ताई तुमचे व्हिडिओ .मला फ्रेश ठेवतात म्हणून न बघितले ले व्हिडिओ बघते, कारण मी घरच्या वातावरणामुळे खूप उपसेत असते विचारांनी मेंदू भरून टाकला आहे बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो आहे, ताई ह्याचा खूप त्रास होतो.व्हिडिओ बघितल्यावर समाधान वाटते.थँक्यू ताई.
Hi good morning tai आजच तुमचा हा विडीयो मी पहिल्यांदा पाहिला खुप खुप छान बोलणे तुमचे खुप आवडले हलकीशी चेहर्यावर स्माईल. ❤️❤️❤️❤️❤️ तुम्ही कुठल्या कंपनी चे ऐलोवीरा जेल पाण्यातून घेतात
खूप खूप छान मधुरा ताई 👌👍🙏तुमच्या मुळे खूप सकारात्मकता येते 💐💐🙏आॅफिस मध्ये किंवा घरी कुठेही एखादे काम, प्रोजेक्ट जर आपण मेहनती ने केला आहे आणि काही खोटे लोक त्याचे श्रेय स्वतः घेऊन नाव लावतात अशा अनेक गोष्टी फेस कराव्या लागतात त्यात स्टेबल राहून कसे हॅनड करायचे प्लीज गाईड करा ना व्हीडीओ करा 🙏🙏 सुप्रभात 💐💐
🙏 Namaste Madam, Guru, Didi. 👍 Fantastic. 👍 Best explanation. 👍 Best communication. 👍 Best video. 👍 I like video very much information Madam. Thank You Madam, Guru, Didi.
👍👌👌👌👌👌👌
👌👌👍
ताई तुमचे व्हिडिओ .मला फ्रेश ठेवतात म्हणून न बघितले ले व्हिडिओ बघते, कारण मी घरच्या वातावरणामुळे खूप उपसेत असते विचारांनी मेंदू भरून टाकला आहे बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो आहे, ताई ह्याचा खूप त्रास होतो.व्हिडिओ बघितल्यावर समाधान वाटते.थँक्यू ताई.
😊🙏🙏🙏
Khup chan Tai
ताई तुम्ही खुप छान दिसतात 🌹👌
Madam khup chan
खुप छान आहे ताई खूप आवडले व्हिडिओ
Mam tumhi khup chan disata khup sunder ani upukta mahiti sangitali mi kesansathi ha methicha upyog karnar Shri Swami Samarth❤️🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏नक्की करून बघा 😊
Khup sunder mam ..Kuthe asata mam
वालचंदनगर बारामती जवळ 😊
खूप 👌🏻👌🏻👌🏻सुंदर टिप्स आहेत ताई 🙏👍🏻
Hi good morning tai
आजच तुमचा हा विडीयो मी पहिल्यांदा पाहिला खुप खुप छान बोलणे तुमचे खुप आवडले हलकीशी चेहर्यावर स्माईल. ❤️❤️❤️❤️❤️
तुम्ही कुठल्या कंपनी चे ऐलोवीरा जेल पाण्यातून घेतात
थँक यू dear❤IMC किंवा बैज्ञानाथ
@@MadhurasEva धन्यवाद ताई
Gokrna maske 👍👍 Ram Kishan Hari ❤️ kuph chan 🙏 thanks 🙏
छान दिसत आहात विडीयो पण खूपच छान 🌹🌹
धन्यवाद 😊❤🙏
ताई सुंदर माहिती दिली धन्यवाद
Khup chan mahiti
खूप छान व्हिडिओ आणि टिप्स पण👌👌👍👍
Khup Chan mahiti Thanku so much
Khup chhan video
Thank u dear❤❤❤😊🙏
Khup chhan video aahe Tai
Hair style che video Kara mam
👌👌👌👌
Khup Chan mahiti👌👌👌👌
खुपच सुंदर व उत्साहित करणारा व्हीडिओ
Mam tumche video kharach khup chhan astat mala tumche video khup aawadtat
Thank u dear😊❤🙏
खूप खूप छान मधुरा ताई 👌👍🙏तुमच्या मुळे खूप सकारात्मकता येते 💐💐🙏आॅफिस मध्ये किंवा घरी कुठेही एखादे काम, प्रोजेक्ट जर आपण मेहनती ने केला आहे आणि काही खोटे लोक त्याचे श्रेय स्वतः घेऊन नाव लावतात अशा अनेक गोष्टी फेस कराव्या लागतात त्यात स्टेबल राहून कसे हॅनड करायचे प्लीज गाईड करा ना व्हीडीओ करा 🙏🙏 सुप्रभात 💐💐
Nakich❤️😊🙏🏻🙏🏻खूप धन्यवाद...
