंदर बघायला भेटले, भावी पिढीतील कलाकार बघून आनंद झाला, बाकी ब्लॉक नेहमी सारखा मस्त 👍👍👍

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 Рік тому +1

    शालेतिल दिवस आठवले लहान मुलानी मोठानाही मागे काढल खुप छान नाटक केलतेही दशावतारी आताचा मुलानाही आवड आहे हे बघुन आनंद झाला लयभारी

  • @santoshkhatavkar6025
    @santoshkhatavkar6025 Рік тому +4

    वा.एकदम मस्त. सगळे बाल कलाकार सुंदर काम करत आहेत.त्यांच्या हातून ही सेवा होत राहो व हि परंपरा चालत राहो.तुझा हा व्हिडिओ बघून आनंद झाला. शुभेच्छा तुम्हा सर्वांना.

  • @vaibhavgawas7636
    @vaibhavgawas7636 Рік тому +25

    शाळेमधील लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या खूप मस्त 👍❤️🥳

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Рік тому +2

    Khup sunder video Bappa bless you lahan mulanche karykram khup sunder hote mulani lahapanichi athavan keli Lay bhari 😍 shardamata pujan khup Chan 🙏🌹🙏

  • @nitinpisal1056
    @nitinpisal1056 Рік тому +3

    अप्रतिम असां सार्वजनिक जिव्हाळ्या पहायला मिळाला गावच्या कार्यक्रमाची सर शहरातील कार्यक्रमाला नाही येणार तुमचे मांडावरील ही एकत्रित कार्यक्रम आणी आप्तेष्ट परिवार सहभागी होणाऱ्या हे सर्व दुर्मिळ आहे आज मीतीला या जगण्याची जी मजा आहे ना ती कोणत्या ही सुखात असं मला वाटतं .....

  • @yogeshgorivale6660
    @yogeshgorivale6660 Рік тому +1

    खुपच छान खास करून नाटक मस्त झाले संपूर्ण बघायला मिळाले असते तर मज्जा आली असती 🥰🥰

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 Рік тому +1

    खुप छान अप्रतिम अनिकेत दादा शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या मस्त वाटलं बघुन...👌👌👌👍🙂

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Рік тому +1

    Kiti chhan mastch zakas ase sohale bhaghun khup bare vatale lahan mulana ase sohalyatunch sanskar rujavile jatat Ani sanskruti chi olakh hote khup khup Anand zala khup khup aashirwad

  • @sarikagore8954
    @sarikagore8954 Рік тому +1

    अनिकेत खूप अप्रतिम विडिओ आहे, तूझ्या या विडिओ मुळे आमच्यासारख्या शहरांत राहणाऱ्याना मुलांना आपल्या संस्कृती ची माहिती तरी मिळते. आम्ही जे लहान पण जगलो तसे आमच्या मुलांना नाही मिळत याची मनात खंत होती पण तूझ्या सर्वच विडिओ मुळे गावाकडचे स्वच्छ आणि आनंदी जीवन बघता यते.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +4

    वा खुपच सुंदर विडीयो सर्व बालगोपाळ तरूण तसेच महिलांनी छानच भजन केले मस्तच जय महाराष्ट्र👏✊👍

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 Рік тому +1

    Khup Chan video 👌 Natak nice lahan mulanch khup Abhinandan Jay Devi 🙏

  • @sampadamane7393
    @sampadamane7393 Рік тому +1

    ढोल वाजवणारी मुले किती आनंद घेत आहेत हे पाहून खूप मस्त वाटत आहे लहानपण आठवलं खूप मस्त

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Рік тому

    छान. लहान पणीची गावातील सरस्वती पूजन च्या वेळची आठवण आली. ते दिवस आठवले. दशावतार नाटक मुलांनी छान केले. हेच्यातूनच मालवणी नटसम्राट होतोलो. मुलांना शुभेच्छा.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +3

    खुप छान प्रकारे कार्यक्रम साजरा व सादर केला, सर्व अबाल, वद्ध सर्व एकत्र येऊन कार्यक्रमाचा आनद घेत होते, खुप मजा आली👍👌

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Рік тому +1

    खुप सुंदर सरस्वती पूजन आणि खुप छान कार्यक्रम अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @santoshghadigaonkar1036
    @santoshghadigaonkar1036 Рік тому +1

    छान ❤️ नाटक खूप छान होते 👌 त्यात तु भाव अंतरीचे हळवे घेतले कडक

  • @manjirikamerkar1467
    @manjirikamerkar1467 Рік тому +1

    लहान 👌मुलाचे नाटक छान होते. एकदम मस्त

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 Рік тому +2

    अप्रतिम नाटक.
    अभिनय खुपच सुंदर.
    मुलांचा आत्मविश्वास आणि निर्भिडता उल्लेखनीय आहे. दैनंदिनदिन जीवनातील उदाहरण घेऊन मनोरंजन करणे यातुन भावी पिढीला व्यावहारिक ज्ञान देणे आवश्यक असते.
    शिक्षकांचे अभिनंदन कारण योग्य विषयाची निवड.
    सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Рік тому +1

    अप्रतिम😍💓 सुंदर अभिनय, खूप छान👏✊👍 मस्त👏✊👍 सगळ्या मुलांनी भारी actingकेली, नाटक सुंदर😍💓 जरा सुद्धा forward करावसे नाही वाटले, राक्षस, राजा, नारदमुनी, हनुमान, सगळ्यांचे पाठांतर मस्त👏✊👍 अभिनय एक नंबर, फिल्मी लाेकांच्या वरचढ, त्यांना शिकवणारे गुरूजींना कडक सॅल्यूट, thnx Aniket, for showing beautiful blog,....

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 Рік тому +2

    Waaaaaa.... आजच्या पिढीला हे शिकवायला हवं.....खरच....आणि जाणीव ही . क्या बात hain अनिकेत खूप मस्त....city मधे अशा गोष्टी नाहीं दिसत. खरच खूपच मस्त.

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +2

    दादा लहानपणीची आठवण झाली, कार्यक्रम खूप छान झाला, thanks dada

  • @Bhushan.shirsat
    @Bhushan.shirsat Рік тому +7

    खूप छान... शाळेतले दिवस आठवले. करुळ हायस्कूल मध्ये असताना सरस्वती पूजनला मी सुद्धा भजन केले होते, त्या आठवणी ताज्या झाल्या... 😊👍

  • @ketakimutkekar2403
    @ketakimutkekar2403 Рік тому +1

    Aniket mastch re
    Dashvtari lahan mulancha play khoop ch chan zala

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Рік тому +2

    खुप छान केल दशावतार नाटक मुलांनी अप्रतीम खुप छान 👌👌👌♥️♥️♥️♥️♥️

  • @namratatemkar4365
    @namratatemkar4365 Рік тому +2

    खूप छान 👌 शाळेतले दिवस आठवले.

  • @abhijeetdhumale8634
    @abhijeetdhumale8634 Рік тому +1

    खुप सुंदर आहे. गावची ती गावची शाळा. मस्त.

  • @komalghule719
    @komalghule719 Рік тому +1

    Khup 👌👌👌 mothyan barobar lahan mulana pan vav dila jato lahanpaniche divas aathavle. 👍👍👍👍

  • @shailajavete9095
    @shailajavete9095 Рік тому

    लय भारी... बालपणीचे शालेय जीवन आठवले

  • @abhishekharawade331
    @abhishekharawade331 Рік тому

    👌👌कसलं भारी सादरीकरण केलं आहे यार या लहान मुलांनी ..खूप छान ..❣️❣️

  • @pallavipatil1986
    @pallavipatil1986 Рік тому +1

    खूपच छान video❤️🙏🏻😍 तुमच्या गावी सगलेच सण खुप मोठया उत्साहात साजरे करतात. video बघून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या🥹❤️🙏🏻

  • @kokanchisavali
    @kokanchisavali Рік тому +2

    छान झाला व्हीडिओ छोटे नाटक मंडळी पाठांतर छान 🤗🙏👈🎉💯🎉💚♥️

  • @arjunmuluk520
    @arjunmuluk520 Рік тому +2

    पालक, ग्रामस्थांचे आभार, त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 Рік тому +2

    मुलांचे नाटक अप्रतिम
    शाळेतील सर्व कार्यक्रम अप्रतिम
    👌👌👌👌
    ❤️❤️❤️❤️

  • @swapniljadhav44
    @swapniljadhav44 Рік тому +3

    काय भन्नाट आहेत ही मुलं, एवढं उत्तम पाठांतर आणि भूमिका वठवल्या, संपूर्ण पाहता आलं असतं तर बरं झालं असतं. उद्या यातली कुणी व्यावसायिक नाटक आणि चित्रपटांत नाही दिसले तर नवलच. अतिशय उत्तम. ❤️❤️ अशीच कला जोपासा.