@@MadhurasEva Thank you so much 🙏🙏🙂🙂💐
Khup chan
खूपच छान व्हिडिओ, मधुरा दिवा अँप वर इंग्लिश स्पेअकिंग कोर्से पण ठेवा, Thank You
नक्की 🙏😊
Khup chan video ahe tai
Mam tumcha vedio khup positive asto .Thanks ,☺️🤗
Khup chhan tumhi elegant distat pratek aadit, sadi collection bhari ahe tumach tumhala pahun margalelya manala pan sajav vatat
खूप छान माहिती, कृपया emotionally strong होणे यावर हि व्हिडीओ करावा हि विनंती 👌👍💐
नक्की ❤🙏😊
Ho nakki yavar vdo banva tai
Khup chan sagitley tai
तुमची साडी छान आहे.
Khup chaan mahiti deta mam. Mala tumchyashi bolayach aahai. Tumcha contact no bhetel ka.
khoop chan vlog ahe.iam a big fan of yours.khoop chan mahiti dilee.iam your new subscriber.all the best for your future vlogs 👍
Thank u dear❤😊
Nice
Good tips
Very nice video and very informative. God bless you.
Khup chan tips sangitlya tai tumhi tupache phayde yasti pn video kara thank you tai🙏
Mam please make video on menopause how to deal with it
Yes dear I have in mind.. I am looking for some proper gynaec who can guide us into this😊
खूप मनापासून आभार🙏💕 सुंदर माहिती
Khoop chan mahiti...Jel rolar chi link asel tr pathva pl
ua-cam.com/video/RIKyy9EwkYo/v-deo.html
Nakki bagha😊👌
मेथीच पाणी रोज केसांवर स्प्रे करायचा का?
होय 😊
Khup Chan👌👌👍
खूप छान माहिती.
केसाला मेथीचे पाणी दररोज लावायचे का?
आणि त्यानंतर केस धुवून टाकायचे का?
😊 हो रोज लावायचे... केस चिकट होतं नाहीं त्यामुळे धुण्याची आवश्यकता नाही.. 🙏
Thanks mam
खूप छान माहिती सांगता तुम्ही.
स्पे बाॅटलचे पाणी एकदाच आठवड्यातून करायचं की रोज करायच
एकदा केले की 6-7 दिवस फ्रिज मध्ये ठेऊ शकता... बाहेर ठेवलं तर वास येईल..
🙏 Namaste Madam, Guru, Didi. 👍 Fantastic. 👍 Best explanation. 👍 Best communication. 👍 Best video. 👍 I like video very much information Madam. Thank You Madam, Guru, Didi.
😊🙏🙏🙏❤❤❤❤Thank u dear⭐️⭐️
Hi mam,
Khup chhan mahiti dili , please Aloe Vera juice chi link share kara . Aani juice ghetalyas chaha band karava ka ?
Thank u dear❤😊🙏... Juice घेतल्या नंतर अर्ध्या तासाने चहा घेऊ शकता 🙏
खूप छान माहिती मिळाली...
गौरींच्या सणात छान आवरावे असा हूरूप आला..
खूप छान दिसत आहात...
Alovera justice che praman kiti ghayche
सुरवातीला 2चमचे घेऊन बघा 😊
आणि हा तुम्ही जेव्हा बोलताना हसता ना ते मला खूप आवडतं
Tai dodyancha mekup dakhva n pl🙏
Hii tai video chi vat pahat hoto. Tumche routine dakhva
Hi Bhawana!! या मध्ये थोडं दाखवलं आहे 😊❤❤
तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. Positive आणि motivational असतात 👌👌👏👏
Energetic video 🙏
कोरफड गर आणि साय लावायची कशी केसांना हे नाही समजल
कोरफड गार आणि दोन चमचे साय मिक्सर मध्ये अगदी हलकी फिररवा... आणि हे mixture केसांना लावा आणि अर्ध्या तासांनी केस शाम्पू ने धुवा.. 😊
Khup Chan mahiti
Khup chan mahiti Tai
Khup chan
Khupach Chan vidio