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 Рік тому +1

    किती मज्जा करतायंत हि मुले पुन्हा एकदा लहान व्हावं वाटतंय शिक्षक असण्याचा अजून एक फायदा मुलांबरोबर अनेकदा लहानपणाची मजा घेता येते

  • @pratikshapawar6429
    @pratikshapawar6429 Рік тому +1

    Ek number zal chimukalya n ch dashavatari natak tuzya video mule amhala pahata aal Khup Sare Dhanyavad 🙏🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +1

    Video खूप छान वाटला♥️ 👌👌👍
    भजन तर 1 नंबर मला तर खूप आवडल❤️ 👌👌👍

  • @maheshbhavke275
    @maheshbhavke275 Рік тому +1

    Mast jala program ek number 🎉🎉🎉🎉

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 Рік тому +1

    माझेही रत्नागिरीतील शाळेचे दिवस आठवले ,माझे वडील प्राथमिक शिक्षक होते ,ही सगळी मजा मी अनुभवली खूप मस्त vdo ,thanku ,mula nche खूप खूप कौतुक all the best

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 Рік тому +1

    Khup mast.balpanache Divas athvale 🙏🙏🙏

  • @nikeshchorge9694
    @nikeshchorge9694 Рік тому +1

    School che aatvn aali tuja mul aaj tnx bhai ❤️💯 kde video ❤️🥰

  • @vedikamhatre4810
    @vedikamhatre4810 Рік тому +1

    खूपच छान दादा आमच्या लहानपणीची आठवण झाली खूपच mast

  • @Shlokangane
    @Shlokangane Рік тому +1

    बाबल्या आहे तो खूप छान 👌👌👌👌

  • @nehateli1219
    @nehateli1219 Рік тому +1

    Lahan mulancha natak chhan hota ami khoop khoop hansalo Dada😍🤣

  • @YASH-uf1nc
    @YASH-uf1nc Рік тому +1

    Khupch Chan Natak zale amchakade ase Kahi nasate

  • @spiritabhi1184
    @spiritabhi1184 Рік тому +1

    खूपच छान नाटक होत 👌👌👌

  • @sudhirgotekar1870
    @sudhirgotekar1870 Рік тому +1

    बाळ कलाकारांनी स्टेज ला 🔥🔥🔥🔥लावली ....हेच ते दिवस असतात जे परत येत नसतात 🙏

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 Рік тому +9

    YOUR VOICE IS HEART TOUCHING

  • @suchitavchavan
    @suchitavchavan Рік тому +1

    हाय अनिकेत.आजचा व्हिडिओ खूप छान.
    बालपण आठवलं.
    तुझ्यातला कलाकार कळला.
    खूप छान

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 Рік тому

    मस्त च मस्त व्हिडिओ होतां सकाळी चहा पिण्याची सवय झाली तसेच रात्री तुमच्या व्हिडिओ ची सवय झाली

  • @rahulmatters
    @rahulmatters Рік тому +1

    ❤ ek number video… masta vatla baghun 👌🙏

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Рік тому +3

    अनिकेत विडियो बघताना आमचे शाळेले दिवस आठवले खरच शाळेत जो सरस्वती पुजनाचा कार्यक्रम झाला तो अप्रतिम भजन मग गरबा नाटक तर खूप छान झाले छान माहिती दिली विडियो दाखवल्या बद्दल आभारी पण आमच्याकडे एक खंत म्हणजे वसईत जवळजवळ मराठी प्राथमिक शाळा बंद आहेत सर्व शिकायला मुलांना इग्रजी मध्ये शिकायला टाकतात अंगणवाडी पण असून नसल्या सारख्या आहेत आजचा विडियो बघून आनंद झाला आवडला विडियो

  • @alkasawant9216
    @alkasawant9216 Рік тому +1

    Khupch Sundar lhanpanichya aathwani taza zalya dhanywad

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Рік тому +1

    very nice video.
    mazhya shaleche divas athavale khup chan sarswati pujan sajre kelet an lahan mulanche sanskutik karykram khup Sundar.Thanks Aniket.

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Рік тому

    Kiti chan vatte tujhe video yetayt he pahun harkul la yevdh sagle sajre sangit kartat he kadhich navhte mahit pan tu te dakhvtoys tyasathi thank you....aniket ani shweta

  • @rahulpatil6062
    @rahulpatil6062 Рік тому

    भाई हया मुलन्नी कलेतला जीद्द दाखवुन दिला भाई. इतक छान नाटक सादर केल, तेही न रखडता पाहुन खुप छान वाटल भावा. अशी जिद्द आणी कला गवातच बघायला मिलते. भारी खुप छान..

  • @ganpatibappamorya5766
    @ganpatibappamorya5766 Рік тому +1

    खूपच छान गावीच खूप मजा असते

  • @lokeshlad8024
    @lokeshlad8024 Рік тому +13

    लव फ्रॉम Orange City nagpur अनिकेत दादा मी तुझ्या गावाला येणार तुला भेट द्यायला तू भेटणार ना मी एक कोंकण प्रेमी मुलगा ☺️♥️

  • @shilpamore9970
    @shilpamore9970 Рік тому +3

    Super talented kids of Konkan 👍👍👍

  • @prakashnarsale6264
    @prakashnarsale6264 Рік тому +1

    Kharach he sagal gavala hote hech mahit navate hats off shaletil gurujina.

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Рік тому +1

    Khup Chan video bhava ❤️👌👌

  • @yaminiraikmo9555
    @yaminiraikmo9555 Рік тому +3

    Best part of this video watching dog 🐕 admiring kids dance on stage what a cute 🥰 moment
    As always beautiful video dear keep entertaining us

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Рік тому +1

      Thank u

    • @rupeshpawar78
      @rupeshpawar78 Рік тому

      Very wrong ..Best part is of Ramayana part who is Ram and who is Ravan ..Hard to find ..but everyone was enjoying...Thank you Saraswati...you don't make difference while giving education..it is upto us ...What to with it ...to make world better place or worst

  • @amitsolkar4816
    @amitsolkar4816 Рік тому +1

    Khupch bhari nice ....

  • @user-yq6xi9kt3n
    @user-yq6xi9kt3n Рік тому +2

    खूप खूप छान आणि खूप सुंदर 👌👌👌👍👍💐💐

  • @nishabane5485
    @nishabane5485 Рік тому

    १ नंबर नाटक दादा

  • @snehalsalvi5427
    @snehalsalvi5427 Рік тому +2

    Nice video dada hi video bagun mla mazya शाळेतील day आठवले आम्ही पण खूप मज्जा करायचो thanks dada ha video banvlat badal

  • @supriyakupade9350
    @supriyakupade9350 Рік тому +1

    विडिओ खुप च छान एक नंबर आहे खुप खुप शुभेच्छा

  • @rutujatambe7921
    @rutujatambe7921 Рік тому +1

    Shaleche divas aatvle thank you dada

  • @anantaburukale5975
    @anantaburukale5975 Рік тому +2

    एक नबंर

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Рік тому +1

    Khoop chan video 👌👌👍

  • @sakshishinde5199
    @sakshishinde5199 Рік тому

    Khupachh sundar vlog ahy dada tuza mule amhala ashe chanchan sanskrutika karekram bgyla bhetat thanks ❤️🥰✨

  • @sandeshkamble260
    @sandeshkamble260 Рік тому

    aaj parynt pahilela tuja best vlog... kokani manus ha pota panya sathi mumbai la yeto n aplo he sanskriti halu halu ka hoina gamaun basto... n kadhi sahaj vichar kela tr as vatych kahi dashkat kokanatun he sagal lupt hoil as vatych.. pn aaj hya lahan mulankde baghun vatal nahi.. apli sanskriti japnari pidhi ajun pn ahe.. n tyach sobt tumcha sarkhe youtuber ani te shikshak je background mdhu mulana protsahan det hote ... i wish ki maje aai vadil mumbai evji gavich aste tr he sagal mala dekhil experience karyla bhetl ast... shevti aajcha hya vlog ne dole panavle.. dhanyawad Aniket saheb.. asech vlog banvt raha

  • @abhijitmahadik1005
    @abhijitmahadik1005 Рік тому

    दशावतारी नाटक खूप छान लहान पोरांची माझ्या पाहून लहानपणीचे दिवस आठवले

  • @prashantmishal6917
    @prashantmishal6917 Рік тому +1

    Khup chyan .lay bhari

  • @pragatijadhav7622
    @pragatijadhav7622 Рік тому +2

    Aniket mast video shhan hota mulanche natak tar mastach zale apratim mazza mulga 8 varshhacha ahe tu ani shweta tyala khup aavdtat

  • @vilaspatil2235
    @vilaspatil2235 Рік тому +1

    खुप खुप छान लाहन मुलांचा नाटक

  • @saakshipatil5257
    @saakshipatil5257 Рік тому +1

    Lahan pani chi aathavan karun dili ya mulani kharach khup chan dance aani natak basval khup khup aashirwad 👍😘

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 Рік тому +1

    माझ्या बालपणातील बालपण आठवल.खर अस वाटत होत की माझ बालपण ते ही शालेय. अविस्मरणीय क्षण होते माझ्यासाठीच. उत्तम चित्रिकरण जीवन अनुभवत होतो. खरच आजच्या श्री सरस्वती पूजन दिवशी निवेदन की सर्व लहान थोर मंडळींना ऊत्तम आयु आरोग्य आणी शिक्षणाच्या माध्यमातून अज्ञान नष्ट होवो. उत्तम शिक्षणाची परंपरा अखंड राहो. श्री सरस्वती चरणी माझे नमन..

  • @vijaydevlekar3299
    @vijaydevlekar3299 Рік тому +2

    लहानपणी आठवण करून दिली छान👏✊👍

  • @truptijadhav906
    @truptijadhav906 Рік тому

    Video bagun shaletil divas aathvle mast 👌👌 video bhava 👍

  • @prashanttoraskar8331
    @prashanttoraskar8331 Рік тому +1

    Dada khup mast ahe video ❤️❤️❤️